सामना ऑनलाईन
वांद्र्यात जलवाहिनीच्या देखभालीचे काम पूर्ण
वांद्रे पूर्व येथे आज दुपारी जलवाहिनी फुटल्याचा व्हिडीओ प्रसारमाध्यमातून व्हायरल झाला. मात्र जलवाहिनी फुटली नाही तर देखभालीचे काम करताना जलवाहिनीत अडकून पडलेली हवा बाहेर...
कडक उन्हानंतर कडाक्याची थंडी, सर्वाधिक उष्ण नोव्हेंबरनंतर नाताळात हुडहुडी
ऑक्टोबरपर्यंत लांबलेल्या मान्सूनने ऋतुचक्र पूर्णपणे बिघडवले आहे. त्याचा परिणाम होऊन यंदाचा नोव्हेंबर सन 1901 नंतरचा दुसऱया क्रमांकाचा सर्वात उष्ण नोव्हेंबर महिना ठरला. त्यामुळे नागरिकांनी...
सातरस्ता येथे तस्कराच्या घरातून 38 किलो गांजा पकडला, गुन्हे शाखेची कारवाई
परिसरातील नशेबाजांना गांजाची विक्री करणाऱया एका ड्रग्ज तस्कराला मुंबई गुन्हे शाखेने पकडले. सातरस्ता येथे कारवाई करत पोलिसांनी तस्कराच्या घरातून 38 किलो 117 ग्रॅम वजनाचा...
कॉमेडियन सुनील पाल बेपत्ता
प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. एका शोसाठी सुनील पाल हे गेले होते. गेल्या अनेक तासांपासून ते बेपत्ता आहेत अशी...
तारपट्टा मशीन डोक्यावर पडून कारागीराचा मृत्यू
कारखान्यात असुरक्षित पद्धतीने ठेवलेली तारपट्टा मशीन एका कारागीराचा धक्का लागल्याने तेथे झोपलेल्या अन्य कारागीरांच्या अंगावर पडली. त्यात एक कारागीर किरकोळ जखमी झाला, तर झोपलेल्या...
तामिळनाडूच्या अनेक शहरांमध्ये पावसाचा कहर, पुडुचेरी-विल्लुपुरमसह कुड्डालोरमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद
फेंगल चक्रीवादळामुळे तामिळनाडूत मुसळधार पाऊस सुरू आहे. या चक्रीवादळामुळे पुद्दुचेरी, विल्लुपुरम आणि कुड्डालोर भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे....
दक्षिण कोरियात ‘मार्शल लॉ’ लागू, जाणून घ्या काय आहे कारण
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक-येओल यांनी देशात मार्शल लॉ जाहीर केला आहे. देशाच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला आहे, यून सुक-येओल म्हणाले आहेत. राष्ट्राला संबोधित...
उद्या ग्रेटर नोएडामध्ये शेतकऱ्यांची महापंचायत होणार, राकेश टिकैत यांची घोषणा
संयुक्त किसान मोर्चात सहभागी शेतकरी नेत्यांच्या अटकेमुळे पुन्हा एकदा गदारोळ होण्याची शक्यता आहे. भारतीय किसान युनियन टिकैतने (BKU) या मुद्द्यावर महापंचायत बोलावली आहे. ही...
हिवाळ्यात कधी बदलावं इंजिन ऑइल? जाणून घ्या…
हळूहळू थंडी वाढत आहे, सकाळ आणि रात्री हवामानाच्या तापमानात लक्षणीय घट होत आहे. अशातच सकाळी गाडी सुरू करण्यात अनेकांना अडचणी येतात. परंतु अनेकदा लोक...
महाराष्ट्र निवडणूक निकालाची आकडेवारी जाहीर करा, काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली निवडणूक आयोगाची भेट
राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात ईव्हीएम मशिन्स हॅक करून मतांमध्ये फेरफार केल्याचा संशय महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी व्यक्त केला आहे. यातच आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक...
उशिराने धावणाऱ्या लोकल ट्रेनमुळे मुंबईकरांचे हाल; शिवसेनेच्या संजय दिना पाटील यांनी लोकसभेत मांडला मुद्दा
गेल्या वर्षभरापासून मुंबई लोकल ट्रेन उशिराने धावत आहे. वारंवार विनंती करूनही संबंधित अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे सरकारी कर्मचारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना...
भाजपचा कारभार म्हणजे वधू – वराचा पत्ता नाही आणि हॉल बुक करत आहेत, अनंत...
सरकार स्थापनेवरून राज्यात महायुतीचा मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. यावरच आता काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी टीका केली आहे. अनंत गाडगीळ म्हणाले आहेत...
10 दिवस झाले… अद्याप मुख्यमंत्री ठरत नाही, अजूनही धुसफूस सुरूच; निर्मला सीतारामन आणि विजय...
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस उलटले तरी अद्याप महायुतीचा मुख्यमंत्री ठरलेला नाही. अजूनही मंत्रिपदावरून भारतीय जनता पक्ष, मिंधे गट आणि अजित पवार गटामध्ये...
पोस्टल आणि ईव्हीएम मतदानात 15 टक्क्यांची तफावत कशी? शिवसेनेचा निवडणूक आयोगाला सवाल
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत पोस्टल मतदानात आघाडीवर असलेली महाविकास आघाडी ईव्हीएमवरील मतमोजणीत मोठय़ा फरकाने मागे पडली. हा ट्रेन्ड बदलला कसा, असा सवाल शिवसेना सचिव-आमदार वरुण...
अजितदादा दिल्लीत, शिंदे ठाण्यात; गृहखात्याचा आग्रह दबावासाठी, खरंतर नगरविकास, बांधकाम आणि महसूलवर डोळा, महायुतीची...
गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे राहील अशी भूमिका भारतीय जनता पक्षाने घेतल्यानंतर अजित पवार गटाशी तुल्यबळ अशी खाती मिळवण्यासाठीच मिंध्यांची आडेबाजी सुरू आहे. भारतीय जनता पक्षाने मिंधे...
काळजीवाहू मुख्यमंत्री ‘गृह’काळजीत; महाराष्ट्रातील शेतकरी वाऱ्यावर, नुकसानभरपाईचा 2 हजार 796 कोटींचा प्रस्ताव रखडला
राज्यात भाजप महायुतीला बहुमत मिळूनही सत्ता स्थापन होत नसल्याचा सर्वात मोठा फटका शेतकऱयांना बसला आहे. कारण राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईपोटी...
लाडक्या बहिणींना महायुतीने फसवलं, 2100 रुपयांसाठी पुढच्या भाऊबीजेची प्रतीक्षा करावी लागणार
सत्तेवर आल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम दरमहा 2100 रुपये करू, असे आश्वासन महायुतीने दिले होते, परंतु आता त्याबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. ही...
कडाक्याच्या थंडीत हजारो शेतकरी रस्त्यावर! हल्लाबोल मोर्चा दिल्लीच्या सीमेवर धडकला, 6 डिसेंबरला संसदेवर धडक
शेतमालास किमान हमीभाव (एमएसपी) देण्यात यावा, नवीन कृषी कायद्यांतर्गत भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी उत्तर प्रदेशातील हजारो शेतकऱयांनी राजधानी दिल्लीकडे कूच...
मतदान केंद्रातील मतदारांची संख्या 1200 वरून 1500 का केली? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
मतदान केंद्रांवरील मतदारांची संख्या 1200 वरून 1500 पर्यंत का वाढवली? वाढीव मतदारसंख्या हाताळण्यास ईव्हीएम सक्षम आहे का, असा खडा सवाल न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोगाला...
बदलापूर अत्याचार; शिंदेच्या एन्काऊंटरचा तपास हलक्यात घेऊ नका, हायकोर्टाचे ताशेरे
बदलापूर बाल अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचा तपास हलक्यात घेऊ नका. तपासाला तुम्ही जाणीवपूर्वक उशीर करताय का, असा सवाल करत उच्च न्यायालयाने...
थर्टी फर्स्टआधी हॉटेलांची अग्निसुरक्षा करून घ्या अन्यथा कडक कारवाई, पालिका घेणार झाडाझडती
मुंबईतील हॉटेलमध्ये थर्टी फर्स्टआधी फायर फायटिंग सिस्टीम नसेल तर पालिका नोटीस बजावून कठोर कारवाई करणार आहे. यासाठी 31 डिसेंबरआधी मुंबईतील सर्व हॉटेलची पालिकेच्या अग्निशमन...
98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार
पुढील वर्षी दिल्लीत होणाऱया 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार असतील. आयोजकांच्या विनंतीवरून शरद पवार यांनी आज स्वागताध्यक्ष पद स्वीकारले....
अदानी व संभलच्या मुद्द्यावरून गदारोळ, संसद ठप्पच
उद्योगपती गौतम अदानी प्रकरणी सरकारने संसदेत चर्चा करावी तसेच उत्तर प्रदेशमधील संभल येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणीही सरकारने सभागृहात चर्चा करावी, अशी मागणी आज विरोधी...
माहुल राहण्यासाठी योग्य आहे का? पालिका, एमपीसीबी आणि टीस करणार सर्वेक्षण
पालिकेच्या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना माहुल राहण्यासाठी योग्य आहे की नाही याबाबत मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड आणि टाटा इंस्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सकडून माहुलमधील हवेच्या...
गडकरी म्हणतात, राजकारण हा असंतुष्ट आत्म्यांचा सागर
नगरसेवक झाल्यावर त्याचे दुःख आहे की, आमदार झालो नाही. आमदाराला मंत्री न होता आल्याचे दुःख आहे. मंत्री झाल्यावर मनासारखे खाते न मिळाल्याचे दुःख आहे...
नौदलाची ताकद वाढणार! 96 जहाजांसह पाणबुड्यांचा समावेश होणार
हिंदुस्थानच्या नौदलाची ताकद वाढवण्यासाठी नौदलाच्या ताफ्यात आणखी जहाजे आणि पाणबुडय़ांचा समावेश केला जाणार आहे. नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी 26 राफेल मरीनचा...
सुखबीर सिंह बादल यांना धार्मिक शिक्षा
आपल्या सरकारच्या काळात वादग्रस्त राम रहीमला वाचवणे सुखबीर सिंह बादल यांच्यासह त्यांच्या सहकाऱयांना महागात पडले. सुवर्ण मंदिरातील शौचालय आणि भांडी घासा, असे आदेश शीख...
पहिल्याच पोस्टिंगवर जाताना आयपीएस अधिकाऱ्याचा मृत्यू
पहिल्याच पोस्टिंगवर रुजू होण्यासाठी जात असताना आयपीएस अधिकारी हर्षवर्धन सिंग (26) यांचा अपघाती मृत्यू झाला. कर्नाटकातील हासन जिह्यात ही घटना घडली. हर्षवर्धन यांचा रविवारी...
Maruti Alto आणि S-Presso विक्रीत घसरण, काय आहे कारण? जाणून घ्या
कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपल्या कारच्या विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. यावेळीही कंपनीच्या Alto K10 आणि S-Presso च्या विक्रीत घट झाली आहे. काही...
या 3 आजारांवर सीताफळ आहे रामबाण उपाय
तुमच्या आहारात कोणत्याही फळाचा समावेश करणे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतं. फळांमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व आढळतात, जे तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत...