ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1942 लेख 0 प्रतिक्रिया

महाविकास आघाडीचे जागावाटप ‘ओक्के’, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी थोरात यांची यशस्वी चर्चा

महाविकास आघाडीमधील जागा वाटपाबाबत कॉंग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी आज प्रथम राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याशी आणि नंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...

Maharashtra election 2024 – कमळाबाईने गंडवले, मिंधे नाराज, दादा पुन्हा दिल्ली दरबारी!

महायुतीत जागावाटपाच्या चर्चेचे गुऱहाळ सुरू असतानाच भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत मित्र पक्षांना गंडवले. कमळाबाईने परस्पर यादी जाहीर केल्याने मिंधे गटात कमालीची...

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे रीघ, नवी मुंबईत भाजपात बंड; संदीप नाईकांनी फुंकली तुतारी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मिंधे, भाजप आणि अजित पवार गटातून रिघ लागली आहे. नवी मुंबईतील भाजपचे आमदार गणेश नाईक यांचे पुत्र, माजी आमदार संदीप नाईक...

‘क्लस्टर डेव्हलपमेंट’च्या नावाखाली कोळीवाड्यांचा लिलाव होऊ देणार नाही! आदित्य ठाकरे यांनी मिंधे–भाजप सरकारला ठणकावले

मुंबईतील कोळीवाडय़ांचे ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ करून भूमिपुत्र कोळी बांधवांना ‘एसआरए’सारखे इमारतींमध्ये डांबण्याचा कुटिल डाव शिंदे-भाजप सरकारचा आहे. यामध्ये कोळीवाडय़ांची हजारो एकर जागा सरकारच्या कंत्राटदार-बिल्डर मित्रांच्या...

गुजरातमध्ये जमीन घोटाळा करणाऱ्या तोतया न्यायाधीशाला अटक, वादग्रस्त प्रकरणांमध्ये 100 एकर जमीन बळकावली होती

गुजरातमध्ये हजारो कोटींचा ड्रग्जचा साठा जप्त केल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकरण उजेडात आले आहे. एका तोतया न्यायाधीशाला अटक करण्यात आली असून त्याने वादग्रस्त...

काळ्या पैशांचा महापूर, खोकेबाजांकडून 5 कोटी जप्त; उरलेली रोकड गेली कुठे?

निवडणुकीत खोकेबाज, गद्दारांकडून अक्षरशः पैशांचा महापूर सुरू झाला आहे. पुणेनजीक खेड-शिवापूर परिसरात पोलिसांनी सोमवारी एका कारमधून पाच कोटी रुपये जप्त केले. कारचालकासह चौघांची चौकशी...

सरकारच बोगस मतदान घडवून आणतेय की काय! हायकोर्टाचा संताप

विधानसभा निवडणुकीत बोगस मतदानासाठी भाजपची जय्यत तयारी सुरू असल्याचा आरोप होत असताना उच्च न्यायालयाने मंगळवारी मिंधे सरकारच्या हतबलतेवर कडक ताशेरे ओढले. सरकारच बोगस मतदानासाठी...

हिंदुस्थान-चीनमध्ये विश्वास निर्माण होण्यास वेळ लागेल, लडाखची जमीन गिळणाऱ्या चीनचा खरा चेहरा लष्करप्रमुखांनी दाखवला

हिंदुस्थान आणि चीन दरम्यान एलएसी अर्थात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालण्याचा करार झाल्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने आम्ही आमचा सीमा विवाद एकत्र सोडवू असे म्हटले...

सामना अग्रलेख – कोटीच्या कोटी उड्डाणे! ‘खोकेबाज’ सरकारचा पर्दाफाश

गद्दारी व खोकेबाजीच्या माध्यमातून मिळवलेली ‘लाडकी खुर्ची’ वाचवण्यासाठीच महाराष्ट्रात पुन्हा एकदा ‘खोकेबाजी’ला ऊत आला आहे. ‘खोकेबाज’ सरकारचा सरदार गद्दारांना पुन्हा निवडून आणण्यासाठी ‘कोटीच्या कोटी...

