ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1064 लेख 0 प्रतिक्रिया

शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांची उद्या संयुक्त पत्रकार परिषद, उत्सुकता वाढली

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजपप्रणित महायुतीचा दारूण पराभव झाला. तर महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा दणदणीत विजय झाला. या विजयाने महाविकास...

आता बोलून काय उपयोग, मोहन भागवत आणि RSS चं कोण ऐकतंय? काँग्रेसचा भीमटोला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ( RSS ) नेते इंद्रेश कुमार यांनी केलेल्या वक्तव्यावर आता काँग्रेसची प्रतिक्रिया आली आहे. इंद्रेश कुमार यांना आता भाजपचा अहंकार दिसतोय....

अचानक RSS ने BJP वर हल्लाबोल का केला? खरं कारण आलं समोर!

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ( RSS ) सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपची कानउघाडणी केली. त्यानंतर आरएसएसचे मुखपत्र ऑर्गनायजरमधूनही भाजपचे कान टोचण्यात आले....

NDA मध्ये भूकंप होणार? काही खासदार भाजपला धक्का देण्याच्या तयारीत!

लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत न मिळाल्याने भाजपची संपूर्ण मदार ही एनडीएमधील घटक पक्षांवर आहे. भाजपने घटक पक्षांच्या मदतीने बहुमत मिळवत केंद्रात पुन्हा एनडीए सरकार...

सस्पेन्स संपला! 26 जूनला होणार नव्या लोकसभा अध्यक्षांची निवड

नव्या सरकारचं आणि 18 व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन हे येत्या 24 जूनपासून सुरू होत आहे. केंद्रात भाजपप्रणित एनडीए सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वांचे लक्ष हे...
ajit-doval-modi

अजित डोवल तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी, पंतप्रधानांच्या मुख्य सचिवपदी पी. के. मिश्रांची पुन्हा नियुक्ती

माजी आयपीएस अधिकारी अजित डोवल यांची सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव म्हणून पी....

विरोधकांच्या टिकेनंतर पंतप्रधान मोदींनी कश्मीर प्रश्नावर बोलवली मिटिंग; कठोर कारवाईचे दिले आदेश

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ले होत आहेत. या हल्लांवरून विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकारवर सडकून टीका केली होती....

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारला दिली एक महिन्याची डेडलाईन

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतील आपले उपोषण स्थगित केले आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले....
pm-modi-jacket

परीक्षा पे चर्चा करणारे पंतप्रधान मोदी NEET घोटाळ्यावर गप्प का? काँग्रेस आक्रमक, CBI चौकशीची...

NEET 2024 परीक्षेच्या निकालात मोठा घोटाळा झाला आहे. अखेर या प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आहे. ग्रेस मार्क मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी...

Maratha Aarakshan : अंमलबजावणीत दिरंगाई का? सगेसोयऱ्यांवरून BJP आमदाराचा सरकारला घरचा अहेर

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. मराठा आरक्षणातील सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावरून त्यांनी...

वायकरांचा विजय संशयास्पद, CCTV फुटेज गायब!; रिटर्निंग ऑफिसर वादाच्या भोवऱ्यात, पोलिसांचा मोठा आरोप

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी 48 मतांनी विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अमोल किर्तिकर यांचा...

निवडणुकीसाठी संपूर्ण व्यवस्था बिघडवली या मिंधे-भाजपा सरकारने; आदित्य ठाकरे यांचा घणाघात

शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी दूषित पाणी आणि पाणीपुरवठ्यावरून शिंदे-भाजप सरकारला फटकारले आहे. मुंबईत अनेक भागात नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याने...

पंतप्रधान मोदींना किंकाळ्या ऐकू येत नाहीत; जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांनी राहुल गांधी संतप्त

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत दहशतवादी हल्ले होत आहेत. या दहशतवादी हल्ल्यांवरून काँग्रेसने आणि राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राहुल...

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 27 जूनपासून, महायुती सरकारची परीक्षा

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुतीचा दारूण पराभव केला. महाविकास आघाडीने 30 जागा जिंकत महायुतीला जोरदार धक्का दिला आहे. तर लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या...

प्रियांका वाराणसीतून लढली असती तर, मोदी 2-3 लाख मतांनी हरले असते – राहुल गांधी

लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आता एक मोठा दावा केला आहे. आपली बहीण प्रियांका गांधी वाड्रा ही वाराणसीमधून निवडणूक लढली असती...

ओव्हर कॉन्फिडन्सने केला घात; लोकसभा निवडणूक निकालावरून RSS ची BJP वर खरमरीत टीका

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका संबोधनात मणिपूरमधील हिंसाचारावरून केंद्रातील मोदी सरकारला खडे बोल सुनावले. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने...

