सामना ऑनलाईन
1875 लेख
0 प्रतिक्रिया
लटकलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा फटका, माणगावमध्ये ट्रॅफिकचा ‘हँगओव्हर’
मुंबई-गोवा महामार्गाच्या लटकलेल्या कामामुळे आज माणगावमध्ये ट्रॅफिकचा अक्षरशः 'हँगओव्हर' झाला. गेल्या अनेक वर्षांपासून येथील बायपासचे काम रखडले असून वाहने शहरातील जुन्या मागनिच ये-जा करत...
बिबट्यापासून वाचवण्यासाठी पाळीव प्राण्यांच्या गळ्यात लोखंडी खिळ्यांचे पट्टे
भीमाशंकर, कळसूबाई आणि हरिश्चंद्र गड या तिन्ही अभयारण्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा वृक्षतोड होत आहे. त्यामुळे या जंगलातील बिबटे, डुकरे, नीलगाईंसह अन्य वन्यप्राण्यांनी नागरी वस्त्यांमध्ये...
थर्टी फर्स्ट लेट नाईट… कारवाई टाईट; पालघर, ठाणे, रायगडमध्ये 897 मद्यपींची पोलिसांनी नशा...
31 डिसेंबरचा जल्लोष साजरा करताना दारू पिऊन हुल्लडबाजी करणाऱ्या मद्यपींना हिसका दाखवत पोलिसांनी त्यांची नशा उतरवली आहे. पालघर, ठाणे आणि रायगडात पोलिसांनी नाकाबंदी करून...
बेकायदा जाहिरातफलकांना अभय, पालिकेकडून कारवाईचे पाऊल
शहरातील बेकायदा फलक आणि होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर महापालिकेकडून वारंवार कारवाई केली जाते. पालिकेच्या कारवाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या बेकायदा जाहिरातफलक आणि होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया...
म्हसळ्यातील देवघर, घोणसे गावांना ‘तळीये’चा धोका, 4 वर्षांपासून एकच परवाना
गेल्या चार वर्षांपासून लाडका ठेकेदार एकाच परवान्यावर बेकायदेशीरपणे डोंगर पोखरत असल्याचे उघडकीस आले आहे. काणसेवाडी येथील डोंगर फोडल्याने तो अक्षरशः ठेंगणा केला आहे. त्यामुळे...
अडीच हजार करबुडव्या ठाणेकरांचे पाणी तोडले, नव्या वर्षात महापालिका इन अॅक्शन
नव्या वर्षात ठाणे महापालिका इन अॅक्शन झाली आहे. 147 कोटींची पाणीपट्टी थकवणाऱ्या 2 हजार 600 ठाणेकरांचे पाणी तोडण्यात आले असून चालढकल करणाऱ्या 2 हजार...
युएई विमान दुर्घटनेत हिंदुस्थानी वंशाच्या डॉक्टरसह दोघांचा मृत्यू
संयुक्त अरब अमिरातीच्या रास अल खैमाह येथील किनाऱ्याजवळ विमान दुर्घटना घडल्याची घटना घडली आहे. विमान कोसळून झालेल्या अपघातात भारतीय वंशाच्या तरुण डॉक्टरसह दोघांचा मृत्यू...
छोटे कपडे घालण्यावर बंदी होती, सलमानच्या एक्सने केले धक्कादायक खुलासे
बॉलीवूड दबंग अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री संगीता बिजलानी यांचे प्रेमप्रकरण कोणापासून लपलेले नाही. एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले हे प्रेमीयुगुल लग्नही करणार होते....
Mumbai News – मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला, विरार-चर्चगेट AC ट्रेनला जागच्या जागी ब्रेक
वेस्टर्न रेल्वेमार्गावर मोठा अनर्थ टळला आहे. विरारहून मुंबईकडे जाणाऱ्या फास्ट लाईनच्या अप मार्गावर मंगळवारी रेल्वे रुळ वाकल्याची घटना घडली आहे. मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे विरार चर्चगेट...
