सामना ऑनलाईन
1075 लेख
0 प्रतिक्रिया
अदानींवरून लक्ष विचलित करण्याची खेळी, पण आम्ही शेवटपर्यंत सोडणार नाही; राहुल गांधींचा मोदी सरकारला...
अदानी लाचखोरी प्रकरणावरून विरोधी पक्षांनी संसदेत मोदी सरकारला घेरले आहे. सततच्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज ठप्प होत आहे. या पार्श्वभूमीवर...
लाडक्या बहिणींसाठी हमीपत्र ठरणार डोकेदुखी! सरकारकडून कागदपत्रांची पडताळणी सुरू
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आता लाडकी बहीण योजनेसदंर्भात नवी अपडेट समोर आली आहे. योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जांची...
दिल्ली विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार, केजरीवाल यांची घोषणा; काँग्रेस सोबत आघाडीची शक्यता फेटाळली
आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आगामी दिल्ली विधानसभा निवडणूक...
आंबेकर स्मृती चषकासाठी आजपासून कबड्डीची चढाई
‘कबड्डीची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ना. म. जोशी मार्गावरील श्रमिक जिमखान्यावर ‘कामगार महर्षी’ गं. द. आंबेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त कबड्डीची चढाई रंगणार आहे. यात व्यावसायिक...
घाटकोपर जॉली जिमखान्याला जेतेपद
माटुंगा जिमखानाविरुद्ध एका धावेने विजय मिळवत घाटकोपर जॉली जिमखान्याने (जीजेजी) एमसीए प्रेसिडेंट चषक सी अॅण्ड डी डिव्हिजनचे विजेतेपद पटकावले. वेदांश पटेलची (नाबाद 33 धावा...
क्रीडा विश्वातील महत्लाच्या घडामोडी
सुर्वे क्रिकेट स्पर्धा 17 डिसेंबरपासून
ठाणे फ्रेंड्स युनियन क्रिकेट क्लबतर्फे माजी रणजीपटू तुकाराम सुर्वे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ खेळवण्यात येणाऱया 16 वर्षे वयोगटातील चार संघांच्या पहिल्या दोन...
इंग्लंडचा त्रिशतकी विजय; दुसऱ्या कसोटी विजयासह मालिकाही जिंकली
हिंदुस्थानचा मायदेशात 3-0 ने धुव्वा उडवणाऱ्या न्यूझीलंडला आता आपल्याच मायदेशात दारुण पराभवांना सामोरे जावे लागत आहे. इंग्लंडने दुसऱ्या कसोटीतही न्यूझीलंडचा 323 धावांनी पराभव करत...
बांगलादेशनेच आशिया कप राखला; हिंदुस्थानच्या युवा संघाचे नवव्यांदा ‘आशियाचा राजा’ होण्याचे स्वप्न भंग
हिंदुस्थानच्या युवा संघाचे नवव्यांदा ‘आशियाचा राजा’ होण्याचे स्वप्न बांगलादेशने उद्ध्वस्त केले. बांगलादेशने बलाढ्य हिंदुस्थानचा 59 धावांनी धुव्वा उडवत सलग दुसऱ्यांदा 19 वर्षांखालील आशिया करंडक...
तनीषा-अश्विनी विजेती; किताबी लढतीत चिनी जोडीचा धुव्वा
तनीषा क्रास्टो व अश्विनी पोनप्पा या हिंदुस्थानी महिला जोडीने गुवाहाटी मास्टर्स सुपर 100 बॅडमिंटन स्पर्धेतील आपले विजेतेपद राखण्यात यश मिळविले. महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत...
गुलाबी युद्ध ऑस्ट्रेलियानेच जिंकले; हिंदुस्थानच्या फलंदाजांची हाराकिरी,ऑस्ट्रेलियाने साधली मालिकेत बरोबरी
पर्थ पराभवाला विसरून अॅडलेड ओव्हलवर ‘गुलाबी युद्धा’त उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानचा अवघ्या सव्वादोन दिवसांतच धुव्वा उडवला आणि दुसरी कसोटी दहा विकेट राखून जिंकत बॉर्डर-गावसकर (बॉगाक)...
