सामना ऑनलाईन
1999 लेख
0 प्रतिक्रिया
सरकारी भूखंडांवर हजारो बेकायदा बांधकामांना परवानगी दिलीच कशी? हायकोर्टाचा मिंधे सरकारला सवाल
सरकारी यंत्रणांच्या डोळय़ादेखत सरकारी भूखंडांवर हजारो इमारतींचे बेकायदा बांधकाम कसे झाले? या बेकायदा बांधकामांना परवानगी दिलीच कशी, असा खडा सवाल करीत उच्च न्यायालयाने सोमवारी...
‘लाडका कंत्राटदार’ योजना आणू नका! आदित्य ठाकरे यांनी पालिकेला ठणकावले
मिंधे आणि भाजप सरकारच्या फायद्यासाठी शिवसेनेच्या प्रयत्नाने होणाऱया महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड परिसरातील सुरक्षित मोकळय़ा जागांमध्ये आता मिंधे-भाजप सरकारकडून होर्डिंग लावण्यासाठी परवानगी देण्याचा घाट घालण्यात...
राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलात मराठा आंदोलकांची घोषणाबाजी
'मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सोलापूर येथील पत्रकार परिषदेत महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी...
मराठा आरक्षण सुनावणी, मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर हायकोर्टात याचिकाकर्त्यांचा आक्षेप
मराठा समाज आर्थिकदृष्टय़ा मागास असल्याचा निष्कर्ष काढणाऱया राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर सोमवारी उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला. यापूर्वी सर्वोच्च न्यायालय तसेच विविध आयोगांनी मराठा...
Shaikh Hasina : शेख हसीना यांना देश का सोडावा लागला?
दिल्लीपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या गाझियाबाद येथे शेख हसीना उतरल्या. त्यामुळे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि विमानतळाबाहेर पोलीस बंदोबस्त आणखी वाढवण्यात आल्याची माहिती...
सामना अग्रलेख – बांगलादेशातील उलथापालथ, ‘लढाऊ बेगम’चे पलायन
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची हुकूमशाही, विरोधकांना तुरुंगात डांबणे, विद्यार्थी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणे या सगळ्याचा कडेलोट जनक्षोभाच्या रूपात होणार होता. हा क्षोभ एवढा...
गद्दारांच्या अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या गद्दार आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वेच्च न्यायालयात मंगळवारी महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. न्यायालयाने मागील सुनावणीवेळी अजित पवार गटाच्या आमदारांना अपात्र...
लेख – शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीचा हाही मार्ग
>> प्रा. सुभाष बागल n [email protected]
कल्याणकारी योजनांची जाहिरात करता येत असल्याकारणाने आणि त्याचा राजकीय लाभ होत असल्याने सताधाऱयांकडून अशा खर्चाला प्राधान्य दिले जात असावे....
मुद्दा – मराठीला अभिजात दर्जा कधी मिळणार?
>> योगेंद्र ठाकूर
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून गेली 12 वर्षे वेगवेगळय़ा पातळींवर लढा सुरू आहे. केंद्र शासनाने 2004 सालापासून हिंदुस्थानी भाषांना अभिजात...
‘लाडकी बहीण’ योजनेला अभय, आक्षेप घेणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली
‘लाडकी बहीण’ योजनेवर आक्षेप घेणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली. ‘लाडकी बहीण’ ही महिलांसाठी कल्याणकारी योजना आहे. याबाबत सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला असून...
पत्नीला विष पाजणे जिवे मारणे नव्हे! न्यायालयाने हत्येच्या आरोपातून केली पतीची सुटका
पत्नीला उंदीर मारण्याचे औषध पाजणाऱया पतीचा हेतू तिला जिवे मारण्याचा नव्हता, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. हा निर्वाळा देत न्यायालयाने पतीची हत्येचा प्रयत्न...
माझ्यावर आरोप लावण्यासाठी फडणवीस आणि परमबीर सिंह यांच्यात डील झाले होते
देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यात डील झाली होती. त्यानुसार परमबीर यांनी माझ्यावर आरोप लावून स्वतःची सुटका करून घेतली, असा...
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया 2031 बसेस फुल
बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात जाणाऱया चाकरमान्यांनी पहिली पसंती एसटीला दिली आहे. त्यामुळे एसटीच्या 1301 बसेस गट आरक्षणासह एकूण 2031 जादा...
मंदीची दारावर टकटक, शेअर बाजार धडाम्कन कोसळला; जगभरात हाहाकार उडाला!
मंदी पुन्हा एकदा दारात उभी ठाकल्याने पोटात भीतीचा गोळा उठला आहे. महासत्ता अमेरिका मंदीच्या सावटाखाली असल्याचे वृत्त धडकले आणि जगभरात आज हाहाकार उडाला. त्याचा...
कोचिंग सेंटर्स बनली डेथ चेंबर्स; सुरक्षेसाठी काय केले? सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि दिल्लीच्या...
दिल्लीतील राऊ आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी भरल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या कोचिंग सेंटरमध्ये अवैधरीत्या लायब्ररी सुरू होती. यावरून आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र...
कोचिंग क्लासेस कसले, हा तर ‘मौत का कुंआ’! सर्वोच्च न्यायालयाचा संताप
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणार्या तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली. कोचिंग क्लासेस कसले, हा तर ‘मौत का कुंआ’ असल्याचा संताप...