कारवाईची भीतीच संपली! वारे किनाऱ्यावर दिवसाढवळ्या वाळू उपसा
रत्नागिरी तालुक्यातील वारे समुद्रकिनाऱ्यावर वाळूमाफियांची नजर पडली आहे.वारे समुद्र किनारी दिवसाढवळ्या वाळू उपसा सुरू आहे. वाळू वाहतूकीसाठी चक्क बैलगाडीचा वापर केला जात आहे. काही...
कौटुंबिक वाद विकोपाला गेला; सख्ख्या भावानंच काढला चार बहिणी आणि आईचा काटा
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लखनऊच्या हॉटेल शरणजीतमध्ये एका 24 वर्षीय मुलानेच आपल्या आईसह चार बहिणींची निर्घृण हत्या केली आहे....
Photo – नववर्षानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विविध फुलांसह संत्र्यांची आकर्षक सजावट
नववर्षानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध फुलांची व संत्रा फळाची आकर्षक सजावट केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. श्री विठ्ठल गाभारा, श्री रुक्मिणी...
किनवट माहूर तालुक्याचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे निधन
किनवट माहूर तालुक्याचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे हैदराबाद येथे सकाळी पाचच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 69 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात...
New Year 2025 – नववर्षाच्या स्वागताचा शहरभर जल्लोष
सरत्या वर्षाला निरोप देत पुणेकरांनी शुभेच्छांचा वर्षाव करीत, संगीताच्या तालावर थिरकत आणि फटाक्यांची आतषबाजी करीत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. शहरातील फर्ग्युसन रस्ता, जंगली...
तळेगाव एमआयडीसीत तीन बांगलादेशी जेरबंद, वर्षभरात 29 घुसखोरांवर कारवाई
पिंपरी-चिंचवडसह चाकण आणि तळेगाव औद्योगिक परिसरातही बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट झाला असून ते सर्रासपणे बेकायदा वास्तव्य करीत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. बनावट कागदपत्रांच्या...
ठाण्यातील मराठी कुटुंबाला 19 वर्षांनंतर मिळाला फ्लॅटचा ताबा, शिवसेनेने दिला केतन मोरे यांना न्याय
शिवसेनेच्या प्रयत्नामुळे ठाण्यातील केतन मोरे या मराठमोळ्या कुटुंबाला तब्बल 19 वर्षांनंतर फ्लॅटचा ताबा मिळाला आहे. प्रत्यक्ष हातात फ्लॅटच्या चाव्या मिळाल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू...
मंत्री आले दारी…रस्ता बनला लय भारी, दादा भुसे यांच्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याची फौज रात्रभर...
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज वाणगावजवळील ऐना गावातील शाळेला भेट दिली. मात्र मंत्री महोदय येणार म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी चांगलेच कामाला लागले. दादा...
नालेसफाईसाठी आणलेला सहा कोटींचा रोबो कचऱ्यात, ठाणे महापालिकेचा ‘कचराकुंडी’ कारभार
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई जलदगतीने व्हावी यासाठी ठाणे महापालिकेने सहा कोटींचा रोबो आणला. मात्र कोट्यवधींचा हा रोबो तीन वर्षांपासून धूळखात पडला असून साफसफाईसाठी सध्या भाड्यांच्या वाहनांवर...
New Year 2025: रोहित शर्मापासून जसप्रीत बुमरापर्यंत सर्वांनी दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा
गल्लीबोळापासून जगाच्या कानकोपऱ्यात तरुणाई सरत्या वर्षाला निरोप देत जल्लोष करताना दिसली. यात आपले क्रिकेटर तरी मागे कसे राहतील. त्यांनीही आपल्या चाहत्यांना नवीन वर्षासाठी शुभेचछा...
शहापूर, मुरबाडच्या 118 शेतकऱ्यांना पीक विम्याची फुटकी कवडीही दिली नाही, इन्श्युरन्स कंपनीने दोन कोटी...
अवकाळी पाऊस व बदलत्या हवामानाचा मोठा फटका शहापूर व मुरबाड तालुक्यातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांना बसला. त्यानंतर पंचनामे झाले, जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवालही पाठवला. त्यास चार महिने...