गुकेशची विजयासह आघाडी; गतविजेत्या लिरेनचा 11 व्या फेरीत पराभव
हिंदुस्थानी ग्रॅण्डमास्टर डोम्माराजू गुकेशने अखेर रविवारी जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतील बरोबरीची मालिका खंडित केली. त्याने गतविजेत्या चीनच्या डिंग लिरेनचा 11 व्या फेरीत पराभव करीत...
पिता मुलांची आर्थिक जबाबदारी झटकू शकत नाही; उच्च न्यायालयाचा निर्वाळा
पिता मुलांची आर्थिक जबाबदारी झटकू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. लंडनमध्ये राहणाऱया 19 वर्षीय मुलाला वाढीव निवास खर्च देण्यास पित्याने...
तोतया सीबीआय अधिकाऱ्याने डॉलर लांबवले
तोतया सीबीआय अधिकाऱ्याने ऑफिस बॉयकडील सहा हजार डॉलर घेऊन पळ काढल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून...
राज्यपाल करतो असे सांगून व्यावसायिकाला पाच कोटींचा गंडा; नाशिकमध्ये एकाला अटक
राजकीय नेत्यांच्या ओळखीतून राज्यपाल करतो, असे सांगून नाशिकमधील एकाने चेन्नईतील व्यावसायिकाला पाच कोटींचा गंडा घातला. मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तामीळनाडूतील...
महामानवाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची रीघ सुरूच; चैत्यभूमीवर हजारोंचा जनसमुदाय
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आजही हजारो अनुयायांनी चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केले. महामानवाला वंदन करण्यासाठी भीमसैनिकांची रीघ सुरूच होती.
6 डिसेंबर...
मालेगावच्या 100 कोटींच्या मनीलॉण्डरिंगचा सूत्रधार मेहमूद भगड फरार
मालेगावमधील 100 कोटींच्या मनीलॉण्डरिंगचा मुख्य सूत्रधार मेहमूद भगड ऊर्फ चॅलेंजर किंग हा सक्तकसुली संचालनालयाच्या (ईडी) डोळ्यात धूळ फेकून देशाबाहेर फरार झाला आहे. ईडीने त्याच्याकिरोधात...
गाडीने धडक दिल्याच्या आधारे बेदरकार ड्रायव्हिंग सिद्ध होत नाही! वांद्रे न्यायालयाचा निर्णय; दुचाकी चालकाची...
केवळ गाडीने धडक दिली व त्यात पादचारी जखमी झाला, याआधारे वाहनचालकाला निष्काळणीपणा वा बेदरकार ड्रायव्हिंग केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवता येणार नाही, असा निर्णय वांद्रे...
विमानतळावर सापडले ड्रोन; मुंबई विमानतळ टर्मिनल 1 येथील घटना
शहरात ड्रोन उडवण्यास बंदी असली तरी मुंबई विमानतळावरील ओल्ड एअर इंडियाच्या हँगरजवळील इको 8 टॅक्सी वे येथे ड्रोन आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे....
पोलिसांची बांधिलकी संविधानाशी असावी, राज्यकर्त्यांशी नव्हे! डॉ. मीरा बोरवणकर यांचे परखड मत
आपले माय-बाप संविधान आहे, हा विचार समोर ठेवून पोलिसांनी कार्य केले पाहिजे, त्यांची बांधिलकी ही संविधानाशी असायला पाहिजे, ती राज्यकर्त्यांशी नको, असे स्पष्ट प्रतिपादन...
मोदी हरयाणात; कडक सुरक्षाव्यवस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एलआयसीच्या बिमा सखी योजनानिमित्त हरयाणात असणार आहेत. ही योजना त्यांच्या हस्ते सुरू करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने हरयाणात कडक सुरक्षा व्यवस्था...
पुष्पा स्क्रिनिंगप्रकरणी तिघांना अटक
पुष्पा 2 सिनेमाच्या प्रिमीयर शोदरम्यान चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आता तिघांना अटक करण्यात आली आहे. चेंगराचेंगरीनंतर 35 वर्षीय महिला आणि तिच्या...
हवेची गुणवत्ता सुधारली! मुंबईत पुन्हा थंडीची चाहूल, सांताक्रुझचे तापमान 17 अंशांवर; आठवडाभर हुडहुडी कायम...
तामीळनाडूतील ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे बिघडलेले मुंबईचे वातावरण पूर्वपदावर आले आहे. मळभ आणि हवेतील आर्द्रतेमुळे दोन दिवस उकाडय़ात वाढ झाली होती. मात्र रविवारी शहर व उपनगरांत...
किल्ले प्रतापगडावर अलोट उत्साहात शिवप्रताप दिन; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्य़ावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टि
ढोल-ताशांचा निरंतर गजर...रोमांच उभा करणाऱ्या तुताऱ्या - झांजांचा निनाद...शिकप्रभूंचा अखंड जयघोष आणि छत्रपती शिकाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी अशा पूर्ण शिवमय वातावरणात किल्ले...
कोकण रेल्वेमार्गाकरून अहमदाबाद-थिवी विशेष रेल्वेगाडी
लग्नसराई, नाताळ आणि नववर्षाच्या निमित्त्याने अनेकजण कोकणात फिरायला जातात. या प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गाकरून विशेष अहमदाबाद-थिवि अशी द्विसाप्ताहिक रेल्वेगाडी चालविण्यात येणार आहे. ही...
कितीही कोटी कमावले तरी कर भरावा लागत नाही, ‘हे’ आहे देशातील एकमेक आयकर मुक्त...
देशात असंही एक राज्य आहे, जिथे तुम्ही कितीही पैसे कमावले तरी कर भरावा लगत नाही. कोण आहे हे राज्य, आणि या येथील रहिवासींना कर...
Pushpa 2 ने मोडले सगळेच रेकॉर्ड; शाहरुख, सलमानलाही सोडलं मागे; 3 दिवसांत ‘इतक्या’ कोटींची...
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल यांचा बहुचर्चित चित्रपट 'पुष्पा 2'ने सगळेच रेकॉर्ड मोडत बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. या...
पश्चिमरंग – अ लिटिल नाईट म्युझिक
>> दुष्यंत पाटील
वैयक्तिक आयुष्यात संकटांचा सामना करताना मोत्झार्टने रचलेल्या अजरामर संगीतरचनेतील एक म्हणजे, ‘अ लिटिल नाईट म्युझिक’. हे संगीत सर्वच प्रकारच्या श्रोत्यांच्या पसंतीस उतरलं....
सत्याचा शोध – पार्वती मातेची करणी
>> चंद्रसेन टिळेकर
‘ऐसे नवसाये कन्या-पुत्र होती तर का करावा लागे पती’ म्हणणारे संत तुकाराम आताच्या काळातही हवे होते अशी वाटणारी परिस्थिती आजही आहे. केवळ...
स्वयंपाकघर – पदार्थाची चव हीच पोचपावती
>> तुषार प्रीती देशमुख
कोणत्याही पदार्थाला जशी फोडणी महत्त्वाची असते, कारण तीच त्या पदार्थाचा स्वाद वाढवते, तशीच आपल्या आयुष्यातील वाईट दिवस आपल्याला शिकवतात, घडवतात आणि...
मागोवा – तीन मुलांचा खर्च कोण करणार?
>> आशा कबरे-मटाले
मूल जन्माला घालणं व त्याचं उत्तम संगोपन करून त्याला एक उत्तम आयुष्य, भवितव्य उपलब्ध करून देणं ही आजचे शिक्षित पालक स्वतःची जबाबदारी...