सामना ऑनलाईन
1875 लेख
0 प्रतिक्रिया
…तर तिथेच हाणामारी झाली असती, मनोज तिवारीने गौतम गंभीरबाबत केले धक्कादायक खुलासे
टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीर आणि माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी यांच्यातील वाद संपण्याचे नाव घेत नाही. मनोजने दिलेल्या एका मुलाखतीत गौतम गंभीरबाबत धक्कादायक खुलासे...
मी आणि करिना बेडरुममध्ये होतो तेव्हाच…. सैफने सांगितला हल्ल्याच्या रात्रीचा थरार
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी जीवघेणा हल्ला झाला.हल्ल्यानंतर सैफ अली खानला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता सैफ अली खानला नुकताच...
अभिनेता राजपाल यादवच्या वडिलांचे निधन, दिल्लीच्या एम्समध्ये सुरु होते उपचार
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव याच्यावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. राजपाल यादव याचे वडील नौरंग यादव यांचे आज दिल्लीत निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत...
Apple च्या वॉचमध्ये धोकादायक रसायन असल्याचा आरोप, कर्करोग होण्याची भिती!
स्मार्टवॉचबाबत तरुणामध्ये प्रचंड क्रेझ असून कंपन्या सतत एकामागून एक स्मार्टवॉच बाजारात आणत आहेत. मात्र फिटनेस वॉचबाबत एक धक्कादायक प्रकरण समोर आली आहे. Appleचे वॉच...
थायलंडमध्ये समलैंगिक विवाह कायदा लागू, अनेक समलैंगिक जोडपी अडकली विवाह बंधनात
गेल्या वर्षी थायलंडमध्ये समलैंगीक विवाहाला कायदेशीर मान्यता दिल्यानंतर आता देशभरात त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा आग्नेय आशियातील हा पहिला...
शशांक केतकर दुसऱ्यांदा बाबा झाला, लेकीचं नाव ठेवलंय खास
अभिनेता शशांक केतकरने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तो दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. शशांक आणि प्रियांकाच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले असून त्याने सोशल मीडियावर...
जळगाव भीषण रेल्वे अपघात प्रकरण : चहा विक्रेत्याने ट्रेनला आग लागल्याची पसरवली अफवा
लखनौ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवेमुळे प्रवाशांनी रेल्वे रुळावर उड्या मारल्या. त्याचवेळी विरुद्ध दिशेने बंगळुरूहून येणाऱ्या भरधाव कर्नाटक एक्स्प्रेसने 13 प्रवाशांना चिरडल्याची हृदयद्रावक घटना...
शेतीचा कायापालट : एआयचे योगदान
>> नवनाथ वारे
कृषी क्षेत्राच्या हजारो वर्षांच्या इतिहासात यांत्रिकीकरणाच्या युगानंतर माहिती-तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे नव्या क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे...
एआयची जादू
>> डॉ. रजनीश कामत
हार्वर्डच्या डॉ. सारा हॉफमन यांचे शब्द या युगाचे सार सांगतात की, एआय शिक्षणाचे भविष्य आहे, पण शिक्षक हे शिक्षणाचे हृदय आहेत....
‘आयरिस’ नावाची पहिली एआय शिक्षिका
>> वैष्णवी पुरंदरे
भारतातील शिक्षण क्षेत्रात एक क्रांतिकारक पाऊल टाकण्यात आले आहे. त्याची सुरुवात केरळमधील एका शाळेतून झाली आहे. या शाळेने एआय तंत्रज्ञानावर काम करणारी...
विज्ञान कथांवरील एआयचे गारुड
>> स्मिता पोतनीस
दादा कोंडकेंची 'ए आये' ही हाक जितकी परिचित तितकाच आता सगळ्यांना 'एआय' हा शब्द परिचित आहे. एआय या प्रगत तंत्रज्ञानाने आजच आपल्या...
‘एनआय’ची जागा घेऊ शकणार नाही
>> डॉ . गजानन शेपाळ
भावना आणि सहानुभूतींचा अभाव असलेल्या एआय तंत्रज्ञानातून निर्माण झालेल्या कलाकृतींना म्हणूनच कमी आयुष्य लाभेल असे वाटते. उलटपक्षी नैसर्गिक बुद्धिमत्तेच्या आधारे...
शोधून शोधून अती मी थकले
>> प्रसाद ताम्हणकर
एआयवर आधारलेले Facial recognition अर्थात चेहरा ओळखण्याचे तंत्रज्ञानदेखील कधी कधी भन्नाट गंमती घडवत असते. एका स्कॉटिश फुटबॉल टीमने नव्या तंत्रज्ञानाची कास धरायचे...
ग्रंथालयात एआय
>> डॉ. विवेक पाटकर
ग्रंथालयाचा कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंध फक्त त्या विषयावरील पुस्तके आणि इतर साहित्य संग्रहित करून वाचकांना पुरवणे असा मर्यादित नाही, तर ग्रंथालय व्यवस्थापनाची...
दिल्ली गुंडगिरी सहन करणार नाही, केजरीवाल यांचा अमित शहांना इशारा
दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ आली असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपप्रत्यारोप आणि टीका टिप्पणी सुरू आहे. अशातच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे...
सैफ अली खानवर ज्या चाकूने हल्ला केला त्याचा तिसरा तुकडा पोलिसांनी केला जप्त
अभिनेता सैफ अली खान हल्लाप्रकरणी मुंबई पोलिसांच्या हाती आणखी एक पुरावा लागला आहे. सैफवर ज्या चाकूने हल्ला करण्यात आला त्याचा तिसरा तुकडा पोलिसांनी जप्त...
