सामना ऑनलाईन
1875 लेख
0 प्रतिक्रिया
4 लाख भाविकांनी घेतले बाबा अमरनाथचे दर्शन
बाबा बरफानी तथा अमरनाथ गुहेतील भगवान शंकरांच्या पिंडीला आज सोमवारपर्यंत चार लाख भाविकांनी नमन केले. आज यात्रेच्या 24 व्या दिवशी 12,539 यात्रेकरूंनी गुहेतील शिवलिंगाचे...
मोदी-शहांच्या आदेशावरून, राज्यातील 60 हजार कोटींचे दोन ऊर्जा प्रकल्प अदानींना देण्याचा मिंधेंचा डाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या आदेशावरून महाराष्ट्रातील 60 हजार कोटींचे दोन ऊर्जा प्रकल्प उद्योगपती अदानी यांना आंदण देण्याचा मिंधे...
सरकारी यंत्रणेला शिस्त लावण्यासाठी कठोर कारवाई हवी, हायकोर्टाने ठाणे जिल्हा परिषदेला ठोठावला 25 हजारांचा...
वेळोवेळी आदेश देऊनही आदेशाचे पालन होत नसेल तर कठोर कारवाई करूनच सरकारी यंत्रणेला शिस्त लावायला हवी, असे खडे बोल सुनावत उच्च न्यायालयाने ठाणे जिल्हा...
कोट्यवधीचा कोविड उपचार घोटाळा, पुरावे दिसताहेत, मग गुन्हा दाखल करण्यासाठी कुणाची वाट बघताय?
भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी कोटय़वधी रुपयांचा घोटाळा केला, असा आरोप करणाऱया याचिकेची उच्च न्यायालयाने सोमवारी गंभीर दखल घेतली व पोलिसांना फैलावर घेतले. कोरोना...
खेडकर दाम्पत्याचा घटस्फोट झालाय का? तपासासाठी शासनाचे सीआयडीला पत्र
प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकरच्या आई-वडिलांनी घटस्फोट झाल्याचे दाखवून कमी उत्पन्न दाखविण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान सरकारने राज्य सरकारला...
प्रवाशांचे मोबाईल, लॅपटॉप चोरणारा गजाआड, रेल्वे गुन्हे शाखेची कारवाई पाच लाखांचा ऐवज हस्तगत
लोकल प्रवासात प्रवाशांचे मोबाईल, लॅपटॉप, पॅमेरा शिताफीने चोरून पसार होणाऱया रंगराम चौधरी (46) या चोराच्या रेल्वे गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. तो मूळचा राजस्थानचा आहे....
राज्यात हिट अॅण्ड रनचे सत्र सुरूच, मुलुंडमध्ये भरधाव ऑडी कारची दोन रिक्षांना धडक
वरळी येथील हिट अॅण्ड रनचे प्रकरण ताजे असतानाच आज सकाळी मुलुंडमध्ये हिट अॅण्ड रनची घटना घडली. भरधाव ऑडी कारने दोन रिक्षांना समोरून जोराची धडक...
आगरी-कोळी भाषेचा झणझणीतपणा रुपेरी पडद्यावर!
आगरी-कोळी भाषेचा झणझणीतपणा पहिल्यांदाच ‘बाबू’ या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा दणक्यात पार पडला. या वेळी कलाकारांनी...
स्मार्टऐवजी पुन्हा जुने विद्युत मीटर बसवा! शिवसेनेची बेस्ट प्रशासनाकडे मागणी
लालबाग-परळमधील अनेक रहिवाशांच्या घरी असलेले जुने विद्युत मीटर हटवून बेस्ट उपक्रमातर्फे स्मार्ट विद्युत मीटर बसविण्यात आले आहेत. स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिल आल्याने रहिवाशांमध्ये...
दिवस आहेत शंभर…कसा आता कंबर ! बिग बाॅस मराठीचे काऊंटडाऊन सुरू
गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते अखेर तो क्षण आता आलाच...बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीजनचे काऊंटडाऊन सुरू झाले असून येत्या...
