ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1875 लेख 0 प्रतिक्रिया

कृषिमंत्र्यांच्याच राज्यात शेतकऱ्यांवर अन्याय! जिल्हाधिकारी कार्यालयात न्यायासाठी शेतकऱ्याचे लोटांगण

मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात एका शेतकऱ्याची जमीन भूमाफियांनी बळकावल्याने त्याला न्यायासाठी लोटांगण घालण्याची वेळ आली आहे. वारंवार याबाबत तक्रार करुनही त्यावर कोणीच दखल...

पोटनिवडणुकीआधी यूपीत भाजपला मोठा धक्का, विजय बहादूर यादव यांची घरवापसी

उत्तरप्रदेशात विधानसभेच्या 10 जागांवर होणाऱ्या पोटनिवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का बसला आहे. लखनऊचे माजी जिल्हा पंचायत अध्यक्ष विजय बहादूर यादव यांनी आपल्या अनेक साथीदारांसोबत मिळून...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित दादांचे हेलिकॉप्टर ढगात हरवले, भरकटण्याची सहावी वेळ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे हेलिकॉप्टर आज बूधवारी विदर्भाच्या ढगात काही काळ हरवल्याचे समोर आले. हेलिकॉप्टर ढगात भरकल्यानंतर पायलटने मोठ्या कौशल्याने हेलिकॉप्टर जमीनीवर...

Dombivli News : मस्करी बेतली जीवावर, तिसऱ्या मजल्यावरुन पडून महिलेचा मृत्यू

आपल्याला मित्र मैत्रीणींसोबत मस्करी करण्याची अनेकदा सवय असते. पण ही मस्करी त्यांच्या जीवावर बेतणार नाही ना याची काळजी घेणे गरजेचे आहे. अशीच मस्करी करणे...

पनवेलच्या कुटुंबाचा शिरवळजवळ अपघात, रिक्षा उलटून सासऱ्याचा मृत्यू; सून जखमी

कोरेगाव येथे डॉक्टरांकडून तपासणी करून परत जाताना शिरवळ येथे रिक्षा पलटी होऊन सासऱयाचा मृत्यू झाला, तर सून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मुलाचे...

शेतकऱ्याला मारहाण करून कांद्याच्या पट्टीचे पैसे लुटले, जामखेडमधील घटनेने खळबळ

जामखेड येथे कांदा विकून मिळालेले पट्टीचे पैसे घेऊन परत गावी जात असताना जामखेड-करमाळा रोडवरील चुंबळी फाटय़ाजवळ पाठीमागून दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी शेतकऱयाची दुचाकी रोखून...

झाडाणी प्रकरण राष्ट्रीय हरित न्यायालयात! सुमोटा याचिका दाखल करत जिल्हाधिकाऱयांसह पाचजणांना नोटीस

‘सह्याद्री वाचवा’ मोहिमेंतर्गत माहिती अधिकार, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी उघडकीस आणलेले झाडाणी प्रकरण आता राष्ट्रीय हरित न्यायालयात पोहचले आहे. एकीकडे अपर जिल्हाधिकारी यांच्यासमोर...

kolhapur News : शिवसेनेच्या ओळखपत्रामुळेच जीव वाचला!

>> शीतल धनवडे छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवभक्त म्हणून ज्यांनी विशाळगडाच्या दुर्गम भागात येणाऱया शिवभक्तांना धर्माच्या पलीकडे जाऊन सेवा दिली, त्या गजापूर-मुसलमानवाडीत समाजकंटकांनी रविवारी हिंसाचार केला....

आठ हजार पोलिसांचा जागता पहारा,  पोलिसांना क्यूआर कोड, पोलीस अधीक्षकांचे ऑनलाईन लक्ष

आषाढी वारीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येणाऱया लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी व वारी सुरक्षितपणे पार पडण्यासाठी 8100च्या आसपास पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांचा जागता पहारा राहणार आहे....

