ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3092 लेख 0 प्रतिक्रिया

गोखले ब्रीज सुरू झाल्यामुळे अंधेरी, सांताक्रुझची वाहूतककोंडी फुटणार, ‘आयआयटी’, ‘व्हीजेटीआय’चा हिरवा कंदील

अंधेरी पूर्व व पश्चिम प्रवासासाठी महत्त्वपूर्ण असणाऱया बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग अंशत: उचलून गोखले उड्डाणपुलाच्या समांतर उंचीवर जोडण्याचे काम पूर्ण झाले असून गुरुवारपासून अंधेरी पश्चिम...

अतिधोकादायक इमारतीत 363 कुटुंबांचे वास्तव्य, म्हाडाच्या नोटिसीनंतरही घरे खाली करण्यास रहिवाशांचा विरोध

पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर म्हाडाने शहरातील 20 अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची यादी जाहीर करत संबंधित रहिवाशांना घरे खाली करण्याची नोटीस धाडली होती. मात्र, म्हाडाच्या नोटिसीनंतरही 363 कुटुंबांचे...

भवन्स महाविद्यालयाचा ‘बॅफ’ अभ्यासक्रमच्या प्रवेशात प्रचंड गोंधळ

अंधेरी येथील भवन्स महाविद्यालय प्रशासनाने ‘बॅफ’ (बीएएफ) अभ्यासक्रमासाठी केवळ 60 विद्यार्थ्यांची तुकडी मंजूर असताना तब्बल 120 जणांची निवड करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात यातील केवळ...

गिरगावमधील डॉ. डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात नवीन कायद्यानुसार पहिला गुन्हा दाखल

आजपासून देशभरात भारतीय न्याय संहिता-2023 हा नवा कायदा लागू झाला. या कायद्यान्वये शहरातल्या डॉ. डी.बी. मार्ग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा पहिला गुन्हा नोंदवला गेला आहे. गिरगाव...

धाडस जीवावर बेतलं, फेसाळणाऱ्या धबधब्यात उडी मारणाऱ्या तरुणाचा मृतदेह सापडला

लोणावळ्यातील भुशी धरणात पाच जण वाहून गेल्याची घटना ताजी असतानाच आता दोन दिवसांपूर्वी पुण्यातील ताम्हणी घाटातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ताम्हिणी घाटातील...

टीम इंडिया ऐवजी आशिष शेलारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न, अंबादास दानवे भाजपवर संतापले

टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर त्यांच्यावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मात्र राज्यातील भाजप नेत्यांनी चक्क विधानपरिषदेत टीम इंडियाच्या खेळाडूंचा अभिनंदन प्रस्ताव आणण्याऐवजी भाजपचे...

Photo : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल मंदिराला नेत्रदीपक रोषणाई

येत्या 17 जुलै रोजी होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी श्री विठुरायाची पंढरी नगरी नव्या नवरी प्रमाणे नटत आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर नेत्रदीपक अशी रंगीबेरंगी...

एसटी महामंडळाचे चार्जिंग स्टेशन रखडले; होतेय फक्त चर्चा; सांगलीतून ई-बस धावण्याची शक्यता धुसरच!

एसटी महामंडळाच्या बसेसची दुर्दैवी अवस्था झाली असतानाच, नव्या 120 ई-बसेस सांगली विभागासाठी मंजूर झाल्या आहेत. याबाबत अधिकाऱयांकडून नुसत्याच चर्चा सुरू आहेत. मात्र, चार्ंजग स्टेशनचा...

एककलमी मानसिकतेने झपाटलेल्या राज्यकर्त्यांकडून चर्चेची अपेक्षा करणं चुकीचं, शरद पवार यांची टीका

देशभरात आजपासून तीन नवे गुन्हेगारी कायदे लागू झाले आहेत. हे कायद्यांचे बिल गेल्या अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सदनात मंजूर करण्यात आले. मात्र जेव्हा हे कायदे...

Bhushi Dam : लग्नासाठी आग्र्याहून पुण्यात आलेले अन्सारी कुटुंबीय, पावसाळी पिकनिक बेतली जीवावर

लोणावळा शहरातील भुशी धरणात रविवारी पिकनिकला आलेलेल एकाच कुटुंबातील पाच जण बुडाल्याची घटना घडली आहे. यातील चार जणांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरू...

वैष्णवांचा मेळा पुण्यनगरीत विसावला, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल… रंगला भक्तिसोहळा; पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी

धन्य आज दिन । धन्य आज सोहळा ।। जात असे माहेरा । भक्तजनांचा मेळा ।। खांद्यावर भगवी पताका... हातात टाळ-कीणा-चिपळ्या... डोक्याला उभा गंध लावलेले वारकरी... मृदंगांचा...

आठ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार; आरोपीस 20 वर्षे कारावास

आठ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दाखल खटल्यातील आरोपी चंदनकुमार रामकुमार, (वय 28, रा. टिकेटगंज, ता. फत्तेपूर, जि. बाराबंकी, उत्तर प्रदेश, सध्या रा....

शिकारीच्या बंदुकीतून गोळी झाडून एकाचा खून, जमिनीच्या वादातून घडला प्रकार

सातारा तालुक्यातील केळकली येथे जेसीबीकामात आडकाठी आणल्याच्या रागातून शिकारीच्या बंदुकीचे बार झाडून एकाचा खून करण्यात आला. रमेश धोंडीबा जांगळे (कय 25, रा. केळवली (बांबरवाडी,...

पोलीस भरतीतील मैदानी चाचणीत 6225 उमेदवार पात्र, 10 दिवसांत कोल्हापूर पोलिसांचे पावसात विशेष श्रम

कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या एकूण 213 जागांसाठी गेल्या 10 दिवसांत झालेल्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीत पावसामुळे अडथळा निर्माण होऊनही जिल्हा पोलीस अधीक्षक...

महिला तुरुंग अधिकाऱ्याचा कैद्यासोबत सेक्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल, गुन्हा दाखल

महिला तुरुंग अधिकारी कैद्यासोबत तुरुंगातच सेक्स करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी त्या महिला अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

पंजाबवरून नांदेडला जात असताना इनोव्हा कारची ट्रकला जोरदार धडक, चौघांचा जागीच मृत्यू

पंजाबवरून नांदेडला जात असताना एका इनोव्हा कारची ट्रकला धडक झाली. या अपघातात 4 भाविकांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे घडली...

जादा परताव्याच्या आमिषाने पाचजणांना सव्वा कोटीचा गंडा, कोल्हापुरातील चौघांना अटक

पाच गुंतवणूकदारांना ‘फॉरेक्स शेअर मार्केट’मध्ये अमाप पैसे कमावल्याची बतावणी करून उचगाव (ता. करवीर) येथील ‘ब्राइट बुल ट्रेडिंग ऍण्ड इन्व्हेस्टमेंट कंपनी प्रा.लि.’ येथे ट्रेनिंग देऊन...

Photo – बार्बाडोसच्या समुद्रकिनारी रोहीत शर्माचे विश्वचषकासोबत फोटोशूट

टीम इंडियाने शनिवारी रात्री सातासमुद्रापार वेस्ट इंडीजमध्ये दक्षिण आफ्रिकेला नमवित टी-20 वर्ल्ड कपच्या जगज्जेतेपदावर नाव कोरले. या विजयामुळे देशभरातली क्रिकेट चाहत्यांची तब्बल 11 वर्षांची...

Video जुहू चौपाटीवर बुडणाऱ्या दोघांना लाईफगार्डने वाचवले, पाहा थरारक व्हिडीओ

सध्या पावसाच्या दिवसात समुद्रापासून दूर रहा असे आवाहन अनेकदा प्रशासनाकडून करण्यात येते. मात्र तरिही काही अतिहौशींना उधळलेल्या समुद्रात पोहण्याचा मोह आवरत नाही. अशाच दोघांना...

सुजाता सौनिक बनणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला सचिव, आज स्वीकारणार पदभार

राज्याच्या मुख्य सचिव पदी वरिष्ठ सनदी अधिकारी सुजाता सौनिक यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे सध्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर...