पॅरिस ऑलिम्पिकसाठी सुदीप बर्वे बॅडमिंटन पंच
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन क्रीडा प्रकारासाठी पुण्यातील बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक सुदीप बर्वे यांची अंपायर (पंच) म्हणून निवड झाली आहे. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झालेले बर्वे...
शिवनेरी जुन्नर, वेगवान पुणे संघांना विजेतेपद, पुणे लीग कबड्डी स्पर्धा
अत्यंत चुरशीच्या पुणे लीग कबड्डी स्पर्धेत पुरुष विभागात शिवनेरी जुन्नर, तर महिला विभागात वेगवान पुणे या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करीत झळाळत्या सतेज...
ईबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन शुल्क माफ
राज्यातील विद्यार्थिनींना पदवीपर्यंतचे व्यावसायिक शिक्षण मोफत उपलब्ध करून देणाऱया उच्च व तंत्रशिक्षण विभागाला आता उपरती झाली आहे. राज्यातील मागास आणि आर्थिकदृष्टय़ा दुर्बल प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी...
पर्यवेक्षकाने दारू पिऊन फाडली उत्तरपत्रिका, मंत्री चंद्रकांत पाटलांकडून निराशा,
पर्यवेक्षक दारू प्यायला होता. त्याने उत्तरपत्रिका फाडल्याचा आरोप करत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे विद्यार्थ्याने पत्र लिहून दाद मागितली. पदरी निराशा पडल्याने त्याने उच्च न्यायालयाचे...
पेस, अमृतराज आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फ्रेममध्ये
दुहेरीच्या जागतिक क्रमकारीतील माजी अक्कल टेनिसपटू लिएंडर पेस आणि टेनिस प्रसारक, खेळाडू किजय अमृतराज यांचा आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाकेश करण्यात आला. हा...
हिंदुस्थानचा सलगदुसरा विजय, महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धा
गतविजेत्या हिंदुस्थानी संघाने महिला आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवित उपांत्य फेरीच्या दिशेने दमदार आगेकूच केली आहे. हिंदुस्थानी महिलांनी नवख्या यूएई...
रस्त्यावर पोलीस, आकाशात लढाऊ विमाने! ऑलिम्पिकसाठी पॅरिसमध्ये कडेकोट बंदोबस्त
ऑलिम्पिक क्रीडामहोत्सव आता तोंडावर येऊन ठेपलाय. क्रीडाविश्वातील या सर्वोच्च स्पर्धेसाठी पॅरिसनगरी ऑलिम्पिकमय झालीय. स्पर्धा आयोजकांनी वर्षभरापूर्वी ‘फ्रान्सची राजधानी पॅरिस ही जगातील सर्वात सुरक्षित जागा...
दिनू रणदिवे स्मृती पुरस्काराने मधू कांबळे सन्मानित
‘संविधानाची हत्या आणीबाणीमध्येही झाली नव्हती आणि यापुढंही कुणी करू शकत नाही. ते शक्य नाही,’ असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी...
जहाजाच्या ‘ताप’दायक प्रवासानंतरही ‘सुवर्ण’यश
>> विठ्ठल देवकाते
हिंदुस्थानचा हॉकी संघ 1928 साली पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला होता. देश पारतंत्र्यात असल्याने त्यावेळी आतासारखे खेळाडूंचे लाड होत नसत. त्यामुळे हिंदुस्थानचा हॉकी...
खाकी वर्दीआड सायबर ठगांचा बँक खात्यावर डल्ला
पोलीस, सीबीआय कारवाईची भीती आणि मानवी तस्करीच्या गुह्यात वॉरंट निघाल्याचे भासवत ठगाने व्यावसायिकाच्या बँक खात्यावर डल्ला मारल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी दहिसर आणि...
नाकाबंदीत पोलिसाला उडवले; तिघांना अटक
नाकाबंदीदरम्यान मोटरसायकलस्वाराने पोलिसाला धडक देऊन जखमी केल्याची घटना शनिवारी अंधेरी परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तिघांना अटक केली. संदीप पवार, समीर जाधव, दीपक पवार...
सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा 1500 कोटींचा पीएफ, गॅच्युईटी भरलीच नाही; कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष
गेले अनेक महिने एसटी कर्मचाऱयांचे पीएफ व उपदान या दोन्ही रकमांचा कर्मचाऱयांच्या वेतनातून कापण्यात आलेला सुमारे 1500 कोटींचा हिस्सा ट्रस्टकडे भरण्यात आलेला नाही. साहजिकच...
केवळ मेसेज पाठवले म्हणून कुणी गुन्हेगार ठरत नाही! हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
स्टॉक ब्रोकिंग घोटाळय़ातील मुख्य आरोपीशी संपर्क तसेच व्हॉट्सअॅपवरून मेसेजची देवाणघेवाण केल्या प्रकरणी अटक केलेल्या स्टॉक ब्रोकरला उच्च न्यायालयाने दिलासा दिला. एखाद्या गुन्ह्यातील आरोपीशी मेसेजच्या...
मराठय़ांना ओबीसीतून आरक्षण न दिल्यास भाजपच्या 79 आमदांराचा कार्यक्रम करणार, मनोज जरांगे पाटलांचा इशारा
विधानसभा निवडणुकीपूर्वी सगेसोयरे अंमलबजावणी करून कायद्यात रूपांतर न केल्यास, तसेच मराठय़ांना सरसकट ओबीसीतून आरक्षण न दिल्यास मराठा समाज या निवडणुकीत भाजपच्या निवडक 65 ते...
मायक्रोसॉफ्ट बिघाडातून चीन बचावला
जगभरातील विमान सेवा, आयटी प्रणाली आणि बँका, शेअर मार्केट अशा अनेक व्यवसायांना बंदची पाटी लावण्याची वेळ आणणाऱया मायक्रोसॉफ्ट प्रणाली बिघाडाचा चीनवर फारसा परिणाम झाला...
आता मंत्रालयावर थेट धडक देणार, मुंबई बचाव समितीचा एल्गार
धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली मुंबईतील सरकारी आणि महापालिलेकेचे भूखंड हडपण्याच्या मिंधे सरकारच्या कारस्थानाला उलथून पाडण्यासाठी स्थापन करण्यात आलेली मुंबई बचाव समिती लवकरच मंत्रालयावर पूर्ण...
पवईत मगरी तलावाबाहेर! नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
मुंबईतील पवई तलावाचा जलस्तर वाढला असून पवई तलावातील दोन मगरी तलावाबाहेर आल्या आहेत. त्यामुळे पोलीस आणि पालिकेकडून नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे. तलाव परिसर...
मुंबई पोलिसांवर आली खड्डे बुजवण्याची वेळ, आता कुठे गेले मिंधे सरकारचे कंत्राटदार मित्र? आदित्य...
मुंबईच्या रस्त्यांच्या सिमेंट-काँक्रिटीकरण आणि रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च करून कंत्राटदारांची नियुक्ती मुंबई महापालिकेने केली आहे. मात्र, मुंबईत पावसाने रस्त्यांची अक्षरशः चाळण केली...
सरकारी योजनेच्या नावाखाली महिलेचे दागिने लांबवले
सरकारकडून महिन्याला सात हजार रुपये मिळणार असून त्यासाठी अर्ज मिळतोय. अर्जासाठी पह्टो काढावा लागेल असे सांगून महिलेचे दागिने काढण्यास तिला भाग पाडले. दागिने घेऊन...
प्रसिद्ध अभिनेत्रीला अचानक दिसणे झाले बंद, वाचा डॉक्टर काय म्हणाले ते..
प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री जॅस्मिन भसीन हिच्याबाबत चिंताजनक बातमी समोर आली आहे. कॉन्टॅक्ट लेन्समुळे जॅस्मिनच्या डोळ्याच्या बुब्बुळांना दुखापत झाल्याने तिला अचानक दिसायचे बंद झाले आहे....