सामना ऑनलाईन
1875 लेख
0 प्रतिक्रिया
जालन्यातील भाविकाचा केदारनाथ येथे मृत्यू, जिल्हाधिकार्यांनी दिली माहिती
केदारनाथ येथे आज 21 जुलै रोजी रविवारी सकाळी पावसामुळे दरड कोसळून तीन भाविक ठार तर आठ जखमी झाले आहेत. यात जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील...
गद्दारांना पाडून पहिली लढाई जिंकली, आता विधानसभाही जिंकूच; बबनराव थोरात यांचा निर्धार
गद्दारांच्या विरोधातील ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर आता विधानसभा हे आपले लक्ष्य असून, एक विजय मिळविल्यानंतर विरोधक दुप्पटीने कामाला लागले आहेत. मात्र लाडका भाऊ, लाडकी बहिण...
शहांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले 90 टक्के लोकं भाजपात, सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल
केंद्रिय मंत्री अमित शहा यांनी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जबरदस्त पलटवार केला आहे. अमित शहा यांनी भ्रष्टाचाराचे...
रेल्वे सेवा कमकुवत झाल्यानेच अपघात वाढले; मल्लिकार्जुन खरगे यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
वाढत्या रेल्वे अपघाताबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. रेल्वेला वेळेवर पैसे मिळत नाहीत, तसेच तांत्रिक पदेही भरली जात नाहीत....
काजळी नदीला पूर, मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी पुल वाहतुकीसाठी बंद
काजळी नदीला पूर आल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.लांजा तालुक्यातही पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी पाणी भरले आहे.पुराचे पाणी...
आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्याने बांधलेल्या इमारतीत ओपीडीच्या प्रतिक्षेत रूग्ण
आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे बांधकाम हे सप्टेंबर 2019 मध्ये सुरू करण्यात आले होते. मात्र 4 वर्ष होत आली तरी अजूनही इमारतीचे बांधकाम...
केंद्राच्या डिजिटल इंडियाला हरताळ, एसआरएमध्ये घर हस्तांतरण अजूनही ‘ऑफलाईन’
केंद्र सरकारच्या आदेशानंतर राज्य सरकारने राज्याचा कारभार ‘गतिमान’ पद्धतीने करण्यासाठी सर्व परवानग्या ऑनलाईन पद्धतीने देण्यास सुरुवात केली, पण झोपडपट्टी पुनर्वसन योजनातील(एसआरए) घरांचे अजून ऑफलाईन...
ऑलिम्पिक खेळाडूंमध्ये पुन्हा हरयाणाचे वर्चस्व, महाराष्ट्राचे फक्त पाच खेळाडू ठरले पात्र
क्रीडाविश्वातील सर्वेच्च क्रीडा महोत्सव अर्थात पॅरिस ऑलिम्पिकचा थरार सुरू होण्यास जेमतेम सहा दिवसांचा अवधी उरलाय. हिंदुस्थानच्या 117 खेळाडूंचे पथक या क्रीडा महोत्सवात कौशल्य पणाला...
भारतीय कामगार सेनेच्या दणक्यामुळे ‘एविस इंडिया मोबिलिटी’ने कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतले
चांदिवली येथील एविस इंडिया मोबिलिटी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेनेमध्ये बहुसंख्येने कर्मचारी सहभागी होत असल्यामुळे सूडबुद्धीने संबंधित कर्मचाऱ्यांना कामावरून काढणारे व्यवस्थापन...
महिला आशिया चषक स्पर्धा, हिंदुस्थानने चारली पाकिस्तानला धूळ
हिंदुस्थानच्या महिला संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत महिला आशिया चषक स्पर्धेच्या अभियानाची दणक्यात सुरुवात केली आहे. हिंदुस्थानी महिला संघाने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा...
कबड्डी संघटनेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयाची स्थगिती, राष्ट्रीय क्रीडा संहितेबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश
महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणुकीला शुक्रवारी उच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली. ही निवडणूक राष्ट्रीय क्रीडा संहितेच्या तत्त्वांना धरून नसल्याचा दावा करणाऱया याचिकेची दखल...
पुणे ग्रामीण, रत्नागिरी, मुंबई उपनगर पूर्व उपांत्य फेरीत
71 व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पुणे ग्रामीण, रत्नागिरी, मुंबई उपनगर पूर्व या संघांनी महिला विभागाच्या उपांत्य फेरीत प्रेवश केला आहे....
केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे एमटीएनएल मरणासन्न, अरविंद सावंत यांचा भाजप सरकारवर हल्ला
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे, आस्थापनाच्या निष्क्रिय प्रभावामुळे आज एमटीएनएल मरणासन्न अवस्थेत आले आहे. वारंवार पाठपुरावा करूनदेखील गेली 10 वर्षे सत्ताधाऱयांमध्ये महानगर टेलिफोन निगमच्या सेवा...
राष्ट्रवादीचा मिंधे सरकारविरुद्ध एल्गार, ‘महायुतीचे काळे कारनामे’ घरोघरी पोहोचवणार
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने मिंधे सरकारविरुद्ध एल्गार पुकारला आहे. महाराष्ट्रविरोधी भूमिका घेणाऱ्या, योजनांच्या नावाखाली प्रचंड भ्रष्टाचार करणाऱया महायुती सरकारचे काळे कारनामे घरोघरी पोहोचवण्याचा निर्णय राष्ट्रवादीने...
शिरीष कणेकर यांच्या ‘थँक-यू’ पुस्तकाचे 25 जुलैला प्रकाशन
दिवंगत लेखक शिरीष कणेकर यांनी लिहिलेल्या ‘थँक-यू’ या पुस्तकाचे प्रकाशन 25 जुलै रोजी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या होणार आहे. ज्येष्ठ अभिनेते प्रदीप...
खड्डे बुजवण्यास उशीर करणाऱ्या महापालिकेच्या 13 अभियंत्यांना नोटीस
मुंबईत 8 जुलैपासून सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील विविध ठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवण्यास उशीर करणाऱ्या महापालिकेच्या 13 अभियंत्यांवर कारवाईचा बडगा उगारत महापालिकेने...
राधानगरीतील लोंढा नाला प्रकल्प ओव्हरफ्लो
राधानगरी तालुक्यातील केळोशी बुद्रूक येथील लोंढा नाला लघुपाटबंधारे प्रकल्प आज सकाळी सात वाजता ओव्हरफ्लो होऊन वाहू लागला.
खामकरवाडी लघुपाटबंधारे प्रकल्पानंतर सुमारे एक टीएमसीपेक्षा अधिक पाणी...
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षकांची चौकशी करा, विशाळगड दंगलप्रकरणी शिवसेनेचे पोलिसांना निवेदन
विशाळगडावरील दंगल ही राज्य सरकार, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासन यांचा सत्तेच्या राजकारणासाठी पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून करण्यात...
तरूणांना नशेच्या इंजेक्शनची बेकायदा विक्री, विटा पोलिसांनी केला टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक
शरीरसौष्ठववाढीचे कारण देऊन नवीन युवक व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना मेफेनटरमाइन सल्फेट या नशेच्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री प्रकरणाचा विटा पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी...
Rahuri News : राहुरीत दरोडेखोरांची टोळी गजाआड
मालवाहतूक टेम्पो व दुचाकीसह दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या सातपैकी पाच आरोपींना वाहन व हत्यारांसह राहुरी पोलिसांनी अटक केली आहे.
सुखदेव रामदास खिलदकर (वय 30), साहिल सिकंदर...
प्लॅस्टिक पिशव्या-बाटल्या, खाद्यपदार्थ अन् कचऱ्याचे ढीग, पंढरपूर नगरपरिषदेसमोर स्वच्छतेचे आव्हान
आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी देशभरातून 15 लाखांहून अधिक वारकरी भाविकांनी पंढरपुरात हजेरी लावली. बुधवारी एकादशीला पर्वणीचा मुख्य दिवस होता. आज द्वादशीचा उपवास सोडून वारकरी घराच्या...
Nagar News: गुन्हे शाखेविरोधात खासदार लंके यांचे सोमवारपासून उपोषण
पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात 11 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांसह इतरांकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नसल्याने खासदार नीलेश लंके हे त्यांच्या सहकाऱयांसह...
Satara News : सावधान! साताऱ्यात डेंग्यूचा विळखा होतोय घट्ट
स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकांच्या तालावर, राज्यकर्ते ‘इलेक्शन मोडवर’ आणि मच्छरांसह जीवजंतू ‘ऍक्शन मोडवर’ अशी परिस्थिती सध्या निर्माण झाल्यामुळे सामान्य माणूस डेंग्यू, मलेरियाने फणफणला आहे....
प्रसाद लाड…कोण हा बांडगूळ? मनोज जरांगेंनी धू धू धुतले!
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके आमदार प्रसाद लाड यांना मनोज जरांगे-पाटील यांच्याशी पंगा घेणे महागात पडले. मनोज जरांगे यांनी लाड यांना धू धू धुतले!...
सूर्या झाला रे, हिंदुस्थानच्या टी-20 कर्णधारपदाची माळ मुंबईकर सूर्यकुमार यादवच्या गळय़ात
हिंदुस्थानच्या वेगवान क्रिकेटच्या कर्णधारपदाचा सस्पेन्स अखेर संपला. रोहित शर्माच्या टी-20 निवृत्तीनंतर त्याचा वारसदार म्हणून मुंबईकर सूर्यकुमार यादवची निवड करण्यात आली आहे. येत्या 26 जुलैपासून...
यूपी भाजपमध्ये धुसफूस, अखिलेश यादव यांची मान्सून ऑफर, सौ लाओ सरकार बनाओ
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर उत्तर प्रदेश भाजप आणि सरकारमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात उघडपणे...
रोहित, विराटचा वाजणार लंकेत डंका, नवप्रशिक्षक गौतम गंभीर यांचा राखला मान
टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचे सीनियर्स खेळाडूंनी थोडासा ब्रेक घेतला होता. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही श्रीलंका दौऱ्यातून अंग काढणार अशी...
पोलिसांकडून लोककलेची गळचेपी, उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल
राज्यात पोलिसांमार्फत लोककलेची गळचेपी सुरू करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पिंपरी-चिंचवडचा अतिरिक्त पदभार सांभाळताना परवानाधारक तमाशा फडाविरुद्ध बेकायदा...
उत्तर गडचिरोली नक्षलमुक्त झाल्याचा पोलिसांचा दावा
गडचिरोली जिह्यातील जरावंडी क्षेत्रात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 12 जहाल नक्षलवादी मारले गेले. यात सात पुरुष आणि पाच महिलांचा समावेश असल्याची माहिती गडचिरोलीचे...
विशाळगडची दंगल पूर्वनियोजित कटच! ‘शिव-शाहू सद्भावना यात्रे’तून सामाजिक एकीचा संदेश
विशाळगडावर झालेली दंगल हा पूर्वनियोजित कटच होता. छत्रपती शिव-शाहूंच्या या पुरोगामी आणि सर्वधर्मसमभाव भूमीत सामाजिक शांततेसाठी दुसऱयांदा ‘सद्भावना यात्रा’ काढावी लागते, हे या शिंदे-फडणवीस...