ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1531 लेख 0 प्रतिक्रिया

बॉसचा आदेश! आठवड्यात फक्त 40 तास काम करा

हिंदुस्थानात गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी 70 तास किंवा 90 तास काम करावे, यावर चर्चा रंगली आहे. परंतु वीबा कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यात केवळ 40...

नवरीला आणण्यासाठी थेट हॅलिकॉप्टर

थाटामाटात लग्न पार पडल्यानंतर नव्या नवरीला आणण्यासाठी नवरदेवाने थेट हॅलिकॉप्टर सासरवाडीला नेले. पहिल्यांदा गावात हॅलिकॉप्टर आले. हॅलिकॉप्टरला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली. ही घटना...

सॅमसंगच्या एस25 अल्ट्रामध्ये चार्जिंगची समस्या

सॅमसंग कंपनीने काही दिवसांपूर्वी सॅमसंग गॅलेक्सी एस 25 अल्ट्रा आणि गॅलेक्सी एस 25 प्लस या दोन फोनला लाँच केले. परंतु, ग्राहकांनी या दोन फोनमध्ये...

गुड न्यूज! टेस्ला कंपनीची मुंबईत नोकरभरती!!

अमेरिकेतील श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांच्या मालकीची टेस्ला पंपनी मुंबई आणि दिल्लीत नोकरभरती करणार आहे. टेस्ला पंपनीच्या कारची किंमत भरमसाट असल्याने या कार अद्याप...

नावातून फक्त एक शब्द काढल्याने 80 कोटींचे नुकसान, बिरा बिअर मेकर बी9 बेव्हेरजेस प्रायव्हेट...

नावात काय आहे, असे सर्रास म्हटले जाते. परंतु, बिरा बिअर मेकर बी९ बेव्हेरजेस प्रायव्हेट लिमिटेडच्या नावातून केवळ 'प्रायव्हेट' हा शब्द काढून टाकल्याने कंपनीला तब्बल...

30 हजारांत अमर होण्याचे किट, अमेरिकन अब्जाधीश देतोय चिरतरुण राहण्याचा मंत्र

वाढतं वय किंवा मृत्यूला कुणी टाळू शकत नाही. अमेरिकन अब्जाधीश ब्रायन जॉनसन यांनी मात्र वाढत्या वयाला आणि मृत्यूला आव्हान द्यायचं ठरवलंय. त्यासाठी ब्रायन जॉनसन...

चीनची खोल समुद्रात उडी, समुद्रात ६५६० फूट खाली तयार होतंय स्पेस स्टेशन

चीन अंतराळात स्वतःचे स्थान भक्कम करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचबरोबर समुद्रातही जगाला चमत्कार दाखवण्याच्या तयारीत आहे. चीन दक्षिणेकडील समुद्रात डीप सी स्पेस स्टेशन बनवत आहे....

मेटा कंपनीचा ह्युमनॉईड रोबोट येतोय, हुबेहूब माणसासारखा रोबोट, घरच्या कामात करणार मदत

तंत्रज्ञानाच्या दुनियेत मोठे बदल होत आहेत. याच बदलाचा भाग बनत मेटा कंपनी आता मानवीय रोबोटवर काम करत आहे. घरगुती कामात मदत करण्याच्यादृष्टीने मेटा कंपनी...

एकाच कुटुंबात आयपीएस, आयएएस आणि आयआरएस

देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कुटुंबात आयएएस, आयआरएस आणि आयपीएस अधिकारी आहेत. ज्ञानेश कुमार हे १९८८ बॅचचे आयएएस आहेत. त्यांचे छोटे...

रेल्वेतील नोकरी भरतीला 21 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

रेल्वे भरती मंडळ (आरआरबीएस) 2025 मधील नोकरी भरतीला 21 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या भरतीसाठी 16 फेब्रुवारीपर्यंत डेडलाईन होती. या भरती...

Nanded News – 10 फेब्रुवारी रोजी झालेला गोळीबार, आरोपीला मदत करणार्‍या एकास पंजाबमधून अटक;...

नांदेडच्या गुरुव्दारा गेट क्र. 6 जवळ 10 फेब्रुवारी रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणात आरोपीला मदत करणार्‍या एकास अटक करण्यात राज्याच्या एटीएस पथकाला यश मिळाले आहे....

जालना जिल्ह्यातील खरपुडी प्रकल्प व्यावसायिक व दलालांशी आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी; अंबादास दानवे यांचा आरोप,...

जालना जिल्ह्यात खरपुडी येथे राबविण्यात येणाऱ्या नवीन प्रकल्पाला स्थानिक जनतेचा तीव्र विरोध आहे. तरीही संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांचे काही व्यावसायिक व दलालांशी...

कॅबिनेट बैठकीपूर्वीच अजेंडा छापला; मुख्यमंत्री फडणवीसांचा संताप, मंत्र्यांना कारवाईचा इशारा

महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश मंत्रीच धाब्यावर बसवत असल्याचे समोर आले आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवसी यांनी माध्यमांसमोर याबाबत उघड बोलून थेट...

Mahakumbh 2025 – प्रयागराजमध्ये गंगा-यमुनेचे पाणी प्रदूषित, स्नान करणं हानिकारक; CPCB च्या अहवालाने खळबळ,...

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळातून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने खळबळ उडवून देणारी माहिती दिली आहे. प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्यात संगमावर स्नान करण्यासाठी लाखो भाविक येत...

