ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2392 लेख 0 प्रतिक्रिया
supreme court

मतदान केंद्रातील मतदारांची संख्या 1200 वरून 1500 का केली? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

मतदान केंद्रांवरील मतदारांची संख्या 1200 वरून 1500 पर्यंत का वाढवली? वाढीव मतदारसंख्या हाताळण्यास ईव्हीएम सक्षम आहे का, असा खडा सवाल न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोगाला...

बदलापूर अत्याचार; शिंदेच्या एन्काऊंटरचा तपास हलक्यात घेऊ नका, हायकोर्टाचे ताशेरे

बदलापूर बाल अत्याचार प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचा तपास हलक्यात घेऊ नका. तपासाला तुम्ही जाणीवपूर्वक उशीर करताय का, असा सवाल करत उच्च न्यायालयाने...

थर्टी फर्स्टआधी हॉटेलांची अग्निसुरक्षा करून घ्या अन्यथा कडक कारवाई, पालिका घेणार झाडाझडती

मुंबईतील हॉटेलमध्ये थर्टी फर्स्टआधी फायर फायटिंग सिस्टीम नसेल तर पालिका नोटीस बजावून कठोर कारवाई करणार आहे. यासाठी 31 डिसेंबरआधी मुंबईतील सर्व हॉटेलची पालिकेच्या अग्निशमन...

98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार

पुढील वर्षी दिल्लीत होणाऱया 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार असतील. आयोजकांच्या विनंतीवरून शरद पवार यांनी आज स्वागताध्यक्ष पद स्वीकारले....

अदानी व संभलच्या मुद्द्यावरून गदारोळ, संसद ठप्पच

उद्योगपती गौतम अदानी प्रकरणी सरकारने संसदेत चर्चा करावी तसेच उत्तर प्रदेशमधील संभल येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणीही सरकारने सभागृहात चर्चा करावी, अशी मागणी आज विरोधी...

माहुल राहण्यासाठी योग्य आहे का? पालिका, एमपीसीबी आणि टीस करणार सर्वेक्षण

पालिकेच्या प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना माहुल राहण्यासाठी योग्य आहे की नाही याबाबत मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड आणि टाटा इंस्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सकडून माहुलमधील हवेच्या...

गडकरी म्हणतात, राजकारण हा असंतुष्ट आत्म्यांचा सागर

नगरसेवक झाल्यावर त्याचे दुःख आहे की, आमदार झालो नाही. आमदाराला मंत्री न होता आल्याचे दुःख आहे. मंत्री झाल्यावर मनासारखे खाते न मिळाल्याचे दुःख आहे...

नौदलाची ताकद वाढणार! 96 जहाजांसह पाणबुड्यांचा समावेश होणार

हिंदुस्थानच्या नौदलाची ताकद वाढवण्यासाठी नौदलाच्या ताफ्यात आणखी जहाजे आणि पाणबुडय़ांचा समावेश केला जाणार आहे. नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी 26 राफेल मरीनचा...

सुखबीर सिंह बादल यांना धार्मिक शिक्षा

आपल्या सरकारच्या काळात वादग्रस्त राम रहीमला वाचवणे सुखबीर सिंह बादल यांच्यासह त्यांच्या सहकाऱयांना महागात पडले. सुवर्ण मंदिरातील शौचालय आणि भांडी घासा, असे आदेश शीख...

पहिल्याच पोस्टिंगवर जाताना आयपीएस अधिकाऱ्याचा मृत्यू

पहिल्याच पोस्टिंगवर रुजू होण्यासाठी जात असताना आयपीएस अधिकारी हर्षवर्धन सिंग (26) यांचा अपघाती मृत्यू झाला. कर्नाटकातील हासन जिह्यात ही घटना घडली. हर्षवर्धन यांचा रविवारी...

Maruti Alto आणि S-Presso विक्रीत घसरण, काय आहे कारण? जाणून घ्या

कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपल्या कारच्या विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. यावेळीही कंपनीच्या Alto K10 आणि S-Presso च्या विक्रीत घट झाली आहे. काही...

या 3 आजारांवर सीताफळ आहे रामबाण उपाय

तुमच्या आहारात कोणत्याही फळाचा समावेश करणे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतं. फळांमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व आढळतात, जे तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत...

‘रॉकस्टार’ फेम नर्गिस फाखरीच्या बहिणीला पोलिसांनी केली अटक, काय आहे प्रकरण? जाणून घ्या

चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'रॉकस्टार' फेम अभिनेत्री नर्गिस फाखरी हिच्या बहिणीला पोलिसांनी अटक केली आहे. नर्गिस फाखरीची बहीण आलियावर तिच्या एक्स...

मला बी शपथविधीला येऊ द्या की रं! मिंधे गटाची भाजपकडे विनवणी, अवस्था केविलवाणी

गेल्या दहा दिवसांपासून राज्यामध्ये महायुतीचा गोधळ पाहायला मिळत आहे. मोठा विजय मिळाल्यानंतरही मानापमानाचं नाट्य रंगलेलं असून मिंध्यांना योग्य तो मान मिळावा, अशी मागणी मिंधे...

शेतकऱ्यांना दिल्लीत जाण्यापासून पोलिसांनी रोखलं, आता नोएडामध्ये करणार आंदोलन; जाणून घ्या पुढील योजना

केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसंदर्भातील धोरणांविरोधात शेतकरी आक्रमक झाला आहे. नोएडातील हजारो शेतकऱ्यांनी आज दिल्लीकडे मोर्चा वळवला. यावेळी पोलिसांनी त्यांना दलित प्रेरणा स्थळ येथे अडवले. यानंतर...

