ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1875 लेख 0 प्रतिक्रिया

एका लग्नाची अनोखी गोष्ट, दोन बायकांनी नवऱ्याचे लावले तिसरे लग्न

आंध्रेप्रदेशातील एक विवाह सध्या चर्चेचा विषय बनला आहे. एका बायकोने चक्क आपल्या नवऱ्याचे दुसरे लग्न लावले आणि त्यानंतर काही दिवसांनी दोघींनी मिळून नवऱ्याचे तिसरे...

आदिवासींच्या प्रश्नांवर उद्या मुंबईत राज्यस्तरीय बैठक; शरद पवार, उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन

आदिवासींच्या विविध प्रश्नांवर मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एका राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना...

इंद्रायणी नदी पुलावर स्कूल बस चालकाचे नियंत्रण सुटले, नागरिकांच्या सतर्कतेमुळे 70 मुले थोडक्यात बचावली

आळंदी येथील चऱ्होली बुद्रुक मधील रहिवासी नागरिकांची सतर्कता आणि दक्षता घेत केलेल्या उपाय योजनेमुळे 70 शालेय मुलांचा जीव वाचला. शालेय मुलांची ने आण करणाऱ्या...

एसटीच्या आगारात साजरा होणार ‘प्रवासी राजा दिन’, 15 जुलैपासून सुरुवात

प्रवाशांच्या समस्या, तक्रारी वजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने प्रत्येक एसटीच्या आगारात दर सोमवारी व शुक्रवारी " प्रवासी राजा दिन...

Hathras Stampede : दुर्घटनेप्रकरणी 6 जणांना अटक, 2 महिलांचा समावेश

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मंगळवारी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. यामध्ये 2 महिलांचाही समावेश आहे. अटक केलेले सर्व लोकं आयोजन...

महापालिकेतील वारसा हक्क नोकरी बंद होणार नाही; मागास, नवबौद्धांना हायकोर्टाचा दिलासा

महापालिकेतील मागास, नवबौद्ध सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देण्याची पद्धत बंद होणार नाही. तसे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या कामगारांची वारसा हक्क नोकरी पद्धत...

हेमंत सोरेन पुन्हा होणार मुख्यमंत्री

तुरुंगातून सुटका झाल्यानंतर पुन्हा एकदा झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री होणार आहेत. चंपाई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा आज सायंकाळी राज्यपालांकडे सोपवला तर...

हजारो मराठा उमेदवारांवर टांगती तलवार, आव्हान याचिकांमध्ये आता मागासवर्ग आयोगाची एंट्री

मिंधे सरकारने निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला दिलेले 10 टक्के आरक्षण न्यायालयात टिकणार का याचा गुंता लवकर सुटण्याची चिन्हे नाहीत. उच्च न्यायालयाने अंतिम सुनावणी सुरू...

भाजप मंत्र्याच्या मुलाने 3200 कोटी रुपयांचे जुहूतील सेंटॉर हॉटेल खाल्ले, मुंबईतील एका धनदांडग्या भाजप...

भाजपचा मुंबईतील मोठा भूखंड घोटाळा उघड झाला आहे. जुहूतील 3200 कोटी रुपये किमतीचे सेंटॉर हॉटेल आणि मोकळा भूखंड भाजप मंत्र्याच्या मुलाने खाल्ला असून मुंबईतील...

गुजरातमध्ये भाजपचा काँग्रेस कार्यालयावर हल्ला, तुफान दगडफेक, वाहनांची तोडफोड

काँग्रेस नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत कमळाबाईच्या नकली हिंदुत्वाची सालटी काढल्यानंतर आता भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर गोंधळ घालायला सुरुवात केली आहे. गुजरातमध्ये...

महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, तेलंगणात छापे; 327 कोटींचे अमली पदार्थ जप्त, 15 अटकेत

ड्रग्ज बनवून आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची तस्करी करणाऱया कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या हिंदुस्थानातील रॅकेटला भाईंदर पोलिसांनी जबरदस्त तडाखा दिला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गुप्त...

आगासन गावातील शेतजमिनीवर मनमानी आरक्षण, शेतकऱ्यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट

आगासन गावातील शेतकऱयांच्या शेतजमिनी आणि राहत्या घरांवर ठाणे महापालिका प्रशासनाने मनमानी पद्धतीने आरक्षण टाकले आहे. या अन्याय्यी कारवाईमुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार असून त्यांचे उपजीविकेचे...

डेंग्यू, मलेरियाची मोफत चाचणी, ‘फिव्हर ओपीडी’, विभागीय वॉररूम;पावसाळी आजार रोखण्यासाठी पालिका सज्ज

पावसाळय़ात साथीच्या आजारांचा वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका सज्ज झाली असून डेंग्यू, मलेरियाची मोफत चाचणी, फिव्हर ओपीडी, विभागीय वॉररूम आणि प्रमुख रुग्णालयांमध्ये तीन हजारांवर बेड...

दादर स्थानकात कुटुंबासह ताटातूट, रस्ता भरकटलेल्या वृद्धेला भोईवाडा पोलिसांचा मदतीचा हात

बनारसहून त्या कुटुंबासह मुंबईला आल्या. दादर स्थानकात सर्व जण सुखरूप उतरले, पण स्थानकातून बाहेर येण्याच्या नादात वृद्धेची कुटुंबाबरोबर चुकामूक झाली. त्या रस्ता भरकटल्या आणि...

