सामना ऑनलाईन
1999 लेख
0 प्रतिक्रिया
मंत्री अब्दुल सत्तारांनी बळकावलेल्या जमिनीवर मुख्यमंत्र्यांचा आज लाडकी बहीण कार्यक्रम
मिंधे सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड शहरात पॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी बळकावलेल्या जमिनीवर उद्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...
लेख – इस्रायलने बदला घेतला; पुढे काय?
इस्रायलच्या अभेद्य सुरक्षाकवचाला भेदून आणि मोसाद या जगप्रसिद्ध गुप्तचर यंत्रणेच्या हातावर तुरी देऊन हमास या दहशतवादी संघटनेने गेल्या वर्षी इस्रायलवर भीषण हल्ला केला. या...
मुद्दा – जुन्या पेन्शन योजनेचा तिढा!
>> प्रा. सचिन बादल जाधव
महाराष्ट्र राज्य सरकारने वारंवार राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षकांची त्यांच्या विविध प्रकारच्या मागण्यांच्या संदर्भात कुचेष्टा केली आहे. आपल्या विविध मागण्या...
राजकीय आंदोलनाचे 466 खटले प्रलंबित!
राज्यातील आजी-माजी आमदार-खासदारांविरुद्ध विविध न्यायालयांत राजकीय आंदोलनाचे 466 खटले प्रलंबित आहेत, अशी माहिती राज्य सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयाला दिली. आमदार-खासदारांविरोधातील राजकीय आंदोलनाच्या प्रलंबित खटल्यांचा...
गणेश मंडळांना मंडप उभारणीकरिता सलग पाच वर्षे परवानगी, 6 ऑगस्टपासून ऑनलाईन परवानगी सुरू
गेली 10 वर्षे सरकारी नियमांचे व कायद्याचे पालन करणाऱया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या वर्षीपासून सलग 5 वर्षांकरिता विभाग कार्यालयामार्फत एकदाच परवानगी देण्यात येणार आहे....
Photo : महिला जवानही उतरल्या बचावकार्यात… काही तासात बांधला लोखंडी पूल
केरळमधील वायनाडमध्ये अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून आतापर्यंत 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या या भागात मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू आहे. चिखल दगड धोंड्यातून...
सरकारच्या नाकर्तेपणाचा परिणाम, शेतकऱ्याने केला कुटुंबासह जीवन संपवण्याचा प्रयत्न
सतत होत असलेली नापिकी व नाल्याच्या पाण्यामुळे शेतीचे होत असलेले नुकसान त्यात विम्यासह शासनाकडून कुठलीच आर्थिक मदत मिळत नसल्याने हतबल झालेल्या युवा शेतकऱ्याने तहसील...
मोदींच्या 1200 कोटींच्या विकासाला गळती! नव्या संसद भवनावरून शिवसेनेचा जोरदार टोला
केंद्र सरकारने तब्बल 1200 कोटी रुपये खर्च करून बनवलेल्या नव्या संसद भवनाचे पहिल्याच पावसात छत गळू लागले आहे. संसद भवनात काही ठिकाणी छताला नळासारखी...
माझे वडील वारले त्यावेळी जसे दु:ख झालेले आज तसंच वाटतंय, राहुल गांधी झाले भावूक
काँग्रेस खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी गुरुवारी वायनाड दुर्घटनेतील जखमींची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद...
राहुल गांधींची जात विचारून भाजपने एससी, एसटी, ओबीसी समाजाचा अपमान केलाय : नाना पटोले
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देशातील बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवत आहेत. त्यांनी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी लावून धरली आहे म्हणूनच चिडून...
Pooja Khedkar : पूजा खेडकरला धक्का! न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला
वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिची उमेदवारी रद्द केल्यानंतर आता तिचा अटकपूर्व जामीन दिल्लीच्या पातियाळा न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता दिल्ली पोलिसांकडून पूजा...
बॅटरीच्या स्फोटात 3 मुलींचा मृत्यू
घरात ठेवलेल्या बॅटरीमध्ये शॉर्टसर्किट झाल्यानंतर लागलेल्या आगीत तीन मुली जिवंत जळाल्या. आस्था (10), नैना (7) आणि आराध्या (5) अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलींची नावे आहेत....
एचडीएफसीची क्रेडिट कार्ड आजपासून महाग
उद्या, 1 ऑगस्टपासून एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डचे नियम बदलणार आहेत. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करण्यासाठी थर्ड पार्टी अॅप व्रेड, चेक, मोबिक्विक आणि फ्रीचार्ज...
वारीत हरवलेले श्वान सुखरूप घरी, पंढरपूर ते कर्नाटक 250 किमीचा प्रवास
कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील यमगरनी गावात एक आश्चर्यकारक घटना घडली. महाराष्ट्रातील पंढरपूरच्या यात्रेत हरवलेले श्वान चक्क 250 किलोमीटरचा प्रवास एकटय़ाने करत बेळगावातील...
एक तर तू राहशील नाही तर मी! उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना निर्वाणीचा इशारा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आक्रमक रूप आज शिवसैनिकांनी पाहिले. खोटय़ा केसेसमध्ये फसवू पाहणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे अक्षरशः तुटून पडले. ‘आता...
मिनिमम बॅलन्सचा ग्राहकांना भुर्दंड, बँकांनी 8500 कोटी रुपये उकळले
बँक खातेदारांना आपल्या खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो. मिनिमम बॅलन्स नसल्यास खातेदारांना बँका दंड ठोठावतात. या दंडातून बँकांना तगडी कमाई होत आहे. सरकारी बँकांनी...
