सामना ऑनलाईन
1875 लेख
0 प्रतिक्रिया
अंबरनाथमध्ये रेशन दुकानात ‘रात्रीस खेळ चाले’,तांदूळ, गहू, रवा, साखर, चणाडाळीचा खुलेआम अपहार
महालक्ष्मीनगर परिसरात असलेल्या एका रेशन दुकानात 'रात्रीस खेळ' सुरू असल्याचे उघडकीस आली आहे. तांदूळ, गहू, रवा, साखर, चणाडाळीचा खुलेआम अपहार करण्यात आला असून गोरगरीबांच्या...
विधानसभा निवडणुकीची प्रशासकीय रणधुमाळी, आयोग घेणार आज तयारीचा आढावा
आगामी विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली नसली तरी प्रशासकीय पातळीवर या निवडणुकीची रणधुमाळी मात्र सुरू झाली आहे. प्रशासनाच्या वतीने कोकण विभागात विधानसभा निवडणुकीसाठी काय...
बेकायदा बॅनर लावणाऱ्यांऐवजी डिझाईन करणाऱ्यांनाच ठोठावला दंड, नवी मुंबई महापालिकेची अजब कारवाई
गणेशोत्सवात भाजप आणि मिंधे गटाच्या वतीने झळकवण्यात आलेल्या बेकायदा बॅनरमुळे संपूर्ण शहर विद्रुप झाले आहे. मात्र या विद्रुपीकरणाला जे जबाबदार आहेत त्यांना अभय देऊन...
Latur News – संतापजनक घटना ! चाकूचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार
निलंगा तालुक्यातील व कासार शिरसी पोलीस ठाणे हद्दीतील मौजे रामलिंग मुदगडवाडी येथील एका 34 वर्षीय महिलेवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली...
दाढी केली नाही म्हणून सिनीअर विद्यार्थ्यांकडून मारहाण, आरोपींवर गुन्हा दाखल
बंगळुरूमध्ये दाढी करण्यास नकार दिल्याने विद्यार्थ्याला सिनिअर विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना बंगळुरूच्या कृपानिधी ग्रुप इंस्टिट्यूशनमध्ये घडली असून याप्रकरणी...
Nagar News – नगर दौंड महामार्गावर ट्रक व अर्टिगा गाडीचा अपघात, एक ठार...
नगर दौंड महामार्गावर ट्रक व अर्टिगा गाडीचा भीषण अपघात होऊन यामध्ये एक जण मृत्युमुखी पडला आहे तर दोन जण जखमी झाले आहेत. दरम्यान या...
महामुंबई सेझसाठी कवडीमोलाने घेतलेली साडेतीन हजार एकर जमीन सरकारने फायलीत दाबून ठेवली
महामुंबई सेझसाठी 2005- 2006 मध्ये उरण, पनवेल व पेण तालुक्यांच्या 45 गावांतील शेतकऱ्यांची कवडीमोल भावाने संपादित केलेली साडेतीन हजार एकर जमीन 19 वर्षांनंतरही सरकारने...
आरोपीला फासावर लटकवण्यासाठी न्यायालयीन लढाईत मदत करा, यशश्रीच्या कुटुंबीयांची असीम सरोदे यांना विनंती
यशश्री शिंदे हिची दाऊद शेख या नराधमाने अत्यंत निर्दयी पद्धतीने हत्या केली आहे. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या नराधमाला फासावर लटकवण्यासाठी आम्हाला न्यायालयीन...
दिल्ली-विशाखापट्टणम जाणाऱ्या एअर इंडिया विमानात बॉम्ब असल्याची धमकी, तपासानंतर अफवा असल्याचे कळले
नवी दिल्लीहून विशाखापट्टणमला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एका विमानात मंगळवारी उशीरा रात्री बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली आणि एकच गोंधळ उडाला. मात्र बंदरगाह शहरात विमान...