नरेश गोयलांच्या जामिनाची मुदत वाढवण्यास ईडीची संमती, वैद्यकीय चाचणी करण्याची अट; आज सुनावणी

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या अंतरिम जामिनाची मुदत तीन आठवडय़ांसाठी वाढवण्यास आमची काहीच हरकत नाही. त्यांची टाटा रुग्णालयात रीतसर वैद्यकीय चाचणी केली जावी,...

अल्पसंख्याक महाविद्यालयांना अकरावी प्रवेशात अडचणी, कोटा प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांची नावेच अल्पसंख्याक यादीत नाहीत

अल्पसंख्याक महाविद्यालयांना अकरावी कोटा प्रवेश राबविताना अडचणींचा सामना करावा लागतोय. प्रहलादराय दालमिया लायन्स या हिंदी भाषिक अल्पसंख्याक महाविद्यालयाने याबाबत शालेय शिक्षण विभागाकडे तक्रार केली...

मोदी सरकारच्या वकिलांची सुनावणीला वारंवार दांडी, उच्च न्यायालय संतापले; यापुढे खबरदारी घेण्याचे निर्देश

 उच्च न्यायालयातील केंद्र सरकारच्या भोंगळ कारभारावर बुधवारी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. केंद्र सरकारचे वकील वारंवार सुनावणीला दांडी...

वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी

विठुरायाच्या भेटीसाठी वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने चालू लागली आहेत. ज्यांना पालखीतून शक्य नसते असे अनेक भाविक आपल्या खासगी वाहनांनी पंढरी गाठतात. अशा भाविकांच्या वाहनांसाठी...

Suraj Revanna Sexual Abuse Case: सुरज रेवण्णा याला 14 दिवसांची पोलीस कोठडी

दोन पुरुषांच्या लैंगिक छळाचा आरोपाखाली अटकेत असलेल्या जनता दल (सेक्युलर)पक्षाचा आमदार सूरज रेवण्णा याला बंगळुरू न्यायालयाने बुधवारी 18 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. बंगळुरूच्या 42...

आयुक्त जावळे यांचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल

महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांनी बुधवारी वकिलामार्फत न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. न्यायालयाने सरकारी पक्षाला नोटीस बजावून गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी ठेवण्याचे...

पुणे आरटीओकडून ‘वारीत’ रस्ता सुरक्षेचा जागर, रेनकोट, बॅगा वाटप; नेत्र तपासणी

वारीत सहभागी झालेल्या भाविकांना रस्ता सुरक्षेचे संदेश असणार्‍या बॅग्स आणि जवळपास एक हजारहून अधिक रेनकोट वाटप करून प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जनजागृती केली. यावेळी रस्तासुरक्षा...

डीव्हीपी इन्फ्राकडून कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल करुनही बंधाऱ्याचे काम रखडलेलेच

मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम दुसरा पावसाळा आला तरी रखडलेले आहे. बंधाऱ्याचे काम करणाऱ्या डीव्हीपी इन्फ्रा या ठेकेदार कंपनीला तब्बल 1 कोटी 88 लाख 2...

Zika Virus : महाराष्ट्रात झिका व्हायरसबाबत केंद्राचा अलर्ट, इतर राज्यांनाही सूचना

महाराष्ट्रात झिका व्हायरसचे रुग्ण आढळून आले. झिका व्हायरसची वाढती प्रकरणे लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी राज्यांना अॅडव्हायजरी जारी केली आहेत. राज्यांमध्ये गरोदर महिलांमध्ये...

वळणेत भात शेतीच्या लावणीची लगबग सुरू

दापोलीत लावणी योग्य पाऊस पडत असल्याने भात शेतीच्या लावणीची जोरदार लगभग सुरू झाली आहे. दापोली तालूक्यातील सर्वच ठिकाणच्या गावांमध्ये भात लावणीची कामे सुरू झालेली...

Liquor Policy Case : अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत वाढ

कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना राउज एव्हेन्यू न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 12...

मराठी अभिनेत्रीच्या घरी चोरी, धक्क्याने आईला अर्धांगवायू, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

कलर्स मराठी वाहिनीवरील 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री जान्हवी किल्लेकरचा सध्या एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. तिच्या पेणमधील विकेंड...

लक्षवेधक वृत्त – मस्कट-दिल्ली एअर इंडिया सेवा बंद

एअर इंडिया विमान कंपनीने ओमानच्या मस्कटला जाणारी विमान सेवा बंद केली. या मार्गावरील अखेरचे उड्डाण दिल्लीतून झाले. याआधी एअर इंडियाने मस्कट ते हैदराबाद, चेन्नई,...

जगभरातून बातम्यांचा आढावा

केंद्र सरकारने जीएसटी डेटा देणे थांबवले केंद्र सरकारने जीएसटी डेटा जारी करणे बंद केले आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर सरकार दर महिन्याच्या 1 तारखेला आपला डेटा...

‘पीटबूल’, ‘बुलडॉग’वर लवकरच बंदी, केंद्र सरकारच्या प्रस्तावाला प्राणी संघटनांचाही पाठिंबा

पीटबूल, बुलडॉगसह अन्य विदेशी श्वानांच्या प्रजातींकडून होणारे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे पेंद्र सरकार या प्रजातींवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. देशातील 21 आघाडीच्या प्राणी...

सुनीता विल्यम्स सध्या काय करतेय?, पृथ्वीवर परत आणण्यासाठी नासाचा प्लॅन बी

हिंदुस्थानी वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अंतराळात अडकले आहेत. सुनीता आणि विल्मोर 6 जून रोजी स्पेस स्टेशनवर पोहोचले होते व 13...

संबंधित बातम्या