सामना ऑनलाईन
1936 लेख
0 प्रतिक्रिया
आंब्याच्या पेटीमागे आली गोव्याची दारू, पुष्पा स्टाईल तस्करी
विदेशी आणि फक्त गोवा राज्यात विक्रीकरिता असलेल्या विदेशी दारू असलेला पिकअप उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडला. मोरगाव - सुपे रस्त्यावर मुर्टी गावाच्या हद्दीत केलेल्या...
Obc Reservation ओबीसी उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली, उपचार घेण्यास नकार
ओबीसी आरक्षणाच्या समर्थनासाठी बेमुदत उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे या दोघांची तब्येत खालावली आहे. मात्र या दोघांनीही उपचार घेण्यास नकार दिल्याने प्रशासनासमोर...
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी सीईटीचा निकाल जाहीर
राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत पीसीएम ग्रुपमध्ये 20 जणांनी तर पीसीबी ग्रुपमधून 17 अशा एकुण...
भाडेतत्त्वावर पंपासाठी तीन वर्षांत 238 कोटींचा खर्च, पालिकेला पाणी साचण्यावर भक्कम इलाज मिळेना
पावसाळ्यात रस्त्यावर तुंबणाऱ्या पाण्याचा वेळीच निचरा करण्यासाठी दरवर्षी शेकडो पंप बसवण्यात येतात. त्यासाठी दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्च केले जातात. गेल्या तीन वर्षांत भाडेतत्त्वावरील पंपासाठी...
शुबमन गिलवर कारवाईची निव्वळ अफवा
दोन दिवसांपूर्वी शुबमन गिल आणि आवेश खान यांना टी-20 वर्ल्ड कप संघातून मुक्त करताना मायदेशी पाठवण्यात आले होते. तेव्हा या दोघांवर बीसीसीआयने बेशिस्त वर्तणुकीसाठी...
इंग्लंडचा उंचावला खेळ, नामिबियाचा पराभव करत उंचावलेल्या रन रेटमध्ये इंग्लंड सुपर एटमध्ये
पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंड आणि नामिबिया यांच्यातील लढतही संकटात आली होती, पण दहा-दहा षटकांच्या झालेल्या सामन्यात इंग्लंडने डकवर्थ–लुईस नियमानुसार नामिबियाचा 41 धावांनी पराभव करत आपला...
ऑस्ट्रेलियाच्या जिवावर इंग्लंड पार, स्कॉटलंडचा पराभव करत ऑस्ट्रेलियाचा विजयी चौकार
ऑस्ट्रेलिया-स्कॉटलंड सामन्यापूर्वी ‘ब’ गटातून सुपर एटसाठी स्कॉटलंड फेव्हरिट होता. तसेच स्कॉटलंड आणि इंग्लंड या दोन्ही संघांचे भवितव्य ऑस्ट्रेलियाच्या हातात होते आणि त्यांनी स्कॉटलंडचा 5...
वैद्यकीय शिक्षणासाठी 5 लाखांची आर्थिक मदत मिळणार, गरजू, मागास विद्यार्थ्यांना दिलासा
लोकमान्य टिळक रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय यांच्या वतीने गरजू आणि विविध आजाराने ग्रस्त विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली. कर्करोग, थॅलेसेमिया, बोन मॅरो ट्रान्सप्लांट यासारख्या आजारांनी...
अबब… 12 दिवसांत एक हजार किलोमीटर धाव, 52 वर्षीय नताली डाऊचा अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये विक्रम
मॅरेथॉन शर्यतीतील 52 वर्षीय अनुभवी धावपटू नताली डाऊ हिने थायलंड-सिंगापूर अल्ट्रामॅरेथॉन ही 1000 किलोमीटरची शर्यत 12 दिवसांत पूर्ण करण्याचा पराक्रम केलाय. ही शर्यत सर्वात...
मुलांच्या संगोपनात आता वडीलही घेत आहेत पुढाकार, फादर्स डे निमित्त विशेष सर्वे
दमलेल्या बाबांची कहाणी गाण ऐकल की डोळ्यात पाणी येत नाही असा विरळाच. वडिलांचे आपल्या आयुष्यात असलेल महत्व शब्दा पलीकडचे आहे. हल्ली जशी आई वडिलांच्या...
Photo : सुप्रिया सुळे यांच्या मुलाने मिळवली पदवी, पाहा फोटो
बारामतीतून चार वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांचा मुलगा विजय सुळे याने युनिव्हर्सिटी ऑफ...
संगमनेरमध्ये बालविवाहाची घटना उघड, अल्पवयीन मुलीशी विवाह करणाऱ्या तरुणासह कुटुंबियांवर गुन्हा दाखल
संगमनेर तालुक्यातील खळी या गावात एका पंधरा वर्षीय बालिकेचा बालविवाह झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी नवऱ्या मुलासह त्याचे आई वडिल, अल्पवयीन मुलीचे आई...
लहान भाऊ, मोठा भाऊ, मधला भाऊ, काय ठरवायचं ते लवकर ठरवा, भुजबळांच्या महायुतीला कानपिचक्या
लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला साथ देत त्यांच्या सर्वाधिक जागा निवडून आणल्या आहेत. तर दुसरीकडे चाळीस जागा जिंकूचा दावा करणाऱ्या भाजप व महायुतीच्या...
