ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य आज दिवसभरात ई-पेपर

सामना ऑनलाईन

3932 लेख 0 प्रतिक्रिया

गायक एरिक नाम हिंदुस्थानी खाद्यसंस्कृतीच्या प्रेमात

बॉलीवूड स्टार आयुष्मान खुराना आणि दक्षिण कोरियन गायक एरिक नाम यांच्यात तीन गोष्टी समान आहेत. दोघेही गायक, गीतकार आणि संगीतकार आहेत. दुसरे म्हणजे त्या...

चांगलं खा अन् मस्त रहा!

>> मानसी पिंगळे प्रसिद्ध गायिका वैशाली भैसणे माडे तिच्या आवाजासह फिटनेसचीही काटेकोरपणे काळजी घेते. वैशाली म्हणते, ‘‘सगळय़ांना असे वाटते की, आपण फिट दिसलो पाहिजे. पण...

खाऊच्या गोष्टी – गजक की बात है

>> रश्मी वारंग थंडीचा महिना आणि तीळ यांचे नाते खास आहे. तिळातील स्निग्धता तिळाच्या पदार्थातून शरीरात झिरपते आणि थंडीला सहन करण्याची ऊब मिळून जाते. तिळाच्या...

सामना अग्रलेख – निरोप समारंभ…

यापुढे गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या चार जातींसाठी काम करणार असल्याचे धाडसी विधान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केले. म्हणजे गेली...

लेख – …तर निवडणुकीत देवाच्या आधाराची गरज नाही

>> अजित कवटकर आपण जगातील सर्वात उंच पुतळा बांधला, जगातील सर्वात मोठे हिरे व्यापार संकुल उभारले वगैरे वगैरे. एक देशवासी म्हणून हे उच्चांक आपल्या राष्ट्राभिमानात...

अनोखी ‘चारण’ परंपरा उलगडली

चारण परंपरा ही वैदिक कालखंडातील आहे. पुराण आणि इतिहास, साहित्य आणि संगीत शतकानुशतके जपणारी ही परंपरा आहे. ही परंपरा उलगडणारा मुंबईतील पहिला चारण समागम...

मुद्दा – बिहारमधील नितीश ‘राज’नीती

>> जयंत माईणकर संयुक्त जनता दलाचे युनायटेडचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी 2005 पासून बिहारमध्ये एक नवा ट्रेण्ड सुरू केला आहे. मला पाठिंबा कोणाचाही असेल, पण...

अर्थसंकल्पातून देशातील आणि राज्यातील जनतेची घोर निराशा, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

केंद्रीय अर्थसंकल्पाने देशातील आणि राज्यातील जनतेची घोर निराशा केली. गरीब, महिला, तरुण, शेतकरी हे घटक गेल्या 10 वर्षांपासून सरकारकडून दुर्लक्षित ठेवले गेले होते. आज...
NANA-PATOLE

सर्वसामान्यांना लुटायचे आणि श्रीमंतांना वाटायचे हेच मोदी सरकारचे धोरण – नाना पटोले

केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारच्या शेवटच्या अंतरिम अर्थसंकल्पात स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेहमीप्रमाणे मोठे मोठे आकडे सांगून काहीतरी भव्य...

गॅस सिलेंडरची अवैध वाहतूक व साठवणुकीवर मोठी कारवाई, 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

अन्नधान्य वितरण कार्यालयाच्यावतीने मोरे वस्ती, चिखली, पिंपरी चिंचवड येथे बुधवारी छापा टाकून मामा गॅस सर्विस एजन्सीविरुद्ध गॅस सिलेंडरची अवैध साठवणूक, वाहतूक या अनुषंगाने मोठी...

आमचं हिंदुत्व घरातली चूल पेटवणारं तर भाजपचं हिंदुत्व घर पेटवणार, उद्धव ठाकरे यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या रायगड दौऱ्यावर असून गुरुवारी संध्याकाळी रोहा येथील उरूस मैदानावर उद्धव ठाकरे यांची विराट सभा पार...

अमळनेरात 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण

अमळनेरच्या पूज्य साने गुरुजी साहित्यनगरीत असलेल्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. संमेलनस्थळी तीन सभागृहे उभारण्यात आली असून, संमेलनाच्या...

हे सरकार केवळ ज्ञान देतंय, प्रकाश आंबेडकरांची केंद्र सरकारवर सडकून टीका

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून सरकार केवळ ज्ञान देतंय, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख...

अभिनेत्री शिवानी सुर्वे अडकली लग्नबंधनात, अजिंक्य ननावरेसोबत बांधली लग्नगाठ

प्रसिद्ध अभिनेत्री शिवानी सुर्वे ही तिचा बॉ़यफ्रेंड व अभिनेता अजिंक्य ननावरे यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली आहे. ठाणे येथे शिवानी व अजिंक्य यांचा विवाहसोहळा पार पडला. अजिंक्य...

निराशाजनक, नकारात्मक आणि नाविन्य नसलेला अर्थसंकल्प, जयंत पाटील यांची टीका

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामान यांनी संसदेत अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारला फटकारले आहे. ''हा अर्थसंकल्प निराशाजनक, नकारात्मक...