अवघी दुमदुमली पंढरी, वारकऱ्यांची विक्रमी गर्दी; विठ्ठल नामाचा गजर

>> सुनील उंबरे  आषाढी एकादशीचा महासोहळा उद्या (17 रोजी) पंढरपुरात साजरा होत आहे. या महासोहळ्यासाठी पंढरीच्या दाहीदिशांनी वारकऱयांची रीघ लागली असून, शेकडो दिंडय़ा अन् पालख्या...

चुकीच्या घरी चोरी केल्याची उपरती अन् चोराने मागितली चक्क माफी, कविवर्य नारायण सुर्वे यांचे...

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली’... अशा थेट मनाला भिडणाऱया शब्दांत शोषित, कष्टकरी लोकांच्या वेदना आपल्या कवितेतून मांडणाऱया कविवर्य नारायण सुर्वे यांच्या घरी चोरी...

खूशखबर ! आरोग्य विम्याचा ‘क्लेम’ त्वरित ‘सेटल’ होणार

आता हेल्थ इन्शुरन्स क्लेम कुठेही अडकणार नाही, डिस्चार्जचीही झंझट राहणार नाही, अगदी मोबाईलवर क्लेम स्टेटस तपासता येणार आहे. आरोग्य विम्याचे दावे त्वरित सेटल व्हावे...

डेंग्यूवर लस येतेय! 10 हजार लोकांवर होणार चाचणी

पावसाळा आला की डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढते. यामुळे मृत्यूही होतात. खूशखबर म्हणजे आता डेंग्यूला रोखण्यासाठी लस तयार करण्यात आली असून याची चाचणी 10335 नागरिकांवर...

जगभरातून महत्वाच्या बातम्या

जुळ्यांचा पुश-अपचा ’वर्ल्ड रेकॉर्ड’ हविश आणि हर्षिल धर्मेश वाडिया या दोन जुळ्या मुलांनी एका तासात जोडय़ांमध्ये जास्तीत जास्त हिंदू पुश-अप करण्याचा जागतिक विक्रम आपल्या नावावर...

टीसीएस देणार नोकरीची संधी, 40 हजार फ्रेशर्सना मिळणार नोकऱ्या

वर्षभरापासून आयटी (तंत्रज्ञान) क्षेत्र मंदीच्या कचाटय़ात सापडले आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपातीच्या नावाखाली लाखो तरुणांना नोकरीवरून काढून टाकले आहे. यामुळे जगभरातील दोन लाख...

चंद्रावर सापडली 100 मीटर लांबीची गुहा, भविष्यात मानवांसाठी ठरू शकते कायमस्वरूपी घर

  पृथ्वीनंतर मंगळ आणि चंद्र हे शास्त्रज्ञांसाठी नेहमीच कुतुहलाचे विषय बनून राहिले आहेत. चंद्राला स्पर्श करून त्यावर अंतराळयान उतरवल्यानंतर आता तिथे लोकांना राहता येईल का,...

One Nation One Rate: सोन्यासाठीही आता ‘वन नेशन वन रेट’ धोरण

सध्या देशभरात सोन्याचे भाव वेगवेगळे आहेत. सोन्या-चांदीचे दर राज्यांतील वेगवेगळे कर आणि अन्य गोष्टींशी संबंधित असतात. त्यामुळे प्रत्येक राज्यात, शहरात सोन्या-चांदीचे दर भिन्न असतात....

शाहू महाराजांची विशाळगडाला भेट, गजापुरातील हिंसाचारग्रस्तांच्या व्यथा ऐकल्या

ऐतिहासिक विशाळगड आणि परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत रविवारी समाजकंटकांच्या पूर्वनियोजित हल्ल्यात नुकसान झालेल्या गजापूर-मुसलमानवाडी या गावाला खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार सतेज पाटील, माजी...

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत मिंधे सरकारचा भेदभाव, मुस्लिम तीर्थक्षेत्रांचा समावेश नसल्याने नाराजी

ज्येष्ठ नागरिकांना महायुतीकडे आकर्षित करण्यासाठी मिंधे सरकारने सुरू केलेली ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ वादाच्या भोवऱयात सापडली आहे. या योजनेत मुस्लिम धर्मीयांच्या तीर्थस्थानांचा समावेश नसल्याने मुस्लिम...

