ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1875 लेख 0 प्रतिक्रिया

शिवसेनेचे माजी विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांचे निधन

शिवसेनेच्या माध्यमातून कांदिवली, चारकोप परिसरात नव्वदीच्या दशकापासून काम करणारे, अनेक आंदोलनात आघाडीवर राहणारे आणि अखेरपर्यंत शिवसेनेशी निष्ठावंत राहणारे शिवसेनेचे माजी विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांचे...

अमेरिकेत गोळीबाराच्या दोन घटनांत 7 जणांचा मृत्यू

अमेरिकेतील बार्ंमगहॅम येथील नाईट क्लबमध्ये शनिवारी झालेल्या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. हल्लेखोराने रस्त्यावर उभे राहून नाईट क्लबवर अंदाधुंद...

महाराष्ट्र, कर्नाटक, केरळमध्ये रेड अलर्ट; मुसळधार पावसामुळे बिहार, उत्तर प्रदेश बुडाले

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात मुंबईसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. कोकणात तर पावसाने कहर केला असून अनेक ठिकाणी पुरसदृश परिस्थिती झाल्याने अक्षरशः दाणादाण...

अखेर नवीन टर्मिनल प्रवाशांच्या सेवेसाठी खुले

पुणे : लोहगाव येथील बहुप्रतीक्षित नवीन टर्मिनल उद्घाटनानंतर अखेर चार महिन्यांनी रविवारी सुरू झाले. नवीन टर्मिनलवरून पुण्याहून दिल्लीसाठी ‘एअर इंडिया’चे पहिले उड्डाण (एआय-858) झाले....

विज्ञान-रंजन : झूलता पूल

>> विनायक साधारण 1998 च्या पावसाळय़ात आम्ही अनेक मित्रमंडळी धबधबे पाहायला कर्नाटकात गेलो होतो. मध्य जुलैचा असाच मेघाच्छादित काळ. ढगाळ वातावरण आणि ट्रेनमधून सर्वदूर नजरेत...

कोकणातला काजू संपूर्ण हिंदुस्थानात नंबर एकवर, दरवर्षी 1.81 मेट्रिक टन काजूचे उत्पादन

महाराष्ट्रातील काजू संपूर्ण देशात अव्वल क्रमांकावर असून महाराष्ट्रातील काजूची गुणवत्ता सर्वोत्तम आहे. त्यामध्ये फॅटचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे काजू लागवडीला प्रोत्साहन देण्यात येते. त्याचाच...

दिल्ली डायरी – भाजपच्या अध्यक्षपदाचे घोडे अडले कुठे?

>> नीलेश कुलकर्णी जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून बिरूद मिरवून घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सध्या आपला नवा अध्यक्ष निवडता येईनासा झाला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचे...

सामना अग्रलेख- मोरारजी मोदी!

मोदी यांनी दहा वर्षांत महाराष्ट्राची आर्थिक ताकद मोडून काढली व रोजगार नष्ट केला. नाणार रिफायनरी, वाढवणसारखे विषारी प्रकल्प आणून मोदी महाराष्ट्रात रोजगार देण्याच्या वल्गना...

रायगडात धुवाधार; नागोठण्याला पुराचा वेढा

गेल्या तीन दिवसांपासून रायगड जिह्यात धुवाधार पाऊस सुरू असून नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. अंबा नदीला तर पूर आल्याने नागोठण्याला पाण्याचा वेढा पडला आहे....

मुंबई-नाशिक महामार्गावर विचित्र अपघात, कंटेनरची सात गाड्यांना जोरदार धडक

मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाटात रविवारी विचित्र अपघात घडला. कंटेनरने मागून दिलेल्या धडकेने सात गाड्या एकमेकांवर जबरदस्त आदळल्या. या अपघातात 13 ते 14 जण जखमी...

