सामना ऑनलाईन
1875 लेख
0 प्रतिक्रिया
निर्माल्याचे पावित्र्य राखा! सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची पालिकेकडे मागणी
गणेशोत्सव काळात मोठय़ा प्रमाणात निर्माण होणाऱया निर्माल्यासाठी मंडळे आणि महापालिकेच्या वतीने निर्माल्य कलश जागोजागी ठेवले जातात. मात्र, हे निर्माल्य कलश केवळ गणेशोत्सवापुरतेच मर्यादित ठेवू...
पदकांची दुप्पट आशा, 117 खेळाडू आणि मिशन 15 मेडल; हिंदुस्थानी खेळाडू महापराक्रमासाठी सज्ज
टोकियोत 124 खेळाडूंच्या विक्रमी पथकाने सात पदकांची कमाई केली तेव्हा अवघ्या हिंदुस्थानात जल्लोष झाला होता. आताही हिंदुस्थानचे 117 खेळाडूंचे महापथक पॅरिस गाठणार असून या...
महिला आशियाई क्रिकेट स्पर्धा आजपासून
आठ देशांचा समावेश असलेली महिला आशियाई क्रिकेट स्पर्धा 19 जुलैपासून सुरू होतेय. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पारंपारिक वट्टर प्रतिस्पर्धी हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना...
हायकोर्टात मोदी सरकार लुळेपांगळे, विविध खात्यांची योग्यरीत्या बाजू मांडली जात नाही, न्यायमूर्तींच्या खंडपीठाचे निरीक्षण
मिंधे सरकारप्रमाणे मोदी सरकारविरोधात याचिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र अनेक प्रकरणांत मोदी सरकारचे वकील सुनावणीबाबत गंभीर नसतात. त्यांच्या उदासीनतेवर उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी...
विधानसभेसाठी राजकीय पक्षांच्या बैठकांचा सिलसिला सुरू
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे. आजच्या दिवसात राष्ट्रवादी काँग्रेससह भारतीय जनता पक्ष, मिंधे गट आणि अजित पवार गटाच्या बैठका...
दहिसर जकात नाक्याची जागा,धारावी पुनर्वसन प्रकल्पाला देऊ नका
मुंबई महानगरपालिकेच्या आर उत्तर विभागातील दहिसर जकात नाक्याची जागा धारावी पुनर्वसन प्राधिकरणाला देण्याचा घाट सरकारकडून घातला जात आहे, मात्र असे झाल्यास आधीच पायाभूत सुविधांसाठी...
NEET पेपरफुटी प्रकरणी CBI ची मोठी कारवाई, पाटणा येथून चार डॉक्टरांना केली अटक
नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने मोठी कारवाई केली आहे. सीबीआयच्या पथकाने गुरुवारी 18 जुलै रोजी पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित 4 विद्यार्थ्यांना अटक केली आहे....
धोतर घातल्याने शेतकऱ्याला मॉलमध्ये प्रवेश नाकारला, ‘त्या’ मॉलवर सरकारने केली कारवाई
कर्नाटकातील बंगळुरु शहरातील प्रसिद्ध जीटी मॉलवर सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. एका शेतकऱ्याला धोतर घातले म्हणून मॉलमध्ये प्रवेश न दिल्याने सिद्धारमैया सरकारने मॉलला सात...
ग्लोबल वॉर्मिगशी लढण्यासाठी दापोलीतल्या विद्यार्थ्यांनी उपक्रम, केले रानबिया संकलन व परसबाग वृक्षारोपण
क्षितिज कला मंच दापोलीची आगळी वेगळी वृक्षारोपण मोहीम पार पडली. शेतकऱ्यांच्या घराच्या मागे असलेल्या परसबागेत शेतकऱ्यांच्या आवडीचे झाड लावणे आणि मुलांमध्ये निसर्गाबद्दल आवड कुतुहल...
