ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1969 लेख 0 प्रतिक्रिया

‘50 खोके एकदम ओके’ ही घोषणा गुन्हा नाही, हायकोर्टाने रद्द केला एफआयआर

‘पन्नास खोके एकदम ओके’ अशा घोषणा देत मिंधे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या वाहनांच्या ताफ्यासमोर आंदोलन करणाऱया वकिलाविरोधात नोंदवलेला गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला....

ईव्हीएमने निवडणुकीत हेराफेरी होते, बॅलेट पेपरनेच मतदान घेतले पाहिजे; एलन मस्क यांचे परखड मत

संगणक प्रोग्राम हॅक करणे सोपे आहे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही. ईव्हीएम मशीनचा वापर करून निवडणुकीत हेराफेरी केली जाते, असा दावा करत निवडणुका...

पतसंस्थेचा घोटाळा गिरीश महाजनांना भोवणार, लाभ घेऊन तपासावर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप

तब्बल एक लाख 69 हजार गुंतवणूकदारांची 167 कोटींची फसवणूक झालेल्या घोटाळ्यात भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचा सहभाग असल्याचा धक्कादायक आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात...

मतांसाठी मिंध्यांकडून अल्यसंख्याकांसमोर लोटांगण, तीर्थदर्शन योजनेत हाजी अली, हाजी मलंगचा समावेश

विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्याकांची मते मिळावीत यासाठी मिंधे सरकारला अखेर अल्पसंख्याकांसमोर लोटांगण घालावे लागले. ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’त सरकारने मुस्लिम बांधवांच्या हाजी अली, हाजी मलंग आणि...

ऐन दिवाळीच्या तोंडावर सीएनजी 4 ते 6 रुपयांनी महागणार

वाढत्या महागाईने आधीच सर्वसामान्यांचे पंबरडे मोडले आहे. असे असताना ऐन दिवाळीच्या तोंडावर आता सीएनजीच्या दरात 4 ते 6 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती...

अजब प्रेम की गजब कहानी, भाजप नेत्याच्या मुलाचा पाकिस्तानी तरुणीशी ऑनलाईन निकाह

उत्तर प्रदेशातील जौनपूर जिह्यातील एका भाजप नेत्याच्या मुलाने पाकिस्तानी तरुणीशी ऑनलाईन निकाह केला आहे. मोबाईलवर ऑनलाईन निकाल लावल्यानंतर याची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर...

मद्यधुंद पर्यटकांनी महिलेला गाडीखाली चिरडले, हरिहरेश्वरमधील धक्कादायक घटना; महिलेचा मृत्यू

दक्षिण काशी म्हणून परिचित असलेले हरिहरेश्वर ‘हिट अॅण्ड रन’च्या भयंकर घटनेने हादरले. भाडय़ाने रूम दिली नाही या किरकोळ कारणावरून पुणे येथून आलेल्या दारुडय़ा पर्यटकांनी...

सामना अग्रलेख – निवडणूक आयोग झोपलाय काय?

देशातील लोकशाही टिकवायची असेल तर निवडणुका या निष्पक्ष पद्धतीने व्हायला हव्यात. संविधानाने ती जबाबदारी भारताच्या निवडणूक आयोगावर दिली आहे, पण निवडणूक आयोग कर्तव्य भावनेने...

तीन मिनिटांपेक्षा जास्त मिठी नको, न्यूझीलंड एअरपोर्टवर नवा नियम लागू

जेव्हा प्रियजनांना सोडायला तुम्ही एअरपोर्टवर जाता, तेव्हा आपण त्यांना प्रेमाचा निरोप देतो, गळाभेट घेतो आणि हॅप्पी जर्नी बोलतो. कधी कधी ही गळाभेट, निरोपाचा संवाद...

दिल्ली डायरी – हेमंत सोरेन ‘बाजीगर’ ठरतील काय?

>> नीलेश कुलकर्णी, [email protected] झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीत मते मागण्यासाठी भाजपकडे कोणतेही मुद्दे नाहीत. याउलट पाच वर्षांत एकही दिवस भाजपला सत्ता मिळू न देण्याचा पराक्रम हेमंत...

मेहंदीला चढला महागाईचा रंग, डिझाईनप्रमाणे दर वाढले

महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना महागाईचे चटके चांगलेच जाणवत आहेत. प्रत्येक ठिकाणी वस्तूचे दर वाढले असतांना आता ऐन सणासुदीच्या तोंडावर मेहंदीचे दर अवाच्या सवा वाढले आहेत. महागाईची...

लॅपटॉपच्या आयातीवर निर्बंध

लॅपटॉप, टॅबलेट आणि कॉम्प्युटर यांच्या आयातीवर पुढील वर्षापासून निर्बंध घालण्यासाठी केंद्र सरकारने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या लॅपटॉप, टॅबलेट आणि पर्सनल कॉम्प्युटरसह इलेक्ट्रॉनिक...

विज्ञान रंजन – कारवीचा फुलोरा

>> विनायक तीस-चाळीस वर्षे, दऱ्या-डोंगरात आणि गडकिल्ल्यांवर भ्रमंती करताना तिथला निसर्ग, शेती, पाणी व्यवस्था, आसपासच्या गावात आणि पाडय़ांवर राहणारी माणसं या सगळय़ांचा परिचय झाला. आमच्या...

राज्यात 57 वर्षांत फक्त 161 महिला आमदार झाल्या, आतापर्यंत 1 हजार 56 महिलांनी लढवली...

संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. महिला सक्षमीकरणापासून ‘माझी लाडकी बहीण’ अशा विविध योजना राबवल्या जात आहेत. राज्याच्या मुख्य सचिवांपासून सचिव...

