ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1875 लेख 0 प्रतिक्रिया

हसन नसरल्लाह याचा मृतदेह सापडला, शरीरावर घाव नाही

शुक्रवारी (27 सप्टेंबर) इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारला गेलेला हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्लाह याचा मृतदेह अखेर  सापडला आहे. सुरक्षा आणि वैद्यकीय पथकाने घटनास्थळावरूनच मृतदेह बाहेर...

Photo – सईचा हॉट लूक सोशल मीडियावर चर्चेत, फोटोंवर चाहते फिदा

आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर गेल्य़ा काही दिवसांपासून चर्चेत आहे. सई ताम्हणकर लवकरच 'मानवत मर्डर्स' या वेब सीरिजमध्ये दिसणार...

पाजपंढरीत वाहतूक कोंडी; दोन्ही दिशांची वाहतूक बंद पडल्याने प्रवासी बेहाल

दापोली हर्णे आंजर्ले केळशी मार्गावरील पाजपंढरीत शनिवारी दुपारी झालेल्या वाहुकोंडीने वाहन चालकांना आपल्या ताब्यातील वाहने कित्येक वेळ एकाच ठिकाणी उभी करून ठेवण्याची नामुष्की ओढवली...

आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यास होणार कारवाई, काश्मीर पोलिसांनी जारी केल्या सूचना

जम्मू काश्मीरमध्ये हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाह याचा खात्मा केल्यानंतर अनेक ठिकाणी जल्लोष होत आहे तर काही ठिकाणी विरोध प्रदर्शन केला जात आहे. रस्त्यावर उतरुन...

हिंदुस्थानचा नेमबाज अंतिम फेरित उशीरा पोहोचला, दोन पॉईण्ट कमी केल्याने सुवर्णपदक हुकले

हिंदुस्थानच्या एका नेमबाजाला प्रशिक्षणाला उशीरा पोहोचल्याने भुर्दंड सहन करावा लागला आहे. पेरुच्या लीमा येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ ज्युनिअर नेमबाजी चॅम्पिअनशीपमध्ये शनिवारी 10 मीटर एअर...

मंकिपॉक्सने पाकिस्तानची वाढवली चिंता, कराचीत तीन नवीन प्रकरणे आली समोर

जगभरात मंकीपॉक्स हा चिंतेचा विषय बनला असून आता शेजारील देश पाकिस्तानात मंकीपॉक्सचे रुग्ण वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. आज सौदीअरबहून पाकिस्तानच्या कराची विमानतळावर...

गुरुग्राम पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅपविरोधात दाखल केला एफआयआर

गुरुग्राममध्ये एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. गुरुग्राम पोलिसांनी एका प्रकरणात चक्क व्हॉट्सअॅप आणि त्याचे नोडल अधिकारी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,एका...

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी लावलेले आयईडी डिफ्युज करताना स्फोट , CRPF चे पाच जवान जखमी

छत्तीसगडच्या बीजापुर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी लावलेल्या आयईडी डिफ्युज करताना मोठा स्फोट झाला आहे. यामध्ये सीआरपीएफचे पाच जवान जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जखमी झालेल्या सर्व जवानांची...

Bhool Bhulaiyaa 3 Teaser: प्रतिक्षा संपली… ‘मंजुलिका’ येतेय, ‘या’ तारखेला सिनेमाचा टीझर होणार रिलीज

अक्षय कुमारचा 'भूल भुलैया' सिनेमा आणि कार्तिक आर्यनचा भाग 2 बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला. तेव्हापासून चाहत्यांना 'भुलभुलैया 3' सिनेमाची उत्सुकता लागली होती. मात्र त्यांची...

तुमचा निष्काळजीपणा अजून किती मुंबईकरांचे जीव घेणार? अंधेरीच्या घटनेवरून शिवसेनेचा मिंधे सरकारला संतप्त सवाल

मुसळधार पावसाने बुधवारी मुंबईला अक्षरश: झोडपून काढले. अनेक ठिकाणी पाणी साचले होते. अशातच मुंबईतील अंधेरी पूर्व येथील मॅनहोलमध्ये पडून एका 45 वर्षीय महिलेचा मृत्यू...

विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेसाठी 1 ऑक्टोबरपासून ‘ऑनलाईन’ नोंदणीची सुविधा

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपुजा, पाद्यपूजा, तुळशी पूजा, चंदन उटी पूजा इत्यादी पूजा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंद‍िर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. या पूजा...

Hindu Mandir Vandalized: अमेरिकेत हिंदू मंदिरावर हल्ला, भिंतींवर लिहला हिंदूंसाठी धमकीवजा संदेश

अमेरिकेत कॅलिफोर्नियामध्ये BAPSच्या श्री स्वामीनारायण मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. मागच्या दहा दिवसातली ही दुसरी घटना आहे. एवढेच नाही स्वामीनारायण मंदिरामध्ये हिंदूंनो परत जा...

Elvish Yadav – एल्विश यादवविरोधात ईडीची मोठी कारवाई, संपत्ती केली जप्त

'बिग बॉस ओटीटी'च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता आणि प्रसिद्ध यूट्युबर एल्विश यादव आणि पंजाबी गायक फाजिलपुरिया विरोधात ईडीने मोठी कारवाई केली आहे. त्यांची संपत्ती जप्त...

तत्काळ लेबनॉन सोडा… हिंदुस्थानी दूतावासाकडून नागरिकांना आवाहन

इस्त्रायल आणि लेबनॉन यांच्यातील तणाव वाढत चालला आहे. इस्त्रायलच्या हल्ल्याने लेबनॉन चांगलेच हादरले असून त्या पार्श्वभूमीवर आता लेबनॉनमधील हिंदुस्थानी दूतावासाने आपल्या नागरिकांना लेबनॉन सोडण्याचे...

