सामना ऑनलाईन
1875 लेख
0 प्रतिक्रिया
हाजी अली ते बिंदू माधव चौक मार्ग गुरुवारपासून होणार खुला
धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई कोस्टल रोड प्रकल्पातील हाजी अली वरळी येथील बिंदू माधव चौकपर्यंत उत्तरेकडे जाणारी चार लेनची मार्गिका आता गुरुवारपासून वाहतुकीसाठी...
जालन्यात 5 लाखाचा अवैध दारू साठा पकडला, दारुसह 10 लाखांचा मुद्देमाल जप्त
जालना जिल्ह्यातील परतुर ते आष्टी रोडवर अवैधरित्या दारुचा साठा विक्रीसाठी घेवून जाणार्या आरोपीच्या ताब्यातून परतुर पोलीसांनी तब्बल 5 लाखांचा दारुसह 10 लाखांचा मुद्देमाल जप्त...
वन विकास महामंडळाचे सहा कर्मचारी निलंबित, चंद्रपूर जिल्ह्यातील मोठी कारवाई
कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका ठेवीत चंद्रपूर वन विकास महामंडळाने (fdcm ) वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक आणि वन मजूर अशा सहा कर्मचाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही केली...
पिस्तूलाचा धाक दाखवत पेट्रोल पंप मालकाची नोकराला मारहाण, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल
>> प्रसाद नायगावकर
यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव रोडवरील उमरी फाट्याजवळ असलेल्या चिंतामणी पेट्रोलपंपाच्या मालकाने पंपावर काम करणाऱ्या युवकावर पिस्तुलाचा धाक दाखवत मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ...
बोगस आदिवासी जात वैधता प्रमाणपत्राची एसआयटीमार्फत चौकशी करा, आफ्रोह संघटनेचे धरणे आंदोलन
अनुसूचित क्षेत्रातील नामसदृशाचा फायदा घेणाऱ्या बोगस आदिवासी जात वैधता प्रमाणपत्राची एसआयटीमार्फत चौकशी करा आणि सर्वोच्च न्यायालयाचा जगदिश बहिराचा निर्णय पुर्वलक्षी प्रभावाने लागू नसताना या...
Photo – हळदी समारंभातील राधिका मर्चंटचा फुलांचा अनोखा दुपट्टा, फोटो पाहून नजर हटणार नाही!
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह 12 जुलै 2024 रोजी होणार आहे. याआधी या जोडप्याच्या लग्नाआधीचे सोहळे जोरात सुरू आहेत. संगीत समारंभानंतर सोमवारी...
तुम्ही क्रिकेटमध्ये दिग्गज आहात, पण… राहुल द्रविडसाठी रोहित शर्माने शेअर केली भावूक पोस्ट
हिंदुस्थानी संघाचा कर्णधार रोहित शर्माने हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू आणि मावळते प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठी इंस्टाग्रामवर खास फोटो शेअर करत पोस्ट शेअर केली आहे. हिंदुस्थानी...
अखेर पतंजलीने त्या 14 उत्पादनांची विक्री थांबवली, सर्वोच्च न्यायालयात दिली माहिती
योगगुरू बाबा रामदेव यांच्या दिव्य फार्मसी आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडने अखेर रद्द करण्यात आलेल्या 14 उत्पादनांची विक्री थांबवली असल्याचे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे....
रत्नागिरीत डेंग्युची साथ, 476 घरांमध्ये सापडल्या एडीस इजिप्ती डासांच्या अळ्या
सध्या डेंग्युची साथ पसरली असल्यामुळे आरोग्य विभागाने सर्वेक्षण मोहिम सुरु केली आहे. जुलै महिना हा डेंग्यु प्रतिबंधक महिना म्हणून मोहिम राबवली जात आहे. 1...
राहुल गांधींवर टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली, म्हणाले….
नुकतेच संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी भाजपवर टीका करताना एक विधान केले होते. त्या वक्तव्यावर टीका...
चेक बाउन्सप्रकरणी आरोपीला कारावासाची शिक्षा, संगमनेर न्यायालयाने चार लाखांचा दंडही ठोठावला
शीतपेयाच्या खरेदीपोटी व्यापाऱयाला दिलेले चार चेक न वटल्याने तसेच मागणी करूनही आरोपीने पैसे न दिल्यामुळे त्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या चार वेगवेगळ्या खटल्यांत न्यायालयाने...
किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणे तातडीने हटवा, सकल हिंदू समाजाच्या वतीने पायथ्याशी महाआरती
किल्ले विशाळगड अतिक्रमणमुक्त व्हावा, यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने मुसळधार पावसाची पर्वा न करता रविवारी सकाळी विशाळगडाच्या पायथ्याला महाआरती करण्यात आली. विशाळगड अतिक्रमणावरून न्यायालयात...
ओळखपत्राशिवाय कळसूबाई शिखरावर प्रवेश नाही; बारी, जहागीरदारवाडी ग्रामसभेत ठराव
महाराष्ट्रातील सर्वोच्च असलेल्या कळसूबाई शिखरावर जाणाऱया प्रत्येक पर्यटकाला आणि भाविकाला यापुढे सुरक्षेच्या दृष्टीने प्रवेश करताना आवश्यक ते ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. या ओळखपत्राची तपासणी...
साताऱ्यात ‘रेड अलर्ट’, प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन
हवामान विभागाने सातारा जिह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे...
पंढरपुरातील 16 गुन्ह्यांची उकल; 34 तोळ्यांचे दागिने जप्त, जिल्हा पोलीसप्रमुख शिरीष सरदेशपांडे यांची माहिती
पंढरपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील चोरी झालेल्या गुह्याचा तपास लावण्यास पोलिसांना यश मिळाले आहे. यामधील एकूण 16 गुन्हे उघडकीस आले असून, एकूण 34 तोळे...
