सामना ऑनलाईन
3329 लेख
0 प्रतिक्रिया
बोगस सातबारा बनविणाऱ्या बिल्डरांवर गुन्हा दाखल होणार, तहसीलदारांचे डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांना आदेश
65 बेकायदा इमारतीच्या प्रकरणांची चौकशी सुरू असतानाच डोंबिवलीतील आयरे गावात बनावट कागदपत्रे बनवून सातबारा बनविल्याचे समोर आले आहे. याची गंभीर दखल घेत आता तहसीलदार...
राम गणेश गडकरींची बदनामी; ठाण्यात सीकेपी समाज आक्रमक, अमोल मिटकरींवर कारवाईची मागणी
हिंदुस्थानचे शेक्सपियर म्हणून ओळखले जाणारे भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांची बदनामी केल्याच्या निषेधार्थ एकवटलेल्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाने ठाणे शहरात आज तीव्र निदर्शने करून...
1400 कोटींच्या ब्लॅक लिस्टेड ठेकेदारासाठी ठाण्याची कचराकोंडी
गेल्या 3 दिवसांपासून शहरात कचरा साचल्याने सामान्य ठाणेकर त्रस्त झाला आहे. मुंबई महापालिकेतील 1 हजार 400 कोटींच्या कामातून ब्लॅक लिस्ट केलेल्या ठेकेदारासाठी ठाण्याची कचराकोंडी...
मिंध्यांनी नवी मुंबईत कोंबलेली 14 गावे गणेश नाईकांनी नाकारली, मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून अध्यादेश रद्द...
लोकसभा निवडणुकीत पुत्र श्रीकांत शिंदे यांना फायदा व्हावा म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत कोंबलेली 14 गावे वनमंत्री गणेश नाईक यांनी नाकारली...
तलासरीची भट्टी झाली; कल्याण, डोंबिवली, मुरबाडला चटके, मार्च ‘सुपर हीट’; पारा 43.6
वाढते शहरीकरण, फोफावलेली बांधकामे आणि त्यासाठी होणारी झाडांची बेसुमार कत्तल यामुळे यंदाचा उन्हाळा असह्य होणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाचा कहर झाला असून...
पोलीस डायरी – गँगवॉर संपले, गावगुंड वाढले !
>> प्रभाकर पवार
मस्साजोग गावचे संतोष पंडितराव देशमुख हे पदवीधर सरपंच बीड जिल्ह्यात लोकप्रिय होते. स्वतः देशमुख व त्यांची पत्नी अश्विनी अशा या दोघांनी सलग...
धक्कादायक! नवीन कारच्या पुजेसाठी जात असतानाच ऑटोमॅटीक खिडकीत मान अडकून मुलाचा मृत्यू
कारच्या ऑटोमॅटीक खिडकीत मान अडकून दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील चाकिया गावात घडली आहे.
चाकिया गावात राहणाऱ्या रोशन ठाकूर यांनी नुकतीच...
Photo – An Evening In Paris… आयफेल टॉवरजवळ प्रसिद्ध अभिनेत्रीचे सुंदर फोटोशूट
प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने नुकतेच आयफेल टॉवरजवळ एक फोटोशूट केले आहे.
जालन्यात वाळूमाफियांचा थैमान, नायब तहसीलदारासह पथकावर हल्ल्याचा प्रयत्न!
जालना जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्तीचे थैमान वाढत चालले असून दिवसेंदिवस समाजकंटकांची हिंमत वाढतच चालल्याचे चित्र आहे. बदनापूर तालुक्यातील घोटन येथे अवैध वाळू उपसा व वाहतूक...
पाणीपट्टी, मालमत्ता करवाढ रद्द करा, शिवसेनेच्या शिष्टमंडळाचे वसई-विरार पालिका आयुक्तांना साकडे
2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना वसई-विरार महापालिका प्रशासनाने पाणीपट्टी आणि मालमत्ता करात मोठी वाढ केली आहे. या करवाढीचा मोठा बोजा शहरातील नागरिकांवर...
तलासरीत स्टेट बँकेच्या ग्राहकांना उन्हाचा मार… अधिकारी मात्र गारेगार
तलासरी शहरातील स्टेट बँकेच्या संथ कारभारामुळे भर उन्हाळ्यात ग्राहकांना उन्हाचा मारा सहन करावा लागत असून बँकेचे अधिकारी मात्र एसीत बसून गारेगार हवा खात आहेत....
साफसफाईवर क्यूआर कोडचा वॉच, कचरा उचलला की नाही ते एका क्लिकवर कळणार
उल्हासनगर शहरात किती कचरा जमा होतो, घंटागाडी प्रत्येक प्रभागातील कचरा उचलते की नाही याची माहिती पालिकेला आता एका क्लिकवर समजणार आहे. यासाठी एक अॅप...
पाणीटंचाईचे चटके बसणार, रायगडातील सात धरणांची घसरगुंडी, 40 टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक
रायगड जिल्ह्यात एकूण 28 धरणे असून त्यापैकी सात धरणांची घसरगुंडी झाली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात धरणांमध्ये 40 टक्क्यांहून कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने रायगडवासीयांना...
चार गावांतील ग्रामस्थांच्या संतापानंतर बीएनसी कंपनीला चाप, ‘दाबून’ ठेवलेले गावबंदीचे पत्र ग्रामपंचायतीने कंत्राटदाराला चिटकवले
शेतकऱ्यांच्या संतापानंतर नागोठण्याच्या पळस ग्रामपंचायतीने जेएसडब्ल्यू कंपनीच्या हायटेन्शन लाईनचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला गावबंदी करण्याचा निर्णय घेतला. तसे पत्रदेखील तत्काळ तयार करण्यात आले. मात्र तीन...
दुसऱ्या दिवशीही ठाणेकरांची कचराकोंडी
वागळे इस्टेटमधील सीपी तलाव येथे कचरा हस्तांतरण केंद्रात कचरा टाकण्यासाठी विरोध होत असल्याने पालिकेने कचरा उचलणे बंद केले आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही ठाणेकरांची कचराकोंडी...
नैना हटाव, पाच गावांची कोर्टात धाव
सिडकोची नैना ही फक्त शेतकऱ्यांची जमीन बळकावणारी योजना आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील 23 गावांमधून नैना हटवून या गावांचा समावेश पनवेल महापालिकेत करण्यात यावा यासाठी...
Sanjay Raut रवींद्र धंगेकरांनी पक्ष का बदलला? संजय राऊतांचा गौप्यस्फोट
काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी पक्षाला राम राम ठोकत मिंधे गटात प्रवेश केला. धंगेकर यांनी काँग्रेस का सोडली याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब...
राजकीय स्वार्थासाठी धर्माच्या नावावर भाजपला देशाचा पाकिस्तान-अफगाणिस्तान करायचाय, संजय राऊत यांची टीका
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मल्हार मटण वरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. ''कुणी कोणाकडून काय खावं यावर कुणी...
तर्राट तरुण लघुशंकेला गेला; तोल जाऊन दरीत कोसळला
लघुशंकेसाठी गेलेला तर्राट पर्यटक दरीत पडून जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. हरिश्चंद्र गोसावी असे जखमी झालेल्या पर्यटकाचे नाव असून ते मूळचा पुण्याचा आहे....
पेणमधील नदीकिनाऱ्यावर बॅगेत सापडला महिलेचा मृतदेह
मुंबई-गोवा महामार्गावरील दुरशेत गावच्या नदीकिनाऱ्यावर महिलेचा मृतदेह बॅगेत कोंबलेल्या अवस्थेत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पेण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताना लोणावळा, खंडाळा आता विसरा; प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होणार
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील 'मिसिंग लिंक' प्रकल्प चार महिन्यात पूर्ण होणार आहे. हे काम युद्धपातळीवर सुरू असून सप्टेंबर महिन्यात हा प्रकल्प तडीस लागणार आहे. त्यामुळे एक्स्प्रेस...