ICU मध्ये AC चा स्फोट होऊन आगीचा भडका, एका रुग्णाचा मृत्यू; 10 रुग्णांचा वाचवला...
ग्वाल्हेरमध्ये मंगळवारी सकाळी सर्वात मोठ्या रुग्णालयाच्या ट्रामा सेंटरमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. इथल्या जयारोग्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात एसीचा स्फोट होऊन आग लागली आणि एकच...
Nanded News – तीन दिवसानंतर पावसाने घेतली उसंत, शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला
>>विजय जोशी
पिके बहरली, सोयाबीनला शेंगा लागू लागल्या, मुगही बहरला, ज्वारीची पिकेही डौलू लागली आणि 72 तासात होत्याचे नव्हते झाले. ऐन पिके बहरत असताना आमच्या...
KBC 2024 – अमिताभ बच्चनची भेट व्हावी म्हणून 96 दिवसांचा उपवास
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन बे पुन्हा 'कौन बनेगा करोडपती 16' व्या सिझनमधून प्रेक्षकांच्या भेटीला आहे आहेत. या शो ने अनेक मध्यमवर्गीय कुटुंबीयांना आशेचा किरण...
पोलीस भरती आधीच तरुणाचा जीव गेला, लहान भावाने सांगितला संपूर्ण प्रसंग
झारखंडमध्ये पोलीस भरतीसाठी शारिरीक चाचणी घेतली जात आहे. त्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात चाचण्या घेतल्या जात आहेत. पोलीस भरतीदरम्यान शारिरीक चाचणीवेळी 11 जणांचा मृत्यू झाला होता....
Jalna News – जिल्ह्यातील पद्मावती पाठोपाठ धामणा धरणही ओहरफ्लो
जालना जिल्ह्यातील पारधपासून जवळच असलेले पद्मावतीच्चा धरण पाठोपाठ शेलुद येथील धामणा धरण आज सकाळी १०० टक्के भरले असून परिसरातील 25 ते 30 गावाचा पिण्याच्या...
Chandrapur News – सिंदेवाही तालुक्यातील नवरगावात साजरा होतो ट्रॅक्टर पोळा
ग्रामीण भागातही आता यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या रोडावत चालली असून, पारंपरिक बैलपोळा बैलाच्या कमतरतेने लोप पावत चालल्याचे चित्र आहे. तर काही बैल पोळ्यात बैलजोडीची संख्या...
अंतराळात सुनीता, विल्मोर यांना ऐकू येत आहेत विचित्र आवाज, जाणून घ्या काय आहे घटना…
गेल्या दोन महिन्यांपासून अधिक काळ अंतराळात अडकलेली हिंदुस्थानी वंशाची सुनिता विल्यम्स आणि तिचे सहकारी बुच विल्मोर यांनी बोईंग स्टारलायनर स्पेसक्राप्टमध्ये एक नवीन समस्या आल्याचे...
लखनौच्या विमानतळावर गोंधळ, प्रवाशाने इंडिगो कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली
लखनौमध्ये चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर सोमवारी खळबळ उडाली. विमानतळावर उशिरा पोहोचलेल्या एका प्रवाशाने एअरलाइन्स कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली आणि एकच गोंधळ उडाला. त्या प्रवाशाला...
Plane Crash: बाडमेरमध्ये हवाई दलाचे मिग 29 विमान कोसळले, कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश
राजस्थानमधील बारमेरमध्ये हवाई दलाचे 'मिग 29' विमान कोसळल्याची घटना घडली आहे. ज्यामध्ये पायलट सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे हे लढाऊ...
राहुल गांधींचा मोठेपणा… गरजू मोच्याला पाठवले चपला बनविण्याचे सामान; म्हणाले, हे वापरून व्यवसाय सुरू...
काँग्रेस नेते राहुल गांधी कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता ते चर्चेत आले आहेत ते एका मोच्याला केलेल्या मदतीमुळे. राहुल गांधी यांनी...
