सामना ऑनलाईन
1875 लेख
0 प्रतिक्रिया
Jani Master Arrested – लैंगिक छळ प्रकरणात प्रसिद्ध कोरिओग्राफर जानी मास्टरला अटक
प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक ( कोरिओग्राफर ) शेख जानी बाशा म्हणजेच जानी मास्टर याच्यावर 21 वर्षीय तरुणीने लैंगिक छळाचा आरोप केला होता. आता या प्रकरणी जानी...
सुसाट दुचाकी स्कूल बसला धडकली, पालीजवळ अपघातात तीन ठार
सुसाट दुचाकी स्कूल बसला धडकल्याची घटना पाली- खोपोली राज्य महामार्गावरील कानसळ गावाजवळ आज दुपारी घडली. हा अपघात इतका भयंकर होता की यात दुचाकीवरील तिघांचा...
अदिती तटकरे यांनी तळा तालुक्याचा विकास रोखला, तळा विकास आघाडीचा आरोप
मंत्री असूनही अदिती तटकरे यांना तळा तालुक्याचा विकास करता आला नाही. अडीच वर्षांपासून बंद असलेले तळा ग्रामीण रुग्णालय तळा विकास आघाडीच्या पाठपुराव्यामुळे सुरू झाले....
मुरबाडमध्ये कंत्राटदाराचा पेव्हरब्लॉक घोटाळा, काम अपूर्ण ठेवून चक्क दहा लाखांच्या बिलावर डल्ला
चिखलाच्या राडारोड्यातून विद्यार्थ्यांची सुटका करण्याच्या नावाखाली बांधकाम विभागाने मुरबाडच्या कुडवळी औद्योगिक क्षेत्रातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात पेव्हर ब्लॉक बसवण्याचा निर्णय घेत दहा लाखांचा निधी...
तिरुपतीला मिळणाऱ्या लाडूंच्या प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळली जायची; चंद्राबाबू यांचा वायएसआर काँग्रेसवर गंभीर आरोप
आंध्र प्रदेशमधील तिरुमला पर्वतावर असणाऱ्या भगवान तिरुपती मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. जगभरात या मंदिराची ख्याती असून इथे मिळणारा लाडूंचा प्रसाद भक्त मोठ्या...
हार्डीलिया केमिकल कामगार युनियनच्या आठ पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, सर्वसाधारण सभा झाल्याचे भासवून 10 लाख हडप...
वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्याचे खोटे भासवून युनियन फंडात असलेले 10 लाख रुपये परस्पर हडप केल्याचा कारनामा हार्डीलिया केमिकलमधील कामगार युनियनच्या आठ पदाधिकाऱ्यांनी केला आहे....
सौरव गांगुली संतापला, अपमान करणाऱ्या युट्युबरविरोधात पोलिसात केली तक्रार
टिम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली प्रचंड संतापला आहे. सौरव गांगुली याने आपल्याबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या युट्युबरला चांगलाच धडा शिकवला आहे....
रोहित शर्माला विचारा, सकाळी भिजवलेले बदाम खातोस का? कोहली-गौतम गंभीरचा व्हिडिओ व्हायरल
टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीर आणि माजी कर्णधार विराट कोहली यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते हिंदुस्थानी क्रिकेटपटू रोहित शर्मा याची...
Gondia News – तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या दोघांना अटक
गोंदिया आता बिहार बनू लागला आहे. कारण गोंदिया जिल्ह्यात देखील आरोपी वाढदिवसाला तलवारीने केक कापत हवेत गोळीबार करत आहे. त्यामुळे आरोपींना पोलिसांचा धाकच उरला...
दिल्लीच्या करोल बागेत इमारतीचा भाग कोसळला, तिघांचा मृत्यू तर 14 जण जखमी
दिल्लीच्या करोल बाग परिसरातील एक घर कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 3 लोकांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. कोसळलेल्या...
रस्ता बनवण्यासाठी 1900 कोटींचा खर्च, पण टोलवरून 8000 कोटींची वसुली! नितीन गडकरींनी दिले उत्तर
दिल्ली-जयपूर महामार्गाच्या बांधकामासाठी 1900 कोटी रूपये लागले. पण त्यावर 8000 कोटींचा टोल वसूल करण्यात आला. नुकतेच माहितीच्या आधिकाराखाली या महामार्गाबाबत माहिती मिळाली आणि अनेक...
रुग्णवाहिकेतून डॉक्टरची दारू तस्करी, गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील घटना
गडचिरोली जिल्ह्यात दोन भावंडांचा मृत्यू झाल्यानंतर आई-वडिलांना मृतदेह खांद्यावर घेऊन 15 किलोमीटर पायपीट करावी लागल्याची घटना ताजी असतानाच भामरागड तालुक्यात संतापजनक घटना समोर आली...
Nagar News – नगरमध्ये 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू, गणपती विसर्जनादरम्यान घडली घटना
नगर-गणपती विसर्जनादरम्यान अनेक ठिकाणी गालबोट लागल्याची घटना घडली आहे. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. तर काही ठिकाणी तलावात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या...
गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! गणपती बाप्पांचे वाजत-गाजत विसर्जन
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या,मंगलमूर्ती मोरया.गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशा जयघोषात आज अनंत चतुदर्शी दिवशी गणपती बाप्पांना वाजत-गाजत निरोप देण्यात...
Bigg Boss 18 : ‘बिग बॉस 18’ साठी हे कलाकार दिसणार, सर्वाधिक मानधन...
सलमान खानचा मोस्ट अवेटेड शो 'बिग बॉस 18' बाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे. बिग बॉस 18 चा पहिला प्रोमो समोर आला असून यावेळच्या थीमचाही खुलासा...
उन्हवरे गरम पाण्याजवळील रस्त्यात महाकाय पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक झाली धोक्याची
दापोली तालुक्यात गरम पाण्याच्या कुंडासाठी प्रसिद्ध असलेल्या उन्हवरे गावातील गरम पाण्याच्या कुंडा जवळून वावघर भडवळे मार्गे खेडकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्यामध्ये महाकाय खड्डा पडला आहे....
‘या’ प्रसिद्ध पंजाबी गायकाला जीवे मारण्याची धमकी, मागितली 1 कोटीची खंडणी
प्रसिद्ध पंजाबी गायक आर. नैत याला धमकीचा फोन आला आहे. गायकाच्या व्यवस्थापकाने याबाबत पोलिसांत तक्रार केली आहे.सायबर टीम नेमके कोणत्या फोन नंबरवरून धमक्या येत...
देशभरात बुलडोझरच्या कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाची बंदी, परवानगीशिवाय कारवाई करू नये
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी बुलडोझरच्या कारवाईवर बंदी घातली आहे. पुढील आदेशापर्यंत देशात कुठेही बुलडोझर कारवाई होणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. देशातील सर्व राज्यांना या...
दिल्लीची धुरा पुन्हा महिला मुख्यमंत्र्याकडे, थोडक्यात जाणून घ्या अतिशी यांची माहिती
अतिशी मार्लेना या दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून पदभार स्विकारणार आहेत. आप पक्षाच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री पदावर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यांच्याविषयी अधिक माहिती...
Dapoli News – दापोली तालुक्यात किटकजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यात यश
दापोली जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव व तालुका आरोग्य अधिकारी तसेच दापोली तालुक्यातील सर्व कीटकजन्य रोगांवर काम पाहणारे कर्मचारी यांच्या सजगतेने दापोली तालुक्यात...
ऑफिसमध्येही सेक्स करा….घटती लोकसंख्या वाढविण्यासाठी पुतिन यांचा अजब फर्मान
अनेक देशांमध्ये घटती लोकसंख्या मोठ्या चिंतेचा विषय ठरला आहे. या संदर्भात रशियातील घटत्या जन्मदरामुळे त्रस्त असलेल्या राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या देशवासीयांसाठी अजब फर्मान...
आता जगाला ‘या’ नव्या आजाराचा धोका, 2050 पर्यंत 4 कोटी लोकांचा होऊ शकतो मृत्यू!
कोरोनानंतर आता आणखी एक नवीन आजाराचा धोका वाढला आहे. एका संशोधनात सुपरबग्सबाबत मोठा खुलासा झाला आहे. पुढील 25 वर्षांत जगभरात या आजारामुळे सुमारे 4...
New CM Of Delhi Atishi: आतिशी होणार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री , आप आमदारांच्या बैठकीत...
अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री कोण याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. मात्र आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री...
उद्या वाजतगाजत गणपतीबाप्पांना निरोप, रत्नागिरीत 37 हजाराहून अधिक घरगुती गणपतींचे विसर्जन
गेले दहा दिवस कोकणात मंगलमय वातावरणात गणेशोत्सव साजरा होत आहे. उद्या अनंतचतुर्दशी दिवशी वाजतगाजत गणपतीबाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. उद्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 37 हजार...
नीटच्या टॉपरने उचलले टोकाचे पाऊल, कॉलेज हॉस्टेलमध्ये सापडला भयंकर अवस्थेत
पंजाबच्या मुक्तसर जिल्ह्यातील एका एमडीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तो दिल्लीच्या मौलाना आझाद मेडीकल कॉलेजमध्ये पीजी करत होता. रविवारी सकाळी त्या तरुणाचा...
पोटच्या मुलीनेच दिली आईची सुपारी, धक्कादायक कारण आले समोर
नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईल वापरण्यावर निर्बंध आणल्यामुळे एका मुलीने तिच्या जन्मदात्या आईची हत्या केली...
महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण’ फसवी योजनेची अखेर पोलखोल – विजय वडेट्टीवार
राज्यातील महिलांचे आर्थिक मजबुतीकरण करण्याचा खोटा गाजावाजा करून राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकसभा निवडणुकीतील मतांच्या झालेल्या कडकीमुळे लाडकी बहीण योजना अमलात आणली. राज्याच्या...
‘स्त्री 2’ च्या कोरिओग्राफरवर 21 वर्षांच्या मुलीच्या लैंगिक छळाचा आरोप, पीडितेने म्हटले- माझ्यासोबत अनेकदा…
सिनेसृष्टीतून गेल्या काही दिवसांपासून अशा बातम्या समोर आल्या आहेत, ज्याने लोकांना हादरवले आहे. मल्याळम सिनेमात लैंगींक छळाची अनेक प्रकरणे समोर आल्याने सिनेक्षेत्रात खळबळ उडाली...
कामगिरी सुमार, बडबड जास्त, कोहलीकडून काही शिक; माजी क्रिकेटपटूने बाबर आझमला सुनावले
पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार युनिस खान याने स्टार फलंदाज बाबर आझम याच्यावर जोरदार टीका केली आहे. अलीकडेच बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत 0-2 असा...
लातूरमध्ये विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोन ची नजर, दोन हजार पोलिस बंदोबस्तावर !
श्री गणरायाला निरोप देण्यासाठी विविध गणेश मंडळांनी विसर्जन मिवणुकीची जय्यत तयारी केली आहे. मंगळवारी निघणाऱ्या विसर्जन मिवणुकीसाठी तब्बल दोन हजार पोलीस अधिकारी, अमलदार तैनात...