गुजरातच्या लबाडांचे लक्ष आता ठाणे, मुंबई महापालिकेवर, जागरूक राहा; विनायक राऊत यांचं कार्यकर्त्यांना आवाहन

विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधकांनी यंत्रणेचा वापर करून विजय मिळवला. आता गुजरातच्या लबाडांचे लक्ष ठाणे, मुंबई महापालिकेवर आहे. सर्वांनी जागृत रहा आणि कामाला लागा, असं आवाहन...

माझ्या पत्नीचा पराभव EVM मुळे झाला – निलेश लंके

माझ्या पत्नीचा पराभव एक लाख टक्के ईव्हीएम मशीनमुळे झाला, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके म्हणाले आहेत. पारनेर विधानसभा मतदारसांघातून निलेश...

सरन्यायाधीशांच्या खुर्चीत बसून चंद्रचूड यांनी संविधानावर आघात, जनतेवर अन्याय केला; ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे...

देशातील अराजकतेवर परखड मते व्यक्त करणारे सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी रविवारी निवृत्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर जोरदार टीका केली. चंद्रचूड यांनी...

शिंदेंचा ताप वाढला; आता म्हणतात, मी जनतेच्या मनातला मुख्यमंत्री!

मुख्यमंत्री पद हाती लागत नाही याची खात्री पटल्यानंतर इतर महत्त्वाची खाती मिळवण्याची काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धडपड सुरू आहे. गावी गेल्यानंतर शिंदेंना ताप...
narendra-modi

देशातील एक लाख लोकांमागे 18 हजार लोक कर्जबाजारी! पंतप्रधानांच्या सल्लागार परिषदेतुन धक्कादायक वास्तव समोर

एकीकडे मोदी सरकार ‘वेगवान विकासाचा’ दावा करतेय. प्रत्यक्षात मात्र देशातील जनतेला आर्थिक अडचणींना तोंड देत जीवन जगावे लागत आहे. जनतेच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस...

‘ईव्हीएम हटाव’साठी उठाव! दिल्लीत रामलीला मैदानावर उसळला दीड लाखाचा जनसागर

विधानसभा निवडणुकीत पैशांचा वारेमाप वापर आणि ईव्हीएम घोटाळा करून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारविरोधात देशभरात आंदोलन पेटले आहे. ईव्हीएम हटावसाठी ठिकठिकाणी उठाव होत असून आज...

पुढचे उपोषण मुंबईत, मनोज जरांगे यांची घोषणा

सरकार कुणाचेही असले तरी मुंडक्यावर पाय देऊन आरक्षण घेणार असे म्हणत मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांनी पुन्हा सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. पुढचे सामूहिक...

ईव्हीएम हॅकचा दावा करणाऱ्या हॅकरवर आयोगाकडून गुन्हा

विधानसभा निवडणुकीतील ‘ईव्हीएम हॅक’च्या मुद्दय़ावरून निवडणूक आयोग विरोधकांच्या निशाण्यावर कायम आहे. एकीकडे विरोधक ईव्हीएम हॅक झाल्याचा ठाम दावा करीत आहेत, तर दुसरीकडे ईव्हीएमबाबतीत काहीच...

दिल्लीत ‘आप’ स्वबळावर लढणार

आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. काँग्रेससोबत युती करणार नसल्याचे...

अजित पवारांनी निवडणूक जिंकली, पण बारामतीत पिक्चर अभी बाकी है; युगेंद्र पवारांची निवडणूक आयोगाकडे...

विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांचा मोठय़ा मताधिक्याने विजय झाला. मात्र, अजित पवार यांनी निवडणूक जिंकली असली तरी पिक्चर अभी बाकी है....

अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ; निवडणूक अधिकाऱ्याला हाताशी धरत निकाल फिरवल्याचा आरोप; याचिका दाखल

विधानसभा निवडणुकीत सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल सत्तार हे 2420 मतांनी निवडून आले. मात्र, त्यांच्या या विजयावर शंका उपस्थित केली जात असून, निवडणूक...

वादळाचा तडाखा, चेन्नईत मोठी विमान दुर्घटना टळली

फेंगल चक्रीवादळाचे पुद्दुचेरी आणि चेन्नईला प्रचंड हादरे जाणवले. पुद्दुचेरी आणि चेन्नईत आलेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले. महापुरामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले,...

छत्तीसगड–तेलंगणा सीमेवर सात नक्षलवाद्यांचा खात्मा, जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक

छत्तीसगड-तेलंगणा सीमा परिसरात पोलिसांनी सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला. रविवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या चकमकीत माओवाद्यांच्या प्रमुखासह सात नक्षलवादी ठार झाले. तेलंगणातील मुलुगु जिह्यातील एतुरागम या...

कडाक्याच्या थंडीमुळे भाजीपाला कडाडला, शेवगा 500 रुपये किलो तर कढीपत्ता 100 रुपये किलो

कडाक्याच्या थंडीमुळे आवक घटल्याने भाजीपाल्याचे भाव कडाडल्याचे चित्र आहे. 60 ते 70 रुपयांना मिळणारी शेवग्याची शेंग तब्बल 400 ते 500 रुपये किलोने मिळत आहे....

हिंदुस्थानी वंशाचे कश्यप पटेल एफबीआयचे नवे प्रमुख

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानी वंशाचे कश्यप पटेल यांच्याकडे ‘एफबीआय’ अर्थात फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे संचालक म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे....

संबंधित बातम्या