ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1516 लेख 0 प्रतिक्रिया

Maharashtra Budget Session 2025 – मंत्र्यांना खातं कळलं की नाही? आदित्य ठाकरे यांनी मिंधेंच्या...

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत मिंधेंच्या मंत्र्याचा खरपूस समाचार घेतला. उत्तर राखीव ठेवा आणि मंत्र्यांना सांगा अभ्यास करून द्या, असे म्हणत...

Maharashtra Budget Session 2025 – अबू आझमी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित, औरंगजेबची स्तुती भोवली

समाजवादी पार्टीचे नेते आमदार अबू आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव...

Maharashtra Budget Session 2025 – छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना अटक करा, विरोधक आक्रमक

छत्रपती का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान, कोश्यारी ते कोरटकर यांना पाठीशी घालणाऱ्या महायुती सरकारचा धिक्कार असो... कोश्यारी ते कोरटकर हरामखोर... हरामखोर... अशी जोरदार...

Santosh Deshmukh Case – राजीनामा ही आमची मागणी नव्हती, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे; मुंडेंच्या...

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी आज अखेर मंत्रिपदाचा...

Santosh Deshmukh Case – धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यात नैतिकतेचा ‘न’ ही नाही, सुप्रिया सुळे यांचा...

कौटुंबिक हिंसाचार, हार्व्हेस्टरचे पैसे, पीकविमामध्ये केलेला भ्रष्टाचार याचा कशाचाही उल्लेख धनंजय मुंडे यांनी केलेला नाही. त्यांनी स्वतःच्या तब्येतीमुळे राजीनामा दिल्याचं ट्विट आहे. त्यांच्या पक्षाला...

Maharashtra Budget Session 2025 – अबू आझमी यांच्या निलंबनाच्या मागणीवरून गोंधळ; विधानसभेचे कामकाज दिवसभर...

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्या औरंगजेब समर्थनाच्या वक्तव्यावरून आज विधानसभेत सत्ताधारी पक्षाने गोंधळ घातला. आझमी यांचे तात्काळ निलंबन करण्याची मागणी करण्यात आली, त्यामुळे...

नैतिकता की वैद्यकीय कारण? अजित पवार आणि धनंजय मुंडेंपैकी खरं कुणाचं?

बीड जिल्ह्याती केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी अखेर मंत्रीपदाचा राजीनामा दिला. धनंजय मुंडे यांनी...

धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती; माणिकराव कोकाटेंचा राजीनामा कधी?

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. दबाव वाढल्यानंतर अखेर धनंजय मुंडे...

नैतिकतेची आणि धनंजय मुंडेंची भेटच झाली नाही, महाराष्ट्राची बदनामी दोन व्यक्तींमुळे झाली; सुप्रिया सुळे...

वाल्मीक कराडला आरोपी नंबर एक केलं. यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. ज्या अमानुष पद्धतीने संतोष देशमुख यांचा बीडमध्ये खून झालेला आहे, एकच प्रश्न आहे...

सत्तेत येताच भाजप सरकारकडून वसुली सुरू! दिल्लीत पार्कसाठी 20 रुपये एन्ट्री फी, नागरिकांचा संताप

दिल्ली आम आदमी पार्टी म्हणजे अरविंद केजरीवाल यांचे सरकार सत्तेत असताना त्यांनी आरोग्यापासून ते इतर अनेक महत्त्वाच्या मूलभूत सुविधा माफक दरात आणि मोफत पुरवल्या....

भाजप महायुती सरकारकडून विरोधी पक्षातील विशेष नेत्यांना VVIP ट्रिटमेंट? जयंत पाटील, उत्तम जानकरांच्या सेवेत...

महायुती सरकारमध्ये पालकमंत्रीपदावरून आणि प्रशासकीय पीए - पीएस आणि ओसडी नेमण्यावरून वाद रंगला आहे. आता आणखी एक मोठा ट्विस्ट आला आहे. भाजप महायुती सरकारकडून...

अलिबागमध्ये मच्छीमार बोट पेटली; 18 खलाशांना वाचवले, पहाटेच्या सुमारास भरसमुद्रात थरार

अलिबागच्या समुद्रात आज पहाटे मच्छीमार बोटीने अचानक पेट घेतला. ही आग इतकी भयंकर होती की काही क्षणात संपूर्ण बोटच आगीच्या 'जाळ्यात' अडकली. जिवाच्या आकांताने...

पैठणला गाळ काढण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा वाळूउपसा!

>> बद्रीनाथ खंडागळे पैठण येथील कोट्यवधी रुपयांच्या वाळूची चक्क प्रशासनानेच लूट सुरू केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. महापुराच्या संभाव्य धोक्यावर मात करण्यासाठी 'वाळूमिश्रित गाळ'...

नवी मुंबई पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्व सहली रद्द

खोपोलीजवळील इमॅजिका पार्कमध्ये एका आठवीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली रद्द केल्या आहेत. सुमारे...

भामा-आसखेड जलवाहिनीचा खर्च वाढता वाढे! 300 उच्च दाब वीजखांब हटविण्यासाठी 3 कोटींचा वाढीव खर्च

भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी हाती घेतलेल्या जलवाहिनीचे काम संथ गतीने सुरू आहे. हे काम करीत असताना जलवाहिनी टाकण्याच्या कामाला अडथळा ठरणारे इंदोरी ते...

भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; शिवसेनेच्या रणरागिणींची पेण पोलीस ठाण्यावर धडक

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई करा, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या रणरागिणींनी पेण पोलीस ठाण्यावर धडक...

Pune Bus Rape Case – गुन्हे शाखा-स्वारगेट पोलिसांचा श्रेयासाठी आटापिटा

स्वारगेटमधील अत्याचार प्रकरणातील नराधमाला गुनाट गावातील प्राध्यापक तरुणाने झडप मारून पकडले होते. मात्र, गुन्हे शाखा आणि स्वारगेट पोलिसांच्या श्रेयवादाच्या लढाईची जोरदार चर्चा सुरू आहे....

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी केडीएमसीचा निर्णय; कल्याण, डोंबिवलीतील 61 शाळांमध्ये ‘तिसऱ्या डोळ्या’चा वॉच

विद्यार्थिनींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेने मोठा निर्णय घेऊन महापालिका हद्दीतील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत 61 शाळांमध्ये एकूण...

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 1 मार्च 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा...

>> योगेश जोशी आजचे पंचाग तिथी -फाल्गुन शुद्ध द्वितीया वार - शनिवार नक्षत्र -पूर्वाभार्द्रपदा योग - साध्य करण - बालव राशी - मीन मेष मेष राशीच्या लोकांचे मन आनंदी आणि उत्साही असेल. मात्र,...

Pune Bus Rape Case – वक्तव्य संवेदनशीलपणे करावी, मुख्यमंत्री फडणवीसांचा गृह राज्यमंत्री योगेश कदमांना...

पुण्यातील स्वारगेट डेपोत शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचे कान टोचले आहेत. वक्तव्य संवेदनशीलपणे करावं, असे...

दुकानांच्या पाट्या मराठीतच लावा, शिवसेनेचे आंदोलन; 15 दिवसांची डेडलाइन

मराठी भाषेसाठी, मराठी पाट्यांसाठी महाराष्ट्रात अनेक आंदोलने झाली, तरी आजही पुण्यात टिळक रोड व इतर भागात अनेक दुकानदारांच्या नावाच्या पाट्या इंग्रजीत आहेत. या पाट्या...

पुण्यातील लिंबाच्या बाजाराची जर्मनच्या व्यापाऱ्याला भुरळ

जर्मनीतील हॅम्बुर्ग येथील लिंबू उत्पादक व डॉ. लिकन कंपनीचे मालक अँड्रेस शिंडलर यांनी पुणे बाजार समितीला भेट देत लिंबाच्या व्यापाराबाबत माहिती घेतली. परदेशी लिंबाला...

Pune Swargate Rape Case – स्वारगेटच्या घटनेने यंत्रणांना खडबडून जाग

स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेने पोलीस, महापालिका, पीएमपीएल तसेच एसटीच्या यंत्रणांना खडबडून जाग आली आहे. या घटनेने बसस्थानकांतील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर...

सरकारने ठेकेदारांची थकविली 46 हजार कोटी रुपयांची बिले, कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे पुण्यात आंदोलन

राज्य शासनाने गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील कंत्राटदारांची सुमारे ४६ हजार कोटी रुपयांची बिले रखडल्यामुळे ते आर्थिक अडचणीत आले. त्यामुळे त्यांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले...

लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा काटा काढला, दोन महिन्यानंतर खुनाला वाचा फुटली

महाजन पाडा येथील रॉयल पार्क इंडस्ट्रीजवळील नाल्यात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून ही हत्या प्रेमसंबंधातून झाल्याचे समोर आले आहे. प्रिया सिंग...

ठाणे पालिकेच्या नाकावर टिच्चून बेकायदा बांधकाम, हायलँड ढोकाळी रस्त्यालगत कैलासनगरात विनापरवाना इमारत

न्यायालयाचे आदेश मिळताच महापालिकेने बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला. मात्र कारवाई सत्र सुरू असतानाच पालिकेच्या नाकावर टिच्चून बेकायदा बांधकाम सुरू असल्याची बाब उघडकीस आली...

Pimpri Chinchwad – शहरातील उड्डाणपुलाखाली सशुल्क वाहनतळाचा पुन्हा घाट

सशुल्क वाहनतळ धोरण राबविण्यात अपयश आल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने आता शहरातील उड्डाणपुलाखाली स्मार्ट सिटी अंतर्गत सशुल्क वाहनतळाचा ('पे अॅण्ड पार्क') घाट घातला आहे. पहिल्या टप्प्यात...

Pune Swargate Rape Case – ना बाचाबाची, ना विरोध, जे काही घडलं ते अगदी...

पुण्यात स्वारगेट बस डेपोमध्ये तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आला. या भयंकर घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. पुण्यातील बलात्काराच्या या घटनेप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम...

श्रीमंत असो की गरीब, महाराष्ट्र सरकार सगळ्यांचीच लुटालूट करतंय; पुणेकर शांतीलाल सुरतवालांचा संताप

पुण्यातील नागरीक शांतीलाल सुरतवाला यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमधून शांतीलाल सुरतवाला यांनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर टीका करत संताप व्यक्त...

छावा चित्रपट सुरू असताना थिएटरमध्ये लागली आग, प्रेक्षकांमध्ये घबराट

सिलेक्ट सिटी मॉलमध्ये छावा चित्रपट सुरू असताना चित्रपटगृहात आग लागली. ही आग भडकल्याचे पाहून प्रेक्षकांमध्ये घबराट पसरली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. दिल्लीती...

संबंधित बातम्या