ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2348 लेख 0 प्रतिक्रिया

ईव्हीएमचा निकाल मान्य…मान्य…मान्य…

विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीनंतर जाहीर झालेल्या निकालांवर राज्यातील सर्वसामान्यांचा विश्वास नसल्याचे आज स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. त्यावर पत्रकारांनी...

प्रियांका गांधी यांचा वायनाडमध्ये चार लाख मतांनी विक्रमी विजय

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत विक्रमी विजय मिळवला आहे. वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांनी तब्बल चार लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवत...

नांदेड पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र चव्हाण विजयी, भाजपचा पराभव

नांदेड पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र चव्हाण विजयी झाले आहेत. त्यांनी भाजप उमेदवार संतुकराव मारोतराव हंबर्डे यांचा पराभव केला आहे. रवींद्र चव्हाण यांना 586788 मते मिळाली....

वायनाड लोकसभा पोटनिवडणूक प्रियंका गांधी विजयी, पहिल्या निवडणुकीत मिळवली बंपर मते

वायनाड पोटनिवडणुकीत सुमारे 4 लाख मतांची आघाडी घेऊन प्रियंका गांधी वाड्रा विजयी झाल्या आहेत. त्यांना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यापेक्षाही जास्त मते मिळाली आहेत....

महाराष्ट्राची जनता हा निकाल कधीच मान्य करणार नाही – रमेश चेन्निथला

महाराष्ट्राची जनता हा निकाल कधीच मान्य करणार नाही, असं काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला म्हणाले आहेत. आज मुंबईत काँग्रेसची पत्रकार परिषद पार पडली. याच...

वणीतून शिवसेनेचे संजय देरकर विजयी, 15 हजारांच्या मताधिक्क्याने उधळला गुलाल

यवतमाळमधील वणी विधानसभा मतदारसंघातून संजय देरकर विजयी झाले आहेत. त्यांनी दोन वेळेचे भाजपचे येथील विद्यमान आमदार संजीवरेड्डी बापूराव बोदकुरवार यांचा पराभव केला आहे. संजय...

हा निकाल अनाकलनीय, या मागचं गुपित शोधावं लागेल – उद्धव ठाकरे

हा निकाल अनाकलनीय, या मागचं गुपित शोधावं लागेल, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मातोश्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज्याच्या...

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात वांद्रे पूर्वमध्ये वरुण सरदेसाईंनी भगवा फडकवला, विद्यमान आमदाराचा केला पराभव

वांद्रे पूर्वमधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार वरून सरदेसाई यांनी भगवा फडकवला आहे. त्यांनी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आणि उमेदवार झिशान बाबा...

अजय चौधरी यांची हॅट्रिक, शिवडीतून दणदणीत विजय

शिवडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अजय चौधरी विजयी झाले आहेत. त्यांनी 7140 एवढ्या मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. या मतदारसंघातून अजय...

दक्ष रहा, सावध रहा आणि खबरदारी घ्या; उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे उमेदवारांना...

विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. सत्ता स्थापनेसाठी महायुतीकडून फोडाफोडी होऊ शकते. त्यामुळे महाविकास आघाडीही सावध झाली...

महाराष्ट्राच्या भवितव्याचा आज फैसला! पहिला कल सकाळी 9 वाजेपर्यंत… दुपारी 1 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट...

राज्यात घटनाबाह्य पद्धतीने सत्तेवर आलेल्या मिंधे-भाजप सरकारने लाडका कंत्राटदार आणि लाडक्या उद्योगपतींचे हित जोपासण्याचे काम केले. वाढती महागाई, बेरोजगारी, उद्योग राज्याबाहेर पळवणाऱयांना मदत करून...

मतमोजणी केंद्रांत मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंना बंदी; मतमोजणीसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज

मुंबई शहर जिह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी दहा वेगवेगळय़ा मतमोजणी केंद्रांवर होणार आहे. मतमोजणीदरम्यान केंद्रामध्ये मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास बंदी...

स्ट्राँग रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न; सुरक्षा गार्डला मारहाण, भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

रोहित पवार यांनी ठेवलेल्या चार सुरक्षा रक्षकांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राहुल नाळे, अभिजीत भोसले, करण पवार, दिगंबर जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे...

‘दादां’चे काय होणार? शिगेला भिडलेली उत्सुकता आज संपणार

पुणे जिह्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची उत्सुकता शिगेला पोहोचली असून जिह्यातील दिग्गज नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह विद्यमान जिह्यातील सर्व...

नेतन्याहू यांच्या अटक वॉरंटवरून पश्चिमेकडील देशांमध्ये मतभेद; अमेरिकेचा नकार तर ब्रिटन, कॅनडा, नेदरलँड आणि...

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने दाखल केलेले युद्ध आणि मानवताविरोधी गुन्हे तसेच काढलेले अटक वॉरंट याला अमेरिकेने स्पष्ट शब्दांत नकार दिला...

छत्तीसगडमध्ये दहा नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडच्या सुकमा जिह्यात पोलीस आणि नक्षलांत चकमक सुरू असून जवानांनी तब्बल दहा नक्षलवाद्यांचा खात्मा केला. घटनास्थळावरून तीन अद्ययावत स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली. तसेच...

अवजड वाहनांना प्रवेशबंदीसाठी सरकारने काहीच केले नाही, प्रदूषणावरून सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकारले

सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत वाढत चाललेल्या प्रदूषणावरून दिल्ली सरकारला फटकारले. दिल्ली सरकारने जे प्रयत्न केले आहेत त्याबद्दल आम्ही समाधानी नाही. सरकारने ट्रक म्हणजेच अवजड वाहनांना...
supreme court

ज्ञानवापी प्रकरणात मुस्लिम पक्षकारांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, 15 खटले अलाहाबाद उच्च न्यायालयात वर्ग करण्याबाबत...

वाराणसीतील ज्ञानवापी संकुलाशी संबंधित प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. हिंदू पक्षकाराने ज्ञानवापीशी संबंधित सर्वच्या सर्व 15 खटल्यांवर एकत्रित सुनावणी घेण्यासाठी ते खटले अलाहाबाद...

मणिपूरमध्ये आणखी 11 हजार जवान तैनात करणार

मणिपूरमध्ये सुरक्षा दलांचे आणखी 11 हजार जवान तैनात करण्यात येणार आहेत. लष्कराच्या 90 तुकडय़ांच्या 1 हजार 800 जवानांना तैनात करण्याचा निर्णय यापुर्कीच घेण्यात आला...

‘पुणे एक्साईज’ राज्यात ‘अव्वल’, निवडणुकीत सर्वाधिक साडेसात कोटींचा मुद्देमाल जप्त

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कतीने राज्यात सर्वाधिक 7 कोटी 63 लाख 34 हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात...

‘नाशिक पश्चिम’ येथे ईव्हीएममध्ये परस्पर बदल आणि बोगस मतदान

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सात मतदान केंद्रांवर उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना अंधारात ठेवून मतदान यंत्र बदलण्यात आले, अशी धक्कादायक माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

प्रत्यार्पण टाळण्यासाठी तहव्वूर राणा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात, शेवटचे अपीलही फेटाळल्यास पुन्हा याचिका करता येणार...

मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याने हिंदुस्थानकडे प्रत्यार्पणाविरोधात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यंदाच्या 15 ऑगस्ट रोजी...

स्वतंत्र वैद्यकीय कक्ष, रुग्णवाहिका; पालिकेकडून चोख व्यवस्था

मुंबईत उद्या होणाऱया मतमोजणीसाठी सर्व केंद्रांवर आवश्यक सुविधा तैनात ठेवण्यात आल्या असून या ठिकाणी स्वतंत्र वैद्यकीय कक्ष, रुग्णवाहिका उपलब्ध राहणार आहेत. मतमोजणी केंद्रावरील मतमोजणी...

करवीर मतदारसंघात सर्वाधिक 85 टक्के तर कुलाब्यात सर्वात कमी 44 टक्के मतदान

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापुरातील करवीर विधानसभा मतदारसंघात झाले. करवीरमध्ये 84.96 टक्के मतदानाची नोंद झाली तर...

फॉर्म 17-सी, फेरीनिहाय तक्ता व अंतिम निकालाची प्रत उमेदवार प्रतिनिधीला त्वरित द्या, काँग्रेसचे मुख्य...

मतदान दिनीचा फॉर्म 17-सी भाग दोन, फेरीनिहाय तक्ता (परिशिष्ट-57) व अंतिम निकाल पडताळणी (फॉर्म-20) यांची प्रत उमेदवारांच्या प्रतिनिधीला त्वरित देण्यात यावी अशा सूचना सर्व...

विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा; सापडलेले 86 हजार रुपये केले परत, कोपरगाव येथील घटना

निवडणूक कामासाठी वापरलेल्या वैजापूर - कोपरगाव एसटीच्या सीटखाली पाचशे रुपयांची दोन बंडले मिळून एकूण रक्कम 86 हजार 500 रुपये आढळून आले. बसमधून प्रवास करीत...

वाढदिवसा दिवशीच हिंदुस्थानी विद्यार्थ्याचा अमेरिकेत मृत्यू

हिंदुस्थानातील तेलंगणाचा मूळ रहिवासी असलेल्या 23 वर्षीय विद्यार्थ्याचा अमेरिकेत मृत्यू झाला आहे. स्वतःच्या वाढदिवसाला त्याने चुकून स्वतःवरच गोळी झाडल्याने त्याचा मृत्यू ओढवला. आर्यन रेड्डी...

सामाजिक कार्यकर्ते राजाराम महामुणकर यांचे निधन

सामाजिक कार्यकर्ते राजाराम ऊर्फ बापू बाबुराव महामुणकर यांचे हदयविकाराने नुकतेच निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. मुंबई व महाड येथील विविध सामाजिक कामात त्यांचे...

कणकवलीतील मतमोजणी 24 फेऱ्यांमध्ये होणार

कणकवली, वैभववाडी, देवगड विधानसभा मतदारसंघांत 6 टेबलवर टपाली; तर 14 टेबलवर ईव्हीएम मशीनद्वारे मतमोजणी होणार आहे. एकूण 24 फेऱयांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. यासाठी...

जगनने आंध्रला ब्लँक चेक सारखं अदानींना दिलं, बहीण शर्मिला यांनी भावावर साधला निशाणा

उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर लाचखोरीच्या आरोपांदरम्यान आंध्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (एपीसीसी) अध्यक्षा वायएस शर्मिला यांनी शुक्रवारी त्यांचा भाऊ आणि माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन...

संबंधित बातम्या