ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1969 लेख 0 प्रतिक्रिया

पंढरपुरात भक्तिसंगम, विठुरायाच्या पदस्पर्शासाठी 28 तास प्रतीक्षा; 15 लाख भाविकांनी घेतले दर्शन

>> सुनील उंबरे हेची व्हावी माझी आस। जन्मोजन्मी तुझा दास।।1।। पंढरीचा वारकरी । वारी चुको न दे हरी।।2।। संत संग सर्वकाळ। अखंड प्रेमाचा कल्लोळ।।3।। चंद्रभागे स्नान। तुका...

जनतेने जागा दाखवली म्हणून आता त्यांना बहीण-भाऊ आठवले, शरद पवार यांचा खोके सरकारवर जोरदार...

निवडणुकीत जनतेने जागा दाखवली म्हणून सरकारला आता बहीण-भाऊ आठवले आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारला सुनावले....

योगी आदित्यनाथ सरकार संकटात; उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची जाहीर नाराजी

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमध्ये कुरबुर सुरू झाली असून भाजप प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी, उपमुख्यमंत्री आणि मागासवर्गीयांचे प्रभावी नेते केशवप्रसाद मौर्य यांनी योगी आदित्यनाथ विरोधात दंड...

पश्चिम महाराष्ट्रात झिका विषाणूचा दबा, पुणे, कोल्हापूर आणि नगर परिसरात 28 रुग्णांची नोंद

एडीस डासांमुळे होणाऱया ‘झिका’ विषाणूचा पश्चिम महाराष्ट्रात वेगाने प्रसार होत असून रुग्णांची संख्या 28 वर पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने...

दुबईच्या शहजादीचा ऑनलाइन तोरा, नवऱयाला इन्स्टाग्रामवरून दिला तलाक!

दुबईच्या पंतप्रधानांची लेक शहजादी शेख माहरा बिंत मोहम्मद बिन राशिद अल मकतूमने नवऱयाला ऑनलाईन सोडचिठ्ठी दिली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिने शेख माना बिन...

Cross Voting : काँग्रेसच्या दगाबाज आमदारांची उद्या झाडाझडती

विधान परिषद निवडणुकीत पक्षाशी दगाफटका करणाऱया काँग्रेस आमदारांची राष्ट्रीय सरचिटणीस के. वेणुगोपाल यांच्यासमोर शुक्रवारी परेड होणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठका...

हिंदुस्थानचे भविष्य केंद्राच्या हातात सुरक्षित नाही, देशात 16 लाख मुले लसीकरणापासून वंचित

हिंदुस्थानात गेल्या वर्षभरात म्हणजेच 2023 मध्ये तब्बल 16 लाख मुलांचे लसीकरण करण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती ‘डब्ल्यूएचओ’ म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना आणि ‘युनिसेफ’च्या संयुक्त...

धक्कादायक! बेरोजगारीला कंटाळून देशात दर तासाला दोन तरुण जीवन संपवतात

विविध प्रकल्पांतून मोठय़ा प्रमाणावर रोजगार देण्याचे आश्वासन देणाऱया एनडीए सरकारला काँग्रेसने आरसा दाखवला आहे. देशातील बेरोजगारीचा दर तब्बल 9.2 टक्क्यांनी वाढला असून बेरोजगारीला पंटाळून...

भुजबळ-फडणवीसांचा महाराष्ट्र रक्तबंबाळ करण्याचा डाव -जरांगे

मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्दय़ाआडून जातीजातींत भांडण लावण्याचे काम सुरू आहे. छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्र रक्तबंबाळ करायचा डाव आहे. दंगली घडवण्याचा त्यांचा प्रयत्न...

देवेंद्र फडणवीस अजितदादांचे हेलिकॉप्टर भरकटले

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज गडचिरोलीत हेलिका@प्टर प्रवासात सुदैवाने बचावले. गडचिरोलीतील विकासकामांच्या उद्घाटनासाठी जात असताना खराब हवामानामुळे त्यांचे हेलिका@प्टर भरकटले होते. परंतु...

सामना अग्रलेख – जम्मूतील हत्यासत्र! गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या…

जम्मूमध्ये सतत होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे लष्कराच्या अधिकारी व जवानांचे रक्त रोजच सांडत आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात कधी लढून तर कधी लढण्याची संधीही न मिळता लष्कराच्या...

आभाळमाया – अंतराळी साहसवीर!

>> वैश्विक, [email protected] आपण पृथ्वीवरची प्रगत माणसं अंतराळात कुठेतरी आपल्यासारखं कोणीतरी आहे का? याच्या कल्पना करीत असतो. त्यावर हॉलीवूड, बॉलीवूडचे सिनेमे निघतात. 1938 च्या एका...

लेख – विकास दराची भरारी, तरी…

>> प्रा. सुभाष बागल, [email protected] नव्वदच्या दशकातील आर्थिक सुधारणांमुळे विकास दरात जशी वाढ झाली तशी विषमतेतही वाढ होत गेली. विकास दरात झालेली वाढ निश्चितच कौतुकास्पद...

जगभरातून महत्त्वाच्या बातम्या…

दिवसातून एकदा तरी हसण्यासाठी जपानमध्ये आला नवा नियम गेल्या आठवडय़ात जपानमधल्या यामागाटा भागातील नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रशासनाने अनोखे पाऊल उचलले. प्रशासनाने केलेल्या नियमानुसार, लोकांना दिवसातून...

