ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3225 लेख 0 प्रतिक्रिया

Photo – बार्बाडोसच्या समुद्रकिनारी रोहीत शर्माचे विश्वचषकासोबत फोटोशूट

टीम इंडियाने शनिवारी रात्री सातासमुद्रापार वेस्ट इंडीजमध्ये दक्षिण आफ्रिकेला नमवित टी-20 वर्ल्ड कपच्या जगज्जेतेपदावर नाव कोरले. या विजयामुळे देशभरातली क्रिकेट चाहत्यांची तब्बल 11 वर्षांची...

Video जुहू चौपाटीवर बुडणाऱ्या दोघांना लाईफगार्डने वाचवले, पाहा थरारक व्हिडीओ

सध्या पावसाच्या दिवसात समुद्रापासून दूर रहा असे आवाहन अनेकदा प्रशासनाकडून करण्यात येते. मात्र तरिही काही अतिहौशींना उधळलेल्या समुद्रात पोहण्याचा मोह आवरत नाही. अशाच दोघांना...

सुजाता सौनिक बनणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला सचिव, आज स्वीकारणार पदभार

राज्याच्या मुख्य सचिव पदी वरिष्ठ सनदी अधिकारी सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे सध्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर...

VIDEO : … जेव्हा बायकोच घेते जसप्रीत बुमराहची मुलाखत

टीम इंडियाने पुन्हा एकदा 17 वर्षानंतर टी-20 वर्ल्डकपचे जेतेपद आपल्या नावावर केले आहे. या संपूर्ण विश्वचषकात टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात जसप्रीत बुमराहचा सिंहाचा...

‘क्रिप्टोक्वीन’वर एफबीआयचे 5 लाख डॉलर्सचे बक्षीस; 175 देशांतील लोकांना लावला 4 अब्ज डॉलरचा चुना

आर्थिक फसवणूक करणाऱ्यांमध्ये पुरुषांप्रमाणे महिलाही आहेत. बल्गेरियन महिला रुजा इग्नाटोवा हिची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. एफबीआयने मोस्ट वॉण्टेडच्या यादीत तिला टाकले असून तिच्यावर...

हिंदुस्थानच्या इतिहासात प्रथमच, दोन वर्गमित्र बनणार लष्कर व नौदल प्रमुख

हिंदुस्थानच्या इतिहासात प्रथमच सैनिकी शाळेतील दोन वर्गमित्रांची लष्कर प्रमुख व नौदल प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. लष्कर प्रमुख पदी उपेंद्र द्विवेदी यांची तर...

घरी आणून प्यायला सांगा, भाजप मंत्र्यांचा महिलांना अजब सल्ला

मध्य प्रदेशात भाजपच्या एका मंत्र्याने महिलांना अजब सल्ला दिला. नवऱ्याला जर दारूचे व्यसन असेल तर त्यांना सांगा की, दारू घरी आणून प्या, असा अजब...

आरबीआयकडून अलर्ट जारी; बँक खात्यावर सायबर हल्ल्याचा धोका

देशातील कोटय़वधी बँक खातेधारकांसाठी एक वाईट बातमी आहे. हिंदुस्थानींच्या बँक खात्यांवर सध्या सायबर हल्ला होण्याची टांगती तलवार आहे, असे सांगत यासंबंधीचा अलर्ट भारतीय रिझर्व्ह...

मोबाईल नंबर पोर्टसाठी सात दिवस थांबावे लागणार; 1 जुलैपासून नवा नियम

सिमकार्ड बदलल्यानंतर मोबाईल नंबर पोर्ट केल्यास आता सात दिवस थांबावे लागणार आहे. यासंबंधीचा नवा नियम येत्या 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहे. दूरसंचार...

पहिल्याच पावसात अयोध्येचा रामपथ रस्ता खचला, सहा अधिकारी निलंबित

ज्या रस्त्यावरून देशभरातून आणि जगभरातून भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी जातात, तो रामपथ रस्ता पहिल्याच पावसात खचला. या रस्त्याला अनेक ठिकाणी भेगा आणि खड्डे पडले आहेत....

चंद्रपूर – प्रेयसीचा खून करणाऱ्या आरोपीने पोलीस कोठडीत संपविले जीवन

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध आनंदवनात मागील आठवड्यात झालेल्या युवतीच्या हत्या प्रकरणातील आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव समाधान माळी...

बाबा लगीन… हिंदुस्थानींचा शिक्षणापेक्षा लग्नावर जास्त खर्च

हिंदुस्थानातील लोक शिक्षणापेक्षा जास्त खर्च लग्न समारंभावर करतात, अशी माहिती गुंतवणूक संस्था जेफरीजने केलेल्या एका अहवालातून समोर आली आहे. हिंदुस्थानात एका लग्नावर सरासरी शिक्षणापेक्षा...

T20 WC 2024 – ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया बनली मालामाल, इतक्या कोटींची झाली कमाई

बार्बाडोस येथे पार पडलेल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विश्वविजेतेपद पटकावले. हा विश्वचषक जिंकत टीम इंडियाने जगभरातील हिंदुस्थानींची मने...

अंतराळवीरांचा मुक्काम वाढणार, अंतराळ मोहीम 90 दिवसांपर्यंत वाढण्याची शक्यता

नासाच्या अंतराळ मोहीमेत सहभागी झालेल्या हिंदुस्थानी वंशाची अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्सचा पृथ्वीवर परतीचा प्रवास लांबणीवर पडला आहे. नासाची अंतराळ मोहीम 90 दिवसांपर्यंत वाढण्याची शक्यता...

Photo : विजयानंतर टीम इंडियाचे जोरदार सेलिब्रेशन, खेळाडू झाले भावूक

राक्षसी फटकेबाजी करणाऱ्या क्लासनची पंडय़ाने काढलेली विकेट... 24 चेंडूंत 26 धावांची गरज असताना जसप्रीत बुमरा-अर्शदीप सिंहचा सर्जिकल स्ट्राईक आणि शेवटच्या षटकात सूर्यकुमार यादवने टिपलेल्या...

संबंधित बातम्या