सामना ऑनलाईन
मुंबईचे महान फिरकीपटू पॅडी शिवलकर यांचे निधन
जादुई फिरकीने मुंबई क्रिकेट गाजवणाऱया पद्माकर उर्फ पॅडी शिवलकर यांची आयुष्याची खेळी वयाच्या 84 व्या वर्षी संपली. गेले काही महिने ते महिने आजारीच होते....
रिफायनरी बारसूलाच! सौदी आराम्कोशी वाटाघाटी सुरू, मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका
स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या तीव्र विरोधानंतर रत्नागिरीच्या बारसू येथे रिफायनरी प्रकल्प उभारण्याच्या हालचाली बंद होत्या. त्या हालचाली पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र...
धनंजय मुंडेंची शिरजोरी… म्हणाले, करुणा शर्माला पोटगी देणार नाही
घरगुती हिंसाचारप्रकरणी कौटुंबिक न्यायालयाने दोषी ठरवलेल्या कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या विरोधातील आरोप फेटाळून लावले आहेत. आपण निर्दोष असून पत्नी करुणा हिला कोणत्याही...
लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारी हप्त्याला उशीर का? अदिती तटकरे निरुत्तर
महिना उलटला तरी लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला नाही. तो कधी मिळणार की बंद झाला अशा संभ्रमात लाभार्थी महिला होत्या. मार्च महिन्यातच फेब्रुवारी-मार्च...
वर्गात मोबाईलला बंदी घाला! दिल्ली हायकोर्टाने बजावले
शाळकरी मुलांवर मोबाईलचा वाईट परिणाम होत आहे. याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वपूर्ण भूमिका घेतली. शाळेचा ‘कॉमन’ परिसर, स्कूल व्हॅन्स तसेच वर्गात मोबाईलवर बंदी...
अमेरिकेतून आले; आता मोदी गेले ‘गीर’च्या अभयारण्यात
अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. जागतिक वन्यजीव दिनानिमित्त त्यांनी आज सकाळी जुनागढ येथील गीर राष्ट्रीय अभयारण्याला भेट...
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 27 मार्चला पोटनिवडणूक
विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांची पोटनिवडणूक 27 मार्चला होणार आहे. या जागांची मुदत वेगवेगळ्या तारखांना संपत असल्याने प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र पोटनिवडणूक होईल. शिंदे गटाचे...
‘मातोश्री’वर शिवसेनेच्या गुजरातमधील पदाधिकाऱ्यांची बैठक, उद्धव ठाकरे यांनी केले मार्गदर्शन
गुजरातमधील शिवसैनिक पदाधिकाऱ्यांची सोमवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी बैठक पार पडली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱयांना गुजरात राज्यात बुथ लेवलपासून संघटन मजबूत करण्यावर भर देऊन...
नकोसे झालेले बाळ दुसरीने घेतले, दुसरीच्या नावाने बाळंतपणासाठी दाखल, आधार कार्डही तिचेच वापरले
पती दारुडा असल्याने तिला पोटातले बाळ नको झाले होते. ही बाब तिच्या ओळखीच्या महिलेला कळताच दोघींमध्ये एक समझोता झाला. बाळाला तू जन्म द्यायचा आणि...
दीड लाखाहून अधिक पदवी प्रमाणपत्रे मागे घेण्याची नामुष्की, मुंबई विद्यापीठाच्या बोधचिन्हातील मुंबईचे स्पेलिंग चुकवले
मुंबई विद्यापीठातर्फे यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिल्या गेलेल्या तब्बल दीड लाखाहून अधिक पदवी प्रमाणपत्रांवरील बोधचिन्हातील मुंबई विद्यापीठाचे इंग्रजीतील नाव चुकल्याने ही प्रमाणपत्रे मागे घेण्याची नामुष्की...
तालिका अध्यक्षपदी शिवसेनेचे सुनील राऊत
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी आज तालिका अध्यक्षांच्या नावांची घोषणा केली. शिवसेनेचे सुनील राऊत यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
अर्थसंकल्पीय...
भाजपची लूटकेस; न्यू इंडिया बँकेचे सहा संचालक म्हणतात… 122 कोटींच्या अपहाराची आम्हाला माहितीच नाही
न्यू इंडिया सहकारी बँकेतील 122 कोटींच्या अपहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने बँकेच्या सात संचालकांना समन्स बजावला होता. त्यानुसार सहा संचालकांनी तपास पथकाला प्रतिसाद दिला....
पॅडीला संधी देऊ न शकल्याची खंत, सुनील गावसकरांनी व्यक्त केली भावना
मुंबई क्रिकेटसाठी वयाच्या पन्नाशीपर्यंत फिरकी मारा करूनही हिंदुस्थानी क्रिकेट संघात स्थान मिळवू न शकलेल्या पॅडी अर्थातच पद्माकर शिवलकरांच्या अतृप्त क्रिकेट कारकिर्दीला हिंदुस्थानातील क्रिकेट दिग्गजांनी...
माधवी बूच यांच्या याचिकेवर आज पुन्हा हायकोर्टात सुनावणी
शेअर बाजारातील कंपन्यांच्या लिस्टिंगमध्ये अफरातफर करून गुंतवणूकदारांच्या पैशाचा घोटाळा केल्याप्रकरणी सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी बूच यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. विशेष सत्र न्यायालयाने एसीबीला...
कोरेगाव-भीमा चौकशी आयोगास पुन्हा मुदतवाढ
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या घटनेबाबत सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश जय नारायण पटेल यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी...
इतिहास बदलण्यासाठी टीम इंडिया सज्ज, आज ऑस्ट्रेलियाचा काटा काढणार
हिंदुस्थानने बाद फेरीत असो किंवा उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा काटा काढलाय तेव्हा जगज्जेतेपदाचा मुकुट मिरवलाय. पण 2011नंतर हिंदुस्थानला तो पराक्रम करता आलेला नाहीय. हा इतिहास...
97व्या ‘ऑस्कर’ पुरस्कारामध्ये ‘अनोरा’ची बाजी, तब्बल पाच पुरस्कारांवर मोहोर
ब्रुकलीनमधील एका सेक्स वर्करचा परीकथेपर्यंतचा प्रवास मांडणाऱया ‘अनोरा’ने तब्बल पाच पुरस्कारांवर मोहोर उमटवत 97व्या मानाच्या ऑस्कर पुरस्कारामध्ये बाजी मारली आहे.
प्रिटी वुमन या गाजलेल्या हॉलीवूडपटाची...
तिरुपतीप्रमाणे पंढरीत श्री विठ्ठलाचे टोकन दर्शन, आषाढी यात्रेपूर्वी व्यवस्थेची चाचणी होणार
श्री क्षेत्र पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविकांची गर्दी असते. आषाढी, कार्तिकी एकादशीला ही संख्या लाखोंवर जाते. तासन्तास भाविक दर्शनरांगेत उभे असतात....
मुंबईत मराठी माणसाला घर खरेदीसाठी आरक्षण द्या, पार्ले पंचम संघटनेचे आमदारांना पत्र
मुंबईत दिवसेंदिवस घरांचे भाव गगनाला भिडत असून कोट्यवधी किमतीची घरे सर्वसामान्य मराठी माणसाच्या आवाक्याबाहेर गेली आहेत. त्यामुळे मराठी माणसाला घर खरेदीसाठी आरक्षण हवे, अशी...
पारा चढल्याने अंगाची लाहीलाही; घामाच्या धारा
गेल्या काही दिवसांपासून मे महिन्यासारखे कडक ऊन मुंबईकरांना सतावत आहे. मुंबईत आज पारा 37 अंशावर गेल्याने अंगाची अक्षरशः लाहीलाही होत होती. तसेच अंगातून घामाच्या...
