सामना ऑनलाईन
1875 लेख
0 प्रतिक्रिया
आषाढीनिमित्त गोवा आयर्न मॅनने जामखेड ते पंढरपूर्ण पायी धावत केले पूर्ण
2022 चे गोवा आयर्न मॅन तसेच लाडाख येथील अतिउंच व अवघड अशी खरदुंग चॅलेंज मॅरेथॉन सप्टेंबर 2023 रोजी पुर्ण करणारे डॉ. पांडुरंग सानप यांनी...
शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी 400 रुपये लाच मागितली, लाचखोर अटकेत
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी 400 रुपये लाच मागणारा लाच लूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. तक्रारदार...
एसटी चालकाचा वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ, दारूच्या नशेत गाडीचा केला अपघात
>> प्रसाद नायगावकर
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला अनेक वारकरी तसेच विठ्ठल भक्त विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरपूरला जातात. आषाढी एकादशी निमित्त वर्धा एस टी डेपोने...
पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल नाशिक विभागीय आयुक्तांना सादर करणार
राज्यभरात चर्चेत असलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना तसेच त्यांच्या कुटुंबांना दिलेल्या सर्व कागदपत्राची पडताळणी सुरू असून आज नाशिक विभागीय आयुक्तांना त्याचा अहवाल जाणार...
…त्यावेळी 15 सेकंदाची जाहीरातही मिळायची नाही, विकी कौशलने जुन्या आठवणींना दिला उजाळा
बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने इंडस्ट्रीत 12 वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने त्याने काही दिवसांपूर्वी ऑडीशनच्या दिवसांमधील एक फोटोही शेअर केला होता. नुकतेच त्याने आगामी सिनेमा...
मध्य प्रदेशात धक्कादायक घटना! जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात महिला झाल्या निर्वस्त्र, वाचा काय घडलं…
मध्यप्रदेशातून एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. लग्नाच्या दिवशी चोरीच्या आरोपाखाली पकडला गेलेल्या नवरदेवाला पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. अचानक मृत्यू झाल्याने हादरलेल्या...
वरळी हिट अॅण्ड रन प्रकरण : मिहीर शहा याला 30 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी
वरळी हिट अॅण्ड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सहा दिवसांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने मिहीरला...
भाजपच्या सर्व्हेचा घेतला धसका, अजित पवार करणार 288 मतदारसंघांत सर्व्हे
लोकसभेपूर्वी भाजपने केलेल्या सर्व्हेचे कारण देत मिंधे आणि अजित पवार गटाच्या उमेदवारांना उमेदवारी दिलेली नव्हती. भाजपच्या या सर्व्हेचा अजित पवार गटाने धसका घेतला असून...
बेकायदेशीर होर्डिंग प्रकरणी म्हाडाची ‘वेट ऍण्ड वॉच’ची भूमिका, पालिकेच्या निर्णयानंतरच पुढील कारवाईची दिशा
म्हाडाच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या उभ्या असलेल्या हार्ंडग प्रकरणी म्हाडाने सध्या ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. बेकायदेशीर होर्डिंगबाबत पालिकेच्या निर्णयानंतर म्हाडा कारवाईची दिशा ठरवणार आहे....
पूजा खेडकर यांना वायसीएम रुग्णालयातून अस्थीव्यंगाचे प्रमाणपत्र
गेल्या पंधरा दिवसांपासून विविध कारणांनी चर्चेत असलेल्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातून अस्थिव्यंगाचे प्रमाणपत्र घेतल्याची...
बंगल्याला कुलूप ठोकून खेडकर दाम्पत्याची धूम, रिव्हॉल्व्हर प्रकरणात पोलिसांना चकवा
शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून दमदाटी केल्याप्रकरणी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्यासह सात जणांविरुद्ध पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे....