सारा तेंडुलकर बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार? व्हॅनिटी व्हॅनमध्ये जातानाचा व्हिडीओ व्हायरल
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याची मुलगी सारा तेंडूलकर तिच्या सौंदर्य आणि स्टायलिश लूकसाठी कायम चर्चेत असते. सध्या साराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात...
यवतमाळ येथे काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांची तीव्र निदर्शने
>> प्रसाद नायगावकर
काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वतीने यवतमाळच्या दत्त चौकात तीव्र...
जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा डाव उधळला, कुपवाडामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा
जम्मूतील डोडामधील दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर आता कश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा डाव उधळला आहे. सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा...
जान्हवी कपूरची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची तब्येत बिघडली आहे. तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिला फूड इन्फेक्शन झाले असून तिला साऊथ मुंबईच्या एच एन रिलायन्स...
खड्डय़ांमुळे झालेल्या मृत्यूसाठी पालिका आयुक्त, सरकारी यंत्रणांना जबाबदार धरा; हायकोर्टाला याचिकाकर्त्यांचे साकडे
मुंबई महानगरातील रस्त्यांची योग्य देखभाल राखण्यात पालिका व इतर सरकारी यंत्रणा अपयशी ठरल्या आहेत, असा दावा करणाऱया अवमान याचिकेवर उच्च न्यायालय लवकरच अंतिम निकाल...
जोतिबा फुले आरोग्य योजना विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी, आरोग्य योजनेपासून सर्वसामान्य रुग्ण वंचितच
सर्वसामान्य रुग्णांना वेळीच व योग्य उपचार मिळावा यासाठी राज्य सरकारने महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेत सरकारने केलेले बदल विमा कंपन्यांचे खिसे भरण्याची केल्याचा आरोप...
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात दाखल
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनच्या व्हिक्टोरिया अॅण्ड अल्बर्ट म्युझियममधून आज विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आली. आता ही वाघनखे सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुरातन...
धारावी पुनर्वसन प्रकल्प : मुंबई बचाव समिती मंत्रालयावर धडकणार
धारावीसह मुंबईतील मोक्याच्या सरकारी आणि मुंबई महापालिकेच्या जागा अदानीच्या घशात घालण्याच्या मिंधे सरकारच्या कटकारस्थानाला विरोध करण्यासाठी स्थापन झालेली मुंबई बचाव समिती लवकरच मंत्रालयावर धडक...
चुकीच्या पद्धतीने पुन्हा भरती प्रक्रिया राबवू नका! स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचा सज्जड दम
महाराष्ट्रासह देशभरातून मुंबईत आलेल्या उमेदवारांना कोणत्याही सोयीसुविधा न पुरवता पावसात उभे केले जाते. त्यांच्या आरोग्याची आणि जिवाची पर्वा केली जात नाही. अशा प्रकारे चुकीच्या...
जेवणाच्या टिफिनचे कंत्राट देण्याच्या बहाण्याने फसवाफसवी, शेकडो महिलांना लावला चुना
मी मेट्रो, एल अॅण्ड टी, एमएमआरडीए अशा मोठय़ा ठिकाणी अधिकारी असून माझ्या हाताखाली शेकडो कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना जेवणाच्या टिफिनची व्यवस्था करायची आहे. मी...
राज्यातील सर्व शाळांमध्ये महावाचन उत्सव, बिग बी अमिताभ बच्चन बँड अँबेसिडर
राज्यातील सर्व शाळांतील तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण विभागाकडून 22 जुलै ते 30 ऑगस्ट यादरम्यान ‘महावाचन उत्सव’ हा उपक्रम राबवला जाणार असून या...
एसआरएमधील गैरप्रकाराच्या शेकडो तक्रारी;पण ऍण्टी करप्शन ब्युरोकडून वाटाण्याच्या अक्षता
मुंबईतल्या असंख्य गोरगरीबांच्या हक्काचे घर साकार करणाऱया झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणातील (एसआरए) गैरप्रकारांबाबत आतापर्यंत शेकडो तक्रारी पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) दाखल झालेल्या आहेत. पण...