Latur News – जीव धोक्यात घालून अंत्यसंस्कारासाठी गाठले कब्रस्तान, तालुक्यातील मरसांगवी येथील घटना
संततधार पावसामुळे जळकोट तालुक्यातील मौजे मरसांगवी येथील पुलावरून पाणी जात असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. कब्रस्तानाकडे जाणारा रस्ताही बंद झाल्याने नाईलाज म्हणून नागरिकांना जीव धोक्यात...
Nanded Rain – पावसाचा जोर वाढला, प्रशासनाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा
नांदेड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, जिल्हा प्रशासन याबद्दल सतर्क आहे. नागरिकांनी काळजी घेवून पुराच्या पाण्यात किंवा नाल्यामध्ये जाऊ नये, तसेच पूर आलेल्या भागात...
Nanded Rain – नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी, शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान
नांदेड जिल्ह्यात रविवारी सायंकाळी तसेच रात्री व सोमवारी सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र अनेक शेतामध्ये पाणी शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील...
लाच न दिल्याने नर्सने प्रसुती करण्यास दिला नकार, महिलेची बाथरुममध्ये प्रसुती होऊन नवजात बाळाचा...
मध्य प्रदेशात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. लाच न दिल्याने परिचारिकेने एका गर्भवतीची प्रसुती करण्यास नकार दिला. तिच्या या लाचारीपणामुळे महिलेने बाथरुममध्येच मुलीला जन्म...
‘या’ अभिनेत्रीने आयटम साँगसाठी घेतले होते 5 कोटी, बॉलीवूडमध्ये काम न करता उत्पन्न पाहून...
अभिनेत्री समांथा रुथ प्रभू सध्या वेबसीरीज 'सिटाडेल हनी बनी' मुळे चर्चेत आली आहे. या वेब वेबसीरीजमध्ये ती अभिनेता वरुण धवनसोबत दिसणार आहे. समांथा साऊथ...
Jalna News – जालन्यातील गल्हाटी धरण ओव्हर फ्लो, शेतीचे झाले नुकसान
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शहापूर -बारसवाडा गल्हाटी मध्यम प्रकल्प 100 टक्के भरुन ओसंडून वाहू लागल्याने गल्हाटी नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे तर गल्हाटी...
यवतमाळमध्ये अंडा राईस दुकानं बनली मिनी बार, काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षाने उघडकीस आणला प्रकार
>> प्रसाद नायगावकर
गुन्हेगारीच्या बाबतीत डंक्यावर असलेल्या यवतमाळमध्ये भर रस्त्यावर अंडा राईसच्या दुकानावर दारू रिचविल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी...
लिपलॉक आणि किसींग सिनसाठी केला होता छळ, अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा
मल्याळम सिने इंडस्ट्रीतील अभिनेत्रींनी लैंगिक छळाच्या तक्रारीने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे. यामध्ये अनेक दिग्गज दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेत्यांचाही चेहरा समोर आला आहे....
Bangladesh: हिंदूंच्या नोकऱ्या अडचणीत, 50 शिक्षकांना राजीनामा देण्यास भाग पाडले
बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर हिंदूंना निशाणा बनवले जात आहे. आता तर सरकारी शाळांमध्ये शिकवणाऱ्या हिंदू शिक्षकांना बळजबरीने राजीनामा द्यायला भाग पाडले आहे....
गोमांस नेत असल्याच्या संशयावर वृद्धाला मारहाण प्रकरण; राहुल गांधी यांनी भाजपवर साधला निशाणा, म्हणाले…
महाराष्ट्रातील धुळे एक्स्प्रेसमध्ये गोमांसाच्या संशयाने 72 वर्षाच्या वृद्धाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. ...
Yavatmal news – सहस्त्रकुंड धबधब्याने धारण केले रौद्र रूप
>> प्रसाद नायगावकर
गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार आहे. यामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहून आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा जोरदार प्रवाहित...