‘बेस्ट’च्या जीर्ण वसाहती, आगारांमुळे रहिवासी, प्रवाशांच्या जिवाला धोका; काळा किल्ला आगारात सज्जा कोसळला
मुंबईतील 30 लाखांवर प्रवाशांना वाहतुकीची सेवा देण्यासाठी झटणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या अनेक जीर्ण वसाहती आणि आगारांमुळे प्रवासी, रहिवासी, कर्मचाऱयांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. काळा...
मुख्यमंत्र्यांच्या ‘मित्रा’मार्फत मर्जीतल्या अधिकाऱ्यांचे एसआरएत ‘पुनर्वसन’, वर्षानुवर्षे ठिय्या… प्रतिनियुक्तीचे नियम धाब्यावर
झोपडपट्टीवासीयांना पुनर्विकास होऊन हक्काचे घर मिळावे म्हणून ‘एसआरए’च्या माध्यमातून काम होणे अपेक्षित असताना मिंधे सरकारच्या आशीर्वादाने झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणात गेल्या अनेक वर्षांपासून मर्जीतले अधिकारी...
गुजरात जीएसटी आयुक्तांकडून साताऱ्यातील गावाची खरेदी, राष्ट्रीय हरित लवादाने पाच जणांना बजावली नोटीस
गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी महाबळेश्वरजवळील 620 एकर जमिनीवर विस्तारलेले अख्खे गाव खरेदी केल्याच्या प्रकाराची राष्ट्रीय हरित लवादाने दखल घेतली आहे. लवादाने महाराष्ट्र...
सरकारला मोठा दंड ठोठावू, वसुली अधिकाऱ्यांकडून करू! कोर्टाचे आदेश न पाळणाऱ्या प्रशासनावर तीव्र संताप
भुलेश्वर परिसरातील सोन्या-चांदीचे दागिने घडवणाऱ्या कारखान्यांमधून होणाऱ्या प्रदूषणाची उच्च न्यायालयाने सोमवारी गंभीर दखल घेतली. कोर्टाने सहा वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशाचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने अद्याप पालन...
‘मातोश्री’वर शंकराचार्यांच्या पादुकांचे विधिवत पूजन, उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतले आशीर्वाद
ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट दिली. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब शंकराचार्यांच्या पादुकांचे विधिवत पूजन करून त्यांचा...
हायकोर्टाचा माहुलमध्ये जाण्यास नकार देणाऱ्याला दिलासा, महिना दहा हजार रुपये भाडे देण्याचे आदेश
देशातील श्रीमंत महापालिकेने तारतम्य ठेवायला हवे, असे कान उपटत उच्च न्यायालयाने एका झोपडीधारकाला महिना दहा हजार रुपये भाडे देण्याचे आदेश दिले. प्रदुषणामुळे या झोपडीधारकाने...
जोगेश्वरीची पीएमजीपी वसाहत धोकादायक; म्हाडा 942 कुटुंबांना हलवणार
जोगेश्वरी पूर्व पूनम नगर येथील पीएमजीपी वसाहत धोकादायक झाली आहे. पावसाळय़ात इमारतीची पडझड होऊन होणारी जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी ही धोकादायक वसाहत तत्काळ रिक्त...
कळंबमधील साईराम अर्बन मल्टीस्टेटमध्ये कोट्यावधींचा घोटाळा, 12 जणांविरोधात गुन्हा दाखल
कळंब शहरातील श्री. साईराम अर्बन मल्टीस्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी (लि. बीड) येथील शाखेने तब्बल 1कोटी 90 लाख रुपयांचा गंडा ठेविदारांना घातला आहे. या प्रकरणी...
133 रुपयांच्या मोमोजसाठी ‘या’ कंपनीला मोजावे लागले 60 हजार रूपये
फूड डिलिव्हरी अॅपसंदर्भात कायम वेगवेगळ्या मनोरंजक गोष्टी समोर येत असतात. दरम्यान कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये झोमॅटो अॅपवरुन मोमोज ऑर्डर केले होते. मात्र ते ऑर्डर पोहोचलीत नाही....
