सामना ऑनलाईन
3050 लेख
0 प्रतिक्रिया
पुण्यात पुन्हा हिट अँड रन, गस्त घालणाऱ्या दोन पोलिसांना उडवले; एकाचा मृत्यू
पुण्यातील जुन्या पुणे मुंबई महामार्गावर बापोडीजवळ एका अज्ञात वाहनाने दोन पोलिसांना चिरडले असून यात एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा पोलीस कर्मचारी गंभीर...
गद्दार आमदार संजय शिरसाट यांच्या गाडीवर दगड भिरकावला
बाबा पेट्रोल पंपाजवळील (महावीर चौक) कामगार कार्यालयासमोर मिंधे गटाचे गद्दार आमदार संजय शिरसाट यांच्या कुटुंबियांच्या गाडीवर दगड फेकल्याचा प्रकार रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडला....
Mumbai Rain Update : गर्दीमुळे बेलापूर रेल्वे स्थानकात महिला लोकलखाली आली, जीव वाचला पण…
रविवारी मध्यरात्रीपासून ते सोमवार सकाळपर्यंत पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवली. अनेक भागात तसेच रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने मुंबईतील मध्य व हार्बर रेल्वेला त्याचा...
सामोपचाराने घटस्फोट घेताना सहा महिने थांबण्याची गरज नाही, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
>> मंगेश मोरे
सामोपचाराने घटस्फोट घेताना जोडप्यांना सहा महिने थांबण्याची गरज नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. घटस्फोटासाठी ‘कुलिंग-ऑफ पीरियड’ माफ करण्यास नकार...
Mumbai Rain Update : सर आली धावून, रस्ता गेला वाहून; तीन महिन्यापूर्वीच झाले होते...
मुंबईतील अंधेरी सबवे ते जुन्या नागरदास रस्त्याला जोडणारा मुख्य रस्ता मुसळधार पावसात वाहून गेला आहे. पालिकेने तीन महिन्यापूर्वीच या रस्त्याचे काम केले होते. मात्र...
कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला, पंचगंगा पात्राबाहेर; 46 हून अधिक बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर जिह्यात पावसाचा जोर ओसरला असे वाटत असतानाच, पुन्हा एकदा धुवाँधार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे नद्या-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून, यंदा पावसाळ्यात प्रथमच...
Mumbai Rain Update : मुंबईतील पावसाच्या तडाख्यातून आमदारही नाही सुटले; अमोल मिटकरी, अनिल पाटील...
मुंबईत गेल्या काही तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात तसेच रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली...
Mumbai Rain update : मध्य रेल्वेची धीम्या गतीच्या मार्गावरील वाहतूक सुरू, हार्बर मार्ग बंदच
मुंबईत रात्रभर झालेल्या तुफान पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून पहाटेपासून ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्णपणे बंद होती. मात्र आता ही वाहतूक...
बारसू प्रकल्पाच्या विरोधात शेतकऱ्यांची उद्या विधिमंडळावर धडक
राजापूरमधील बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी 9 जुलै रोजी विधिमंडळ अधिवेशनावर धडक देण्याचा इशारा दिला आहे. प्रकल्प रद्द करा अशी त्यांची...
मुंबईला अदानीच्या तावडीतून सोडवण्यासाठी संघटनांची एकजूट, मिंधे सरकारला शिकवणार धडा
दिल्लीतल्या मोदी सरकारच्या इशाऱयावरून राज्यातले मिंधे सरकार सार्वजनिक उपक्रमांसाठी राखून ठेवलेल्या मुंबईतील सरकारी जमिनींची खैरात अदानीला करत सुटले आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली आधीच...
दोनपेक्षा अधिक मुले असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना अनुकंपा नोकरीचा हक्क नाही! हायकोर्टाने पोलिसाच्या मुलाचा दावा...
दोनपेक्षा अधिक मुले असलेल्या सरकारी कर्मचाऱयाच्या कुटुंबीयांना अनुपंपा तत्त्वावरील नोकरी मिळवण्याचा हक्क नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा देत उच्च न्यायालयाने मॅटच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. अनुपंपा...
अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यात विरोधक सरकारला घाम फोडणार, डांबर घोटाळा आणि वरळी अपघाताचे पडसाद
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवडय़ाचे कामकाज उद्या, सोमवारपासून सुरू होत आहे. पुण्याच्या हिट अॅण्ड रन प्रकरणाची वरळीत झालेली पुनरावृत्ती, शेतकऱयांचे प्रश्न, कोटय़वधींचा डांबर घोटाळा,...
सामना अग्रलेख – ‘ऋषीराज’ संपले! ‘नव्या इराण’चे स्वागत
ब्रिटन व इराणमध्ये झालेल्या निवडणुका व तेथील सत्तांतर हा खऱ्याखुऱ्या लोकशाहीचा विजय आहे. हे यश निवडणूक आयोगाचा गळा दाबून मिळवलेले नाही. वाढलेली महागाई व...
दिल्ली डायरी – विरोधक ‘फॉर्मा’त; सत्ताधारी ‘बॅकफूट’वर!
>> नीलेश कुलकर्णी, [email protected]
गेली दहा वर्षे विरोधकांना खिजगणतीत न धरता आक्रमक पद्धतीने राज्य कारभार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱया टर्ममध्ये पहिल्याच अधिवेशनात ‘बॅकफूट’वर गेलेले...
विज्ञान-रंजन – लाजरीच्या रोपट्याला…
‘लाजरीच्या रोपटय़ाला दृष्ट नका लावू, नका गडे माझ्याकडे पाहू’ असं ग. दि. माडगूळकरांचं एक खूप जुनं भावगीत आहे. गजानन वाटवे यांनी संगीत दिलेलं हे...
जालना : जमीन नावावर करत नाही म्हणून दारुड्या मुलाने वडिलांचा घेतला जीव
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील सुभाष सखाराम पालोदे हे आपल्या कुटुंबासह गावापासुन दोन किलोमीटर अंतरावर शेतात राहत होते. मात्र शनिवारी रात्री घराजवळील...
बीडमध्येही हिट अँड रन, कारच्या धडकेत पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू; चालक फरार
सध्या पोलीस भरती राज्यभरात सुरू असून पोलिसांवर या भरतीच्या बंदोबस्ताची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. रविवारी (दि.7) सकाळी सातच्या सुमारास नेकनूर हद्दीत दुचाकीवरून जात असणार्या...
Worli Hit And Run : मद्यप्राशन करून गाडी चालवत होता मिहीर शहा? आदल्या रात्री...
वरळीत रविवारी सकाळी मिंधे गटाचे उपनेते राजेश शहा यांच्या गाडीने एका दुचाकीला धडक दिली. अपघात झाला तेव्हा शहा यांचा या धडकेत कावेरी नाखवा या...
Worli Hit and Run : आरोपींना राजकीय आश्रय मिळणार नाही अशी आशा करतो –...
मुंबईतील वरळी भागात हिट अँड रनची घटना समोर आली आहे. मिंधे गटाचा पालघर जिल्हाप्रमुख आणि उपनेता राजेश शहा यांच्या कारने एका दाम्पत्याला उडवले असून...
मल्टिवर्स – उत्कंठा वाढवणारा डूम
>> ड़ॉ स्ट्रेंज
जुन्या काळातील एक लोकप्रिय गेम म्हणजे डूम. त्यावर आधारित त्याच नावाचा चित्रपट 2005 साली प्रदर्शित करण्यात आला. डूम गेम तर लोकप्रिय होताच,...
सिनेविश्व – 2024 : आता पुढील सहामाहीत…
>> दिलीप ठाकूर
2024 अर्धे संपले. या सहा महिन्यांत काही सिनेमांनी गल्ला जमवला, तर काही चांगलेच आपटले. आता उर्वरित सहा महिन्यांत कोणते सिनेमे येत आहेत,...
पाऊलखुणा : बारा गावांचा देव श्रीअंजनेश्वर मीठगवाणे
>> आशुतोष बापट
कोकणच्या अगदी आत खोलवर वसलेले एक सुंदर शिवालय म्हणजे मीठगवाणे इथले श्रीअंजनेश्वर शिवालय. राजापूर परिसरात भटकताना अंजनेश्वराचे दर्शन घेणे ाढमप्राप्त आहे. इथली...
साय-फाय : MNGL – सायबर चोरटय़ांचा नवा खेळ
प्रसाद ताम्हनकर
मुंबई, पुणे यांसारख्या मोठय़ा शहरांसह इतरही अनेक लहानमोठय़ा शहरांना सध्या सायबर चोरटय़ांनी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे (MNGL) नाव वापरून फसवायला सुरुवात केली आहे....
रविंद्र वायकरही भाजपाच्या वॉशिंग मशिनमधून स्वच्छ: नाना पटोले
मिंधे गटातील खासदार रविंद्र वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असताना मुंबई पोलिसांनी त्यांना क्लिन चीट देणे म्हणजे भाजपाच्या वॉशिंगमशीन मधून वायकरांना स्वच्छ केल्याचे आणखी...
Video – आज किर्तीचक्र स्वीकारल्यानंतर मला… वीरपत्नी भावूक; अवघ्या 26 व्या वर्षी शहीद झाले...
शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संरक्षण दलातील 10 जवानांना शौर्य पदक प्रदान करण्यात आले. यात 7 जवानांना मरणोत्तर किर्ती पदकाने सन्मानित करण्याक आले....
मनसे नेत्यावर गोळीबार प्रकरण: नऊ संशयित ताब्यात, कोळसा चोरीतून हल्ला झाल्याचा संशय
चंद्रपूर शहरातील गजबजलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समधील गोळीबार प्रकरणी चंद्रपूर शहर पोलिसांनी नऊ संशयितांना ताब्यात घेतले आहे. सर्वांचे इन कॅमेरा जबाब नोंदविण्यात आले. या प्रकरणातील आरोपींना...
महावितरणचा प्रताप! वीज नाही, मीटर नाही… तरी शेतकऱ्यांना आले साडे पाच हजाराचे बिल
>> अभिषेक भटपल्लीवार
विद्युत मीटर मागायला गेलेल्या शेतकर्यांच्या हातात महावितरणने थेट विजेचे बिल ठेवले. अद्याप मीटर बसलेला नसताना थेट हातात बिल बघून शेतकऱ्यांना शॉक बसला....
धक्कादायक! कळवा रुग्णालयात 30 दिवसांत 21 नवजात बालकांचा मृत्यू
ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात 21 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कारभाराबाबत परत एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले असून या प्रकरणामुळे...
लेख – पेपरफुटी आणि परीक्षा माफिया!
>> योगेश मिश्र
वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘नीट’ परीक्षेच्या आश्चर्यकारक निकालांमुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि विद्यार्थी-पालक वर्गामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. पेपरफुटीचे हे पहिलेच प्रकरण...
आभाळमाया – ‘चिकाटी’चे आणखी यश…
>> वैश्विक, [email protected]
‘पर्सिव्हरन्स’ म्हणजे सोप्या भाषेत सततचे प्रयत्न किंवा चिकाटी. मंगळावर गेलेल्या याच नावाच्या ‘रोव्हर’विषयी आपण पूर्वी वाचलंय. आता त्याने लावलेल्या नव्या ‘शोधा’संबंधी जाणून...