राम नाम सत्य…, तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या सरकारवर साधला निशाणा

बिहारमध्ये वाढत्या गुन्हेगारीवर विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. तेजस्वी यादव यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर...

सैराटमधील ‘या’ अभिनेत्याची तब्येत बिघडली, पार पडली शस्त्रक्रिया

'सैराट' फेम तानाजी गलगुंडे याची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडल्याची माहिती समोर आली आहे. सैराट सिनेमात लंगड्याची...

Jayakwadi Dam – जायकवाडीचे 18 दरवाजे 3 फुट उघडले ! 57 हजार क्युसेक्सचा विसर्ग...

>> बद्रीनाथ खंडागळे जायकवाडी धरणाचे 27 पैकी 18 दरवाजे आजपासून 3 फुट वर करून तब्बल 56 हजार 542 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे...

अरे मागितले असते तर…; सुप्रिया सुळेंनी अजित पवांरांबाबत केलं मोठं विधान

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अरे मागितले असते तर सर्व काही दिले असते, पक्ष...

मनु भाकरने सोडले मौन, ट्रोलर्संना दिले सडेतोड उत्तर

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्य पदक जिंकणारी नेमबाज मनु भाकरने ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ट्रोलर्सना खणखणीत प्रत्युत्तर...

हिजबुल्लाहने मोसादच्या मुख्यालयाला केले लक्ष्य, डागले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र

इस्त्रायल आणि लेबनॉन यांच्यातील युद्ध आता भीषण रूप घेत आहे. इस्त्रायलच्या एकापाठोपाठ एक हल्ल्यात लेबनॉनमध्ये 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्यानंतर हिजबुल्लाह हादरले आहे....
supreme court

मिनी पाकिस्तान बोलणाऱ्या न्यायमूर्तींनी मागितली माफी, खटला केला बंद

कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीसानंदा यांनी आपल्या वादग्रस्त विधानाबाबत आता माफी मागितली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी त्यांचा खटला बंद केला. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती...

अंत्यसंस्काराठी स्मशानात तिरडी घेऊन जाताना ग्रामपंचायतीचा निषेध, वाढवणा खुर्द येथील घटना

उदगीर तालुक्यातील मौजे वाढवणा खुर्द येथे स्मशानभूमीत मृतदेह अंतिम संस्कारासाठी घेऊन जाताना रस्त्याच्या कारणावरून ग्रामपंचायतीचा निषेध करण्यात आला. उदगीर तालुक्यातील वाढवणा खुर्द येथील दलित...

गुजरातमध्ये मोठी दुर्घटना टळली, प्रवासी ट्रेन जुन्या लोखंडी ट्रॅकला धडकली

गुजरातच्या बोटाड येथे मोठा रेल्वे अपघात टळला आहे. प्रवासी ट्रेन ट्रॅकच्यामध्ये उभ्या असलेल्या जुन्या लोखंडी ट्रॅकला धडकली. त्यानंतर ती थांबविण्यात आली. सुदैवाने मोठी दुर्घटना...

बदलापूर आरोपीच्या एन्काऊंटरचा आदेश दिला होता का? सचिन सावंत यांचा श्रेय घेणाऱ्या मुख्यमंत्री आणि...

बदलापूर येथे चिमुरड्यांवर झालेल्या बलात्कारांच्या आरोपीला मारुन न्याय दिला असा बोभाटा आणि स्वतःच स्वतःची पाठ थोपटण्याचे काम महायुती करत आहे. एकेठिकाणी पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ हत्या...

मांजरा प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडले, नदीपात्रात 1730 क्युसेक विसर्ग

पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे मांजरा धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. पाण्याची आवक पाहता धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज 25 सप्टेंबर रोजी...

कंगना शेतकरी कायद्यांबाबत पुन्हा बरळली; भाजपने वक्तव्यापासून हात झटकले

बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असते. आता पुन्हा एकदा कंगना चर्चेत आली आहे. ती पुन्हा एकदा शेतकरी कायद्यांबाबत बरळली...

Neha Kakkar-Rohanpreet Divorce : घटस्फोटाच्या बातम्यांवर नेहा कक्करच्या नवऱ्याने सोडले मौन, म्हणाला…

प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येत आहे....

Photo – गुलाबी रंगाच्या काश्मीरी सूटमध्ये हिना खानचा ग्लॅमरस अंदाज

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान कर्करोगावर उपचार घेत आहे. तिला तिसऱ्या स्टेजचा कर्करोग असून ती धाडसाने त्याचा सामना करत आहे. दुःखातही ती आनंदी राहण्याची...

Mollywood Me Too – अभिनेत्रीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप, अभिनेते सिद्धीकींविरोधात अरेस्ट वॉरंट...

लैंगिक शोषणाच्या आरोपाने मल्याळम फिल्म इंडस्ट्री संपूर्णपणे हादरली आहे. यामध्ये आता मल्याळम सिनेसृष्टीतले अभिनेते सिद्धीकी यांचेही नाव समोर आले आणि चाहत्यांना प्रचंड मोठा धक्का...

तिरुपती लाडू वाद – आता लाडूत सापडले गुटख्याचे पाकिट, मंदिरात गेलेल्या भक्ताचा दावा

तिरुपती मंदिरातील लाडूच्या प्रसादात प्राण्यांची चरबी असल्याचा वाद पेटला असताना आता आणखी एक घटना समोर आली आहे. एका भक्ताने तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या डब्ब्यात गुटख्याचे...

संबंधित बातम्या