VIDEO : … जेव्हा बायकोच घेते जसप्रीत बुमराहची मुलाखत

टीम इंडियाने पुन्हा एकदा 17 वर्षानंतर टी-20 वर्ल्डकपचे जेतेपद आपल्या नावावर केले आहे. या संपूर्ण विश्वचषकात टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात जसप्रीत बुमराहचा सिंहाचा...

‘क्रिप्टोक्वीन’वर एफबीआयचे 5 लाख डॉलर्सचे बक्षीस; 175 देशांतील लोकांना लावला 4 अब्ज डॉलरचा चुना

आर्थिक फसवणूक करणाऱ्यांमध्ये पुरुषांप्रमाणे महिलाही आहेत. बल्गेरियन महिला रुजा इग्नाटोवा हिची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. एफबीआयने मोस्ट वॉण्टेडच्या यादीत तिला टाकले असून तिच्यावर...

हिंदुस्थानच्या इतिहासात प्रथमच, दोन वर्गमित्र बनणार लष्कर व नौदल प्रमुख

हिंदुस्थानच्या इतिहासात प्रथमच सैनिकी शाळेतील दोन वर्गमित्रांची लष्कर प्रमुख व नौदल प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. लष्कर प्रमुख पदी उपेंद्र द्विवेदी यांची तर...

घरी आणून प्यायला सांगा, भाजप मंत्र्यांचा महिलांना अजब सल्ला

मध्य प्रदेशात भाजपच्या एका मंत्र्याने महिलांना अजब सल्ला दिला. नवऱ्याला जर दारूचे व्यसन असेल तर त्यांना सांगा की, दारू घरी आणून प्या, असा अजब...

आरबीआयकडून अलर्ट जारी; बँक खात्यावर सायबर हल्ल्याचा धोका

देशातील कोटय़वधी बँक खातेधारकांसाठी एक वाईट बातमी आहे. हिंदुस्थानींच्या बँक खात्यांवर सध्या सायबर हल्ला होण्याची टांगती तलवार आहे, असे सांगत यासंबंधीचा अलर्ट भारतीय रिझर्व्ह...

मोबाईल नंबर पोर्टसाठी सात दिवस थांबावे लागणार; 1 जुलैपासून नवा नियम

सिमकार्ड बदलल्यानंतर मोबाईल नंबर पोर्ट केल्यास आता सात दिवस थांबावे लागणार आहे. यासंबंधीचा नवा नियम येत्या 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहे. दूरसंचार...

पहिल्याच पावसात अयोध्येचा रामपथ रस्ता खचला, सहा अधिकारी निलंबित

ज्या रस्त्यावरून देशभरातून आणि जगभरातून भाविक रामलल्लाच्या दर्शनासाठी जातात, तो रामपथ रस्ता पहिल्याच पावसात खचला. या रस्त्याला अनेक ठिकाणी भेगा आणि खड्डे पडले आहेत....

चंद्रपूर – प्रेयसीचा खून करणाऱ्या आरोपीने पोलीस कोठडीत संपविले जीवन

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध आनंदवनात मागील आठवड्यात झालेल्या युवतीच्या हत्या प्रकरणातील आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव समाधान माळी...

बाबा लगीन… हिंदुस्थानींचा शिक्षणापेक्षा लग्नावर जास्त खर्च

हिंदुस्थानातील लोक शिक्षणापेक्षा जास्त खर्च लग्न समारंभावर करतात, अशी माहिती गुंतवणूक संस्था जेफरीजने केलेल्या एका अहवालातून समोर आली आहे. हिंदुस्थानात एका लग्नावर सरासरी शिक्षणापेक्षा...

T20 WC 2024 – ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडिया बनली मालामाल, इतक्या कोटींची झाली कमाई

बार्बाडोस येथे पार पडलेल्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विश्वविजेतेपद पटकावले. हा विश्वचषक जिंकत टीम इंडियाने जगभरातील हिंदुस्थानींची मने...

संबंधित बातम्या