जगभरातून महत्त्वाच्या बातम्या
गुगल मॅप सर्व्हीस आजपासून स्वस्त
गुगल मॅपची सर्व्हीस 1 ऑगस्टपासून स्वस्त मिळणार आहे. गुगल मॅपची प्रोफेशनल सेवेवर उद्यापासून 70 टक्के कमी फी द्यावी लागणार आहे....
सामना अग्रलेख – वायनाडचा प्रकोप!
निसर्गाची बेसुमार सुरू असलेली कत्तल अजूनही रोखली नाही तर माळीण, इरशाळवाडी व वायनाडसारख्या दुर्घटना भविष्यातही घडतीलच. वायनाडमधील प्रकोपानंतर तरी केंद्रीय सरकार शहाणे होणार आहे...
लेख – राष्ट्रवादी अर्थकारणाचे ‘लोकमान्य’ भाष्यकार!
>> राहुल गोखले
लोकमान्य टिळक हे रूढ अर्थाने अर्थतज्ञ नव्हेत. मात्र मूलतः प्रज्ञावंत असणाऱया लोकमान्यांनी आर्थिक विषयांवर राजकीय इतक्याच ताकदीने लेखन केले, व्याख्याने दिली आणि...
सुनील मित्तल यांचा पगार दुप्पट
टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांच्या पगारात दुप्पट वाढ झाली आहे. सुनील मित्तल यांना गेल्या वर्षी वार्षिक 15 कोटी रुपये मिळत...
आभाळमाया – काल्पनिक ‘नेमिसिस’?
>> वैश्विक, [email protected]
आपल्या सूर्याला जवळचा तारा आपण मानतो तो प्रॉक्झिमा सेन्टॉरी किंवा ‘मित्र’ तारा. परंतु त्यापेक्षाही जवळचा एखादा तारा किंवा सूर्याचा ‘जुळा भाऊ’ आहे...
वायनाड भूस्खलन दुर्घटनेने रश्मिका मंदाना दुःखी
केरळमधील वायनाडमध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे अभिनेत्री रश्मिका मंदानाने दुःख व्यक्त केले आहे. वायनाडमधील भूस्खलन खरोखर खूपच भयंकर असून हे पाहून माझे हृदय तुटले आहे, अशा...
ईकासपुरूष बनला दारूसम्राट!, संदिपान भुमरे यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून पाच वाईनशॉप घेतले
शिवसेनेशी गद्दारी करणारे ‘ईकासपुरुष’ संदिपान भुमरे आता ‘दारूसम्राट’ बनले आहेत! मंत्रिपदाचा गैरवापर करून भुमरे यांनी सहा वाईनशॉप्सचे परवाने मिळवले आहेत. त्यापैकी तीन परवाने शिक्षक...
नवीन वकिलांच्या नोंदणीसाठी जास्तीचे शुल्क न आकारण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
नवीन वकिलांच्या नोंदणीसाठी विविध राज्यातील बार कौन्सिलच्या वेगवेगळ्या शुल्क आकारणीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. त्यात अॅडव्होकेट अॅक्टस 1961 नुसार वकिलांच्या नाव...
महाराष्ट्र व आणखी चार राज्यांच्या निवडणूका देशाचे राजकारण बदलतील, सोनिया गांधी यांना विश्वास
सध्या देशातील वातावरण आपल्या बाजूने आहे. लोकसभा निवडणुकीत आम्हाला मिळालेला पाठिंबा आणि लोकांची आपल्याला जपायची आहे. ते कायम ठेवण्यासाठी काम करावं लागणार. महाराष्ट्रासह चार...
आनंदाचा शिधाच्या माध्यमातूनही लाडक्या मित्र कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट, शिवसेनेची टीका
गौरी गणपतीसाठी राज्य सरकारने जनतेला आनंदाचा शिधा देणार असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान या आनंदाच्या शिधासाठी मर्जीतल्या कंपन्यांना कंत्राट देण्यासाठी निविदेत अटींमध्ये फेरफार केल्याचे...
पक्ष फोडण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेशी खेळ करणाऱ्या गृहमंत्र्याना पदावर राहायचा हक्क नाही, उद्धव ठाकरे यांचा...
मिंधे आणि भाजपसोबत सत्तेत जाण्याआधी दिल्लीत अमित शहा यांच्या भेटीसाठी मास्क आणि टोपी घालून विमानाने प्रवास केला व त्यासाठी स्वतःचे नावही बदलले होते, अशी...
आरक्षणाच्या प्रश्नाचा तोडगा काढण्यासाठी मोदींकडेच जावे लागेल; मर्यादा वाढवण्याचे अधिकार केंद्राच्याच हातात- उद्धव ठाकरे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आरक्षणाचा तोडगा हा...
मुंबै बँकेवर तुमचे चेलेचपाटे बसलेत म्हणून तो भूखंड त्यांच्या घशात घालताय का? उद्धव ठाकरे...
पशूसंवंर्धन विभागाच्या मालकीची गोरेगावमधील तीन एकर झागा ही मुंबै बँकेला सहकार भवन बांधण्यासाठी दिल्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला होता. त्याबाबतचा जीआर शासकीय संकेतस्थळावर...
नरेंद्र मोदींच्या अमृतकाळात सामान्यांचा रिकामा खिसाही कापला जातोय, राहुल गांधी यांची टीका
सोमवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान एनडीए सरकारला अक्षरशः फोडून काढले होते. त्यानंतर मंगळवारी देखील राहु गांधी यांनी मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली...