ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3328 लेख 0 प्रतिक्रिया

ठाणे पोलिसांनी पुरवले लाडक्या बहिणींचे डोहाळे

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम केले जातात. मात्र ठाणे पोलिसांनी शहरातील १९ महिला पोलिसांचे डोहाळे पुरवले आहेत. या अनोख्या कार्यक्रमात...

कंत्राटदाराकडे खंडणी मागितल्याप्रकरणी मिंधे गटाचा पदाधिकाऱ्याला अटक

कंत्राटदाराकडे खंडणी मागितल्याप्रकरणी मिंधे गटाचे पदाधिकारी लालसिंग राजपूतविरोधात गेल्या वर्षी गुन्हा दाखल होता. याप्रकरणी लालसिंग राजपूतला अखेर कांदिवली पोलिसांनी अटक केली. नुकताच राजपूतविरोधात कांदिवली...

बोगस रेरा नोंदणीनंतर बनावट सातबारा, भूमिपुत्राची जमीन बळकावून चार टॉवर उभारले

बोगस रेरा नोंदणी क्रमांक घेऊन कल्याण- डोंबिवलीत उभारलेल्या 65 इमारतींवर तोडक कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. हे प्रकरण ताजे असतानाच आता बनावट सातबारा...

तारापुरातील लाखो माशांचा मृत्यू म्हणे उष्माघाताने झाला, कारखानदारांच्या केमिकल लोच्याकडे प्रदूषण मंडळाचा कानाडोळा

कारखान्यातील घातक रसायन भरून आणलेले टँकर रात्री अपरात्री खुलेआम मोकळ्या जागेवर रिते केले जात आहेत. या भयंकर घटनांकडे प्रशासन कानाडोळा करत असतानाच आज तारापुरातील...

सिडकोने सहा वर्षांचा दोन लाख मेंटेनन्स एकत्र पाठवला, बीले पाहून साडेतीन हजार कुटुंबांना धक्का

खारघर येथील स्वप्नपूर्ती वसाहतीमध्ये राहणाऱ्या साडेतीन हजार कुटुंबांना सिडकोने मोठा धक्का दिला. गेल्या सहा वर्षांचा मेंटेनन्स (देखभाल, दुरुस्ती खर्च) सुमारे दोन लाख रुपये एकदम...

अनोळखी व्यापाऱ्यांशी व्यवहार अंगलट , निर्यातदार कंपन्यांचा उरणच्या मच्छीमारांना कोट्यवधींचा गंडा

पारंपरिक व्यापाऱ्यांना डावलून अनोळखी व्यापाऱ्यांबरोबर केलेला व्यवहार उरणमधील मच्छीमारांच्या अंगलट आला आहे. निर्यातदार कंपन्यांनी या मच्छीमारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. सुरुवातीला या कंपन्यांनी...

रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचा ‘शिमगा’, जनआक्रोश समिती गुरुवारी करणार आंदोलन

मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम 14 वर्षांपासून रखडले असून दरवर्षी बोलघेवडे सरकार तारीख पे तारीख देत आहे. खोके सरकारच्या या पापामुळे महामार्गावर मागील 14 वर्षांत...

बीचवर चालता चालता अचानक गायब झाली, अमेरिकेत रहस्यमयरित्या बेपत्ता झाली हिंदुस्थानी वंशाची तरुणी

अमेरिकेतील डोमिनिकन रिपब्लिक येथील समुद्रकिनारी मित्र मैत्रीणीसोबत फिरायला गेलेली हिंदुस्थानी वंशांची एक तरुणी अचानक बेपत्ती झाली आहे. सुदिक्षा कोनकानकी असे त्या तरुणीचे नाव असून...

कैदीव्यक्त होतात अन् अडचणींवर होते मात, ‘हेल्प डेस्क’ ठरतेय यशस्वी; समुपदेशकांच्या माध्यमातून होतोय संवाद

>> आशीष बनसोडे कारागृहाच्या चार भिंतींच्या आत गेल्यावर मनातले बोलायचे कसे आणि कोणाशी... बोलले तरी ऐकले जाईल का? या आणि अशा विचारांनी कैदी व्यक्त होत...

स्त्री शक्तीचा सन्मान, रश्मी ठाकरे यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा गौरव

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना शाखा क्रमांक 217 च्या वतीने विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांना ‘स्त्राr शक्ती सन्मान 2025’ प्रदान करण्यात आला. रश्मी ठाकरे...

एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत देण्यांचा प्रश्न ‘जैसे थे’, 993 कोटींची गरज असताना सरकारने दिले फक्त...

एसटीची सेवा सुधारण्याचा निर्धार बोलून दाखवणारे महायुती सरकार कर्मचाऱ्यांच्या थकीत देणींच्या प्रश्नावर गांभीर्यशून्य आहे. कर्मचाऱ्यांचा पीएफ, ग्रॅच्युईटी, बँक कर्ज तसेच इतर देणी थकली असून...

महापालिकेचा निष्काळजी कारभार, ‘साहित्य सहवास’च्या रहिवाशांना मालमत्ता करवसुलीसाठी नोटिसा

वांद्रे पूर्वेकडील कलानगर, साहित्य सहवास, पत्रकार नगर येथील रहिवाशांना महापालिकेच्या अजब कारभाराची प्रचीती आली आहे. मालमत्ता करवसुलीसाठी नेमलेल्या खासगी एजन्सीच्या 15 वर्षांपूर्वीच्या चुकीमुळे झालेले...

अर्थसंकल्पापेक्षा पुरवणी मागण्या अधिक, महायुती सरकारच्या काळात खर्च वाढला; पुरवणी मागण्यांचे प्रमाण 16 टक्क्यांनी...

महायुती सरकारच्या काळात वाढलेला खर्च आणि वाढीव खर्चाचा अंदाज न आल्यामुळे या सरकारच्या काळात पुरवणी मागण्यांचे प्रमाण 16 टक्क्यांवर गेल्याचे ‘समर्थन’ या स्वयंसेवी संस्थेच्या...

सायबर बुलिंगच्या पीडितांसाठी नवीन हेल्पलाइन, संपर्क साधा अन् वेळीच कायदेशीर मदत मिळवा

सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसागणिक वाढतच आहे. चुटकीसरशी कोणीही सायबर बुलिंग आणि सेक्सटॉर्शने बळी पडत आहेत. अशा पीडितांना नेमके करायचे काय, संपर्क कुठे साधायचा, कायदेशीर...

पुढील तीन वर्षांत मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे जाळे पूर्ण, देवेंद्र फडणवीस यांची माहिती

अंधेरी ते मुंबई विमानतळ या मार्गावर सुरू असलेल्या मेट्रोचे 55 टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबर 2026 पर्यंत ही मेट्रो सुरू होईल, अशी माहिती...

Photo – बालीच्या समुद्रकिनारी बिकीनीवर दिसली मराठमोळी अभिनेत्री

गाजलेल्या मराठी मालिकांमधून झळकलेले हे जोडपे सध्या इंडोनेशियातील बाली शहरात धम्माल करत आहेत.

Mumbai News – निर्माणाधीन इमारतीच्या पाण्याच्या टाकीत उतरलेल्या पाच कामगारांचा गुदमरून मृत्यू

मुंबईतील नागपाडा भागातील एका निर्माणाधीन इमारतीची पाण्याची टाकी साफ करायला उतरलेल्या पाच कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या पाचही कामगारांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात...

मुंबई आपल्या हातातून गेली तर ती महाराष्ट्रातून तुटेल व अदानीच्या घशात जाईल – आदित्य...

विधानसभा निवडणुकीनंतरची वाटचाल आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे दणदणीत आणि खणखणीत असे निर्धार शिबीर मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात होत आहे. यावेळी मुंबईची अवस्था...

Jagdeep Dhankhar उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना रविवारी सकाळी छातीत दुखू लागल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एनएनआयने याबाबत माहिती दिली आहे. धनखड यांच्यावर...

बनावट ‘शेरखान अॅप’च्या माध्यमातून घातला 71 लाखांचा गंडा

ऑनलाइन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्तीचा नफा मिळवण्याचे आमिष दाखवत एका शिक्षकाला तब्बल ७१ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा सर्व...

आमदार धसांच्या लाडक्या खोक्याभाईच्या घरावर धाड, शिकारीचे साहित्य सापडले

भाजपचे आमदार सुरेश धस यांचा लाडका खोक्याभाई उर्फ सतीश भोसलेच्या घरावर वन विभागाने धाड टाकली. या धाडीत शिकारीचे मोठे साहित्य सापडल्याने खळबळ उडाली आहे.   View...

लोणावळ्याचे सौंदर्य आणखी खुलणार , नगरपरिषदेचा 129 कोटींचा अर्थसंकल्प; पर्यटन योजनांवर भर

लोणावळा नगरपरिषदेचा 129 कोटी 19 लाख 98 हजार 952 रुपयांचा 2025-2026 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मंजूर झाला आहे. या अर्थसंकल्पामध्ये पर्यटन व विकास योजनांना...

महिलांच्या कोर्टातील सर्वच तक्रारी खऱ्या नसतात, केरळ उच्च न्यायालयाने दुसरी बाजू आणली समोर

पुरुषांविरोधात जर एखाद्या महिलेने लैंगिक गुन्ह्यासह अन्य प्रकरणांमध्ये केलेल्या सर्वच तक्रारी बरोबरच असतात असे नाही. काही वेळा महिला या निष्पाप पुरुषांना करत आहेत. त्यामुळे...

Soyabean सोयाबीनचे दर गडगडले, तुरीचे भाव चार हजाराने घसरले

हंगामातील हरभरा ज्वारीची काढणी झाल्यानंतर बाजारात विक्रीसाठी आणला जात आहे. मात्र शेतकऱ्यांच्या घरात माल आल्यानंतर भावात घसरण होत असल्याचे याही वर्षी पुन्हा एकदा पहावयास...

Kulbhushan Jadhav कुलभूषण जाधव यांच्या अपहरणात मदत करणाऱ्या आयएसआय एजंटची हत्या

हिंदुस्थानचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव (Kulbhushan Jadhav) यांचे इराणवरून अपहरण करण्यात मदत करणारा आयएसआयचा एजंट मुफ्ती शाह मीर (Mufti Shah Mir) याची बलुचिस्तानात गोळ्या...

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, एकाचा मृत्यू; 27 जवान जखमी

मणिपूरमध्ये कुकी समाज व सुरक्षा दलात झालेल्या हिंसाचारातक एकाचा मृत्यू झाला असून 27 जवान जखमी झाले आहेत. कांगपोकपी जिल्ह्यातील इंफाळ दिमापूर महामार्गावर 2 जवळ...

विश्वभान – न संपलेली अंतराळ यात्रा

>> जगदिश काबरे भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या बुच विल्मोर या सहकाऱयासह तिसऱयांदा अवकाशात रवाना झाल्या होत्या. त्यांना घेऊन बोईंग स्टारलाइनर अंतराळयानाद्वारे 5 जून...

खाऊगल्ली – असा भात, तसा भात

>> संजीव साबडे नुसत्या भाकरी वा चपाती आणि भाजीवर बहुसंख्य लोकांचं जेवण होऊ शकतं. पण केवळ भातावर चालत नाही. उत्तरेकडे गव्हाची चपाती, तंदूर रोटी, नान,...

संस्कृती सोहळा – जोतिबाचे खेटे : एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा

>> डॉ. सुनीलकुमार सरनाईक तमाम कृषिवलांचे कुलदैवत व मराठी मुलखातील लोकदैवत असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या डोंगरावर माघ महिन्यातील पौर्णिमेच्या नंतर येणाऱ्या पाच रविवारी चालत...

प्लेलिस्ट – जिंदगी की न टुटे लडी…

>> हर्षवर्धन दातार दिग्गज गायकांच्या सोनेरी काळात काही होतकरू उमेदीच्या कलाकारांनी पार्श्वगायनाच्या क्षितिजावर उगवण्याचा प्रयत्न केला. या तेजस्वी, स्थापित गायकांच्या सौरमंडलाला भेदून पुढे जाणे कठीण...

संबंधित बातम्या