ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1875 लेख 0 प्रतिक्रिया

पत्नीच निघाली ब्लॅकमेलर, पतीकडून उकळले 10 लाख रुपये

आजच्या काळात कोण कधी कुणाला धोका देईल सांगता येत नाही. उत्तरप्रदेशातील एका तरुणीने तर कहरच केला. तिने आनंद नावाच्या तरुणाला इन्स्टाग्रामवर प्रेमाच्या जाळ्यात फसवले....

डेटाही महाग; ग्राहकांना भुर्दंड,  रिचार्ज प्लान आजपासून महाग

रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया या तीन कंपन्यांनी त्यांचे रिचार्ज दर वाढवले आहेत. जिओ, एअरटेलचे नवे रिचार्ज प्लॅन उद्या 3 जुलैपासून लागू होतील,...

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा विदेश दौऱ्यावर जाणार

‘एनडीए’च्या पाठिंब्यावर नरेंद्र मोदी हे तिसऱयांदा पंतप्रधान झाले आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांचे विदेश दौरे सुरू झाले आहेत. इटलीचा दौरा केल्यानंतर आता पंतप्रधान मोदी...

धोकादायक धबधबे पर्यटकांच्या जिवावर, सुरक्षा योजनाच नाहीत, थेट बंदीची कारवाई

या वर्षी पावसाळा सुरू होताच पुन्हा एकदा धबधब्यांमध्ये बुडून पर्यटकांचा नाहक जीव गेल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. मात्र धबधब्यांवरील सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना न...

‘बीएआरसी’च्या भरतीत भूमिपुत्रांना प्राधान्य द्या, अन्यथा धडक आंदोलन, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचा इशारा

‘बीएआरसी’ न्युक्लियर रिसायकल बोर्डकडून सुरू असलेल्या भरती प्रक्रियेमध्ये स्थानिक, प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना संबंधित प्रशासनाकडून जाणीवपूर्वक डावलले गेल्याने मोठा अन्याय झाला आहे. याची गंभीर दखल घेत...

एसआरएतील पात्र लाभार्थींसाठी अभय योजना, गृहनिर्माणमंत्र्यांची घोषणा

झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये परिशिष्ट-2 तयार झाल्यानंतर एखादी झोपडी मालकाने विकली तर नव्याने झोपडी घेणाऱया मालकाचे नाव परिशिष्ट-2 मध्ये (पात्र लाभार्थी म्हणून) समाविष्ट करण्यासाठी ‘अभय योजना’...

सरकारने शेतकऱ्यांचे साडेचार हजार कोटी रुपये थकवले, सुनील प्रभू यांचा घणाघात

निवडणुकीचा जुमला म्हणून या सरकारने शेतकऱयांची वीज बिल माफी केली, पण जुनी बिले माफ करणार का, अशा घोषणा करण्याऐवजी सरकारने शेतकऱयांची जुनी देणी दिली...

जरांगेच्या आंदोलनावर सरकारची ड्रोनने नजर, आंदोलन हाताळण्याची ही पद्धत आहे का? – विजय वडेट्टीवार

मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर नजर ठेवण्यासाठी जालनाच्या अंतरवाली सराटीमध्ये ड्रोन फिरत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आंदोलन हातळण्याची ही पद्धत नाही,...

दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र सहाव्या नव्हे तर 11व्या स्थानावर, पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले वास्तव

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशाच्या पहिल्या दिवशी सादर करण्यात आलेल्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र राज्य सहाव्या क्रमांकावर असल्याचे दाखवले होते, पण प्रत्यक्षात दरडोई...

मंत्र्यांच्या ड्रायव्हरला 30 हजार, एसटी चालकाला फक्त 12 हजार? विरोधकांचा सरकारवर जोरदार हल्ला

एसटी महामंडळ कर्मचाऱयांच्या प्रलंबित मागण्यांवरून आज विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. मंत्र्यांच्या ड्रायव्हरला 30 हजार रुपये पगार देता आणि एसटीचालकाला फक्त 12 हजार रुपये? लाज...

महानंदचे पुनरुज्जीवन एनडीडीबी करणार

महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित (महानंद) मुंबईचे पुनरुज्जीवन राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ (एनडीडीबी) करणार आहे. त्यासाठी एनडीडीबीने राज्य सरकारकडे 253.57 कोटी रुपयांची मागणी केली...

अपघातात अंधत्व आलेल्या डॉक्टरला 83 लाखांची नुकसानभरपाई, हायकोर्टाचे आदेश

अपघातामुळे अंधत्व आलेल्या महिला डॉक्टरला तब्बल 83 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने विमा पंपनीला दिले आहेत. 2005मध्ये झालेल्या अपघातात या महिला डॉक्टराला...

अबब! म्हाडाचे दुकान तब्बल 14 कोटींना, गोरेगावातील व्यावसायिक गाळय़ासाठी लागली रग्गड बोली

  सर्वसामान्यांना परवडणाऱया दरात घरे देणाऱया म्हाडाने व्यावसायिक गाळय़ांच्या विक्रीतून भरघोस कमाई केली. नुकत्याच पार पडलेल्या ई-लिलावात गोरेगाव पूर्व बिंबिसार नगर येथील म्हाडाच्या एका व्यावसायिक...

शाळा, कॉलेज परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांना पालिकेचा दणका 

शाळा, महाविद्यालये तसेच अन्य शैक्षणिक संस्थांलगतच्या परिसरामध्ये विडी, सिगारेट, तंबाखू किंवा गुटखा आदी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱयांविरोधात पालिकेच्या एफ (उत्तर) विभागाच्या वतीने आज धडक...

नोकरभरती, शैक्षणिक प्रवेशात मराठा उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागलेय! हायकोर्टात याचिकाकर्त्यांचा जोरदार युक्तिवाद

मराठा आरक्षणविरोधातील याचिकांमध्ये मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी करून सुनावणी रखडवण्याच्या प्रयत्नांवर मंगळवारी काही याचिकाकर्त्यांनी जोरदार आक्षेप घेतला. नोकरभरती, शैक्षणिक प्रवेशात मराठा उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले...

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला मुख्यमंत्र्यांचे राजकीय उत्तर

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गोडवे गायले. मोदींवर स्तुतीसुमने उधळली. मोदींनी रशिया-युक्रेन युद्ध दोन तासांसाठी थांबवले...

कुडावळेतील पांढरे दाम्पत्याची पडवळाची शेती बहरली; 6 फुटी लांबीच्या पडवळांचे 18 जून पासून उत्पादन...

ईच्छा असली की मार्ग सापडतो आणि मेहनत केली तर केल्या श्रमाच्या कामाचे आपल्याला फळही चांगलेच मिळते या उक्तीचा प्रत्यय यावा अशाप्रकारचे यशस्वी काम कुडावळेत...

मंडणगड धुत्रोळी रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा

मंडणगड धुत्रोळी येथील रस्त्यात पडलेल्या खड्डयांमुळे रस्त्याची चाळण तर झाली आहेच मात्र हा रस्ता आता मृत्यूचा सापळा ठरण्याचा धोका अधिक वाढला आहे. दुचाकी, चारचाकी...

मोठी दुर्घटना, हाथरसमध्ये चेंगराचेंगरीत जवळपास 100 हून अधिक भाविकांचा मृत्यू

उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना घडली आहे. हाथरसमध्ये चेंगराचेंगरी होऊन 100 हून अधिक भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात...

Hathras Stamped : उत्तर प्रदेशात भीषण दुर्घटना, सत्संगासाठी आलेल्या 27 भाविकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू

उत्तर प्रदेशातून एक भीषण दुर्घटना घडली आहे. एका सत्संगासाठी आलेल्या 27 भाविकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला आहे. एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला...