मांदिवली पुल पाण्याखाली; केळशीकडून मंडणगडकडे होणाऱ्या वाहतुकीला पुराच्या पाण्याचा फटका

दापोलीत मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने दाणादाण उडवली आहे. भारजा नदीला आलेल्या पुराने मांदिवली पुल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या पुलावरून होणारी वाहतुक पुर्णतः थांबली आहे. दापोली...

रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट, जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये ( अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना उद्या सोमवार दि.15 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचा...
punjab border jawan

जम्मू-कश्मीरच्या कुपवाडामध्ये घुसखोरीचा डाव उधळला, तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-कश्मीरमध्ये एलओसी जवळील कुपवाडामध्ये हिंदुस्थानच्या सुरक्षा जवानांनी रविवारी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला आहे. दहशतवाद्यांची केरन सेक्टरच्या कुपवाडामध्ये संशयास्पद हालचाल दिसून आली होती. त्यानंतर...

दूध आंदोलनाच्या संघर्ष समितीची महत्वाची घोषणा, सोमवारपासून राज्यव्यापी संघर्ष सप्ताह

दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव मिळावा व दूध प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी दुधाला  एफ.आर.पी. व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू करावे या प्रमुख मागणीसाठी दूध...

गुजरातमध्ये अवैध कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या तीन मजूरांचा गुदमरुन मृत्यू

गुजरातच्या सुरेंद्र नगरमध्ये अवैध कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या तीन मजूरांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. पोलिसांनी रविवारी याबाबत माहीती दिली आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,...

बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर कत्तलीसाठी जाणाऱ्या चार गायी, 36 जनावरे पकडली

बुलढाणा येथील हिंदू राष्ट्र सेना जिल्हा अध्यक्ष व पदाधिकार्‍यांनी मेहकर जवळील बाभुळखेड पुलावर समृद्धी महामार्गाने कंटेनर मधून जालना कडे कत्तलीसाठी जाणार्‍या चार गायी व...

पक्षाच्या गद्दारांची ओळख पटली, लवकरच त्यांच्यावर कारवाई करणार, नाना पटोले यांचा दावा

महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान झाले. यात क्रॉस व्होटिंग झाल्याचीही चर्चा सुरु आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी...

भूस्खलनाच्या भीतीने अकोल्यातील 40 कुटुंबांचे स्थलांतर, डोंगर पायथ्याच्या म्हाळुंगी, सोंगाळवाडी गावांना नोटीस

 पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डोंगराच्या भूस्खलनाचा धोका वाढला आहे. यामुळे अकोले तालुक्यातील डोंगर पायथ्याशी असलेल्या म्हाळुंगी, सोंगाळवाडी, अस्वलेवाडी येथील 40 कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची प्रक्रिया प्रशासनाने...

इंग्लंडची पावले स्वप्नपूर्तीच्या दिशेने, नेदरलॅण्ड्सला नमवत सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत

पिछाडीवर असलेल्या इंग्लंडला स्टॉपेज टाईममध्ये बदली खेळाडू ओली वॉटकिन्सने केलेल्या गोलने युरो कपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवून दिले. सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या...
punjab border jawan

माजी अग्निवीरांसाठी गृह मंत्रालयाची मोठी घोषणा, CISF मध्ये मिळणार 10 टक्के आरक्षण

माजी अग्निवीरांसाठी केंद्राने मोठा निर्णय घेतला आहे. याआधी माजी अग्नीविरांना निमलष्करी सेवेत घेण्याचे आश्वासन सरकारतर्फे देण्यात आले होते. आता गृहमंत्रालयाने निमलष्करी दलात (सीआयएफ) माजी...

मुसेटी भिडणार जोकोविचला, पाच सेटच्या संघर्षात फ्रिट्झचा केला पराभव

पाच सेट आणि साडेतीन तास रंगलेल्या संघर्षात इटलीच्या लोरेंझो मुसेटीने अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झचा 3-6, 7-6(7-5), 6-2, 3-6, 6-1 असा पराभव करत विम्बल्डन टेनिस स्पर्धेत...

