ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3221 लेख 0 प्रतिक्रिया

बुलडोझर कारवाईवेळी चिमुरडी हातात पुस्तकं घेऊन धावली, सर्वोच्च न्यायालयानेही घेतली दखल

उत्तर प्रदेशमध्ये बेकायदा बांधकामांवर बुलडोझर चालवले जात असताना एक चिमुरडी हातात पुस्तकं घेऊन धावल्याचा व्हिडीओ अलीकडे व्हायरल झाला. देशभरात हा व्हिडीओ आणि ही मुलगी...

रमानाथ झा समितीच्या शिफारशी डावलून ई-बाईक टॅक्सीचा अट्टाहास

>> राजेश चुरी वाहतूककोंडीवर मात करून प्रवाशांना वेगवान प्रवासाची सुविधा देण्यासाठी राज्यात ई बाईक टॅक्सीला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. पण आधीच वाहतूककोंडीची समस्या असलेल्या...

‘एक राज्य, एक गणवेश’चा निर्णय मागे, राज्य सरकारचे घुमजाव; आता शाळाच ठरविणार युनिफॉर्म

राज्यातील शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ‘एक राज्य, एक गणवेश’ ही योजना मिंधे सरकारने आणली होती. आता त्या योजनेच्या...

लेख – म्हाडाच्या जुन्या इमारती, लिफ्टशिवाय जगणार कसे?

>> श्वेता (अर्चना) सावंत ‘म्हाडा’ने 25 वर्षांपूर्वी मुंबईत बांधलेल्या व त्यापैकी काही आताही उत्तम स्थितीत असलेल्या पाच मजली इमारतींना आजपर्यंत ‘म्हाडा’ने लिफ्टची सुविधा उपलब्ध करून...

सावकारीला कंटाळून महिलेने उचलले टोकाचे पाऊल, मायक्रो फायनान्सच्या आडून रत्नागिरीत फोफावली खासगी सावकारी

मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या आडून रत्नागिरी जिह्यात खासगी सावकारी पह्फावली आहे. कर्जावरील व्याजाचा दर असुरक्षित कर्ज म्हणून 24 ते 36 टक्क्यांपर्यंत असतात. त्यामुळे मासिक हप्त्याची...

आभाळमाया – दोन दीर्घिकांची होते अंतराळी भेट…

>> वैश्विक, [email protected] शीर्षक जरा लांबलचक झालं खरं, पण ‘गदिमां’नी लिहिलेल्या ‘दोन ओंडक्यांची होते सागरात भेट’ या चालीवर ते सुचलं आणि लक्षात आलं की, ओंडक्यांप्रमाणे...

तातडीच्या सुनावणीची मागणी महागात, अनिल अंबानींना हायकोर्टाने ठोठावला 25 हजारांचा दंड

इन्कम टॅक्स विभागाने एप्रिल 2022 मध्ये बजावलेल्या नोटिशीला आव्हान देणाऱया याचिकेवर तातडीच्या सुनावणीची मागणी करणाऱया उद्योगपती अनिल अंबानी यांना हायकोर्टाने 25 हजार रुपयांचा दंड...

धुळ्यातील गांजाची शेती केली उद्ध्वस्त, 490 किलो गांजा केला नष्ट

धुळे जिल्ह्यातील उसाच्या शेताआड केलेली गांजाची शेती महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) उद्ध्वस्त केली. डीआरआयने कारवाई करून एकूण 490 किलो गांजा नष्ट केला. सुमारे 9.493...

वीज दरकपातीच्या निर्णयाला आयोगाकडून स्थगिती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण (एमएसईबी) कंपनीच्या विनंतीनुसार महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) 28 मार्च रोजी जाहीर केलेल्या वीज दर आदेशाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली...

धक्कादायक! गस्तीचे क्यूआर कोड स्टिकर गायब

मुंबईतील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी 2020 साली मुंबई पोलिसांसाठी हायटेक टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला होता. मुंबईतील विविध संवेदनशील भागात पॅट्रोलिंगसाठी क्यूआर कोडचा वापर करण्यात आला...

म्हाडाच्या 34 वसाहतींमध्ये ‘आपला दवाखाना’

सर्वसामान्य नागरिकांना सवलतीच्या दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 34 वसाहतींमध्ये ‘आपला दवाखाना’ ही योजना सुरू करण्यात येणार आहे. यासाठी म्हाडाने...

झोमॅटोने 600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

झोमॅटोने 600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. विशेष म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) प्लॅटफॉर्म नगेट लाँच झाल्यानंतर कर्मचाऱयांना काढले आहे. नगेट जवळपास 80 टक्के प्रश्न...

ड्रग्ज तस्करीवर नौदलाचा फास

समुद्रातून अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी हिंदुस्थानी नौदलाने 2017 पासून मिशन डेप्लॉयमेंट सुरू केले. अरबी समुद्र, हिंद महासागर आणि बंगालच्या खाडीत एक जबरदस्त चक्रव्यूह रचले...

गच्चीवरून उडी टाकून विद्यार्थिनीने जीवन संपवले

माटुंगा येथे राहणाऱया 20 वर्षीय विद्यार्थिनीने राहत्या इमारतीच्या गच्चीवरून उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. प्रेमप्रकरणातील नैराश्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे...

सोने खरेदीच्या नावाखाली व्यावसायिकाची 1 कोटी रुपयांची फसवणूक

सीमा शुल्क विभाग (कस्टम)ने जप्त केलेले सोन्याच्या वस्तूचा लिलाव केला जातो. लिलावामधील सोने बाजारभावापेक्षा कमी दरात मिळवून देतो असे सांगून व्यावसायिकाची 1 कोटी रुपयांची...