Chhattisgarh News – सिमेंट प्लांटमधून विषारी वायू गळती, 38 विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली
छत्तीसगडच्या बलौदा बाजारात बुधवारी एक मोठी दुर्घटना घडली आहे.येथे अचानक एका सिमेंट प्लांटमधून विषारी वायू लीकेज झाल्याने 38 विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली, काहींना श्वास घ्यायला...
आता मौलवी ठरवणार मुलीच्या लग्नाचं वय! इराकमध्ये नव्या कायद्याने वाद
इराकच्या संसदेने मंगळवारी तीन वादग्रस्त कायद्यांना मंजुरी दिली आहे. त्यापैकीच एक कायदा म्हणजे मौलवींना मुलीच्या लग्नाचे वय ठरविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या नव्या कायद्याने...
स्वप्ननगरीत घर मिळेना झाले…पोस्ट शेअर करत ‘बिग बॉस 18’ स्पर्धकाने व्यक्त केली खंत
'बिग बॉस 18' संपला असला तरी त्याचे स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणाने अजूनही चर्चेत आहेत. या शोमधील वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळालेली स्पर्धक यामिनी मल्होत्राही...
मला काढून टाकलं… अक्षय कुमारने ‘भूल भुलैया’ 2 आणि 3 वर सोडलं मौन
बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमारने अनेक कॉमेडी सिनेमांमध्येही काम केले. यापैकीच त्याचा 2007 चा हॉरर-कॉमेडी 'भूल भुलैया' सिनेमातील त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे....
Bihar News – बिहारी बाबूच्या प्रेमात पडली अमेरिकन मॅडम
विदेशी तरुणीला देशी नवरदेव आवडला आणि ती चक्क विवाहासाठी हिंदुस्थानात पोचली. बिहारच्या छपरा येथे हा विशेष लग्नसोहळा रंगला. नवरदेव आणि अमेरिकन वधू या लग्नसोहळ्याला...
घशात गोळी अडकली आणि श्वास घ्यायला त्रास… झीनत अमानने सांगितला भयंकर अनुभव
70च्या दशकांत बॉलिवूड गाजवणाऱ्या झीनत अमान सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. मात्र सध्या त्या चर्चेत आल्या आहेत ते त्यांच्या एका इंस्टाग्रामवरील पोस्टमुळे. नुकतेच त्यांनी...
Income Tax Raid – सिनेसृष्टीतील अनेक प्रोडक्शन हाऊसवर IT चे छापे, ‘पुष्पा 2’ सह...
आयकर विभागाने आता सिनेसृष्टीकडे मोर्चा वळवला असून त्यांच्या छाप्यांमुळे सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. आयकर विभागाने दुसऱ्या दिवशीही छापेमारी केली आहे. एसव्हीसी, मायथ्री मूव्ही मेकर्स...
एका सेल्फीमुळे नक्षलवादी ‘चलपती’चा झाला भांडाफोड, त्याच्यावर होतं एक कोटीचं बक्षीस
छत्तीसगड-ओडिशा सीमेजवळ गरियाबंद जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत 16 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे. त्यात सीपीआय (माओवादी) या संघटनेच्या नेता प्रताप रेड्डी उर्फ चलपती याचाही...
सैफ अली खानच्या कुटुंबाला धक्का, भोपाळमधील 15 हजार कोटींची मालमत्ता सरकार घेऊ शकते ताब्यात
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर आता त्याच्या कुटुंबियांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. भोपाळमधील पतौडी कुटुंबाची मालमत्ता मध्य प्रदेश सरकार...
Photo – नाशिकच्या देवळाली कॅम्पमध्ये झाला ‘तोफची युद्धअभ्यास’
नाशिकच्या देवळाली कॅम्प येथे स्कुल ऑफ आर्टिलरीच्या वतीने मंगळवारी युद्ध सराव अभ्यास प्रात्याक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. मंगळवारी या कॅम्पमध्ये तोफेचा युद्धअभ्यास घेण्यात आला. भारतीय लष्कराच्या...
पदार्पणाच्या सामन्यात वैष्णवी शर्माची चमकदार कामगिरी, मलेशियाविरुद्धच्या सामन्यात रचला इतिहास
आयसीसी अंडर 19 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची डावखुरी फिरकीपटू वैष्णवी शर्माने आपल्या पदार्पणातच मोठा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने मंगळवारी...
बेताल दावे करणाऱ्या माध्यमांवर तब्बू संतापली, जाहीर माफीची केली मागणी
मला लग्न करण्यात रस नाही. मला फक्त झोपण्यासाठी एक पुरुष हवाय, असं वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री तब्बूच्या नावाने गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. तब्बूला...
Neeraj Chopra Marriage – ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्राचं होतंय कौतुक, हुंड्यात घेतला फक्त 1...
हिंदुस्थानचा ऑलिम्पिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने नुकतेच गुपचूप लग्न केल्याचे समोर आले आहे. उत्तम खेळाडूबरोबरच तो त्याच्या साधेपणासाठीही ओळखला जातो. 16 जानेवारी रोजी नीरज...
Saif Ali Khan Discharged : पाच दिवसांनी सैफ अली खानला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानला लिलावती रुग्णालयातून आज मंगळवारी डिस्जार्ज मिळाला आहे. सैफ अली खानला रुग्णालयातून घरी घेऊन जात असताना त्याच्यासोबत पत्नी करीना कपूरही...