ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1875 लेख 0 प्रतिक्रिया

शहरी नक्षलविरोधी विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे

शहरी नक्षलवादाला आळा घालण्याच्या हेतूने तयार करण्यात आलेले महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक बुधवारी विधानसभेत सादर करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक मांडताना...

रत्नागिरी जिह्यातील जलजीवन मिशनच्या निकृष्ट कामांची चौकशी करा, भास्कर जाधव यांची मागणी

रत्नागिरी जिह्यातील पाण्याचा प्रश्न मिटण्यासाठी कोटय़वधी रुपयांची जलजीवन मिशन योजना आखण्यात आली होती, पण जिल्हा परिषद प्रशासन व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्या...

बीडीडीतील रहिवाशांना घरातून हुसकावणाऱ्या म्हाडा अधिकाऱ्यांवर कारवाई करा – सुनील शिंदे

वरळी तसेच ना.म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना दडपशाहीने राहत्या घरांतून हुसकावणाऱ्या म्हाडा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना आमदार...

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर दिव्यांगांना द्या 6 हजार, विदर्भ विकलांग संघर्ष समितीचे आंदोलन

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर दिव्यांगांना महिन्याकाठी 6 हजार रुपये आर्थिक सहाय्य करण्यात यावे, अशी मागणी करत विदर्भ विकलांग संघर्ष समितीद्वारे बुधवारी विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापुढे...

संजय गांधी उद्यानाच्या जमिनीवरील झोपडपट्टीधारकांचे तातडीने पुनर्वसन करा, सुनील प्रभूंनी मांडला प्रश्न

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीवर दिंडोशी मतदारसंघातील झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा रखडलेला प्रश्न तातडीने मार्गी लावा. तोपर्यंत वन जमिनीवरील झोपडपट्टीवासीयांना कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मूलभूत सुविधा प्राधान्याने द्या,...

बीड हत्येप्रकरणी मंत्र्याच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम, निर्घृण हत्येचा घटनाक्रम सांगताच सदस्य हेलावले

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे तीव्र पडसाद बुधवारी विधानसभेत उमटले. या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम केवळ विरोधी सदस्यच नव्हे, तर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी...

Hina Khan Latest News – हिना खानने सांगितल्या कर्करोगावरील वेदना, चाहत्यांसमोर मन केलं...

'ये रिश्ता क्या केहेलाता है' फेम हिना खान गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत आहे. काही दिवसांपूर्वी तिने आपला एक फोटो शेअर केला होता...

ओमानने अंड्यांची आयात रोखली, तामिळनाडूतील पोल्ट्री उद्योगाला मोठा धक्का

ओमानने मंगळवारी तामिळनाडूमधील नमक्कल येथील पोल्ट्री उद्योगाला मोठा धक्का देऊन हिंदुस्थानात अंड्यांसाठी नवीन परवाने देणे बंद केले. अलीकडेच कतारने हिंदुस्थानी अंड्याच्या वजनाबाबत हिंदुस्थान सरकारसमोर...

बिबट्यांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी मेंढपाळांनी तयार केले भन्नाट जुगाड

उत्तर पुणे जिल्ह्यात बहुतांश सर्वच भागात बिबट्याची दहशत निर्माण झाली असून विशेषता जुन्नर वनपरिक्षेत्रात येणाऱ्या खेड आंबेगाव जुन्नर व शिरूर या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर...

भाईंदर मेट्रोची डेडलाईन चुकली, वर्ष संपत आले तरी दहिसर ते काशीगाव दरम्यानची कामे अपूर्ण

वाहतूककोंडीतून भाईंदरकर प्रवाशांची सुटका व्हावी यासाठी मेट्रोचा प्रकल्प मोठ्या उत्साहाने सुरू करण्यात आला. पण स्टेशन्सची उभारणी, एण्ट्री एक्झिट पॉइंटची रखडलेली कामे यांसह अनेक तांत्रिक...

ठाणे, रायगडला हुडहुडी.. बदलापूर, कर्जत @ 9 डिग्री सेल्सिअस

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झोतामुळे महाराष्ट्रात थंडीची लाट आली असून ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला हुडहुडी भरली आहे. यंदाच्या मोसमातील अत्यंत निचांक तापमानाची नोंद...

जेवढा कर आकाराल तेवढाच आमच्याकडूनही आकारला जाईल; डोनाल्ड ट्रम्प यांचा हिंदुस्थानला इशारा

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानावर रेसिप्रोकल टॅक्स लावण्याचा इशारा दिला आहे. म्हणजे हिंदुस्थानने अमेरिकन उत्पादनांवर कर लावला तर आता ट्रम्पही हिंदुस्थानी उत्पादनांवर...

वामन शंकर मराठे ज्वेलर्सवर दरोडा, पाच कोटींच्या दागिन्यांवर डल्ला

स्टेशन परिसरात असलेल्या वामन शंकर मराठे ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली आहे. दरोडेखोरांनी दुकानाचे शटर उचकटले व तब्बल 5 कोटी रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला...

टीएमटीचे 550 कंत्राटी चालक बेमुदत संपावर, पगारवाढीसाठी केले ठिय्या आंदोलन

ठाणेकरांची जीवनवाहिनी असलेल्या टीएमटीने आज हजारो प्रवाशांची पुरती कोंडी केली. कंत्राटदाराने वाढीव वेतन द्यावे यासाठी पालिकेच्या परिवहन सेवेतील साडेपाचशे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 225 बसेसना अचानक...

IND vs AUS: आर. अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

टीम इंडियाचा ऑफस्पिनर आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना झाल्यानंतर...