Waqf Board Amendment Bill 2025 – वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर

वक्फ सुधारणा विधेयक बुधवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. लोकसभेत तब्बल आठ तासाहून अधिक काळ चर्चा झाल्यानंतर हे बिल मंजूर करण्यात आले.

क्रीडा संहितेनूसार तात्काळ निवडणूक घेऊन सर्वांसमोर आदर्श ठेवा, मुंबई शहर कबड्डी संघटनेला आवाहन

क्रीडा संहितेची अंमलबजावणी न करता गेल्यावर्षी महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने निवडणूकीचा घाट घातला होता. मात्र या वादग्रस्त निवडणूकीला कबड्डी संघटकांच्या विरोधानंतर 9 महिन्यांपूर्वी म्हणजे...

Nitin Gadkari अफजल खानाच्या कबरीवरून नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य, म्हणाले महाराज 100 टक्के सेक्युलर…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी लिहलेल्या The Wild Warfront या पुस्तकाचे प्रकाश करण्यात आले. यावेळी नितीन गडकरी यांनी...

मध्य प्रदेशमध्ये दोन महिला माओवाद्यांचा खात्मा, दोघींच्या डोक्यावर होते प्रत्येकी 14 लाखांचे बक्षिस

मध्य प्रदेशमधील मांडला जिल्ह्यात माओवादी व पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत दोन महिला माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ममता उर्फ रमाबाई आणि प्रमिला उर्फ मासे मांडवी अशी...

Google Pay, युपीआय सेवा जगभरात ठप्प; युजर्सचा उडाला गोंधळ

दैनंदिन जीवनात व्यवहारासाठी अगदी सर्रास वापरल्या जाणाऱ्या Google Pay, फोन पे सारख्या युपीआ सेवा जगभरात ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे जगभरातील युजर्समध्ये सध्या गोंधळाचे वातावरण...

Jalana News लग्नानंतर सहा महिन्यातच सुनेने काढला सासूचा काटा, मात्र शेजाऱ्याने पाहिल्याने व्हावे लागले...

जालना शहरातील भोकरदन नाका येथे एका सुनेने सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार आज 2 एप्रिल रोजी पहाटे समोर आला. सविता...

दारूची माहिती लपवल्यास विमा कंपन्या दावा फेटाळू शकतात

विमा पॉलिसी खरेदी करताना जर पॉलिसीधारकाने दारू पित असल्याची माहिती लपवली असल्यास विमा कंपन्या त्या व्यक्तीचा आरोग्य विमा नाकारू शकतात, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च...

नौदलाच्या रणरागिणींनी रचला इतिहास

हिंदुस्थानी नौदलाच्या आयएनएसव्ही तारिणीने दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये प्रवेश केला. या मोहिमेतील उजव्या बाजूची लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि डावीकडील लेफ्टनंट कमांडर रूपा ए या...

हिंदुस्थान अंतराळातून दिसतो अद्भुत – सुनीता विल्यम्स

हिंदुस्थानी वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स नऊ महिन्यांनंतर नुकत्याच पृथ्वीवर परतल्या. चार दशकांपूर्वी हिंदुस्थानी अंतराळवीर राकेश शर्मा यांनी अंतराळातून ‘सारे जहाँ से अच्छा’ असे...

रतन टाटांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा समाजसेवेसाठी, एक तृतीयांश संपत्ती सावत्र बहिणींच्या नावे

उद्योगपती रतन टाटा यांचे गेल्या वर्षी निधन झाले. आता त्यांच्या मृत्यूपत्रातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यांची संपत्ती साधारण 3 हजार 900 कोटी रुपये...

उत्तरकाशीत गावे पडली ओस, शिक्षणासाठी मुलांना घेऊन महिला शहराकडे

उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील काही गावांतील लहान मुले आणि तरुण महिलांची संख्या दिवसागणिक कमी होत चाललेय. हर्सिल, मुखबा, बगोरी, धाराली, सुखी, पुराली, झाला आणि जसपौर...
epfo-pic

‘पीएफ’ आता पाच लाखांपर्यंत काढा, ‘ईपीएफओ’ची ऑटो क्लेम प्रस्तावाला मान्यता

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) पीएफ खात्यातून ऍडव्हान्स क्लेमच्या ऑटो सेटलमेंट (एएसएसी)ची मर्यादा 1 लाख रुपयांवरून आता थेट 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याच्या प्रस्तावाला...

मस्कच! टेस्ला बनवणार 12 हजार रोबोट, भविष्यात रोबोटच असणार ‘सबकुछ’

अमेरिकेचे उद्योगपती आणि टेस्ला या कंपनीचे सीईओ एलॉन मस्क या वर्षांच्या अखेरपर्यंत जवळपास 10 ते 12 हजार रोबोट बनवणार आहे. मस्क यांनी ऑप्टिमस रोबोट...

देशभरात आंतरराष्ट्रीय शाळा वाढल्या

हिंदुस्थानात आंतरराष्ट्रीय शाळांची संख्या वाढत आहे. एकेकाळी फक्त ‘एलायट क्लास’ची मुले इंटरनॅशनल बोर्डाच्या शाळांमध्ये शिक्षण घेत होती. मात्र आता मध्यमवर्गीयांचाही आंतरराष्ट्रीय शाळांकडे कल वाढत...

Whatsapp Status व्हॉट्सऍपवर आता म्युझिकचे स्टेट्स ठेवा

व्हॉट्सऍपने आपल्या युजर्ससाठी नवीन फिचर आणले आहे. या फिचरमुळे व्हॉट्सऍप स्टेट्सवर म्युझिक ऍड करता येऊ शकेल. व्हॉट्सऍपला आता म्युझिक सपोर्ट मिळणार असल्याने युजर्स आपली...

संबंधित बातम्या