गिल आणि जैसवाल जाणार चारशेपार, विश्वविक्रमवीर ब्रायन लाराने वर्तवली शक्यता

12 एप्रिल 2004 या दिवशी ब्रायन लाराने कसोटी क्रिकेटमध्ये रचलेल्या वैयक्तिक 400 धावांच्या एव्हरेस्टवर अद्याप पुणीही चढाई करू शकला नाही. मात्र येणाऱया वर्षात हिंदुस्थानचे...

हिंदुस्थानसाठी पाकिस्तान दूरच, चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजनातही हायब्रीड मॉडेलची शक्यता

तब्बल सात वर्षांनंतर पाकिस्तानला आयसीसीच्या क्रिकेट कॅलेंडरमध्ये स्थान मिळाले होते. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डात (पीसीबी) आनंदाचे वातावरण होते. त्यांनी आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजनाची जोरदार...

वसईतील क्रिकेटपटू सुरेश देवभक्त यांचे निधन

कांगा क्रिकेट सामन्यामध्ये शंभर बळी आणि एक हजार धावा करणारे ज्येष्ठ क्रिकेटपटू सुरेश देवभक्त यांचे आज वयाच्या 83व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. मुंबई रणजीसह...

हिंदुस्थान दौऱ्यापूर्वी हसरंगाने सोडले श्रीलंकेचे कर्णधारपद

हिंदुस्थानचा संघ तीन टी-20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेच्या दौऱयावर येणार आहे, मात्र त्यापूर्वीच अष्टपैलू वानिंदू हसरंगाने कर्णधारपद सोडल्याने श्रीलंका संघाला मोठा धक्का बसलाय. श्रीलंकन...

काँग्रेसचा स्मार्ट मीटर, वीज दरवाढीचा मोर्चा अडवला, नेत्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवले

स्मार्ट मीटर आणि वीज दरवाढविरोधात मुंबई काँग्रेसने आयोजित केलेल्या जनआक्रोश मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आणि काँग्रेसच्या नेत्यांना बीकेसी पोलीस ठाण्यात बसवून ठेवले तर मोर्चात...

ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णाला मिळाले जीवदान, राजावाडी रुग्णालय आणि शिव आरोग्य सेनेच्या प्रयत्नांना यश

शिव आरोग्य सेनेच्या प्रयत्नांमुळे ब्रेन स्ट्रोक आलेल्या ठाण्यातील एका रुग्णाला जीवदान मिळाले आहे. या रुग्णावर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करणाऱया घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांचे...

गणेशोत्सव मंडळांना मीटरसाठी ‘एक खिडकी’ योजना सुरू करा, शिवसेनेची ‘बेस्ट’कडे मागणी

गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ‘बेस्ट’कडून तात्पुरत्या स्वरूपात वीज मीटर मिळवण्यासाठी अनेक आस्थापनांच्या परवानग्या घ्याव्या लागत असल्याने मनःस्ताप होतो. त्यामुळे ‘बेस्ट’ प्रशासनाने ‘एक खिडकी’...

मोहोळचे तत्कालीन वादग्रस्त तहसीलदार प्रशांत बेडसे निलंबित

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वादग्रस्त तत्कालीन तहसीलदार प्रशांत बेडसे यांना राज्य शासनाने निलंबित केले आहे. प्रशांत बेडसे हे सध्या पुणे जिह्यातील खेड तालुक्याचे तहसीलदार...

शिवसेनेच्या प्रयत्नामुळे जोगेश्वरीतील अपुऱ्या पाणीपुरवठय़ाची चिंता मिटली

गेल्या 15 दिवसांपासून जोगेश्वरी पूर्व येथील प्रतापनगर, शिवटेकडी विभागातील नागरिक अपुऱ्या पाणीपुरवठय़ाच्या समस्येमुळे हैराण झाले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रयत्नांमुळे येथील अपुऱ्या...

संबंधित बातम्या