साई मंदिर सुरक्षेसाठी 7 सदस्यीय समिती गठीत करा, उच्च न्यायालयाचे आदेश

शिर्डी येथील साईबाबा मंदिराच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ किंका सीआयएसएफ तैनात करण्यासंदर्भात शिफारस करण्यासाठी 7 सदस्यीय समिती गठीत करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील...

पूजा खेडकर आणि कुटुंबाला दिलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी सुरू, विभागीय आयुक्तांना अहवाल पाठविणार 

राज्यभरात चर्चेत असलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना तसेच त्यांच्या कुटुंबाला दिलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी सुरू असून आज नाशिक विभागीय आयुक्तांना त्याचा अहवाल पाठविणार...

पुण्याचे जिल्हाधिकारी दिवसे यांच्याविरुद्ध खेडकर यांची छळाची तक्रार

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात छळाची तक्रार दाखल केली आहे. वाशिमच्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांच्या...

विशाळगड प्रकरणाला जातीधर्माचा रंग देऊ नका – संभाजीराजे

हा जातीधर्माचा नव्हे, तर गडावरील अतिक्रमणाचा विषय होता. त्यामुळे कुणीही याला जातीधर्माचा रंग देऊ नये, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत केले. विशाळगड किल्ल्याला...

जयभीमनगर प्रकरणी दोन आठवडय़ांत अहवाल द्या!  पोलीस, मुंबई महापालिकेला विधानसभा अध्यक्षांचे निर्देश

दोन आठवडय़ात सर्व बेघर रहिवासीयांना निवारा उपलब्ध करून द्या आणि एका वरिष्ठ पातळीवर या सर्व प्रकरणाची सखोल तपासणी करून अहवाल सादर करा, असे निर्देश...

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांना धक्का, शहराध्यक्ष अजित गव्हाणेंसह चार पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पिंपरी-चिंचवड शहरात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह कार्याध्यक्ष, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष, भोसरी विधानसभा अध्यक्षांनी मंगळवारी...

कामाठीपुरातील 100 वर्षे जुन्या इमारतीवर हातोडा, हायकोर्टाने फेटाळली भाडेकरूंची याचिका

कामाठीपुरामधील 100 वर्षे जुनी इमारत पाडण्याला विरोध करणारी येथील रहिवाश्यांची याचिका उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. येथील घरे रिकामी करण्यास मुदत द्यावी ही विनंतीदेखील...

राजकारण्यांनी धर्माबाबत लुडबूड करू नये, मी राजकारणावर बोलणार नाही; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचे परखड बोल

आपल्या धर्मात विश्वासघात हे सर्वात मोठे पाप आहे, हा सर्वात मोठा घात आहे, उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात झाला आहे. याचे दुःख आहे. उद्धव ठाकरे...

होलार समाजाने अडविला मुख्यमंत्र्यांचा रस्ता, विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी केले आंदोलन

आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर मध्ये दाखल होत असताना अखिल भारतीय होलार समाजाच्या युवकांनी शिंदे यांच्या गाड्यांचा ताफा अडवून...

ओमानमध्ये मशिदीजवळ अंदाधुंद गोळीबार, एका हिंदुस्थानी व्यक्तीसह 6 जणांचा मृत्यू

ओमानची राजधानी मस्कतमध्ये एका मशिदीजवळ सोमवारी अंदाधुंद गोळीबार झाला. या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका हिंदुस्थानी नागरिकाचा मृत्यू झाला असून एकजण...

Delhi Liquor Policy : के.कविता यांची तब्येत बिघडली, रूग्णालयात केले भरती

कथित मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँण्ड्रींग प्रकरणात तिहार तुरुंगात असलेल्या तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांची मुलगी के कविता यांची मंगळवारी अचानक तब्येत बिघडली....

संबंधित बातम्या