पाटबंधारे विभागाचा अजब कारभार, कर्जतच्या पाली भूतवली धरणाचे पाणी शेतकऱ्यांना नाकारले
कोरडवाहू शेती ओलिताखाली येऊन माळराने सुजलाम सुफलाम व्हावीत तसेच गावपाड्यातील पाणीटंचाई संपुष्टात यावी यासाठी कर्जत तालुक्यातील पाली भूतवली येथे सरकारने धरण बांधले. मात्र राज्य...
खंडाळ्यात मृत्यूचा ‘घाट’, वर्षभरात 90 अपघात; 40 जणांचा मृत्यू
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील खंडाळा घाटाच्या हद्दीत दररोज असंख्य लहान - मोठे अपघात होत असतात. 2023 सालातील अपघातांपेक्षा 2024 सालातील अपघाताचे प्रमाण कमी झाल्याचे पाहवयास मिळाले....
मारकुट्या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना गुरासारखे बदडून काढले, गाल, बोटे सुजली, एका मुलाचा हात फॅक्चर
अभ्यासावरून एका महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यांना गुरासारखे बदडल्याची संतप्त घटना चौकजवळील देवन्हावे गावात घडली आहे. धक्कादायक म्हणजे या मारहाणीत अनेक मुलांचे हात, गाल, बोटे सुजली...
Good Bye 2024 – लापता लेडिज ते काल्की… हे आहेत 2024 चे सुपरहिट चित्रपट
बॉ़लीवूडसाठी 2024 हे वर्ष सुवर्ण ठरले आहे. स्त्री 2 ने 857 कोटीं कमाई केली. त्याचबरोबर शैतान, सिंघम अगेन, भुलभुलैया या सिनेमांनीही बॉक्स ऑफिसवर चांगली...
माझ्याविषयी आक्षेपार्ह बोलून देशाचा फायदा होणार का? केजरीवाल यांनी भाजपला फटकारलं
आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी 2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी सोमवारी पुजारी आणि गुरुद्वारातील ग्रंथी सन्मान योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत...
अभिनेत्री अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिटचा घटस्फोट, अखेर 8 वर्षानंतर लागला निकाल
हॉलीवूडचे प्रसिद्ध जोडपे ब्रॅड पिट आणि अँजेलिना जोली यांचा अखेर आठ वर्षांच्या घटस्फोट झाला आहे. हॉलीवूडच्या इतिहासातील हा सर्वात प्रदीर्घ आणि वादग्रस्त घटस्फोट आहे....
वाल्मिक कराडला अटक करता न येणे भाजप सरकारचे अपयश, राजकीय हस्तक्षेपामुळे पोलीस हतबल –...
महाराष्ट्र पोलीसांचा मोठा दबदबा व नावलौकिक आहे, मुंबई पोलिसांची तुलना तर स्कॉटलंड यार्डशी केली जायची. अशा सक्षम पोलीस दलाची अवस्था सध्या दयनीय झाली आहे....
जामिनासाठी मुलाचा ढाल म्हणून वापर होऊ देऊ नये, अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणात वकीलांची मागणी
बंगळुरू येथील एआय इंजिनीअर अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी पत्नी निकिता सिंघानिया आणि तिच्या कुटुंबीयांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. दरम्यान, अतुलचे वकील आकाश...
छत्तीसगडमध्ये लव्ह ट्रॅंगल, तरुणाने केली प्रेयसीच्या एक्स बॉयफ्रेण्डची केली हत्या
छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यामध्ये लव्ह ट्रॅंगलमधून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. एका तरुणाने आपल्या मित्रांसोबत मिळून प्रेयसीच्या पहिल्या प्रियकराला लाठी काठीने एवढे मारले की...
रायगडातील अंगणवाडी सेविकांना ‘सावत्र बहिणी’ ची वागणूक, सरकारने 1 कोटी 35 लाख रुपयांचा प्रोत्साहन...
राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत विधानसभा निवडणुकीपूर्वी 'लाडकी बहीण' योजना राबवली. त्यासाठी रायगड जिल्ह्यातील 2 हजार 824 अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी 2 लाख 70...