ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1875 लेख 0 प्रतिक्रिया

उत्सवादरम्यान अचानक हत्ती बिथरला, माहुताला चिरडून मारलं; दुकानं आणि वाहनांचीही तोडफोड

केरळच्या पालक्काड मध्ये कुट्टनाड परिसरात एका हत्तीने अचानक लोकांवर हल्ला केला. यामध्ये माहूताचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पलक्कडमधील कुट्टनाड येथील एका मंदिरात घडली. येथे...

बांगलादेशात मेहर अफरोजनंतर आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीला घेतले ताब्यात

बांगलादेशातील अभिनेत्री मेहर अफरोज शॉन हिच्या अटकेनंतर आता आणखी एका अभिनेत्रीला ताब्यात घेण्यात आले आहे. अभिनेत्री सोहाना सबा हिला गुप्तचर शाखेच्या अधिकाऱ्यांनी तिला चौकशीसाठी...

जगातले सगळ्यात महागडे गुलाब, किंमत जाणून अवाक व्हाल

व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात झाली असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 7 फेब्रुवारीला रोझ डे साजरा केला जातो. या दिवशी अनेक जण आपल्या आवडत्या व्यक्तिला गलाबाचे...

विद्यार्थ्यासोबत वर्गातच लग्न करणाऱ्या प्राध्यापिकेचा व्हायरल व्हिडिओनंतर राजीनामा, म्हणाली माझ्याविरुद्ध षडयंत्र…

काही दिवसांपूर्वी एका महिला प्राध्यापिकेने विद्यार्थ्यासोबतच वर्गात लग्न केल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पश्चिम बंगालच्या एका विद्यापिठातील होता. त्यानंतर प्राध्यापिकेवर चहूबाजूने...

भयंकर! कर्नाटकात नर्सने मुलाच्या जखमेवर टाक्यांऐवजी लावले फेविक्विक

कर्नाटकात एक विचित्र घटना समोर आली आहे. हावेरी येथील अडुरु प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका परिचारिकेने एका सात वर्षाच्या मुलाला जखम झाल्याने त्याच्या गालाल चक्क...

रजा न मिळाल्याने संतप्त कर्मचाऱ्याने तीन सहकर्मचाऱ्यांना चाकूने भोसकले, आरोपीला अटक

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताच्या राजारहाटच्या न्यू टाऊनमध्ये पब्लिक हेल्थ इंजीनिअरिंग विभागात असणाऱ्या एका सरकारी कर्मचाऱ्याने सुट्टी न मिळाल्याने आपल्या तीन सहकाऱ्यांना चाकूने भोसकल्याची धक्कादायक...

पेण इंग्लिश मीडियम स्कूलच्या एनसीसी कॅम्पवर पेट्रोल बॉम्बचा हल्ला, पोलिसांनी माथेफिरूला केली अटक

एनसीसी कॅम्पवर झालेल्या पेट्रोल बॉम्बच्या हल्ल्याने आज पेण हादरून गेले. म्हाडा कॉलनी येथील गुरुकूल इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावर स्काऊट गाईड कॅम्पसाठी सहा तंबू उभारण्यात...

कल्याणमध्ये तरुणाला धारदार चाकूने भोसकले, बेकायदा नळ जोडणीला विरोध

कल्याण, डोंबिवलीत अनधिकृत पाण्याचे कनेक्शन घेण्याचे प्रकार वाढले आहेत. चोरून नळ जोडणी घेणाऱ्यांना बक्कळ पाणी आणि प्रामाणिक करदात्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा असे चित्र कल्याण,...

कोपरीकरांनो बिनधास्त चिकन, अंड्यावर ताव मारा; बर्ड फ्लूची धास्ती संपली; दुकाने उघडली

कोपरीकरांनो आता बिनधास्त चिकन, अंड्यावर ताव मारा. कारण शहरात बर्ड फ्लूची धास्ती संपली असून चिकन, अंड्याची दुकाने उघडली आहेत. ठाणे महापालिका हद्दीत आता बर्ड...

सरकारच्या तोकड्या पैशांत घर कसे बांधणार? योजनेंतर्गत पैसे मिळतात 1 लाख 20 हजार.. खर्च...

>>  चित्रांगण घोलप सबका साथ.. सबका विकास.. अशी फक्त घोषणाबाजी करणाऱ्या मोदी सरकारने व राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारने जव्हार तालुक्यातील आदिवासी बांधवांची सपशेल फसवणूक केली...

मिंधे, अजित पवार गटाच्या घोटाळेबाजांचा ‘आका’ कोण? आदिवासींचा मोबदला परस्पर हडप केला

बडोदा-जेएनपीए महामार्गासाठी जमिनी दिलेल्या आदिवासी शेतकऱ्यांचा मोबदला परस्पर हडप करणाऱ्या मिंधे गट आणि अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा आका कोण? या चर्चेला सध्या रायगड जिल्ह्यात...

ट्रिपल इंजिन सरकारने ठाण्यातल्या ठेकेदारांचे दीड हजार कोटी थकवले, पीडब्ल्यूडी कार्यालयाबाहेर बोंबाबोंब आंदोलन

विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही अशी घोषणा राज्याच्या सरकारमधील अनेक मंत्री वारंवार करीत असतात. पण प्रत्यक्षात विकासकामे करणाऱ्या ठाण्यातील ठेकेदारांचे दीड हजार कोटी...

मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंत समुद्रकिनारी बांधकाम बंदी, आधी कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन आणा, मगच वीट रचा

कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन तयार न करणे मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आदी सात जिल्ह्यांचे जिल्हा प्रशासन व एमसीझेडएमएच्या (महाराष्ट्र...

उपमा नको चिकन फ्राय आणि बिर्याणी हवी.. चिमुकल्याच्या व्हायरल व्हिडीओनंतर अंगणवाडी आहारात होणार बदल

केरळमधील एका अंगणवाडीतील चिमुकल्याने उपम्याऐवजी बिर्याणी आणि चिकन फ्रायची मागणी केली आहे. त्या चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बालसंगोपन केंद्राने त्याची दखल घेतली आहे. यावर...

मानवाच्या 38 कवट्या, हाता पायाचे सांगाडे घेऊन नेपाळला पळत होता, पोलिसांनी केले गजाआड

बिहारमधील स्मशानभूमींमधून मानवी सांगाडे गायब होत असल्याच्या बातम्या समोर येत असताना हिंदुस्थान-नेपाळ सीमेवरील बिहारमधील जोगबनी भागात एका कारवाईत पोलिसांनी 38 मानवी कवट्या आणि हाता...

भाजप युती सरकारचा फक्त एक मंत्री नाही तर पूर्ण सरकारच भ्रष्ट, धनंजय मुंडे प्रकरण...

महाराष्ट्रात 2014 ते 19 दरम्यानचे फडणवीस सरकार असो वा त्यानंतरचे शिंदे-फडणवीस आणि आत्ताचे भाजप युती सरकार असो, या सरकारच्या काळात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला...

गरज पडल्यास गायींची तस्करी करणाऱ्यांवर भर रस्त्यात गोळी घाला, कर्नाटकच्या मंत्र्यांचा आदेश

देशात गायींची तस्करी करणे गुन्हा असूनही तिची वेगवेगळ्या पद्धतीने तस्करी करण्यासाठी गुन्हेगार वेगवेगळ्या वाटा अवलंबताना दिसतात. अशातच उत्तर कन्नड जिल्ह्यात अलिकडे गायी चोरीच्या घटनांमध्ये...

महाकुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत हजारो लोक मारली गेली, काहींचे मृतदेह गंगा नदीत…, रामगोपाल यादव यांनी केले...

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर विरोधकांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. या मुद्द्यावरून योगी सरकारवर चहू बाजूने टीका होत असताना आज संसदेत...

नातेवाईकाच्या घरी दागिने चोरी करून घेतलं गोल्ड लोन, पोलिसांनी केली अटक

शिमला येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. येथील पोलिसांनी दागिने चोरीच्या प्रकरणात हरियाणातील एका तरुणीला अटक केली आहे. तरुणी शिमला येथील तिच्या नातेवाईकाच्या...

Amitabh Bachchan लहानपणी फ्रिजमध्ये जाऊन बसले होते, त्यानंतर असे काही झाले की त्यांना बेदम...

‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम देशभरात पाहिला जात असून या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन करतात. या कार्यक्रमात ते केवळ सूत्रसंचालनच नव्हे...

Delhi Election 2025 – प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भाजपच्या उमेदवाराने वाटलं चिकन आणि दारू; काँग्रेस...

दिल्ली विधानसा निवडणूक प्रतिष्ठेची ठरली असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष मतदारांना वेगवेगळी आमिषं देत आहेत. अशातच पटपडगंज येथून काँग्रेसचे उमेदवार अनिल चौधरी यांनी...

मित्राचा खून : चौघांना तीन दिवसांची कोठडी

मित्राचा निघृणपणे खून केल्याची घटना क्रांतीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघांना तीन दिवसांसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य...

मुख्यमंत्र्यांना आणखी किती बळी घ्यायचे? मनोज जरांगे पाटील यांचा संतप्त सवाल

मराठा बांधवांना आरक्षण शंभर टक्के मिळणार असून, जिव्हारी लागेल असे काम करू नका. बीड, जालना, सिल्लोड येथे काहींनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या करू नका....

रांजणगाव गणपती येथील औद्योगिक वसाहतीमध्ये ट्रकमध्ये अडकलेल्या माकडाची सुटका

रांजणगाव गणपती येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एका ट्रकमध्ये अडकलेल्या माकडाच्या पिल्लाची सुटका करत त्याला नैसर्गिक आदिवासात सोडण्यात प्राणिमित्रांना यश आले आहे. रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील...

पुणे जिल्ह्यात पडताळणी आधी फक्त पाच लाडक्या बहिणींनी लाभ सोडला

लाडकी बहीण योजनेमध्ये अडीच लाखांहून अधिक उत्पन्न आणि चारचाकी वाहन नसलेल्या बहिणींना योजनेच्या लाभास पात्र ठरविण्यात आले. तथापि, पुणे जिल्ह्यात पडताळणी आधी फक्त पाच...

मेंढे भिडले, मालक लटकले ; 30 जणांवर गुन्हा

शिळफाटा रोड येथील टाटा पॉवरसमोरील नवीन कल्याण रोड परिसरात चक्क मेंढ्यांची झुंज लावण्यात आली. अशा प्रकारची झुंज लावायला बंदी असतानाही दोन मेढ्यांमध्ये सामना घडवून...

तळीये पुनर्वसन रखडले; साडेतीन वर्षांत फक्त 92 कुटुंबांना घरे

अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळीये गावाबर 22 जुलै 2021 रोजी दरडीच्या रूपाने काळरात्र ओढवली. ग्रामस्थ गाढ झोपेत असतानाच दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 84 जणांचा मृत्यू...

वनरक्षक प्रवीण मोरेंचा अपघात की घातपात , चौकशीसाठी गेले अन् डंपर चालकाने चिरडले

आदिवासींच्या जमिनीबरोबर दफनभूमी हडप केल्याप्रकरणी चौकशी करून घरी परतणाऱ्या वनरक्षकाला डंपर चालकाने चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत वनरक्षक प्रवीण मोरेंचा जागीच...

भाडेकरू बांगलादेशी निघाले तर घरमालकावरच गुन्हा, कल्याण, डोंबिवलीकरांना पोलिसांचा इशारा

घर भाड्याने देताना विशेष काळजी घ्या, भाडेकरूंची सर्व माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात द्या, जर भाडेकरू बांगलादेशी घुसखोर आढळला तर थेट गुन्हा दाखल करण्यात येईल,...

उत्तन-विरार सी लिंक मच्छीमारांच्या मुळावर, पर्यायी मार्ग शोधण्याची स्थानिकांची मागणी

उत्तन ते विरार हा प्रस्तावित सी लिंक मच्छीमारांच्या मुळावर येणार आहे. या सी लिंकमुळे स्थानिक मासेमारीला मोठा फटका बसणार असून मच्छीमार देशोधडीला लागणार आहेत....

संबंधित बातम्या