ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1875 लेख 0 प्रतिक्रिया

29 ऑगस्ट पासून पुन्हा सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर

राज्य सरकारने दिलेल्या आश्‍वासनानूसार सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा शासन निर्णय निर्गमीत होण्यासाठी राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या...

मोबाईल गेमच्या नादात लाखो रुपये गमावले, नंतर उचलले टोकाचे पाऊल

मोबाईल गेमचे व्यसन एका मुलाच्या जीवावर बेतले आहे. ओडीशाचा एका मुलाने मोबाईलच्या गेममुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. हे रुपये या मुलाने त्याच्या ओळखीच्या लोकांकडून...

सिंगापूर, हाँगकाँगमध्ये MDH, Everest मसाल्यांवर बंदी नाही; केंद्रीय राज्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये एमडीएच आणि एव्हरेस्ट या दोन कंपन्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने हिदुस्थानी मसाल्यांच्या गुणवत्तेबद्दलच्या अंदाजांना...

महायुतीच्या नेत्यांच्या घशात टेंडरचा पैसा; विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजाच्या विकासासाठीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल सरकारला आदर नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी...

जालन्यातील वरुड येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापकाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍याने दिला चोप

जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील वरूड बु. येथे बँकेत येणार्‍या शेतकर्‍यांना विनाकारण त्रास देणार्‍या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या व्यवस्थापकाला आज 13 ऑगस्ट रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे...

Kolkata Rape Case : डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी CBI चौकशी होणार, हायकोर्टाचे आदेश

कोलकातामध्ये डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याचे...

Doctor Strike – मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूरसह राज्यातील शेकडो डॉक्टर संपावर; रुग्णांना फटका

कोलकातामध्ये डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याने या घटनेच्या निषेधार्थ फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने ( FAIMA )  देशात ओपीडी सेवा...

जालन्यात गोवा गुटख्यासह 70 लाखाचा मुद्देमाल जप्त ;स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जालन्यातील अंबड तालुक्यातील मौजे लालवाडी शिवारातील ट्रक भरून बीडहुन जालन्यात येणारा गुटखा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला. या ट्रकची झाडाझडती घेतली असता गोवा...

Kolkata Rape Case : बलात्कार करून डॉक्टर तरुणीची निर्घृणपणे केली हत्या; पोस्टमॉर्टम रिपोर्ट वाचून...

पश्चिम बंगालमध्ये बलात्कार करून डॉक्टर तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. आता त्या डॉक्टर तरुणीच्या शवविच्छेदनाचा...

सरबज्योत सिंग- मनू भाकरने सरकारी नोकरीची ऑफर नाकारली, वाचा काय आहे कारण

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सरबज्योत सिंग आणि मनू भाकर या जोडीने हिंदुस्थानला कांस्य पदक मिळवून दिले. या जोडीच्या चमकदार कामगिरीमुळे हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग...

रांजणीत अज्ञाताने बंद घराला लावली आग, महत्वाच्या कागदपत्रांसह प्रचंड नुकसान

रांजणी ता. आंबेगाव येथे येथील नरेंद्र वाघ यांच्या घराला अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत घरात असलेल्या लोखंडी कपाटातील सर्व महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. याबाबत...

हिंदुस्थानमध्ये घुसखोरीच्या प्रयत्नात होते 11 बांगलादेशी, बीएसएफ जवानांनी केली अटक

बांगलादेशात सुरु असलेल्या हिंसाचार दरम्यान आता तिथल्या नागरिकांचे हिंदुस्थानात घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. बीएसएफ जवानांनी रविवारी सीमेवर हिंदुस्थानात घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या 11 बांगलादेशी नागरिकांना...

जॅकलीनच्या वाढदिवसानिमित्त सूकेशने दिली खास भेट, म्हणाला…

दोनशे कोटीच्य़ा मनी लॉण्ड्रींग प्रकरणातील आरोपी आणि बॉलीवूड कलाकारांची फसवणूक करणारा महाठग सुकेश चंद्रशेखर याने तुरुंगात जॅकलीन फर्नांडिसला खूप मिस केले. त्याने तुरुंगातून जॅकलीनला...

राजस्थानमध्ये दुर्देवी घटना, आंघोळीसाठी गेलेल्या 7 तरुणांना बुडून मृत्यू

राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात दुर्देवी घटना घडली आहे. बाणगंगा नदीत आंघोळीला गेलेल्या 7 तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. हे सर्व तरुण 18...

पेन्शन आमच्या हक्काची…नाही कुणाच्या बापाची, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचा मोर्चा

1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रूजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी आज रत्नागिरीत महाराष्ट्र राज्य जुनी...

पंजाब मेल एक्स्प्रेसमध्ये चेंगराचेंगरी, 20हून अधिक प्रवासी जखमी; 7 जणांची प्रकृती चिंताजनक

पंजाब मेल एक्स्प्रेसच्या डब्याला आग लागल्याच्या अफवेमुळे शाहजहांपूरमध्ये रविवारी सकाळी घबराट पसरुन झालेल्या चेंगराचेंगरीत 20 हून अधिक प्रवासी जखमी झाले. त्यापैकी 7 जणांची प्रकृती...

अतिशहाणपणाचा ‘बॉम्ब’ फुटला; विमानतळावर केलेली मस्करी महागात पडली, प्रवाशाला थेट अटकच झाली

कोची विमानतळावर एअर इंडियाच्या एका प्रवाशाला अतिशहाणपणा महागात पडला आहे. या प्रवाशाला एअर इंडियाच्या एआय 682 विमानातून मुंबईला जायचे होते. त्याने एक्सरे बॅगेज इंस्पेक्शन...
drone

Myanmar Drone Attack – म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांवर ड्रोन हल्ला, 200 जणांचा मृत्यू

म्यानमारमधून पळून जाणाच्या प्रयत्नात असणाऱ्या रोहिंग्या मुसलमानांवर ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये 200 जणांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला बांगलादेशच्या सीमेजवळ घडला आहे....

Odisha News – गाडीच्या पार्किंगवरुन झालेल्या वादात दोन महिलांची हत्या

ओडीशा येथील भुवनेश्वरमध्ये एक विचीत्र घटना समोर आली आहे. गाडीच्या पार्किंगवरुन एकाचे दोन महिलांसोबत जबरदस्त भांडण झाले. ते इतके विकोपाला पोहोचले की त्याने आपल्या...

ममता कुलकर्णीला दिलासा, 8 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात हायकोर्टाचा FIR रद्द करण्याचा आदेश

बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 2016 च्या ड्रग केस प्रकरणात ममता कुलकर्णीला मोठा दिलासा मिळाला आहे. आता या प्रकरणाची फाईल...

राहुरीत विजपंप चोरणारी तिसरी टोळी पकडली, 35 हजार किमतीचे वीजपंप जप्त

राहुरी तालुक्यात इलेक्ट्रिक विज पंप चोरणारी तिसरी टोळी पकडण्यात आली. या टोळीतील तीन जणांना जेरबंद करण्यात राहुरी पोलिसांना यश आले असुन या टोळी कडून...

कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे! ‘इंडिया’ आघाडीचे खासदार आक्रमक 

कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे, शेतकरी विरोधी सरकारचे करायचे काय खाली डोकं वर पाय अशी घोषणाबाजी करीत खासदार नीलेश लंके यांच्यासह इंडिया आघाडीच्या खासदारांनी...

Photo – लाल रंगाच्या ड्रेसमध्ये पलक तिवारीने दिल्या किलर पोझ

अभिनेत्री पलक तिवारी तिच्या सौंदर्याबरोबरच तिच्या स्टायलिश लूकसाठी प्रसिद्ध आहे. ती कायम लाईमलाटमध्ये असते. पलकने नुकतेच इंस्टाग्रामवर आपले नवीन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये...

नागा चैतन्यने केला शोभिता धुलिपालसोबत साखरपुडा, नागार्जुन यांनी शेअर केला फोटो

साऊथचा प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य याच्या घटस्फोटानंतर त्याच्या डेटिंगच्या चर्चा सुरु होत्या. सामंथासोबत घटस्फोटानंतर नागा चैतन्यचे नाव अभिनेत्री शोभिता धुलिपालसोबत जोडले जात होते. मात्र...

Yavatmal News – वाढत्या गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी आरोपींची काढली वरात

>> प्रसाद नायगावकर तरुणाईमधील वाढती गुन्हेगारी हा यवतमाळ जिल्ह्यातील एक ज्वलंत प्रश्न बनू लागला आहे. परिणामी सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन लागत आहे. त्यामुळे पोलिसांची...

दहावीतल्या विद्यार्थ्याने स्वतःच्या डोक्यात घातली गोळी; जागीच मृत्यू

महाड शहरातील एका विद्यार्थ्याने स्वतःच्या डोक्यात बंदुकीने गोळी घालून आत्महत्या केली. शहरातील तांबट आळी भागात हा प्रकार घडला. सुयश सुनिल नगरकर (15 ) असे या...

Liquor Policy Case : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाही, 20 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत...

कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणाशी संबधित सीबीआय प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 ऑगस्टपर्यंत वाढ केली...

सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर येण्यासाठी 2025 उजाडणार, नासाने आखली नवी योजना

गेल्या अनेक दिवसांपासून अंतराळात अडकलेल्या हिंदुस्थानी वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांच्याविषयी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सुनिता विल्यम्स आणि...

शालेय शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय, 100 पटाच्या विद्यार्थीसंख्येला मुख्याध्यापकपद ग्राह्य धरणार

राज्यातील शाळांत असलेल्या 150 विद्यार्थी ऐवजी 100 पटाच्या विद्यार्थिसंख्येला मुख्याध्यापकपद ग्राह्य धरण्याबरोबरच पायाभूत पदांना संरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय मंगळवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी...

Kopargaon News – थातूरमातूर उत्तरं देणाऱ्या वीज वितरण अधिकाऱ्यांना 15 ऑगस्टचा अल्टिमेटम

कोपरगाव प्रभाग क्रमांक दोन मधील रहिवाशांच्या मागणीवर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून रोहीत्रांवरील भार 80 टक्क्यांच्या आत आहे. त्यामुळे रोहित्र क्षमता वाढविणे किंवा नवीन रोहित्र...

संबंधित बातम्या