रस्त्यांच्या कामाचा दर्जा राखला नाही तर कंत्राटदारासह सुपरवायझरवरही कारवाई, कामावर आयआयटी मुंबईची नजर
मुंबई शहर विभागातील रस्तेकाम करण्यासाठी कंत्राटदार मिळत नसल्यामुळे पालिकेच्या नाकीनऊ येत असताना कामाच्या दर्जात कोणतीही तडजोड करणार नाही असा निर्णय पालिकेने घेतला आहे. यामध्ये...
गुंतवणुकीच्या नावाखाली व्यावसायिकाची फसवणूक, 9 लाख रुपयांना लावला चुना
गुंतवणूक केल्यास 10 ते 100 टक्के नफा देऊ असे सांगून ठगाने व्यावसायिकाला 9 लाख रुपयांना चुना लावला आहे. याप्रकरणी मालाड पोलिसांनी गुन्हा नोंद करून...
एनसीबीची नवी मुंबईत कारवाई, ड्रग सिंडिकेटचा केला पर्दाफाश
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) मुंबई युनिटने नवी मुंबईत कारवाई करून ड्रग सिंडिकेटचा पर्दाफाश केला. एनसीबीने कारवाई करून 31 किलो मेफ्रेड्रोन जप्त केले. याप्रकरणी सुफियान...
एक टक्का व्याजाने लोन देण्याच्या नावाने झोल, महिलेची फसवणूक करणाऱ्या भामट्याला बेड्या
रस्त्याने चालता चालता कुठल्याही महिलेला थांबवायचे आणि तुमचे पती अथवा कोणी नातेवाईक माझ्या ओळखीचे असल्याचे उगीचच सांगायचे. मग बोलबच्चनगिरी करून मी एक टक्का व्याजाने...
Photo – आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुंबईभर विठुनामाचा गजर
पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी आणि भाविकांनी विठुनामाचा एकच गजर केला. मुंबईतही शिवसेना, सामाजिक संस्था, मंडळे यांच्या वतीने ठिकठिकाणी दिंडी आणि कीर्तन सोहळे आयोजित...
थेट म्हाडाच्या उपाध्यक्षांपुढे 22 जुलैला मांडा तक्रारी
लोकसभा निवडणूक आणि त्यापाठोपाठ विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेमुळे गेल्या तीन ते चार महिन्यांपासून बंद असलेल्या म्हाडाच्या लोकशाही दिनाला अखेर मुहूर्त मिळाला...
यवतमाळमध्ये 12 लाखाच्या मुद्देमालासह गुटखा तस्करास अटक
>> प्रसाद नायगावकर
यवतमाळ शहरातील पांढरकवडा रोडवरील जनक पॅलेस परिसरातील एका वाहनातील गुटख्यावर उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने कारवाई केली. यातसुमारे 7 लाखाचा गुटखा तर पाच...
दुबईच्या राजकुमारीने दिला इंस्टाग्रामवरुन तलाक, नेमकं काय आहे हे प्रकरण ते वाचा
फोनवरुन, सोशल मीडियावरुन तलाक दिल्याची अनेक प्रकरणं वाचली, पाहिली असतील. आता चक्क दुबईची राजकुमारी शेखा माहरा यांनी पती शेख माना याला थेट इंस्टाग्रामवरुन तलाक...
आता विद्यापिठांच्या कॅण्टिनमधील ‘या’ पदार्थांच्या विक्रीवर बंदी, यूजीसीने जारी केली मार्गदर्शक तत्वे
कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. आता विद्यापिठांमधील कॅण्टिनमध्ये मिळणारे समोसे, नूडल्स सारखे पदार्थांच्या विक्रीवर बंदी येणार असून कॅण्टीनमध्ये विद्यार्थ्यांना सकस आहार मिळणार आहे....