सामना ऑनलाईन
2062 लेख
0 प्रतिक्रिया
सावधान! सायबर गुन्हेगार आता करत आहेत पेन्शनधारकांना लक्ष्य, लेखा व कोषागारे संचालनालयाचे सावधानतेचे आवाहन
ऑनलाइन गंडा घालणारे भामटय़ांनी नोकरदार, व्यापारी, दुकानदार, गृहिणींबरोबरच आता निवृत्तीवेतनधारकांनाही लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. त्यामुळेच राज्याच्या लेखा आणि कोषागार संचालनालयाने अनोळखी फोन, एसएमएसला...
रस्त्यांचे काय झाले? दोषी कंत्राटदारांना किती दंड केला? आदित्य ठाकरे यांचा मान्सूनच्या तोंडावर महापालिकेला...
पावसाळा तोंडावर आला. 18 जानेवारी 2023 पासून सुरू केलेल्या रस्त्यांचे काम कुठपर्यंत पूर्ण झाले? विलंब करणाऱ्या कंत्राटदारांना किती दंड केला? असे सवाल शिवसेना नेते-युवासेना...
ठाण्याचा मेगाब्लॉक तीन तास आधीच ‘अनलॉक’, फलाट रुंदीकरणाचे काम फत्ते
शुक्रवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून सुरू झालेला ठाणे रेल्वे स्थानकातील मेगाब्लॉक आज अखेर तीन तास आधीच ‘अनलॉक’ झाला. तळपत्या उन्हात 400 मजुरांनी प्रचंड मेहनत करून...
एक्झिट पोल हा धंदा आहे, पैसे मिळतात तसे आकडे फिरवतात – संजय राऊत
लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळेल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी या एक्झिट पोलवर टीका केली आहे. एक्झिट...
मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक, अनिल परब आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
शिवसेना नेते-आमदार अॅड. अनिल परब उद्या विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी शिवसेना नेते-युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह...
जालन्यात ऑल आउट कोंबिंग ऑपरेशन, साडेआठ लाखाच्या विदेशी मद्यसाठ्यासह पीकअप वाहन पकडले
जालना जिल्हा पोलीस दलातर्फे काल 1 जून रोजी रात्री ऑल आऊट ऑपरेशनदरम्यान नाकाबंदी करून, गुन्हेगारविरुद्ध ठिकठिकाणी कोंबिंग ऑपरेशन करून कारवाई करण्यात आली आहे._
या कोंबिंग...
फोडाफोडीच्या राजकारणाचा भाजपला फटका, एकनाथ खडसेंचा घरचा आहेर
एकनाथ खडसे हे भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याचे त्यांनी सांगितले खरे मात्र अद्याप त्यांची घरवापसी झालेली नाही. एकनाथ खडसे यांचा औपचारिकरित्या भाजप प्रवेश झालेला नसताना...
नांदेड – पावडेवाडी येथे झुडुपामध्ये सापडले 426 काडतूस, एटीएसचे पथक दाखल
नांदेड पोलिसांनी शनिवारी रात्री भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झुडपामध्ये 426 राऊंड्स (काडतूस) जप्त करण्यात आले असून, आज सकाळी बीडीडीएस व एटीएसचे पथक दाखल झाले...
Sex Scandle Case : प्रज्वल रेवण्णा तपास समितीला देतोय उडवाउडवीची उत्तरं
देशभरात खळबळ उडवून देणाऱया कर्नाटकातील सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी जेडीएसचा खासदार प्रज्वल रेवण्णाची सध्या विशेष तपास समितीकडून चौकशी करण्यात य़ेत आहे. दरम्यान या चौकशीबाबत...
एक्झिट पोल धंदा आहे, पैसे मिळतात तसे आकडे फिरवतात… संजय राऊत यांचा घणाघात
देशभरातली मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शनिवारी संध्याकाळी एक्झिट पोलचे अंदाज जाहीर झाले. या पोलनुसार देशात एनडीएला बहुमत मिळत असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या...
