ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1875 लेख 0 प्रतिक्रिया

पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन, विधान परिषदेसाठी भाजपचे पाच उमेदवार

भारतीय जनता पक्षाने आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊन...

1993च्या दंगलीतील फरार आरोपी जेरबंद

1993च्या दंगलीतील फरार आरोपी सय्यद नादीर शाह अब्बास सय्यद याला तब्बल 31 वर्षांनंतर रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. न्यायालयात हजर राहत नसल्याने...

तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांची 10 ते 12 जुलैला पायाभूत चाचणी, प्रथम, तृतीय भाषा, गणित...

 तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांची 10 ते 12 जुलैला पायाभूत चाचणी होणार आहे. स्टार्स प्रकल्पाअंतर्गत या शैक्षणिक वर्षात तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी, संकलित...

काँग्रेसकडून डॉ. प्रज्ञा सातव यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर

विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेसने डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांना उमेदवारी दिली आहे. डॉ. सातव यांच्या उमेदवारीची घोषणा आज नवी दिल्लीतून करण्यात आली. विधानसभेतील...

जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढणार, बोगस रुग्णांना आळा घालण्यासाठी अँटी फ्रॉड अ‍ॅप आणणार

महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. योजनेतील 1300 आजारांपैकी ज्या 131 आजारांचा समावेश सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये नव्हता. त्या सर्व आजारांचा...

खड्डे अपघाताबाबत ठाणे पालिकेने जबाबदारी झटकली! हायकोर्टात सादर केले प्रतिज्ञापत्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील रस्त्यांवरील खड्डय़ांच्या प्रश्नावर ठाणे महापालिकेने स्वतःची जबाबदारी झटकत सोमवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. खड्डय़ामुळे अपघात होऊन गर्भवती महिला...

यूपीआयद्वारे पेमेंटला पसंती, वर्षभरात व्यवहार 49 टक्क्यांनी वाढले

यूपीआयद्वारे पेमेंटला ग्राहकांची पसंती मिळत असून वर्षभरात व्यवहारांची संख्या तब्बल 49 टक्क्यांनी वाढली आहे. जून 2024 मध्ये यूपीआयद्वारे 1,389 कोटी व्यवहार झाले असून या...

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण, अमरेंद्र मिश्राच्या जामिनाला हायकोर्टात आव्हान देणार

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या अमरेंद्र कुमार मिश्राला सोमवारी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. अमरेंद्रला 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर...

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा भोंगळ कारभार, कोर्टाच्या आदेशानंतरही गुणपत्रिकेत चुका

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका डॉक्टर होणाऱया एका विद्यार्थिनीला बसत आहे. सर्वोच्च व उच्च न्यायालयात तोंडघशी पडल्यानंतरही या विद्यापीठाने गुणपत्रिका जारी करताना...

अभिनेत्री कृति सेननच्या हस्ते फ्युजीफिल्म इंस्टॅक्स मिनी एसई™ कॅमेरा लाँच  

फ्युजीफिल्म इंडियाने इंस्टॅक्स मिनी एसई™ हा कॅमेरा बॉलीवूड अभिनेत्री आणि FUJIFILM India instax™ ब्रँड ॲम्बेसेडर कृति सेनन हिच्या हस्ते मुंबई येथे सोमवारी लॉन्च केला....

Photo – संत ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांची पालखी पुण्यात मुक्कामी; दर्शनासाठी गर्दी

दोन दिवसांपूर्वी देहूवरुन जगद्गुरु संत तुकाराम महाराज तर रविवारी आळंदीहून जगद्गुरु संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचं प्रस्थान झालं असून सोमवारी दोन्ही पालख्यांचा पुण्यात मुक्काम...

हरितक्रांतीचे जनक, राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्या: नाना पटोले

हरितक्रांतीचे जनक, राज्याचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपद भूषवलेले वसंतराव नाईक यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस...

चंद्रशेखर बावनकुळे यांना मातृशोक

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्री प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचे आज सोमवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 74 वर्षांच्या होत्या....

झोपेत चालण्याचा आजार बेतला जिवावर, 19 वर्षीय मुलाचा सहाव्या मजल्यावरुन पडून मृत्यू

अनेकांना झोपेत चालायचा सवय असतो. मात्र हीच सवय एकाच्या जीवावर बेतली आहे. मुंबईतील भायखळा येथे धक्कादायक घटना घडली आहे. एका 19 वर्षीय मुलाचा झोपेत...

पॅरिसमध्ये हुकूमशाहीविरोधात महिलांचे अर्धनग्न आंदोलन, रस्त्यावर उतरून केला निषेध

फ्रान्सची राजधानी पॅरिस सध्या चर्चेत आले आहे ते तेथील अनोख्या आंदोलनामुळे. पॅरिसमधील महिलांसह मुलींनी चक्क हुकूमशाहीविरोधात बंड पुकारले आहे. येथील महिला  टॉपलेस आणि अर्थनग्न...

संबंधित बातम्या