दुसऱ्यांच्या घरातल्या खुर्च्या उधार घेऊन PM मोदींवर आपलं घर सांभाळण्याची वेळ; मल्लिकार्जुन खरगे यांचा...

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पीएम मोदींनी मागची गॅरंटी पूर्ण केली नाही. आणि आता गाजावाजा करत आहेत,...

Modi Cabinet Portfolio : नितीन गडकरी सुसाट! खातेवाटपात परिवहन खाते कायम

केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकारचे खातेवाटप जाहीर झाले असून महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांचे परिवहन खाते कायम ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे नितीन...

Modi Cabinet : केंद्राचे खातेवाटप जाहीर, भाजपचा मित्रपक्षांना झटका; वाचा कोणाला मिळाले कोणते खाते

नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वांचं लक्ष खातेवाटपाकडे लागून होते. आता भाजपप्रणित एनडीए सरकारचे खातेवाटप जाहीर झाले आहे. भाजपने खातेवाटपात मित्रपक्षांना...

विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा, उद्धव ठाकरे यांची सूचना; लवकरच महाराष्ट्राचा झंझावाती दौरा करणार

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झंझावाती दौरे आणि जाहीर सभा घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तधारी महायुतीला धूळ चारली. यामुळे शिवसेनेत उत्साह...

लोकसभेतील जबर फटक्यानंतर सरकार ठिकाणावर; PM किसान योजनेच्या 17 व्या हफ्त्याला मंजुरी

लोकसभा निवडणुकीत बहुमत गमावलेला सत्ताधारी भाजप ताळ्यावर आल्याचे दिसत आहे. एमएसपी कायदा आणि इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर मोठे आंदोलन करत गेल्या टर्ममध्ये मोदी...

भाजपचे वॉशिंग मशिन फिरले, प्रफुल पटेल शुद्ध झाले! 180 कोटींच्या मुंबईतील फ्लॅट्सवरील जप्ती रद्द

विरोधी पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि त्याच नेत्यांचा सत्तेत समावेश करून क्लीन चिट द्यायची, ही भाजपची खेळी आहे. भाजपच्या याच वॉशिंगमधून आता अजित...

NDA च्या बैठकीत मोदींनी घेतलं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव

नवी दिल्लीत भाजपप्रणित एनडीएची बैठक झाली. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी निवनिर्वाचित खासदारांशी संवाद साधत भाषण केले. शिवसेनेशिवाय एनडीए अपूर्ण आहे...

महायुतीत कुरघोडी, अजित पवार गटाच्या आमदाराला धक्का! पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी

नगरमध्ये महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप असताना भाजपच्या पंकजा मुंडे यांना तिकीट देण्याची मागणी करण्यात येत आहे. भाजपचे शहर...

Monsoon 2024 : मुसळधार पाऊस कोसळणार! पुढील 5 दिवस राज्यातील जिल्ह्यांना IMD चा अलर्ट

संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि शेतकऱ्यांसाठी शुभ वार्ता आहे. हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात तळ कोकणात मान्सून दाखल झाला असून पावसाला सुरुवात...

अजित पवार गटाचे आमदार फुटणार? शरद पवारांसमोरच जयंत पाटील यांचे सूचक वक्तव्य

लोकसभा निवडणुकीत 10 पैकी 8 उमेदवार निवडून आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...

BJP ला प्रभूश्रीराम पावले नाहीत! अयोध्येत असा झाला पराभव; विजयी उमेदवाराने सांगितलं कारण

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपचा धक्कादायक पराभव झाला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात 62 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी 33 जागाच जिंकता आल्या. तर...

Monsoon 2024 Update : गुड न्यूज! महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन; सरीवर सरी बरसणार, हवामान विभागाने...

उन्हाच्या काहिलीने आणि दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रासाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. महाराष्ट्रात वरुणराजाचे आगमन झाले आहे. हवामान विभागाने ही शुभ वार्ता दिली आहे. नैऋत्य...

Maharashtra Election 2024 : देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या नेतृत्वाला मिसलीड केलं; पृथ्वीराज चव्हाण यांचा...

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील महायुतीच्या आणि भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. आता यावर माजी मुख्यमंत्री आणि...

Maharashtra Election Result : फडणवीसांच्या राजीनामा अस्त्राने भाजपमध्ये खळबळ! महाराष्ट्रातील पराभवाने पक्षातील अस्वस्थता चव्हाट्यावर

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा धुव्वा उडाला आहे. खास करून 45 प्लसचा नारा देणाऱ्या भाजपचा दारूण पराभव झाला आहे. या पराभवानंतर आता महाराष्ट्र भाजपमध्ये खळबळ...

संबंधित बातम्या