उस्ताद झाकीर हुसेन आणि कर्जतचा तबला, ‘त्या’ मैफलीच्या आठवणी जागा झाल्या

■ अजय गायकवाड आपल्या जादुई तबला वादनाने संपूर्ण जगाला भुरळ घालणारे उस्ताद झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर आता विविध आठवणींनी 'ताल' धरला आहे. त्यांचे चाहते कर्जतमध्येदेखील...

कर्जतमधील संतापजनक घटना, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून व्हिडीओ व्हायरल केला

महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून कर्जतमध्ये तर अक्षरशः कहर झाला आहे. कर्जत तालुक्याच्या अतिदुर्गम खांडस या गावातील 22 वर्षीय तरुणाने एका अल्पवयीन मुलीला...

हिंदुस्थानविरोधात आक्षेपार्ह पोस्ट; पश्चिम बंगाल, आसाम आणि त्रिपुरा बांगलादेशचा भाग!

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे सल्लागार महफूज आलम यांनी 16 डिसेंबर 1971 च्या विजय दिवसानिमित्त हिंदुस्थान विरोधात वादग्रस्त वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडले. विजय दिवस...

पोलीस डायरी – ‘मोक्का’ आला, गँगवॉर संपले ! न्याययंत्रणेतील भ्रष्टाचाराचे काय ?

>> प्रभाकर पवार गेल्या आठवड्यात सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चारजणांविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून खुद्द...

मुकेश खन्नाच्या ‘त्या’ वक्तव्यावर सोनाक्षी संतापली, पोस्ट शेअर करत दिले सेडेतोड उत्तर

शक्तीमान फेम मुकेश खन्ना कायम त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे चर्चेत असतात. अनेकदा ते त्यांच्या वादग्रस्त विधानासाठी ट्रोल होतात. नुकतेच त्यांनी सोनाक्षी सिन्हा केबीसीमध्ये हनुमानाच्या प्रश्नाला...

वडिलांच्या संपत्तीत वाटा न दिल्याचा राग, बहिणीने काढला दोन भावांचा काटा

अलिकडे संपत्तीच्या वादावरुन अनेक गुन्हे घडत असल्याचे समोर आले आहे. अशातच आंध्र प्रदेशात एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांच्या संपत्तीत हक्क न दिल्याने संतापलेल्या...

दापोलीत हाडं गोठवणारी थंडी, मंगळवारी हंगामातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद

मिनी महाबळेश्वर दापोलीत चालू वर्षीच्या हिवाळी हंगामात सोमवारी सायंकाळपासून मंगळवारी सकाळपर्यंत 7.8 अंश सेल्सिअस इतक्या सर्वात निचांकी तपमानाची नोंद झाली . खाली घसरलेल्या थंडीच्या...

इंदूरमध्ये भिकाऱ्यांना भीक देणे महागात पडणार! 1 जानेवारीपासून शहरात नवा नियम

मध्य प्रदेशातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता भिकाऱ्यांना भिक देणे महागात पडू शकते. इंदूर प्रशासनाने भिकाऱ्यांना भिक देणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई करणार असल्याचा...

सायबर चोरट्यांनी बनवलं राष्ट्रपतींचं बनावट FB अकाऊंट, रांचीच्या तरुणाला पाठवला मेसेज

सायबर चोरट्यांनी फसवणुकीचा कहर केला आहे. बनावट अकाऊंट तयार करून लोकांची फसवणूक करणे त्यांच्यासाठी साधारण गोष्ट आहे. त्यात प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाने बनावट अकाऊंट तयार...

अडीच दिवसाच्या बाळाचे देहदान, वैद्यकीय अभ्यासासाठी डेहराडूनच्या दाम्पत्याच्या मोठा निर्णय

समाजासमोर आदर्शन ठेवणारी एक बातमी देहराडूनमधून समोर आली आहे. येथील एका दाम्पत्याला आई-वडील होण्याचा आनंद मिळाला. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. अवघ्या...

मला तुझं अपहरण करायचंय! उबेर चालकाने ग्राहकाला पाठवला विचित्र मेसेज

हरियाणाच्या गुडगावमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका तरुणाला उबेर चालकाकडून थरकाप उडवणारा मेसेज आला आणि त्याने घाबरुन ती राइडच कॅन्सल केली. याबाबत...

विरोध डावलून वाढवण बंदरासाठी ग्रीनफिल्ड महामार्ग, घोळ येथे भूसंपादनाची प्रक्रिया सुरू

हजारो मच्छीमार भूमिपुत्रांचा विरोध डावलून वाढवण बंदरासाठी ग्रीनफिल्ड महामार्ग बांधला जाणार आहे. त्यासाठी डहाणू तालुक्यातील घोळ या गावात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली असून जमिनीच्या...

आळंदीत पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; 66 जणांना चावा

आळंदी येथील भागीरथी नाल्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला असून, चिमुरड्यांपासून ज्येष्ठांपर्यंत तब्बल 66 जणांना चावा घेतला आहे. त्यामुळे सर्वत्र घबराट पसरली आहे. 66 जणांवर...

मोबाईल जास्त बघू नको, अभ्यास कर सांगितल्याने मुलीची आत्महत्या

'मोबाईल जास्त बघू नकोस, अभ्यासाकडे लक्ष दे,' या आईच्या क्षुल्लक बोलण्याचा राग मनात ठेवून नंदिनी गुप्ता या 15 वर्षीय मुलीने मोठागाव येथील माणकोली पुलावरून...

पालघर जिल्ह्याला मंत्रिमंडळ विस्तारात धत्तुरा, पाचपैकी एकाही आमदाराला मंत्रीपद न दिल्याने नाराजी

महायुतीच्या नवीन मंत्र्यांचा रविवारी शपथविधी झाला खरा, पण चोवीस तासांच्या आतच भाजप व मिंधे गटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. पालघर जिल्ह्यात पाचपैकी...

संबंधित बातम्या