तुम्ही खूश रहाल तर तुरुंगात मी देखील खूश राहीन, केजरीवाल यांचे जनतेला भावनिक आवाहन
दिल्लीचे मुख्यमंत्री, ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल हे रविवारी दुपारी तिहार तुरुंगात परतणार आहेत. तुरुंगात परतण्याआधी त्यांनी एक ट्विट करत त्यांचा आजचा दिनक्रम सांगितला असून...
मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर मुंडन करेन, आप उमेदवाराची घोषणा
लोकसभा निवडणूकीचे मतदानाचे सातही टप्पे पार पडल्यानंतर वृत्तवाहिन्या आणि एजन्सीजचे एक्झिट पोल जाहीर झाले. या एक्झिटपोलमध्ये एनडीएला बहुमत मिळाले असा अंदाज वर्तवण्यात आला आहे....
रोखठोक – इंग्लंडमध्येही निवडणुकांचा ज्वर, डॉ. आंबेडकर सर्व पाहत आहेत!
भारताच्या निवडणुका संपत असतानाच इंग्लंडमध्ये निवडणुका जाहीर झाल्या. इंग्लंडच्या निवडणुकांचा संपूर्ण कार्यक्रम फक्त 25 दिवसांत संपेल. पंतप्रधान सुनक यांच्यासमोर आव्हान आहे ते बेरोजगारीचे व...
विशेष – पैसा बोलता है… सब चलता है…
>> अॅड. संजय भाट्ये
सत्ता, ताकत ही ताकतवर लोकांच्याच हाती असते आणि ती ते त्याच्या फायद्यासाठी बेलगाम पद्धतीने वापरत असतात. त्यात पिळले जातात ते सामान्य...
Lok Sabha Election 2024 : देशभरात पार पडले सातव्या टप्प्याचे मतदान, आता वेध निकालाचे
देशभरात शनिवारी लोकसभा निवडणूकीच्या सातव्य व अंतिम टप्प्याचे मतदान पार पडले. अशा प्रकारे लोकसभा निवडणूकीचे सर्व टप्पे पार पडले असून आता सर्वांना निकालाचे वेध...
प्रधानमंत्री साधनेला बसले आणि सूर्यदेवता शांत झाले; रवी किशनने तोडले अकलेचे तारे
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवस कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद मेमोरियल येथे ध्यानधारणेसाठी गेले होते. त्यांच्या या ध्यानधारणेचे वेगवेगळ्या अँगलमधून फोटो शेअर करण्यात आले...
ते वक्तव्य संविधान बदलाच्या चर्चांना बळ देणारं, अमोल मिटकरींची मेधा कुलकर्णीवर टीका
भाजप नेत्या मेधा कुलकर्णी व अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यात सध्या शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. मेधा कुलकर्णी यांनी अमोल मिटकरी यांच्यावर...
विनाकारण शेपटीवर पाय देणाऱ्यांना सोडायचे नाही, मेधा कुलकर्णींची अमोल मिटकरींना डिवचलं
भाजप, मिंधे गट व अजित पवार गटाने गद्दारी करून सरकार स्थापन केले असले तरी त्यांच्या नेत्यांमधील धुसफूस अनेकदा चव्हाट्यावर येत असते. नुकतंच एका कार्यक्रमात...
20 हजाराची लाच घेताना केजच्या तहसीलदारासह कोतवालावर गुन्हा दाखल
केज तहसील कार्यालयातील पुरवठा विभागांतर्गत आरोप असलेल्या एका धान्य दुकानावरची कारवाई टाळण्यासाठी कोतवालामार्फत 40 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करणार्या केज येथील तहसीलदारासह कोतवालावर गुन्हा...
सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे ‘हे’ आरोपी पुन्हा रस्त्यावर मस्ती दाखवायला मोकळे होतील, विजय वडेट्टीवार यांची टीका
पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईला देखील पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या आईची व अल्पवयीन आऱोपीची समोरासमोर चौकशी केली जाणार...