पक्ष बदलायचा असेल तर लोकप्रतिनिधींनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावं – केरळ उच्च...

जर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना राजकीय पक्ष बदलायचे असतील तर त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा जनादेशाला (निवडणुकीला) सामोरे जावे, असे निरीक्षण केरळ उच्च न्यायालयाने नोंदवले आहे....

काँग्रेसने भाकरी फिरवली, अनेक राज्यांचे प्रभारी बदलले; रजनी पाटील यांच्याकडे पुन्हा हिमाचलची जबाबदारी

लोकसभा निवडणूक त्यांनतर हरयाणा, महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला अपयशाचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आता पक्ष संघटनेत भाकरी फिरवली आहे. काँग्रेसने...

भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही एक रुपयात पीकविमा देतो; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं...

महायुती सरकारच्या काळात पीकविमा योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप विरोधकांनी केले. एवढेच नव्हे तर 2024 च्या खरीप हंगामात राबविण्यात आलेल्या पीकविमा योजनेत घोटाळा झाल्याची...

मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर RBI चे निर्बंध; खातेदार गोंधळले, अंधेरीत बँकेबाहेर लांबच लांब...

रिझर्व्ह बँकेने मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध घातले आहेत. यामुळे बँकेचे व्यवहार पूर्णपणे बंद झाले आहेत. कर्जवाटप आणि ठेवी घेण्यासह बहुतांश व्यवहारांवर रिझर्व्ह...

महाराज, इतिहास समजून घ्या, पळपुट्यांना पुरस्कार देणे हा महादजी शिंदे यांचा अपमान; संजय राऊत...

महाराज, इतिहास समजून घ्या. वीर महादजी शिंदे हे महान स्वाभिमानी मराठा योद्धा होते. त्यांच्या नावाने पळपुट्यांना पुरस्कार देणे हा महादजी शिंदे यांचा अपमान आहे....

महाराज, इतिहास समजून घ्या, …हा महादजी शिंदे यांचा अपमान; संजय राऊत यांचे ज्योतिरादित्य शिंदे...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या शौर्याचा इतिहास...

महाराष्ट्र, दिल्ली निवडणुकांमध्ये EVM आणि मतांचा फ्रॉड, भाजप-निवडणूक आयोग एकच! आदित्य ठाकरे यांचा घणाघात

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते, खासदार...

Share Market Down – सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी...

शेअर बाजारातील घसरण सुरूच आहे. आज सलग सहाव्या दिवशी शेअर बाजार कोसळल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. शेअर बाजारातील या घसरणीला स्टील आणि अ‍ॅल्युमिनियमवर...

EVM विरोधात महाराष्ट्रात वादळ उठणार! 19 फेब्रुवारीला विरोधकांचा एल्गार, मारकडवाडी ते मुंबई पायी लाँग...

EVM विरोधात आता संपूर्ण महाराष्ट्र रान पेटणार आहे. विरोधी पक्षांनी निवडणूक आयोग आणि EVM विरोधात एल्गार पुकारला असून 19 फेब्रुवारीला मारकडवाडी ते मुंबई असा...

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाघोटाळा, 5 महिन्यांत 39 लाख मतदार कसे वाढले? राहुल गांधी यांचा...

लोकसभा विरोधी पक्षनेते, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार...

आमची वज्रमूठ मजबूत, टायगर झिंदा है; फुटीची अफवा पसरवणाऱ्यांचा अरविंद सावंत यांनी घेतला समाचार

सत्ताधाऱ्यांच्या ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, ज्यांच्यात एकमत नाही, सुसंवाद नाही किंवा विसंवाद सुरू आहे. सरकारमध्ये बहुमतात येऊन सुद्धा रोज नवीन नवीन बातम्या आहेत....

द्वारकानाथ संझगिरी यांनी ‘दैनिक सामना’साठी लिहिलेले काही लेख खास वाचकांसाठी…

ज्येष्ठ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे आज निधन झाले. यामुळे क्रीडा विश्वाची मोठी हानी झाली आहे. द्वारकानाथ संझगिरी हे लोकप्रिय स्तंभ लेखकही होते. त्यांनी...

Delhi Election 2025 – दिल्ली निवडणुकीत भाजपकडून पैशांचा मोठा खेळ सुरू, संजय राऊत यांचा...

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत 33.31 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. दिल्लीत काही ठिकाणी बोगस मतदानाच्या तक्रारी समोर येत...

Gold Price Today – सोन्याच्या दराने मोडले सर्व रेकॉर्ड, मुंबईत 87000 च्या पार!; चांदीही...

सोनेच्या दराने जुने सर्व रेकॉर्ड मोडीत काढत प्रचंड उसळी घेतली आहे. त्यासोबतच चांदीचेही भाव वाढले आहेत. चीन आणि अमेरिका यांच्यातील करवाढीच्या लढाईमुळे सोनेचे दर...

धनंजय मुंडेंना भेट दिल्याने महंत नामदेव शास्त्री बदनाम झाले; सारंगी महाजन यांची प्रतिक्रिया

बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे वादात सापडले आहेत. धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी...

कृषीमंत्री असताना 275 कोटींचे घोटाळे केले, काहीही झालं तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाच पाहिजे;...

कृषीमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी 275 कोटींचे घोटाळे केले, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. भगवान गडाने धनंजय मुंडे यांना...

संबंधित बातम्या