मरीन ड्राईव्हच्या समुद्रात उडी घेऊन तरुणीने संपविले जीवन, तपासात कारण झाले स्पष्ट
सध्या आत्महत्येचे प्रमाण वाढले असून तरुणपिढी तणावामुळे टोकाचे पाऊल उचलताना दिसतात. मुंबईतील मरीन ड्राईव्हच्या समुद्रात उडी घेत एका 23 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक...
मुंबई पाठोपाठ आता यवतमाळ जिल्ह्यातही हिट अँड रन केस ,महिलेचा दुर्दैवी मृत्यू
>> प्रसाद नायगावकर
पुण्यानंतर मुंबईत झालेल्या हिट अॅण्ड रन प्रकरणाने मुंबई हादरली असताना आता यवतमाळमध्ये हिट अॅण्ड रनची घटना घडली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे...
‘आठवी-अ’च्या तुफान यशानंतर लवकरच ‘दहावी-अ’ वेबसिरीज
शाळेचे दिवस हा प्रत्येक व्यक्तीसाठी एक हळवा कोपरा असतो. त्या शालेय जीवनाच्या सुखद आठवणींना उजाळा देण्याचे काम ‘इट्स मज्जा’ आणि ‘कोरी पाटी प्रॉडक्शन’च्या `आठवी...
पारनेर तालुक्याला 121 कोटी रूपये खरीपाचा पिक विमा, खासदार नीलेश लंके यांची माहिती
मागील सन 2023 मधील पिक विम्यापोटी पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना 121 कोटी रूपयांचा पिक विमा मंजुर झाल्याची माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली. यापूर्वी 16...
उत्कंठावर्धक ‘लाईफलाईन’चा टिझर प्रदर्शित
महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त अभिनेते अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांची प्रमुख भूमिका असणारा 'लाईफलाईन' चित्रपट येत्या 2 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे....
शिवभक्तांवर गुन्हा नोंदवून त्यांना जबाबदार धरण्यापेक्षा मला जबाबदार धरा- संभाजीराजे छत्रपती
विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात केलेल्या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागले. तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. यावेळी शिवभक्तांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यावर सोमवारी संभाजीराजे छत्रपती आज...
भाजपच्या रथाला महाराष्ट्राने रोखले, लोकसभेचे निकाल डबल इंजिन सरकारला इशारा- अलका लांबा
महाराष्ट्र एक मोठे राज्य असून एक मजबूत संघटनच निवडणुका लढून जिंकू शकते त्यासाठी संघटन सशक्त असले पाहिजे. महिलांची लोकसंख्या 50 टक्के आहे, ही नारीशक्ती...
विशाळगडावरील अतिक्रमण हटावला हिंसक वळण, बारा पोलिसांसह 18 जण जखमी
ऐतिहासिक विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्याबाबत जिल्हा प्रशासन आणि मिंधे सरकारने केलेल्या दुर्लक्षाचे दुष्परिणाम आज दिसून आले. शिवप्रेमींमध्ये घुसलेल्या समाजपंटकांनी गडावर दहशत माजवली. गडावर आणि पायथ्याशी...
कोकणात कोसळधार ! जगबुडी, नारंगी, वशिष्ठी, अंबा नद्यांना पूर; रत्नागिरी, रायगड जिल्हय़ांना रेड अॅलर्ट
पावसाने विकेण्डला आणखीनच रौद्ररूप धारण केले असून कोकणावर अक्षरशः आभाळ कोसळले आहे. खेडमध्ये जगबुडी, नारंगी नदी, चिपळूणची वशिष्टी, मंडणगडमधील भारज नदी आणि नागोठण्याच्या अंबा...
अमेरिका हादरली… निवडणुकीला गालबोट, ट्रम्प यांच्यावर भरसभेत गोळ्या झाडल्या
अमेरिकेचे माजी अध्यक्ष आणि यंदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भरप्रचारसभेत जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने अमेरिका हादरली आहे. ट्रम्प यांच्यावर पाच...