जिथे जिथे रामाचे वास्तव्य होते त्या पवित्र भूमीवर अहंकाराचा पराभव झालाय, संजय राऊत यांचा...
लोकसभा निवडणूकीत भाजपने राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला होता. राम मंदिराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर प्रचार करत चारशे पारचा नारा दिला होता....
संघाने ठरवलं तर मोदींचं सरकार 15 मिनिटंही सत्तेत राहू शकणार नाही – संजय राऊत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर निशाणा साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक...
पंढरपूर ते आळंदी मार्ग अवघ्या दीड वर्षात खचला, दहा हजार कोटी पाण्यात
आषाढ वारी अगदी तोंडावर आलेली असतानाच ज्या मार्गाने संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या पालख्या जातात तो पंढरपूर ते आळंदी मार्गावरील रस्ता खचला आहे....
महायुतीत धुसफूस? सुनेत्रा पवार यांच्या अर्ज भरण्याकडे शिंदे-फडणवीसांची पाठ; शरद पवार यांच्या पक्षाची टीका
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी दणदणीत पराभव केलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आता राज्यसभेवर जाणार आहेत. राज्यसभेवर त्यांची बिनविरोध...
रत्नागिरी : अणुस्कूरा घाटात दरड कोसळली, कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प
रत्नागिरी जिल्ह्यात मसुळधार पाऊस सुरू आहे. आज रात्री राजापूर तालुक्यातील अणुस्कूरा घाटातील दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक आंबा घाटमार्गे वळविण्यात आली...
पुण्यात चाललंय तरी काय? भरधाव कारने महिलेला उडवले, पाहा थरारक व्हिडीओ
गेल्या महिन्यात पुण्यातील कल्याणी नगर येथे झालेल्या हिट अँड रन प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ माजवली होती. त्यानंतर हिंजेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी घडलेल्या एका हिट...
विधानसभेसाठी 288 जागांच्या संघटनात्मक बांधणीवर भर, भाजपाला सत्तेतून बाहेर काढणे हेच उद्दिष्ट – नाना...
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी यापेक्षाही अधिक यश मिळू शकले असते. आता विधानसभा निवडणुकीत आघाडी म्हणून लढताना मेरीटनुसारच जागा वाटप...
अजित पवारांनासोबत घेतल्याने भाजपचं नुकसान झालं? छगन भुजबळ यांच्या उत्तराने सर्वांच्या भुवया उंचावल्या
अजित पवार गटाला सोबत घेऊन भाजपने स्वत:ची किंमत कमी करून घेतली असल्याची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीतील अपयावरून राष्ट्रीय स्वयंसेवक...
अॅपल ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका, कंपनीने वॉरंटी पॉलिसीत केला मोठा बदल
हल्ली तरुणांमध्ये अॅपल कंपनीच्या आयफोनचे क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. हजारो लाखोंच्या किंमतीत असलेल्या या फोनला जगभरातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र या...
पार्थ पवारांच्या नाराजीच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचं थेट उत्तर, म्हणाल्या पार्थनं मला सांगितलं…
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा लोकसभा निवडणूकीत बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांनी दणदणीत पराभव केला. पराभवामुळे लोकसभेत जाऊ न शकलेल्या सुनेत्रा पवार...
पाकिस्तानी क्रिकेटपटू हसन अलीने रियासी हल्ल्याचा केला निषेध, शेअर केली पोस्ट
जम्मू काश्मीरमधील रियासी येथे हिंदू भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 11 जण मृत्युमुखी पडले. या हल्ल्याचा देशभरातून निषेध केला जात आहे....
…तर प्रतिभा धानोरकर नाव लावणार नाही, सहा विधानसभा क्षेत्रात भाजपाचा सुपडा साफ करण्याची घेतली...
चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या काँग्रेसच्या विजयी उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम गुरुवारी राजुरा येथे पार पडला. या सत्कार सोहळ्यात प्रतिभा धानोरकर यांनी भाजपला...
NEET-UG 2024 : ग्रेस गुण मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांची 23 जूनला फेरपरीक्षा
वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटच्या निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर गुरुवारी सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीच्या वेळी केंद्र सरकारने ग्रेस गुण मिळालेल्या 1563...
Pune Hit And Run Case : मृतांना मद्यधुंद ठरवून अल्पवयीन आरोपीच्या सुटकेसाठी प्रयत्न, माजी...
पुण्यात गेल्या महिन्यात झालेल्या हिट अँड रन प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या सुटकेसाठी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण...
मोदींनी रेलगाडीला बैलगाडी बनवले, व्हिडीओ शेअर करत काँग्रेसचा तडाखा
सर्वसामान्यांची लाईफलाईन अशी ओळख असलेल्या रेल्वेचे सध्याचे चित्र अत्यंत विदारक आहे. अनेक रेल्वे एक्सप्रेसमध्ये सामान्य जनता ही गुराढोरांसाऱखी भरून प्रवास करत असते असे चित्र...
चार महिने द्या, मला सरकार बदलायचे आहे – शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या इंदापूर, बारामती तालुक्यात दुष्काळी पाहणी दौरा करत आहेत. या दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी शेतकऱ्यांशी...
… तर त्यांना पंतप्रधान बनण्याचा अधिकार नाही, उद्धव ठाकरे यांचा मोदींवर निशाणा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब यांच्या वचननाम्याचे बुधवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात...