ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1875 लेख 0 प्रतिक्रिया

इंग्लंडमध्ये ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष

ढोल-ताशांचा गजर... हाती भगवे झेंडे आणि पताका घेऊन पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या रणरागिणी... भव्यदिव्य पालखी सोहळा अन् ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी दुमदुमून गेलेला...

राजकीय पक्षांमधील संवाद हरपलाय, भाषणाची पातळी खालावलीय! उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची खंत

देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज विधानसभेत राज्यातील आमदारांना मार्गदर्शन केले. सध्या संसद आणि विधिमंडळाचे कार्य सुरळीत नाही, राजकीय पक्षांमधील संवाद हरपला आहे आणि...

मुंबईच्या पोटातून आता लवकरच मेट्रोची सफर! दररोज 17 लाख प्रवाशांना होणार फायदा

देशातील सर्वात लांबीचा भूमिगत मार्ग असलेली मेट्रो मुंबईच्या पोटातून लवकरच धावणार आहे. कफ परेड ते आरे असा 33.5 कि.मी. मार्ग असलेल्या या प्रकल्पाचे एकूण...

आपत्कालीन विभागात दोन दिवसांत आठ हजार तक्रारींचा पाऊस

मुंबईत दोन दिवस झालेल्या जोरदार पावसादरम्यान तब्बल आठ हजार तक्रारी पालिकेच्या आपत्कालीन विभागात नोंदवल्या गेल्या. यामध्ये पाणी तुंबले, खड्डे पडले, वीज गेली, झाड-फांदी कोसळली,...

दिलेला शब्द मोडाल तर मराठा वज्रमुठीची ताकद दाखवू! मनोज जरांगे यांचा मिंधे सरकारला इशारा

मराठा समाजाने कधीही जातीयवाद केला नाही. अन्याय झाला म्हणून न्याय मागण्यासाठी मराठा समाज एकत्र आला आहे. आमचा आरक्षणाचा प्रश्न सोडवा, आम्ही तुमच्या वाटेत येणार...

दापोलीची कन्या राष्ट्रीय स्तरावर चमकली; वैदेही खेडेकरचा नायपर जेईई परिक्षेत देशात 21 वा क्रमांक

नायपर जेईई 2024 या राष्ट्रीय स्तरावरील संयुक्त प्रवेश परीक्षेत वैदेही विवेकानंद खेडेकर या रत्नागिरीच्या विदयार्थीनीने देशात 21 वा क्रमांक प्राप्त केला. दापोलीच्या कन्येने राष्ट्रीय...

जगात सर्वाधिक आत्महत्या हिंदुस्थानात, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा धक्कादायक अहवाल

नुकतेच भाईंदर रेल्वेस्टेशनवर वडिल -मुलाच्या आत्महत्येनंतर मुंबई हादरली असताना आता नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगातील सर्वांधिक आत्महत्या हिंदुस्थानात झाल्या...

Ratnagiri News : निवळीत 8 लाखांचा गुटखा पकडला तिघेजण ताब्यात

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरीला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आज निवळी येथे तब्बल 8 लाख 4 हजार 116 रुपयांचा गुटखा पकडण्यात आला. 3 आरोपींना...

शेअर मार्केटमध्ये चांगला परतावा देण्याच्या नावाखाली प्रौढाची साडेपाच लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत महिलेने प्रौढाची तब्बल 5 लाख 75 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ही घटना 29 फेब्रुवारी 2024...

कल्याणमधील 63 एकर जमीन बिल्डरच्या घशात, 7 हजार कोटींचा घोटाळा!; विजय वडेट्टीवार यांचा आरोप

ठाणे जिल्ह्यात कल्याण तालुक्यातील मौजे म्हारळ येथे रिजन्सी निर्माण लिमिटेड गृहनिर्माण कंपनीने शासकीय जमीन अनाधिकृतपणे बिगरशेती केली. म्हारळ सामुदायिक शेती सहकारी संस्थेला हाताशी धरुन,...

पाकिस्तानमध्ये सौदी एअरलाईन्सच्या विमानाला आग, 276 प्रवासी थोडक्यात बचावले

पाकिस्तानमध्ये एक मोठी दुर्घटना टळली आहे. पाकिस्तानमधील पेशावर विमानतळावर विमानाच्या लॅण्डिंग दरम्यान सौदी एअरलाइन्सच्या SV792 विमानाला अचानक आग लागली . विमानाच्या लॅण्डिंग गिअरमध्ये बिघाड...

बुमरा, मानधनाला ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार

टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला जगज्जेतेपद मिळवून देण्यात बहुमोल योगदान देणारा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोचला गेलाय. त्याला...

खंबीर हिंदुस्थानचा गुरू गंभीर, साडेतीन वर्षांसाठी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटचे मुख्य प्रशिक्षकपद 

गेले काही दिवस क्रिकेटप्रेमींना ज्या बातमीची आतुरता होती ती आज बीसीसीआयने संपवली. टी-20 वर्ल्ड कपचे जगज्जेतेपद जिंकून खंबीर बनलेल्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाला जगज्जेत्या गौतम...

मिहीरला अटक करायला 60 तास का लावले? वरळीची घटना हिट अ‍ॅण्ड रन नव्हे, मर्डर...

वरळीतील घटनेत गुन्हेगाराने नाखवा दाम्पत्याला कारने उडवल्यानंतर कावेरी यांना अक्षरशः वरळी डेरीपर्यंत फरफटत नेले. यानंतर त्यांना बाहेर काढून गाडी रिव्हर्स घेऊन त्यांच्या अंगावरून गाडी...