खासदार लंके यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पालकमंत्री विखे यांचे आश्वासन
कांदा व दुधाच्या दरासंदर्भात खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले ‘शेतकरी आक्रोश आंदोलन’ पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी...
आयुक्त जावळे लाचप्रकरणी सरकारी पक्षाकडून म्हणणे सादर, नगर न्यायालयात आज पुन्हा सुनावणी
नगर महापालिका आयुक्त पंकज जावळे व लिपिक यांच्यावर दाखल झालेल्या गुह्यासंदर्भात आज सरकारी पक्षाच्या वतीने न्यायालयामध्ये लेखी म्हणणे सादर करण्यात आले असून, उद्या (दि....
Satara News : साताऱ्याला पाणीपुरवठा करणारे कास धरण ओव्हरफ्लो
सातारा शहराला पाणीपुरवठा करणारे कास धरण रात्री ओवर फ्लो झाल्याने सातारकरांची पाण्याची चिंता आता मिटली आहे. 0.5 टीएमसी पाणीसाठा असणारे 22 मीटर उंचीचे कास...
कोल्हापुरात पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस; 57 बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर शहरात आज काहीशी पावसाने उसंत घेतली असली, तरी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पंचगंगेसह इतरही...
धक्कादायक! भाजपचा आणखी एक बनाव उघड झाला, ‘ती’ वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नव्हेतच!
लंडनच्या म्युझियममध्ये असलेली वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत असा प्रचार करत ती महाराष्ट्रात आणू पाहणाऱ्या मिंधे सरकारच्या खोटेपणाचा आज कोथळाच निघाला. कोटय़वधी रुपये खर्चून...
अकार्यक्षम, बेकायदा मुख्यमंत्र्यांमुळे मुंबईची ही अवस्था, आदित्य ठाकरे कडाडले
मुसळधार पावसामुळे मुंबईची दाणादाण उडाली आहे. त्यावरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला. भयंकर, अकार्यक्षम, बेकायदा मुख्यमंत्री आणि...
शिवसेना पक्ष व निवडणूक चिन्हाबाबत 15 जुलैला सुनावणी, सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील लढाई निर्णायक टप्प्यावर
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची न्यायालयीन लढाई आता निर्णायक टप्प्यावर पोहचली आहे. सत्तासंघर्षाशी संबंधित सर्व याचिकांवर पुढील आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत...
मुद्दा – स्मृती बिश्वास
>> दिलीप ठाकूर
आपल्या देशातील चित्रपटसृष्टीतील अलिखित नियम फार विचित्र आहेत. येथे झगमगाटात असलेला कलाकार चित्रपटाचे जग, प्रसार माध्यमे व चित्रपट रसिक यांचे कायमच लक्ष...
तंबाखूचे सेवन : मृत्यूला निमंत्रण!
>> डॉ. प्रीतम भि. गेडाम
भारतात तंबाखूच्या वापराचा सर्वात प्रचलित प्रकार म्हणजे धूररहित तंबाखू आणि तंबाखूसह खैनी, गुटखा, सुपारी आणि जर्दा हे सामान्यतः वापरले जातात....
सामना अग्रलेख – कट, कमिशन आणि मिंधे
महाराष्ट्रावर लाखो कोटींचे कर्ज चढले असताना मिंधे हे ठेकदारांच्या फायद्यासाठी चढय़ा भावाने ‘टेंडर’ काढत आहेत. समृद्धी महामार्गापासून ते कोस्टल रोडच्या कामापर्यंत फक्त कट-कमिशनच आहे....
स्वयंपुनर्विकास करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना सरकारने चार टक्के व्याज परतावा द्यावा
मुंबईत स्वयंपुनर्विकास योजना आली आहे पुनर्विकास करायला गृहनिर्माण संस्था स्वत:च्या स्वत: गेल्या तर त्यांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून पैसे दिले जातात आज जवळपास 6 इमारती...
विको कंपनीची रेवती, आलियाच्या साथीने दक्षिणेवर स्वारी
आयुर्वेदिक औषधे आणि सौंदर्य प्रसाधनांसाठी जगभरात ओळखली जाणारी विको लॅबोरेटरीज कंपनी आता दक्षिण हिंदुस्थानात वाटचाल करण्यासाठी सज्ज झाली आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये विकोची उत्पादने पोहोचवण्यासाठी...
नाशिक जिल्हा रुग्णालयात मृतदेहातील अळय़ाप्रकरणी अहवाल मागविला
नाशिक जिल्हा रुग्णालयात बेवारस मृतदेहांमध्ये अळ्या आढळल्याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांनी महापालिका व पोलीस यंत्रणेला पत्रव्यवहार केला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा लेखी अहवाल आरोग्य उपसंचालकांनी...
ओबीसी-मराठय़ांमध्ये कलह निर्माण करून दंगली घडविण्याचा फडणवीसांचा कट! जरांगे यांचा खळबळजनक आरोप
ओबीसी आणि मराठय़ांमध्ये कलह निर्माण करून राज्यात दंगली घडवून आणण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा कट असून सरकारमधील काही मंत्र्यांचीही त्याला साथ असल्याचा खळबळजनक आरोप मनोज...
शिवसेनेमुळे मिळाले राठोड कुटुंबीयांना हक्काचे घर
आधीच घरची परिस्थिती हलाखीची त्यातच अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे घरासह आतील संपूर्ण सामान जळून बेचिराख झाले. त्यामुळे ऐन पावसाळ्यात जोगेश्वरी पूर्व येथील राठोड कुटुंबीयांचा संसार...