मुद्दा – याला सेवा म्हणायचे का?

>>  प्रिया भोसले मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणाऱया लोकल ट्रेनच्या प्रवासात रोज सरासरी सात प्रवासी अपघातात जीव गमावतात, याकडे लक्ष वेधत पालघरस्थित नागरिकाने उच्च न्यायालयात जनहित...

‘गुगल’ का बदलतेय?

>> महेश कोळी गुगलच्या सर्च इंजिनच्या 25 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आर्टिफिशल इंटेलिजन्सने दिलेल्या उत्तराचा समावेश केला जाणार आहे. ‘जनरेटिव्ह एआय’मध्ये सुरू असलेल्या उलथापालथीत गुगलदेखील भरडली...

सामना अग्रलेख – न्या. रोकडे यांची बदली!

न्या. रोकडे यांनी सत्ताधारी पक्षाचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, नवनीत राणा वगैरेंना खास सूट देण्यास नकार दिला. नार्वेकर हे न्यायालयात सतत गैरहजर राहिले तेव्हा...

Euro 2024: स्पेनकडून जॉर्जियाचा धुव्वा

स्पेनच्या रॉबिन ले नॉर्मंडने 18 व्या मिनिटाला स्वयंगोल करून जॉर्जियाला 1-0 असे आघाडीवर नेले होते, मात्र त्यानंतर रॉड्री, फॅबियन रुइज, निको विल्यम्स व डॅनी...

Canada Open 2024 badminton: सेनचे विजेतेपदाचे लक्ष्य

 पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट बुक केलेल्या लक्ष्य सेनचा उद्यापासून सुरू होणाऱया कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद पटकाविण्याचा निर्धार असेल. ऑलिम्पिकची रंगीत तालीम असलेल्या या स्पर्धेत...

आयसीसीचा संघही हिंदुस्थानी, टी-20 वर्ल्ड कप संघात हिंदुस्थानचे सहा खेळाडू

टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱया हिंदुस्थानी संघाचा कर्णधार रोहित शर्माकडे आयसीसीच्या वर्ल्ड कप संघाचेही नेतृत्व सोपविण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर 11 पैकी 6 खेळाडू...

आधीच पंडय़ाचे ‘हार्दिक’ अभिनंदन? नव्या टीम इंडियाच्या नव्या कॅप्टनबाबत साऱ्यांना उत्सुकता

हिंदुस्थानी संघ जगज्जेता होताच कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा या तीन दिग्गजांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली आणि एका...

जगज्जेत्यांच्या जंगी स्वागताची मुंबईकरांना उत्सुकता, मिरवणुकीच्या शहराबाबत बीसीसीआयकडून गोपनीयता

देहू-आळंदीहून पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या वारकरी भक्तांना जशी विठूरायाच्या दर्शनाची आतुरता लागलेली असते, अगदी त्याप्रमाणेच क्रिकेटवेडय़ा वारकऱयांचीही जगज्जेत्या टीम इंडियाच्या स्वागतासाठीची उत्सुकता टिपेला पोहोचली आहे....

हिंदुस्थानी महिलांचा दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय

हिंदुस्थानच्या महिला संघाने एकमेव कसोटी क्रिकेट सामन्यात सोमवारी चौथ्या आणि अखेरच्या दिवशी पाहुण्या दक्षिण आफ्रिकेवर दहा फलंदाज राखून मोठा विजय मिळविला. शेफाली वर्माचे द्विशतक,...

सर्वोच्च न्यायालयात पोलीस मागणार दाद, कल्याणी नगर अपघातातील मुलाला जामीन

बेदरकारपणे मोटार चालवून कल्याणी नगरमध्ये दोघांचा बळी घेणाऱया बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाची मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच जामीनावर मुक्तता केली. या निकालाच्या विरोधात...

संबंधित बातम्या