Padmakar Shivalkar – अतृप्त महत्त्वाकांक्षा
तब्बल 25 वर्षांपेक्षा अधिक काळ मुंबई क्रिकेटसाठी घाम गाळला. 124 सामन्यांत 589 विकेट टिपल्या. मुंबईच्या दहा रणजी जेतेपदांमध्ये चॅम्पियन फिरकीवीराची भूमिका साकारली. हे केवळ...
Upcoming bikes in March – मार्चमध्ये लॉन्च होणार ‘या’ 3 पॉवरफुल बाईक्स, पाहा लिस्ट
नवीन बाईक खरेदी करणाऱ्यांसाठी मार्च महिना खूप चांगला ठरू शकतो. रॉयल एनफील्डपासून ते टीव्हीएस मोटरपर्यंत दुचाकी उत्पादक कंपनी आपली नवीन बाईक लॉन्च करण्याची तयारी...
सत्तेसाठी आश्वासनांचा पाऊस पाडत महायुतीने शेतकरी आणि मच्छिमारांना फसवले, काँग्रेसचे रत्नागिरीत आंदोलन
शेतकरी आणि मच्छिमारांमध्ये महायुती सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. मच्छिमार आणि शेतकऱ्यांचे अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. शेतकऱ्यांना...
काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान कार्यकत्यांनीच नेत्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
आज यवतमाळ जिल्ह्याच्या काँग्रेस कमिटीच्यावतीने शेतकरी न्याय हक्कासाठी धरणे आंदोलन करण्यात केलं. या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी नेत्यांवर रोष व्यक्त करत त्यांना भर आंदोलनात खडेबोल सुनावले...
तारीख पे तारीख! देशभरातील न्यायालयांमध्ये 5.25 कोटींहून अधिक खटले प्रलंबित
देशभरात कनिष्ठ न्यायालयांपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत 5.25 कोटींहून अधिक खटले प्रलंबित आहेत, अशी माहिती कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीतून समोर आली आहे. यातच सर्वोच्च...
मिंधे नाकर्ते आहेत हे वारंवार सिद्ध झालंच होतं, आज त्यावर शिक्कामोर्तब झालं! आदित्य ठाकरे...
आजपासून राज्याच्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मिंधे सरकाराच्या कार्यकाळातील घोटाळे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. यातच आज उपमुख्यमंत्री एकनाथ...
राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्ती वाढल्या, मुख्यमंत्री मात्र मौन – सुनील प्रभू
''महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रवृत्ती वाढत आहेत, पण राज्याचे मुख्यमंत्री किंवा एकही मंत्री यावर काहीही बोलत नाहीत. हा फक्त महाराजांचा नव्हे, तर...
कायद्याची भीती राहिली नसल्याने महाराष्ट्रात महिला असुरक्षित, विनायक राऊत यांची महायुती सरकारवर टीका
कायद्याची भीती राहिली नसल्याने आज महाराष्ट्रात महिला असुरक्षित आहेत. तसेच भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांचा प्रशासनावर वचक राहिलेला नसल्याने राज्याची अवस्था दयनीय झाली आहे, अशी टीका शिवसेना...
‘गंगेत डुबक्या मारण्यापेक्षा शेतकऱ्यांना न्याय द्या’, संजय देशमुख यांची टीका
सामान्य माणसांची कामे सोडून महायुती सरकारच्या तिन्ही पक्षांमध्ये भांडणे सुरु आहेत. शिंदे गटाच्या कामावर स्टे देण्याचा सपाटा या सरकारमधील मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) यांनी लावला...
वाल्मीक कराड असलेल्या जेलमधले सीसीटीव्ही अनेक दिवसांपासून बंद, RTI मधून धक्कदायक माहिती समोर
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case Update Today) यांची हत्या आणि खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मीक कराडला व्हीआयपी वागणूक मिळत असल्याचा आरोप...