लेख – इस्रायलचा घणाघात, अशांत आखात

>> प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर मागील वर्षी 8 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला मंगळवारी एक वर्ष पूर्ण झाले. तथापि, आता हे युद्ध नव्या...

प्रासंगिक – कृतीभक्तीच्या माध्यमातून…

>> अनिल दत्तात्रेय साखरे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले, दादाजी यांचा जन्म दिवस 19 ऑक्टोबर अखिल स्वाध्याय परिवारातर्फे मनुष्य गौरव दिन म्हणून मोठ्या प्रमाणावर साजरा...

‘सॅटकॉम’ स्पेक्ट्रमसाठी अब्जाधीशांमध्ये जुंपली; स्टारलिंक, रियालन्स जिओ आणि एअरटेलमध्ये चढाओढ

‘सॅटकॉम’ स्पेक्ट्रमचा लिलाव होणार नसून त्याचे प्रशासकीयरित्या वाटप होणार आहे, असा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला. ‘सॅटकॉम’साठी अब्जाधीशांमध्ये जुंपली आहे. स्टारलिंकचे एलन मस्क यांनीही...

जगभरातून महत्त्वाच्या घडामोडी…

अनिल कपूर यांनी नाकारली पान मसाल्याची जाहिरात 67 वर्षिय फिट अभिनेते अनिल कपूर यांच्यावर काwतुकाचा वर्षाव होतोय यामागचे कारणही खास आहे. अनिल कपूर यांनी नुकतीच...

संगमनेरमधील ‘त्या’ उपोषणकर्त्या कुटुंबाचा प्रश्न मार्गी, प्रांताधिकाऱ्यांनी बजावली महत्त्वाची भूमिका; घराकडे जाण्यासाठी दोन पर्यायी...

वहिवाटीस बंद केलेला रस्ता पुन्हा सुरू करण्यासाठी अडीच वर्षांच्या बालकासह संपूर्ण कुटुंबाचे संगमनेर प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू होऊन चार दिवसांचा कालावधी उलटला तरीदेखील मार्ग...

वृद्धांना लुटणाऱ्या तोतया पोलिसांचा पर्दाफाश, वडूज पोलिसांची कामगिरी; पुण्यातील दोघांना अटक

पोलीस असल्याचे सांगून कृद्धांना लुटत संपूर्ण जिल्ह्यात थैमान घालणाऱया तोतया पोलिसांचा अखेर वडूज पोलिसांनी छडा लाकला. पोलिसांनी मोठय़ा शिताफीने दोघांना ताब्यात घेतले. सिराज जाफर...

नगर अर्बन बँक कर्ज घोटाळा प्रकरण, माजी संचालक अनिल कोठारी यांना संभाजीनगर खंडपीठाकडून जामीन

नगर अर्बन बँक कर्ज घोटाळाप्रकरणी दाखल गुह्यात गेल्या 9 महिन्यांपासून अटकेत असलेले बँकेचे माजी संचालक अनिल चंदुलाल कोठारी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने...

प्राथमिक शाळेतील मुलांना बेदम मारहाण प्रकरण, सहायक शिक्षिका निलंबित, मुख्याध्यापकांची केली बदली

सांगली महानगरपालिकेच्या 29 नंबरच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना जबर मारहाण केल्याबद्दल सहायक शिक्षिका विजया शिंगाडे यांना निलंबित करण्याचा, तर प्रभारी मुख्याध्यापक मारुती माळी यांची बदली...

दोन मुलींसह विवाहितेने तलावात उडी मारून जीवन संपवले

दोन चिमुरड्या मुलींना कमरेला बांधून विवाहितेने तलावात उडी टाकून जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना धामणी (ता. माण) येथे आज पहाटे उघडकीस आली. ऐश्वर्या स्वप्नील चव्हाण (वय...

‘विस्तारा’ जाणार एअर इंडियात

विमान प्रवासी वाहतूक क्षेत्रातील विस्तारा कंपनीचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण होत आहे. टाटा समूहाच्या मालकीच्या या पंपन्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया 12 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे...

बीएसएनएल देणार हायस्पीड इंटरनेट

देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल सात नव्या सेवा देणार आहे. त्यासोबत हायस्पीड इंटरनेटही देणार आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. पंपनी लवकरच आपल्या...

‘महाठग’ सुकेशची करणला ऑफर

सुमारे 200 कोटींच्या मनी लॉण्डरिंग प्रकरणात तुरुंगात असलेला महाठग सुकेश चंद्रशेखरने आता करण जोहरला पत्र लिहिले आहे. सुकेशने धर्मा प्रॉडक्शनचे शेअर्स खरेदी करण्याची इच्छा...

अजित रानडेंची हकालपट्टी रद्द

प्रसिद्ध अर्थतज्ञ व राजकीय विश्लेषक डॉ. अजित रानडे यांची पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरून केलेली हकालपट्टी रद्द करण्यात आली आहे....
epfo-pic

सात लाखांचा जीवन विमा तीन वर्षांसाठी मोफत, सहा कोटी सदस्यांना फायदा

कर्मचारी ठेव लिंक्ड विमा म्हणजेच ईडीएलआय योजनेचा कालावधी तीन वर्षांनी वाढवण्याचा निर्णय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने घेतला आहे. याचा ईपीएफओच्या जवळपास सहा कोटी...

Maharashtra Assembly Election 2024 : उमेदवारी अर्ज खरेदी करण्यासाठी इच्छुकांची गर्दी

सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांतून आज 261 जणांनी तब्बल 398 उमेदवारी अर्ज घेतले आहेत. पहिल्याच दिवशी करमाळ्यात दोन, तर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात एका...

जालन्यातील खादगाव शिवारात गांज्याची शेती, एकास अटक

मानवी आरोग्यास घातक असलेला अंमली पदार्थ गांज्याची बेकायदेशीर लागवड करणाऱ्या इसमावर जालन्यातील बदनापूर पोलिसांनी कार्यवाही करत एका आरोपीस अटक केली. आरोपीच्या शेतीतून 22 लाखाचा...

ही मुंबई अदानीची नाही माझ्या सामान्य माणसांची आहे, त्यांचाच आवाज इथे चालणार – आदित्य...

ज्या प्रकारे अदानीला मुंबई फुकटात दिली जातेय त्याचा मी विरोध करतोय. हा प्रश्न फक्त मुंबईचा नाही. फक्त वरळीचा नाही. तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. आपल्या...

छत्रपती संभाजीनगर उल्लेख करायला लाज वाटली का? शिवसेनेचा भाजपला सवाल

भाजपने रविवारी महाराष्ट्र विधानसभेसाठी 90 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत त्यांनी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचा उमेदवार देखील जाहीर केला. मात्र या यादीत त्यांनी...

भातसा जलाशय क्षेत्रातील पावसामुळे मुंबईला गढूळ पाण्याचा पुरवठा, पालिकेने मुंबईकरांना केले पाणी उकळून प्यायचे...

भातसा जलाशयाच्‍या पाणलोट क्षेत्रात मागील 3 ते 4 दिवसांमध्‍ये सातत्‍याने पावसाची नोंद झाली आहे. त्‍यामुळे दिनांक 21 ऑक्‍टोबर 2024 पासून नदीपात्रात गढूळ पाणी आले...

कोळीवाड्यांचं क्लस्टर डेव्हलपमेंट होऊ देणार नाही, ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसीची होळी करू; आदित्य ठाकरेंचा इशारा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारच्या ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसीवरून मिंधे सरकारला फटकारले...

बापरे! दिवाळीआधीच चांदी ‘लाख’मोलाची

सोने आणि चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे, तर चांदीचा प्रतिकिलो दर एक लाखाच्या जवळपास पोहोचला...

संबंधित बातम्या