गर्दी, भांडणतंटे, आमदारांकडून मारहाण; लाडकी बहीण योजनेमुळे बँक कर्मचारी हैराण

मिंधे सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून बँक कर्मचारी मात्र हैराण झाले आहेत. खाती उघडणे, आधार लिंकिंग, योजनेचे पैसे घेणे यासाठी बँकांमध्ये लाभार्थी महिलांची...

जगभरातून महत्त्वाच्या घडामोडी…

सूरज चव्हाण स्मार्ट मुलगा; अभिजीतकडून कौतुक ‘बिग बॉस मराठी सीजन 5’ चा रनरअप अभिजीत सावंतने विजेता सूरज चव्हाणचे कौतुक केले. सूरज हा सर्वांना खूप साधा...

महाराष्ट्राला लाचारीचा नाही, स्वाभिमानाचा वारसा! विधानसभा निवडणुकीत महायुतीला धडा शिकवण्याचा गिरणी कामगारांचा निर्धार

डबल इंजिनचे महायुती सरकार सर्व पातळय़ांवर फेल ठरले. या सरकारने गिरणी कामगार व त्यांच्या वारसदारांना मुंबईतून हद्दपार केले. बिल्डरांच्या घशात जमिनी घालणाऱया महायुतीला विधानसभा...

Maharashtra election 2024 – निवडणुकीसाठी 4512 मतदान यंत्रांची सरमिसळ

अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत जिह्यातील प्रथमस्तरीय तपासणी झालेल्या 3 हजार 763 मतदान केंद्रांसाठी...

नोकियाने केली दोन हजार कर्मचाऱ्यांची कपात

टेक कंपन्यांमध्ये नोकरकपातीचे सत्र सुरूच आहे. ‘मेटा’नंतर आता नोकियाने कर्मचारी कपातीचे पाऊल उचलले आहे. नोकियाने नुकतेच दोन हजार कर्मचाऱयांना कामावरून काढले. याशिवाय येत्या काळात...

बीएसएनएलच्या सिम कार्डसाठी आता एटीएम

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने आता आपल्या ग्राहकांना सिम कार्ड देण्यासाठी एटीएमची सुविधा आणली आहे. बीएसएनएलच्या या नव्या सुविधेमुळे बीएसएनएलचे कार्ड खरेदी करण्यासाठी...

गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यासह एकाला अटक, ‘लाचलुचपत’ची पंढरपूर तालुक्यात कारवाई

खते व शेतीविषयक औषधे निर्माण करणाऱया कंपनीवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारताना पुणे येथील गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱयासह...

पोलीस अलर्ट; अहिल्यानगरमध्ये 12 ठिकाणी नाकाबंदी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल सतर्क झाले असून, जिल्ह्याच्या सीमा असलेल्या भागांत 12 ठिकाणी नाकाबंदी (चेकपोस्ट) करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात अमली पदार्थ, मोठी...

शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना फोनवरून धमकी देणारा दोषी

चार वर्षांपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना वारंवार धमकीचे फोन कॉल्स करणाऱया आरोपीला शनिवारी माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने दोषी ठरवले आणि दहा दिवसांच्या सश्रम तुरुंगवासाची...

जम्मू काश्मीरमध्ये बिगर कश्मीरी मजूरांवर दहशतवाद्यांचा हल्ला, पाच जणांचा मृत्यू

विधानसभा निवडणूक झाल्यानंतरही कश्मीरात दहशतवादी हल्ले कमी झाले नाही. रविवारी रात्री गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात दहशतवादी हल्ल्यात सहा जणांचा मृत्यू झाला. यामध्ये बोगदा प्रकल्पात...

IND Vs NZ : दुसऱ्या व तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात मोठा बदल, या खेळाडूला...

पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा दारुण पराभव केला. पहिल्याच सामन्यातील पराभवानंतर आता बीसीबीआयने टीम इंडियात एक मोठा बदल केला आहे. बीसीसीआयने रविवारी दुसऱ्या...

समाजाची ताकद तेथे उमेदवार, नसतील तिथे पाडापाडी, मनोज जरांगे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले!

जिथे ताकद आहे, तिथे उमेदवार उभे करणार, अशी डरकाळी फोडत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. उमेदवार नसतील तिथे पाडापाडी...

जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, चंद्राबाबू नायडू यांचे जनतेला आवाहन

वृद्धांची वाढती लोकसंख्या लक्षात घेता जोडप्यांनी जास्तित जास्त मुले जन्माला घाला असा अजब सल्ला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिला...

वाशिष्ठी नदी ‘गाळ’ फुल्ल; कोटय़वधींचा खर्च पाण्यात

वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यासाठी शासनाने कोटय़वधी रुपये खर्च केले; मात्र पावसाळ्यानंतर वाशिष्ठी नदीचे पात्र पुन्हा गाळाने भरले आहे. त्यामुळे गाळ काढण्यासाठी केलेला खर्च पाण्यात...

युद्धाचा आणखी भडका, नेतान्याहू यांच्या घरावर ड्रोनहल्ला

पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना हमासचा म्होरक्या याह्या सिनवार याचा खात्मा केल्यानंतर हमासने आता थेट पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांना टार्गेट केले आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी पंतप्रधान नेत्यानाहू...

आंतरवालीत आज ठरणार लढायचं की पाडायचं, जे संपवायला निघाले त्यांना पाडण्यात मोठा विजय

आज रविवार, 20 रोजी मराठा समाजाची निर्णायक बैठक पार पडणार असून, शेवटची बैठक आहे. या बैठकीत निवडणूक लढायचं ठरलं तर फॉर्म भरायचे आहेत, नाही...

संबंधित बातम्या