बेस्टची सेवा कोलमडणार, तीन महिन्यांत 933 कर्मचारी सेवानिवृत्त
एकीकडे डबघाईला आलेल्या आर्थिक स्थितीमुळे अडचणीत आलेल्या ‘बेस्ट’च्या कर्मचाऱयांची संख्या 45 हजारांवरून निम्म्यावर आली असताना आज एकाच दिवशी तब्बल 556 कर्मचारी निवृत्त झाले आहेत....
परमेश्वराने पृथ्वीवर पाठवलेल्या मोदींचे कॅमेरा ध्यान, 46 सेकंदांत 20 अँगल्स
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कन्याकुमारीत विवेकानंद रॉक मेमोरिअल येथे सुरू असलेले ध्यान म्हणजे एक इव्हेंटच झाला आहे. 45 तासांसाठी मौन धारण करून मोदी ध्यानाला बसले,...
महाराष्ट्राची होरपळ! मिंधे नॉट रिचेबल आणि कृषीमंत्री मुंडे गायब; मुंबई – कोकणात उष्म्यासोबत आर्द्रतेने...
सूर्य आग ओकतोय. चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राची होरपळ होतेय. विदर्भात तर माणूस करपून जाईल इतके तापमान आहे. नागपुरात उष्माघाताने तीन जणांचा बळी घेतला. मुंबई आणि...
आरबीआयचे लंडनमधील 100 टन सोने हिंदुस्थानात
लोकसभा 2024 च्या निवडणुकीचा निकाल अवघ्या चार दिवसांवर आलेला असतानाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने लंडनमधील 100 टन सोने हिंदुस्थानात आणले आहे. आरबीआयने...
काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी राजकीय विरोधकांकडून ‘काळी जादू’, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांचा आरोप
कर्नाटकमधील काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी राजकीय विरोधकांकडून केरळमधील राज राजेश्वरी मंदिराजवळ अघोरी तांत्रिक आणि मांत्रिकांकडून काळी जादू केली जात असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी...
श्री विठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडल्या मूर्ती
कोटय़वधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र पंढरपुरातील श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिराचे सुशोभिकरणाचे काम सुरू असताना एक तळघर सापडले. पुरातत्व विभाग आणि मंदिर समितीच्या कर्मचाऱयांनी तळघरात...
अरविंद केजरीवालांचं ठरलं, रविवार दुपारी 3 वाजता हजर होणार
मी 2 जूनला दुपारी 3 वाजता आत्मसमर्पण करणार आहे. देशाला हुकूमशाहीपासून वाचवण्यासाठी मी तुरुंगात जाणार आहे. तुरुंगात माझा आणखी छळ करण्याचा प्रयत्न होईल, पण...
आज सीएसएमटी बंद, कल्याण, डोंबिवलीपासून 20 लाख चाकरमान्यांचा लोंढा रस्त्यावर
मध्य रेल्वेने घेतलेल्या 63 तासांच्या मेगाब्लॉकचा मोठा फटका आज चाकरमान्यांना बसला. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरपासून ठाण्यापर्यंत लोकलने प्रवास केलेले 20 लाखांहून अधिक चाकरमानी...
आरक्षण विरोधकांना विधानसभेत पाडणार, जरांगे पुन्हा आक्रमक
मराठा समाजासाठी सगेसोयऱयांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही किंवा मराठय़ांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षण विरोधकांना पाडणार असल्याची घोषणा...
सामना अग्रलेख – सीमेवरील कारवाया, चीनविरुद्ध शेळी का?
पाकिस्तानला इशारे देताना मोदींची 56 इंची छाती फुगते खरी, पण वेळ चिनी ड्रॅगनला इशारे देण्याची आली की, ती तेवढीच आत जाते. अरुणाचलच्या सीमाभागात चीनने...