Video रिले स्पर्धेत हातातील दांडका जिंकणाऱ्या मुलीच्या डोक्यात घातला, सहस्पर्धकाचे धक्कादायक कृत्य
स्पर्धा म्हटली की हार जीत होणारच. पण आपला पराभव समोर दिसल्यानंतर रिले स्पर्धेत एका तरुणीने चक्क तिच्या हातातील दांडका सहस्पर्धकाच्या डोक्यात घातल्याची धक्कादायक घटना...
एअर इंडियाच्या तुंबलेल्या टॉयटेलमधून बाहेर काढल्या चिंध्या, प्लास्टिकच्या पिशव्या; धक्कादायक फोटो आले समोर
एअर इंडियाचे 5 मार्च रोजी शिकागोवरून ग्रीनलँडला जाणाऱ्या विमानातील सर्व टॉयलेट तुंबल्यामुळे हे विमान पुन्हा शिकागोला उतरविण्यात आले होते. तब्बल पाच तासाच्या प्रवासानंतर हे...
Chandrapur News शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन, पोलिसांनी घेतले ताब्यात
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात वरोरा तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले. नागपूर चंद्रपूर मार्गावर हे आंदोलन करण्यात आल्याने...
निवडणुकीत गुलाबी जॅकेट घालून फिरणारे, सत्ता आल्यावर जॅकेटप्रमाणे लाडक्या बहिणीना विसरले – विजय वडेट्टीवार
ज्यांच्या मतांवर महायुती सरकार सत्तेत आले त्याच लाडक्या बहिणी, शेतकरी, वंचित, आदिवासी यांचा महायुतीने विश्वासघात केला. निवडणुकी आधी गुलाबी जॅकेट घालून फिरणारे आता गुलाबी...
Maharashtra Budget 2025 – अजित पवार यांनी सादर केला राज्याचा अर्थसंकल्प, वाचा महत्त्वाचे मुद्दे
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने काही लोकप्रिय योजना जाहीर केल्या. मात्र या लाडकी बहिण या सारख्या योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा बोझा पडला. सध्या राज्याच्या...
रमझानच्या पवित्र महिन्यात गुलमर्गमध्ये फॅशन शो, ओमर अब्दुल्ला भडकले
जम्मू कश्मीरमधील गुलमर्गमधील एका प्रसिद्ध स्की रिसॉर्टमध्ये एक फॅशन शो पार पडला. या फॅशन शोचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तेथील स्थानिक लोकं व नेते मंडळी...
टीम इंडियाच्या विजयाचा जल्लोष करणाऱ्यांवर दगडफेक, गाड्या व दुकाने जाळली
मध्य प्रदेशमधील महू शहरातील टीम इंडियाच्या विजयानंतर चाहत्यांनी काढलेल्या विजयी रॅलीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केली. त्यानंतर दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हिंसाचारात दोन...
चंद्रावर अनेक ठिकाणी बर्फाचे भांडार; ‘चांद्रयान 3’ने दिली महत्त्वपूर्ण माहिती
‘चांद्रयान 3’ ने अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. चंद्राचा अभ्यास करताना पूर्वी काढलेल्या अनुमानापेक्षा तेथील ध्रुवांवरील पृष्ठभागाखाली अनेक ठिकाणी बर्फ असू शकतो, असे ‘चांद्रयान...
दऱ्याखोऱ्यांत उतरून महिला पोलीस करणार बचाव कार्य, 43 महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतले रॅपलिंगचे प्रशिक्षण
रायगड जिल्ह्यातील डोंगराळ भागात जर एखादी दुर्घटना घडली किंवा नैसर्गिक आपत्ती आली तर ४३ पोलीस हिरकणी दऱ्याखोऱ्यात उतरून बचाव कार्य करणार आहेत. रायगड पोलीस...