ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1875 लेख 0 प्रतिक्रिया

विरारमध्ये खासगी शिकवणीत मुलीचा विनयभंग, शिक्षकाला भर रस्त्यात नागरीकांनी चोपले

विरारमध्ये अल्पवयीन मुलीवर खासगी क्लासेस मध्ये विनयभंग करणाऱ्या शिक्षकाची नागरिकांनी चोप देत धिंड काढली आणि विरार पोलीसांच्या स्वाधीन केले आहे. विरार पूर्वेच्या कारगील नगर...

प्रशिक्षणार्थी महिला मुख्याधिकाऱ्याचा विनयभंग, राजकीय नेत्यासह साथीदाराविरुद्ध गुन्हा 

जालना जिल्ह्यातील मंठा शहर नगर पंचयातमध्ये प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी म्हणून सोमवारी 26 ऑगस्ट रोजी एक 38 वर्षीय महिला अधिकारी रुजू झाल्या आहेत. नुकत्याच रुजू झाल्यामुळे...

Canada Student Protest – कॅनडात हिंदुस्थानी विद्यार्थी रस्त्यावर उतरले, 70 हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन टुड्रो यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही मोठे निर्णय घेतले आहेत. कॅनडामध्ये  नवीन नियम लागू केल्यानंतर हिंदुस्थानी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. देशातून...
supriya-sule

आमच्या कुठल्याही नेत्याच्या केसाला जरी धक्का बसला ना तर, तुम्ही बघा काय होईल ते;...

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या घटनेवरून सध्या शिवप्रेमींसह राज्यभर संतापाची भावना आहे. दरम्यान, या प्रकाराविरोधात महाविकास आघाडी शिवप्रेमींकडून बुधवारी 28...

Photo – मुंबईत दहीहंडीचा जल्लोष, आदित्य ठाकरे यांनी वाढवला गोविंदांचा उत्साह

मुंबईत दहीहंडीचा उत्साह आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी विविध मंडळांना भेट देत गोविंदाचा उत्साह वाढवला. भायखळा, ताडदेव...

Wardha News – श्रावण बाळ योजनेच्या शासनाच्या प्रमाणपत्रावर भाजप आमदाराने लावले स्वतःचे फोटो

>> चेतन वाघमारे संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना यांचे प्रमाणपत्र 19 ऑगस्टला समुद्रपूरच्या तहसीलदारांच्या समितीच्या सभेत मंजुरी...

Wardha News – नवीन डीजेची तपासणी करायला गेले अन् दोघं रात्रभर तारेला चिकटले

राज्यात दहीहंडीचा उत्साह असतानाच वर्धा जिल्ह्याच्या सालोड हिरापूरमध्ये दुर्दैवी घटना घडली. दहीहंडीच्या पूर्वसंध्येला उत्सवाच्या आनंदावर विरझण पडलं आहे. नवीन डिजेची तपासणी करायला गेलेल्या दोन...

मालवणात शिवप्रेमी आणि नागरिकांचा उद्या तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा

मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ व यामागील जबाबदार असलेल्या प्रत्येक यंत्रणा व अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई...

हिंदुस्थान युनिलिव्हरला आयकर विभागाचा झटका, बजावली 962 कोटींची टॅक्सची नोटीस

हिंदुस्थान युनिलिव्हर या कंपनीला आयकर विभागाकडून मोठा झटका बसला आहे. आयकर विभागाने 962.75 कोटी रुपयांची टॅक्सची नोटीस बजावली आहे. यामध्ये 329.3 कोटी रुपयांच्या व्याजाचा...

बर्गर किंगला दिलासा, 6 सप्टेंबरपर्यंत पुण्याच्या रेस्टॉरंटला ब्रॅण्डचे नाव वापरण्यास न्यायालयाची बंदी

मुंबई उच्च न्यायालयाने अमेरीकन फास्ट फूड कंपनी बर्गर किंगला अंतरीम दिलासा दिला आहे. पुण्यातील  एका रेस्टॉरंटला ट्रेडमार्क उल्लंघनाच्या प्रकरणात 6 सप्टेंबरपर्यंत ब्रँडचे नाव वापरता...
leh-ladakh

Ladakh New Districts : लडाखमध्ये आता पाच नवीन जिल्हे

लडाख संदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी लडाखमधील पाच नवीन जिल्ह्यांची घोषणा केली आहे. त्याबाबत त्यांनी त्यांचे सोशल...

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला अटक, दोन दिवसाची पोलीस कोठडी

महिलेचे फोटो व्हायरल करण्याच्या धमकी देऊन घरात घुसून विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी हुसेन युसुफ सय्यद राहणार...

भ्रष्ट महायुती सरकारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार – अतुल लोंढे

राज्यातील महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. निकृष्ट कामे आणि भ्रष्टाचार कुठे कुठे कराल? किमान छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तरी सोडायचा होता. कमीशनखोरीसाठी भाजप...

शिवरायांच्या पुतळ्याचा अवमानाची जबाबदारी स्वीकारून एकनाथ शिंदेनी राजीनामा द्यावा, विनायक राऊत यांची मागणी

हिंदूंचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अवमान निसर्ग निर्मित किंवा इतर कोणत्याही कारणाने झालेला नसून तो महाराष्ट्र शासन निर्मितीतच आहे. त्यामुळे सर्व...

हे इव्हेंटजीवी सरकार! कमीशन घ्यायचे आणि कंत्राटे वाटायची, जयंत पाटील यांनी मिंधे सरकारला फटकारले

मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची बातमी अतिशय धक्कादायक आहे. यामुळे राज्यातील तमाम शिवप्रेमी दुखावले आहेत, अशा शब्दात राष्ट्रवादी...