उच्च दाबाच्या तारेला डीजेचा स्पर्श, नऊ कावड यात्रेकरूंचा मृत्यू; सहा जण गंभीर जखमी
उच्च दाबाच्या तारेला डीजेचा स्पर्श झाल्यामुळे विजेचा जबर धक्का बसून नऊ कावड यात्रेकरूंचा मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी झाले. बिहारमधील हाजीपूर येथे ही...
बांग्लादेशमधील हिंदूवर होणारे हल्ले रोखण्यासाठी तातडीने चर्चा करा, अंबादास दानवे यांचे केंद्राला आवाहन
सरकारी नोकरीतील आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गेल्या महिनाभरापासून बांग्लादेशात हिंसाचार सुरू होता. या हिंसाचारात आतापर्यंत 100 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान सोमवारी सकाळी बांग्लादेशमध्ये...
डिझेल संपल्याने एसटीची सेवा ठप्प, रत्नागिरीत प्रशासनाचा भोंगळ कारभार
रत्नागिरी एसटी डेपोतील डिझेल संपल्यामुळे एसटीची वाहतूक ठप्प झालीआहे. गेले दोन दिवस डिझेलचा टॅंकर आला नसल्याची माहिती मिळत आहे. एसटी बससेवा ठप्प झाल्याने शालेय...
राज ठाकरेंच्या बॉडीगार्डने धक्काबुक्की केली, मराठा आंदोलकांचा आरोप
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून मराठा आंदोलक संतापले आहेत. राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून सोमवारी धाराशिव येथे आले आहे. धाराशिव...
चला जिंकूया! शिवसेनेचा उद्या पुण्यात शिवसंकल्प मेळावा, उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार
लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर शिवसेना आता विधानसभेसाठी सज्ज झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर 3 ऑगस्ट रोजी पुणे येथे शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा होत आहे. त्या मेळाव्याला...
ऍन विनिंग इन पॅरिस! कोल्हापूरच्या पठ्ठय़ाने जिंकले, मराठमोळय़ा स्वप्नील कुसाळेचा अचूक लक्ष्यभेद
>> मंगेश वरवडेकर
तब्बल 72 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये ‘जय महाराष्ट्र’चा आवाज घुमला. कोल्हापूरच्या मऱहाटमोळय़ा स्वप्नील कुसाळेने नेमबाजीच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात हिंदुस्थानला तिसरे कांस्यपदक...
मराठा समाज आरक्षणासाठी पात्र, 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा बंधनकारक नाही! मागासवर्ग आयोगाचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
मराठा समाजाचे लोक आर्थिकदृष्टय़ा मागासलेले आहेत. त्यांच्या दयनीय आर्थिक स्थितीवरून समाजातील अपवादात्मक मागासलेपण दिसून येते. त्यामुळे अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून मराठा समाजाला...
किती दिवस देशातील हिंदूंना उल्लू बनवणार? अंबादास दानवे यांचा बावनकुळेंना टोला
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ख्रिश्चन आणि मुस्लिम मतांच्या भरवशावर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत असे वक्तव्य करणाऱया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे...
गोरगरीबांच्या आनंदाच्या शिध्यावर ‘विरजण; रव्यामध्ये लेंडय़ा-भुसा-दगड, पामतेलाला दुर्गंधी
शिंदे-फडणवीस सरकारने मोठा गाजावाजा करीत सुरू केलेल्या आनंदाचा शिधा योजनेची पोलखोल झाली आहे. कारण सणासुदीनिमित्त राज्यातील गोरगरीबांना देण्यात आलेल्या आनंदाचा शिधा निकृष्ट दर्जाचा असल्याचे...
पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला; अटकेची शक्यता
केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने बुधवारी वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्यावर कठोर कारवाई केली होती. पूजा खेडकर यांची आयएएस उमेदवारी...
स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांचा जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर हल्ला, दोन जणांवर गुन्हा दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर आज भररस्त्यात स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. संभाजीराजेंच्या शरीरात छत्रपती शाहू महाराजांचे रक्त आहे का हे तपासावे...
मुख्यमंत्र्यांनी बदनामी केली तरी मराठा जाब विचारायला खंबीर – मनोज जरांगे
अवयवांअभावी अनेकांचा जीव जातो. त्यामुळेमी मृत्यूनंतर देहदानाचा निर्णय घेतला आहे. आयुष्य समाजाला दिले. आता शरीरही समाजाला दान करणार आहे. फक्त तळहात आणि तळपाय कुटुंबाला...
सामना अग्रलेख – धनखडकृत संघ वकिली!
उपराष्ट्रपती धनखड म्हणतात, संघाचे राष्ट्रीय कार्यात योगदान आहे. मग देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी असलेल्या काँग्रेसचे योगदान ते मानायला तयार नाहीत काय? डाव्या विचारांचे लोकही स्वातंत्र्यलढ्यात...
मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर आज निर्णयाची शक्यता
शेतकऱयाला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्या प्रकरणी मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर सरकारी पक्ष, मुळ फिर्यादी पक्ष आणि बचाव पक्षाचा युक्तीवाद पुर्ण झाला आहे. उद्या...