नारीच्या आयुष्याची शिदोरी

>> चंद्रहास रहाटे, आर्थिक सल्लागार माझा मित्र अजय त्याच्या आईबद्दल सांगत होता. जेव्हा त्याचे बाबा गेले, त्यानंतर पाच-एक महिन्यांत सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आईला पेन्शन...

फसव्या मेसेजपासून सावधान!

अनेकांच्या मोबाईलवर एक नवीन एसएमएस येत आहे, ज्यामध्ये एका योजनेंतर्गत फक्त आधार कार्डचा वापर करून सरकार स्वस्त व्याजदराने कर्ज देत असल्याचे सांगितले जात आहे....

गुंतवणूक अन् मानसिकता : बिहेव्हिअरल फायनान्स जाणून घेणे आवश्यक

>> कौस्तुभ खोरमल शेअर्समधील दीर्घकाळ स्वरूपातील गुंतवणूक व्यक्तीला श्रीमंत करते याबद्दल तर शंकाच नाही, पण व्यक्ती स्वतःच्या स्वभावाच्या विरुद्धदेखील जाऊ शकत नाही. याचे स्पष्टीकरण सकारात्मक...

विचारा तर खरं…

>> उदय पिंगळे, अर्थ अभ्यासक वाचकहो, आर्थिक गुंतवणुकीसह आर्थिक समस्यांसंदर्भातील तुमच्या मनातील प्रश्न, शंका [email protected] या ई-मेलवर पाठवा. 1 बाजार सर्वोच्च स्थानावर असताना प्रत्यक्ष शेअर्समध्ये किंवा...

श्रेयाची गोड वाटचाल

>> अश्विन बापट वडिलांच्या खांद्याला खांदा लावून केक फॅक्टरीचा उचलतेय भार श्रेया कचरे. विशीतली तरुणी. एमबीए करून नोकरीत स्थिरस्थावर होत असतानाच तिने बाबांच्या के. के. फूड्सला...

शेतीच्या वादातून तसेच खाजगी सावकाराच्या छळाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

शेतीच्या वादातून तसेच खासगी सावकाराच्या छळाला कंटाळून श्रीगोंदा तालुक्यातील कोथुळ येथील हौशिराम राधू लाटे (64) या शेतकऱ्याने राहत्या घराच्या जवळच पहाटे साडेपाचच्या सुमारास झाडाला...

अभिनेत्री शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावरे यांनी गुपचूप उरकला साखरपुडा, फोटो केले शेअर

अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता अजिंक्य ननावरे यांनी एका खासगी सोहळ्यात गुपचूप त्यांचा साखरपुडा उरकला आहे. शिवानीने त्यांच्या साखरपुड्याचे फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून...

‘बजेट’मधून करदात्यांच्या अपेक्षा

1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर करदाते काही अपेक्षा बाळगून आहेत. दोन वर्षांपूर्वी अर्थमंत्र्यांनी नवीन कर पर्याय दिला,...

हा अर्थसंकल्प नव्हे तर ‘राष्ट्रीय जुमला संकल्प’- अतुल लोंढे

मोदी सरकारने मागील वर्षात केवळ मोठ-मोठ्या घोषणा व वल्गना केल्या आहेत, त्या प्रत्यक्षात उतरल्याच नाहीत म्हणूनच त्याला जुमलेबाजी म्हणतात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना...

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अंमलबजावणी संचलनालयाने त्यांना अटक केली आहे. सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या मंत्रीमंडळातील वाहतूक मंत्री चंपाई सोरेन...

हेमंत सोरेन यांचा राजीनामा, चंपई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री

जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची सध्या ईडी चौकशी सुरू आहे. त्या दरम्यान बुधवारी रात्री हेमंत सोरेन यांनी...

अमितेश कुमार पुण्याचे नवे पोलीस आयुक्त, नागपूरच्या आयुक्तपदी रविंद्र सिंघल

राज्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची बढती करण्यात आली असून त्यांची होमगार्ड विभागाच्या महासमादेशक पदी...

लोणी जवळील सादतपुरमध्ये धुमाकूळ घालणारा दुसरा बिबटया जेरबंद

संगमनेर तालुक्यातील आणि लोणी जवळील सादतपुर येथे बुधवारी रात्री मध्यरात्री आणखी एका बिबट्यास पिंजऱ्यांत जेरबंद करण्यात अखेर वनविभागास सहा दिवसानंतर यश आले. धुमाकूळ घालणारा...

मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांना ईडीचे पाचव्यांदा समन्स

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने पाचव्यांदा समन्स बजावले आहे. केजरीवाल यांना 2 फेब्रुवारी रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. अरविंद...

राजकीय नेत्यांना अडकवण्यासाठी दिला इलेक्ट्रीक शॉक! संसद हल्ला प्रकरणातील आरोपींचा कोर्टासमोर दावा

13 डिसेंबर रोजी संसदेत घुसून काही तरुणांनी स्मोकबॉम्ब फोडले. या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्व तरुणांची गेल्या दीड महिन्यापासून चौकशी...

संबंधित बातम्या