कोपरगाव शहर पोलिसांनी चार टन गोमांस पकडले; नऊ लाखाच्या मुद्देमालासह दोघांना अटक

श्रावणी सोमवार आणि कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी संगमनेरवरून छत्रपती संभाजीनगरकडे चार टन गोमांस घेऊन जाणारा टेम्पो कोपरगाव शहर पोलिसांनी बजरंग दल हिंदुत्ववादी संघटना गोरक्षकांच्या मदतीने...

सोलार पॅनलचे केबल वायर चोरीच्या गुन्ह्यातील दोन अट्टल गुन्हेगार पकडले, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

लातूर जिल्ह्यातील मुरुड पोलीस ठाणे व किनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दी मध्ये रात्रीच्या वेळी सोलार पॅनलचे केबल वायर चोरी झाल्याची घटना घडली होती. त्यावरून पोलीस...

Pakistan: बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी गाड्यांमधून उतरवत 23 लोकांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी 23 लोकांना ठार मारले आहे. पाकिस्तानमध्ये सोमवारी बंदुकधाऱ्यांनी 23 लोकांना बळजबरीने वाहनातून उतरवून गोळ्या झाडल्या आहेत, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे....

अमेरिकेतील 9/11 प्रमाणे युक्रेनचा रशियाच्या सर्वात उंच इमारतीवर ड्रोन हल्ला, पाहा व्हिडीओ

मागच्या दोन वर्षांहून अधिक काळ रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून आता ते आणखी तीव्र होताना दिसत आहे. युक्रेनने रशियाची सर्वात उंच इमारत वोल्गा...

Photo – ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राचा भावाच्या लग्नातील पारंपारिक लूक, पाहा फोटो

'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा जोनस 23 ऑगस्ट रोजी तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या लग्नाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मुंबईत आली होती. यावेळी तिने साडी नेसली होती,...

आळंदीत हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांना जयंतीनिमित्त अभिवादन

थोर क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांची 116 वी जयंती आणि समाजरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती आळंदीतील क्रांती पार्क येथे विनम्र अभिवादन सभेत...

कोलकात्यात घडले तेच तुमच्यासोबत करेन’; रिक्षाचालकाच्या धमकीनंतर विद्यार्थींनी त्याला चांगलेच चोपले

कोलकाता येथील डॉक्टर तरुणीसोबत जे घडले तेच तुमच्यासोबत करेन अशी धमकी देणाऱ्या नागपूर येथील रिक्षाचालकाला दोन शाळकरी विद्यार्थीनींनी चोपून काढले आहे. सध्या या घटनेचा...

गणेश मुर्तींचे रंगकाम अंतिम टप्यात, कारागीरांची लगबग

गणेशाच्या आगमनाला पंधरा दिवस राहिले असुन कुरुळी परीसरातील मर्ती कारागीरांची रंगकाम उरकण्याची घाई दिसुन येत आहे. येथे शाडु मातीच्या गणेश मुर्तीनां मागणी सर्वात अधिक...

‘स्त्री 2’ सिनेमा 500 कोटींच्या घरात, सिनेमाच्या नावावर झाला हा रेकॉर्ड

'स्त्री 2' या सिनेमाची जादू प्रेक्षकांवर कायम असून सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमालीचा रेकॉर्ड केला आहे. श्रद्धा कपूरचा सिनेमा 'स्त्री 2' दरदिवशी बॉक्स ऑफिसवर इतिहास...

डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; एक तासात आरोपीला मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कल्याण पूर्व येथील आडवली परिसरात एका नराधमाने दहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी तासाभरात धर्मेंद्र यादव नावाच्या नराधमाला...

बिहारच्या समस्तीपूर येथे भाविकांनी भरलेली बस उलटली, 30 जण जखमी

बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात एक भीषण अपघात घडला आहे. समस्तीपुर जिल्ह्यातील मुसरीघरारी परिसरात एक बस उलटून 30 भाविक जखमी झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती...

सुनीता विल्यम्स ‘या’ दिवशी परतणार पृथ्वीवर, नासाने केले जाहीर

गेल्या दोन महिन्यांपासून अंतराळात अडकलेली हिंदुस्थानी वंशाची अमेरीकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स हिच्या पृथ्वीवर येण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. नासाने सुनिता विलियम्स आणि तिचा...

हिजबुल्लाहचा इस्त्रायलवर हल्ला, 300 हून अधिक रॉकेट डागले; आणीबाणी लागू

इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील युद्धाचा भडका थांबण्याचे नाव घेत नाही. एकीकडे इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठाण्यांना लक्ष्य केले आहे, तर दुसरीकडे हिजबुल्लाहनेही इस्रायलवर मोठा रॉकेट...

Kolkata Doctor Murder Case: सीबीआयच्या रडारवर आरजी कर कॉलेजचे माजी प्राचार्य, 14 जागांवर केली...

केंद्रिय तपास यंत्रणेने कोलकाता येथील आरजीकर मेडीकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या घरावर रविवारी सकाळी छापेमारी केली. त्यांच्या कार्यकाळात महाविद्यालयात झालेल्या कथित आर्थिक...

देशात दिवसाला 90 बलात्कार! ममता बॅनर्जींचे पंतप्रधान मोदींना पत्र, केल्या तीन मागण्या

कोलकाता येथील आरजी कर मेडीकल कॉलेजमधील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून हत्या केल्याने संपूर्ण देश हादरला. अशातच पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे....

संबंधित बातम्या