सामना ऑनलाईन
816 लेख
0 प्रतिक्रिया
धनशक्तीविरोधात जनशक्तीचा विजय होणार
ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना होत आहे. तीन टर्म आमदार असलेले प्रताप सरनाईक सत्ता आणि पैशांसाठी आईसमान असणाऱ्या शिवसेनेशी गद्दारी करून...
निष्क्रिय आमदाराला घरचा रस्ता दाखवणार; शिवसेनेच्या घाटाळांचे पारडे जड
ग्रामीण विधानसभा मतदारसंघात गद्दारीला गाडण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह महाविकास आघाडीमधील सर्व घटकपक्ष सज्ज झाले आहेत. विविध समस्येने त्रस्त झालेल्या जनतेला या मतदारसंघात...
कीर्तनात व्यत्यय आणल्याने शीख बांधव संतापले.. चलो चलो बाहर निकलो; ठाण्याच्या गुरुद्वारातून नड्डांना बाहेर...
मतांवर डोळा ठेवून ठाण्याच्या गुरुद्वारात गेलेले भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा व अन्य नेत्यांची आज चांगलीच फजिती झाली. नड्डा आणि त्यांचा लवाजमा अचानक आल्याने गुरुद्वारामध्ये...
महाराष्ट्राच्या तोंडातला घास गुजरातला देणारे हात छाटल्याशिवाय राहणार नाही! उद्धव ठाकरे यांचा आसुड कडाडला
मी गुजरातचा, गुजराती लोकांचा शत्रू नाही. पण तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या तोंडातला घास हिसकावून घेऊन, खेचून काढून जर गुजरातच्या तोंडात घालणार असाल, तर तो हात...
शिवसेनाप्रमुखांचा उद्या महानिर्वाण दिन, शिवतीर्थावर शक्तिपूजा
शिवतीर्थावर उद्या शक्तिपूजा होणार आहे. ज्वलंत हिंदुत्वाचा धगधगता अंगार आणि अखंड हिंदुस्थानचे लाडके नेते, हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या 17 नोव्हेंबर रोजी...
धारावीची जमीन अदानींच्या घशात घालण्यासाठी महाराष्ट्रातील सरकार पाडले, राहुल गांधी यांचा हल्ला
मुंबईतील धारावी येथील एक लाख कोटी रुपयांची जमीन अदानींच्या घशात घालण्यासाठी एनडीए सरकारने आमचे महाराष्ट्रातील सरकार पाडले, आमदार खरेदी केले, अशा शब्दांत लोकसभेचे विरोधी...
शरद पवार यांची भरपावसात सभा, हे तर शुभसंकेत; 2019च्या सातारा सभेची पुनरावृत्ती
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आज इचलकरंजीतील सभेवेळी जोरदार पावसाने हजेरी लावली. पवार यांनी भरपावसात भाषण सुरू ठेवले. दरम्यान, 2019 च्या...
कोपरी-पाचपाखाडीत मिंध्यांकडून साड्या वाटप, ठाण्यात आचारसंहिता खुंटीला टांगली
एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वेळा आचारसंहिता भंग केल्याचे दिसत असतानाही निवडणूक यंत्रणा डोळ्यांवर कातडी ओढून गप्प बसली असतानाच आज मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी...
संगमेश्वरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
संगमेश्वर तालुक्यात गुरुवारी दुपारपासून वातावरण ढगाळ होतं. रात्री नऊच्या सुमारास तालुक्याच्या विविध भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांसह आंबा-काजू बागायतदारांचे...
मेट्रोच्या बीकेसी स्थानकात आग, प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले; मोठी दुर्घटना टळली
महिनाभरापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या देशातील पहिल्या भूमिगत मेट्रो रेलच्या ‘बीकेसी’तील स्टेशनला आज दुपारी 1 वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली....
अर्थवृत्त – ‘एसबीआय’चा ग्राहकांना झटका, गृहकर्ज, पर्सनल आणि कार लोनचा ईएमआय वाढला
भरमसाट वाढलेल्या महागाईने आधीच होरपळणाऱया सर्वसामान्यांना दिलासा मिळणे कठीण झाले आहे. त्यातच आता भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ने आपल्या ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे....
प्रियांका गांधींची आज कोल्हापुरात सभा
कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची सभा उद्या, शनिवारी कोल्हापुरातील गांधी मैदानात होणार आहे. कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर आणि...
सात वर्षांत एकच साक्ष; हायकोर्टाने मंजूर केला आरोपीला जामीन
रेंगाळलेल्या हत्येच्या खटल्याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला. सुखदेव रामदास मडवी असे या आरोपीचे नाव आहे. पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात...
गुन्हयांची माहिती लपवूनही मनीषा वायकरांना क्लीन चिट, जोगेश्वरी भूखंड गैरव्यवहार प्रकरण
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील मिंधे गटाच्या उमेदवार मनीषा रवींद्र वायकर यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात भूखंड गैरव्यवहाराच्या प्रलंबित गुह्याची माहिती लपवली. त्यावर अपक्ष उमेदवाराने आक्षेप घेतल्याने...
अल्पवयीन पत्नीसोबत संमतीने शारीरिक संबंध बलात्कारच, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
पतीने अल्पवयीन पत्नीसोबत संमतीने ठेवलेले शारीरिक संबंध हा बलात्कारच ठरतो, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
हा निर्वाळा देत न्या. गोविंद सानप यांच्या एकल...