रडीचा डाव खेळणे ही विखे कुटुंबाची परंपरा! नीलेश लंके यांची टीका

रडीचा डाव खेळणे ही विखे कुटुंबाची परंपरा आहे. ती परंपरा माजी खासदार सुजय विखे पाळत आहेत. मतदान यंत्रांच्या तपासणीची मागणी करणे ही बाब त्यांनी...

कोल्हापूर जिल्ह्यात 163 कलम जारी, विशाळगडाबाबतच्या पोस्टवर कडक कारवाई करणार

किल्ले विशाळगड येथील अनधिकृत अतिक्रमणांबाबत काही असामाजिक घटक समाजात तणाव निर्माण करणारे चुकीचे संभाषण वा चित्रफीत मोबाईल, तसेच सोशल मीडियाद्वारे प्रसारित करून सामाजिक अस्थिरता,...

मिंधे सरकारकडून ‘लाडका भाऊ’ योजनेची घोषणा, बारावी पास तरुणांना दरमहा 6 हजार तर पदवीधरांना...

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजनेची घोषणा करणाऱया मिंधे सरकारने ‘लाडका भाऊ’ योजनेची घोषणा केली आहे. पंढपूर येथे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लाडका...

कर्नाटकात खासगी कंपन्यांत भूमिपुत्रांना आरक्षण देण्याचे विधेयक तूर्त थांबवले, काँग्रेस सरकारचा निर्णय

कर्नाटकात खासगी कंपन्यांमध्ये भूमिपुत्रांना आरक्षण देण्याचा निर्णय तिथल्या सरकारने घेतला आहे. मंगळवारी पॅबिनेट बैठकीत कानडी भाषिकांना खासगी पंपन्यांमध्ये ग्रूप- सी आणि ग्रूप-डी साठीच्या पदांसाठी...

पाटणमध्ये एनडीआरएफची टीम दाखल

पाटण तालुक्यात एनडीआरएफ टीम दाखल झाली आहे. अतिवृष्टी, भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांना या एनडीआरएफ टीमने भेट देऊन पाहणी केली. त्याचबरोबर संबंधित...

नव्या हंगामात कारखान्यांना 1.37 लाख हेक्टर ऊस, सांगलीत यंदा दीड हजार हेक्टरने उसाचे क्षेत्र...

सांगली जिल्ह्यात मागील वर्षी पावसाने सरासरी गाठली नाही. त्यातच पाण्याची टंचाई त्यामुळे ऊस लागवडीला फटका बसणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. कमी पाऊस आणि...

मराठा आरक्षणासाठी तरुणाचा भरचौकात आत्महत्येचा प्रयत्न

मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने सोलापुरातील गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हातावर चाकूने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. ऋषिकेश शहाजी भोसले असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱया...

अजित पवार गटाला पिंपरीत खिंडार, गव्हाणे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱयांचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षपद सोडल्यानंतर दुसऱयाच दिवशी अजित गव्हाणे यांनी 16 माजी नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यामुळे...

निवडणुका समोर ठेवून जातीय दरी वाढविण्यासाठी काही शक्ती कार्यरत – जयंत पाटील

विधानसभा निवडणुका डोळय़ापुढे ठेवून हिंदू-मुस्लिम दरी वाढवण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यादृष्टीने काही शक्ती कार्यरत झाल्या असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...

रत्नागिरी जिल्हा रूग्णालयाची बिकट अवस्था, शिवसैनिकांनी घातला डिनला घेराव

रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयातील गैरसोयींबाबत आज शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांना जाब विचारला. जिल्हा रूग्णालयाची अवस्था बिकट...

…नाहीतर मुनगंटीवारांचा युके दौरा हा देखील एक घोटाळा, आदित्य ठाकरे यांची टीका

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा काढला ती वाघनखं असल्याचा दावा करून राज्य सरकारने ती लंडनहून मुंबईत आणली आहेत. ही वाघनखे आणायला सांस्कृतिक...
naxal-attack

Breaking : गडचिरोलीत जवानांना मोठे यश, 12 नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली जिल्ह्यातील छिंदभट्टी आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील जंगलात C60 जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 12 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. या चकमकीत...

वांद्रे-वरळी सी लिंकवरून उडी मारून ज्येष्ठ नागरिकाने जीवन संपवले

मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवरून उडी मारून एका ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या केली आहे. भावेश सेठ (56) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. Maharashtra | A 56-year-old...

‘सब का साथ सब का विकास’ नाही! तर आता…; भाजप नेत्यानेच बदलली मोदींची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 ला पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर सब का साथ सब का विकास ही घोषणा दिली. दरम्यान मोदींकडून फक्त त्यांच्या मित्रांचा व...

‘विठ्ठल रखुमाई’च्या जय घोषात, लाखो भाविकांनी घेतले छोट्या पंढरपुरात विठ्ठल-रखुमाईचे दर्शन

छोटे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या नगर-पुणे महामार्गावरील छोटे पंढरपूर येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्ताने आज बुधवार, 17 जुलै रोजी लाखो भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी...

भाजपनं तरुणांचं वाटोळं केलं; बेरोजगारीच्या प्रश्नावरून आदित्य ठाकरे बरसले

एअर इंडियाच्या 600 जागांसाठी मंगळवारी भरती आयोजित करण्यात आली होती. मात्र अवघ्या 600 जागांसाठी तब्बल 25 हजाराहून अधिक तरुण एअर इंडियाच्या कार्यालयात पोहोचले होते....

संबंधित बातम्या