आईशिवाय नाही जगू शकत, माझी आई मला परत करा! कावेरी यांच्या लेकीचा टाहो

 ‘माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. माझी आई मला हवीय, माझी आई मला परत करा’, असा मन हेलावणारा टाहो वरळी...

खेळाडूंनी अखेर नोकरीचं मैदान मारलं! थेट नियुक्तीचा विषय यंदाच्या अधिवेशनात लागला मार्गी

तब्बल आठ-दहा वर्षांपासून रखडलेला खेळाडूंच्या थेट नियुक्तीचा विषय अखेर यंदाच्या पावसाळी अधिवेशनात मार्गी लागला. महाविकास आघाडीचे सरकार असताना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदकविजेत्या महाराष्ट्राच्या...

विधान परिषद निवडणुकीच्या रणनीतीवर महाविकास आघाडीची चर्चा

आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बैठक आज विधान भवनात झाली. या बैठकीमध्ये आघाडीच्या नेत्यांनी आपले तीनही उमेदवार निवडून यावेत यासाठी आवश्यक बाबींवर...

ठसा – वसंत मोकाशी पुणेकर

>>  दिलीप ठाकूर एका सत्य घटनेवर आधारित चित्रपटाची पटकथा लिहिताना त्यात मूळ घटनेतील नाटय़ कायम ठेवून प्रेक्षकांना क्लायमॅक्सपर्यंत खिळवून ठेवणारी मांडणी व बांधणी खूपच महत्त्वाची...

वनराई : हरित भारतासाठी जन आंदोलन

>> अमित वाडेकर भारतातील पडीक जमिनीच्या समस्येकडे देशाचे लक्ष वेधून घेणारी, तसेच लोकसहभागाद्वारे वनीकरण आणि पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमातून ही जमीन उत्पादनक्षम बनवण्यासाठी आग्रह धरणारी ‘वनराई’...

सामना अग्रलेख – पहिल्याच पावसात पोलखोल

पहिल्याच पावसाने मुंबईची तुंबई केली. ‘मुंबई तुंबणार नाही, थांबणार नाही’ ही तुमची गर्जना, 110 टक्के नालेसफाईचे दावे, त्यासाठी खर्च केलेले 250 कोटी रुपये पहिल्याच...

Wimbledon 2024: विजयानंतर नोवाक जोकोविचचा राडा

सर्बियाचा स्टार खेळाडू नोवाक जोकोविचने डेन्मार्कच्या होल्गर रूनेचा 6-3, 6-4, 6-2 असा पराभव करीत विम्बल्डन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. मात्र विजयानंतर...

मंत्री उदय सामंत हायकोर्टात तोंडघशी, राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणुकीतून बाद याचिका मागे घेण्याची नामुष्की

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणुकीतून बाद झाल्यानंतर मिंधे गटाचे मंत्री उदय सामंत उच्च न्यायालयातदेखील चांगलेच तोंडघशी पडले. याचिकेचे काय करताय की आम्ही फेटाळून लावू,...
bribe

लाचखोर वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

महिलेकडून पैसे वसूल करून देतो असे सांगत एका व्यक्तीकडून एक लाखाची लाच घेणारे टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक बागूल यांना एसीबीच्या पथकाने...

बॉक्स ऑफिसवर ‘कल्की’चा कल्ला, 12 दिवसांत जमवला एक हजार कोटींचा गल्ला

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या ‘कल्की 2898 एडी’ या साय-फाय चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः ‘कल्ला’ केला आहे. अवघ्या 12 दिवसांत ‘कल्की’ने जगभरात सुमारे या एक हजार...

विधान परिषदेचे सभापतीपद तातडीने भरा, महाविकास आघाडीची राज्यपालांकडे मागणी

विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेचे सभापती पद गेली 2 वर्षे 6 महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे विधान परिषद विनानेतृत्व सुरू असल्याची महाविकास आघाडीच्या आमदारांची...

शहाजी उमप नांदेड परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक

राज्यातील सात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश आज काढण्यात आले. मुंबई पोलीस दलातील विशेष शाखेचे अपर आयुक्त शहाजी उमप यांच्याकडे नांदेड परिक्षेत्राच्या उपमहानिरीक्षकाची जबाबदारी सोपवली. आज...

अनिल परब यांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

 विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे अॅड. अनिल परब आणि शिक्षक मतदारसंघाचे किशोर दराडे यांनी आज सदस्यत्वाची शपथ घेतली. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील...

नितेश राणे, गीता जैन यांच्या बेताल बडबडण्याला चाप; याचिकाकर्त्यांना पुन्हा कोर्टात येण्यास हायकोर्टाने दिली...

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भडकावू विधाने करणाऱया भाजप आमदार नितेश राणे व गीता जैन यांच्याविरोधातील विविध याचिका मंगळवारी उच्च न्यायालयाने निकाली काढल्या. संबंधित भाजप आमदारांनी...

आरक्षणाच्या प्रश्नावरील बैठकीला न जाण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय – विजय वडेट्टीवार

राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात मुंबईत अधिवेशन कालावधीत मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आंदोलनाला भेट देऊन काय चर्चा केली आहे हे राज्यातील...

वसंत मोरे शिवबंधनात, ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवबंधन बांधून घेतला पक्षात प्रवेश

वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे यांनी आज हाती शिवबंधन बांधले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी मोरे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेत आलेल्या पदाधिकारी...

संबंधित बातम्या