मुंबई-पुण्यातील मतदारांवर गावाकडच्या उमेदवारांचा डोळा
>> बबन लिहिणार
महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यातील अनेक भागांत अटीतटीच्या लढती पाहायला मिळत आहेत. राज्यातील अनेक भागांत उमेदवारांकडून...
मिंधे गटाचा छुपा प्रचार, टीव्ही मालिकांमध्ये पोस्टर
मिंधे गटाने टीव्ही मालिकांमध्ये पोस्टर्स दाखवून छुपा प्रचार सुरू केला आहे. हा आचारसंहितेचा भंग असून निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशी...
रत्नागिरी जिल्ह्यात पाचही जागांवर महाविकास आघाडी जिंकणार!
>> दुर्गेश आखाडे
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला असून प्रचाराचा शेवटचा आठवडा बाकी राहिला आहे.रत्नागिरी जिह्यात महाविकास आघाडीने प्रचारात बाजी मारली आहे. जिह्यात भाजपला...
आरक्षण आणि संविधान संपविण्याचा भाजपचा डाव – चेन्नीथला
काँग्रेस अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे आरक्षण संपवणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत खोटा आणि जनतेची दिशाभूल करणारा आहे. काँग्रेस पक्षानेच देशाला संविधान...
दोन दिवसांच्या अर्भकाला टाकून आईने काढला पळ, दहिसर येथील घटना
दोन दिवसांच्या नवजात अर्भकाला टाकून महिलेने पळ काढल्याची घटना दहिसर येथे घडली. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा नोंद केला आहे. त्या अर्भकावर उपचार सुरू...
वरळीत मशाल… मशाल… आणि फक्त मशाल; आदित्य ठाकरेंवर मतदारराजा दिलसे फिदा!
>> देवेंद्र भोगले
झोपडपट्टय़ांमध्ये मशाल, बीडीडी चाळीमध्ये मशाल, जुन्या चाळींमध्ये मशाल, कामगार वस्त्यांमध्ये मशाल, सी-फेसला राहणाऱया उच्चभ्रूंच्या हातीही मशाल. सर्वत्र मशाल... मशाल... आणि मशाल. हे...
पेन्शनच्या नावाखाली वृद्धाला सात लाखांचा गंडा
15 वर्षांनंतर वाढ झालेल्या पेन्शनबाबत माहिती घेण्यासाठी एका 75 वर्षीय सेवानिवृत्त वृद्धाने कस्टमर केअरला संपर्क साधला. पण हा कॉल कस्टमर केअरऐवजी सायबर भामटय़ांच्या जाळ्यात...
छत्रपती संभाजीनगरात सापडले घबाड, सोन्या-चांदीने भरलेली गाडी जप्त
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात गुरुवारी सायंकाळी निल्लोड येथे निवडणूक आयोगाला कोटय़वधींचे घबाड सापडले. छत्रपती संभाजीनगर-जळगाव रोडवर स्थिर पथकाने गाडी अडवली. त्यात 19 कोटी रुपयांचे...
मी भाजपमध्ये सडलो… कुजलो
मी भाजपमध्ये कुजलो आणि सडलोय असे विधान राष्ट्रीय समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी फलटण येथे केले. मी राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे. कोणालाही...
पढेंगे तो बढेंगे…! जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर
आज 21 वे शतक आहे. पढेंगे ते बढेंगे अशी घोषणा असायला हवी. मात्र राज्यकर्त्यांची घोषणा काय? तर बटेंगे तो कटेंगे. असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस...
गुजरातच्या समुद्रात साडेतीन हजार कोटींचे ड्रग्ज जप्त
गुजरात एटीएस, नौदल आणि एनसीबी अर्थात अमली पदार्थ नियंत्रण विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत गुजरातच्या समुद्रात पोरबंदरजवळ तब्बल 700 किलोचे मेथाम्फेटामाइन ड्रग्ज जप्त करण्यात आले....
मुख्यमंत्री कपड्याने योगी आहेत, विचारांनी नाही; अखिलेश यादव यांची योगी आदित्यनाथ यांच्यावर खोचक टीका
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. यातच एका सभेला संबोधित करताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ...
अमेरिकेत दरवर्षी किती लोकांना मिळतं ग्रीन कार्ड? यात हिंदुस्थानी नागरिकांची किती आहे संख्या? जाणून...
अनेक हिंदुस्थानी नागरिक अमेरिकेत जाऊन स्थायिक होतात. तर जगभरातून अनेक लोक अमेरिकेत जाऊन राहतात. अशा लोकांसाठी अमेरिकेचे ग्रीन कार्ड मिळणे हे स्वप्नापेक्षा कमी नाही. ...
Health Tips: 21 दिवस सतत रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत फायदे
पाणी पिणे हे आपल्या आरोग्य दिनचर्याचा एक भाग आहे, जे चयापचय वाढवते आणि आपले पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते. पुरुषांनी दिवसातून 3 लिटरपेक्षा जास्त...
कामे अर्धवट असतानाही विशिष्ट व्यक्तीसाठी उद्घाटन केलं जातं, बीकेसीत आग प्रकरणावरून सुप्रिया सुळेंची मोदींवर...
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये निर्माणाधीन मेट्रो स्टेशनमध्ये भीषण आग लागल्याची घटना आज घडली आहे. याच्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान...