सामना ऑनलाईन
960 लेख
0 प्रतिक्रिया
प्रियांका वाराणसीतून लढली असती तर, मोदी 2-3 लाख मतांनी हरले असते – राहुल गांधी
लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आता एक मोठा दावा केला आहे. आपली बहीण प्रियांका गांधी वाड्रा ही वाराणसीमधून निवडणूक लढली असती...
ओव्हर कॉन्फिडन्सने केला घात; लोकसभा निवडणूक निकालावरून RSS ची BJP वर खरमरीत टीका
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका संबोधनात मणिपूरमधील हिंसाचारावरून केंद्रातील मोदी सरकारला खडे बोल सुनावले. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने...
दुसऱ्यांच्या घरातल्या खुर्च्या उधार घेऊन PM मोदींवर आपलं घर सांभाळण्याची वेळ; मल्लिकार्जुन खरगे यांचा...
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पीएम मोदींनी मागची गॅरंटी पूर्ण केली नाही. आणि आता गाजावाजा करत आहेत,...
Modi Cabinet Portfolio : नितीन गडकरी सुसाट! खातेवाटपात परिवहन खाते कायम
केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकारचे खातेवाटप जाहीर झाले असून महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांचे परिवहन खाते कायम ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे नितीन...
Modi Cabinet : केंद्राचे खातेवाटप जाहीर, भाजपचा मित्रपक्षांना झटका; वाचा कोणाला मिळाले कोणते खाते
नरेंद्र मोदी यांनी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर सर्वांचं लक्ष खातेवाटपाकडे लागून होते. आता भाजपप्रणित एनडीए सरकारचे खातेवाटप जाहीर झाले आहे. भाजपने खातेवाटपात मित्रपक्षांना...
विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा, उद्धव ठाकरे यांची सूचना; लवकरच महाराष्ट्राचा झंझावाती दौरा करणार
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झंझावाती दौरे आणि जाहीर सभा घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तधारी महायुतीला धूळ चारली. यामुळे शिवसेनेत उत्साह...
लोकसभेतील जबर फटक्यानंतर सरकार ठिकाणावर; PM किसान योजनेच्या 17 व्या हफ्त्याला मंजुरी
लोकसभा निवडणुकीत बहुमत गमावलेला सत्ताधारी भाजप ताळ्यावर आल्याचे दिसत आहे. एमएसपी कायदा आणि इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर मोठे आंदोलन करत गेल्या टर्ममध्ये मोदी...
भाजपचे वॉशिंग मशिन फिरले, प्रफुल पटेल शुद्ध झाले! 180 कोटींच्या मुंबईतील फ्लॅट्सवरील जप्ती रद्द
विरोधी पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि त्याच नेत्यांचा सत्तेत समावेश करून क्लीन चिट द्यायची, ही भाजपची खेळी आहे. भाजपच्या याच वॉशिंगमधून आता अजित...
NDA च्या बैठकीत मोदींनी घेतलं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव
नवी दिल्लीत भाजपप्रणित एनडीएची बैठक झाली. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी निवनिर्वाचित खासदारांशी संवाद साधत भाषण केले. शिवसेनेशिवाय एनडीए अपूर्ण आहे...
महायुतीत कुरघोडी, अजित पवार गटाच्या आमदाराला धक्का! पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी
नगरमध्ये महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप असताना भाजपच्या पंकजा मुंडे यांना तिकीट देण्याची मागणी करण्यात येत आहे. भाजपचे शहर...
Monsoon 2024 : मुसळधार पाऊस कोसळणार! पुढील 5 दिवस राज्यातील जिल्ह्यांना IMD चा अलर्ट
संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि शेतकऱ्यांसाठी शुभ वार्ता आहे. हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात तळ कोकणात मान्सून दाखल झाला असून पावसाला सुरुवात...
अजित पवार गटाचे आमदार फुटणार? शरद पवारांसमोरच जयंत पाटील यांचे सूचक वक्तव्य
लोकसभा निवडणुकीत 10 पैकी 8 उमेदवार निवडून आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार...
BJP ला प्रभूश्रीराम पावले नाहीत! अयोध्येत असा झाला पराभव; विजयी उमेदवाराने सांगितलं कारण
लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपचा धक्कादायक पराभव झाला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात 62 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी 33 जागाच जिंकता आल्या. तर...
Monsoon 2024 Update : गुड न्यूज! महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन; सरीवर सरी बरसणार, हवामान विभागाने...
उन्हाच्या काहिलीने आणि दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रासाठी ही दिलासा देणारी बातमी आहे. महाराष्ट्रात वरुणराजाचे आगमन झाले आहे. हवामान विभागाने ही शुभ वार्ता दिली आहे. नैऋत्य...
Maharashtra Election 2024 : देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या नेतृत्वाला मिसलीड केलं; पृथ्वीराज चव्हाण यांचा...
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील महायुतीच्या आणि भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. आता यावर माजी मुख्यमंत्री आणि...
Maharashtra Election Result : फडणवीसांच्या राजीनामा अस्त्राने भाजपमध्ये खळबळ! महाराष्ट्रातील पराभवाने पक्षातील अस्वस्थता चव्हाट्यावर
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा धुव्वा उडाला आहे. खास करून 45 प्लसचा नारा देणाऱ्या भाजपचा दारूण पराभव झाला आहे. या पराभवानंतर आता महाराष्ट्र भाजपमध्ये खळबळ...
Lok Sabha Election 2024 Result : ‘इंडिया’ आघाडी सरकार स्थापनेचा दावा करणार का? राहुल...
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित 'इंडिया' आघाडीने जबरदस्त कामगिरी केली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकारांशी संवाध साधत सत्ताधारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि...
Lok Sabha Election 2024 : हा मोदी-शहांचा पराभव, महाराष्ट्राच्या जनतेनं बदला घेतला; संजय राऊत...
लोकसभा निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मोठा पराभव झाला आहे. भाजपला बहुमतही मिळवता आलेलं नाही. याचा समाचार शिवसेना ( उद्धव...
Andhra Elections : आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या TDP ची लाट, बहुमताच्या दिशेने वाटचाल
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून पुढील काही तासांत सर्वच जागांचे निकाल हाती येतील. मतमोजणीचा कल पाहता लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा धुव्वा उडाला आहे. दुसरीकडे...
Lok Sabha Election 2024 Result : ‘इंडिया’ आघाडीची मुसंडी; महाराष्ट्रासह यूपी, राजस्थान, हरयाणात भाजपची...
लोकसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सुरू होऊन चार तास उलटले आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंतचे कल पाहता देशात इंडिया आघाडीने मोठी मुसंडी मारली असून सत्ताधारी भाजपली...
परीक्षण – अनुभवसिद्ध कार्यपद्धती
>> जीवन मुळे
सध्या हिंदुस्थानात आत्मनिर्भरतेचे वारे जोरात वाहत आहेत. प्रत्येक जण, विशेषत तरुण पिढी याबाबत अधिक सजग झालेली दिसते. त्यांना हेही कळून चुकले आहे...
दखल – शिक्षण विचार, शिक्षण व्यवहार
’मानवी मेंदूच्या कार्याची जेवढी गुंतागुंत आहे, त्याच्या खालोखाल अमाप गुंतागुंतीची कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे शिक्षण विचार आणि शिक्षण व्यवहार. एक सामाजिक वास्तव...
साहित्य जगत – संस्मरणीय स्मृतिदिन
>> रविप्रकाश काकर्णी
प्राध्यापक रमेश तेंडुलकर यांच्या 25 व्या स्मृतिदिनानिमित्त मराठी संशोधन पत्रिकेने ‘प्राध्यापक रमेश तेंडुलकर’ विशेषांकाचे प्रकाशन, रमेश तेंडुलकर यांच्या ‘सहवासातील साहित्यिक’ या पुस्तकाच्या...
उमेद – मानवतेची वैश्विक प्रेरणा
>> अनघा सावंत
देह व्यापार, मानव तस्करीच्या बळी महिला आणि बालकांची मुक्तता आणि पुनर्वसन करणारी हिंदुस्थानातील इतरांसाठी प्रेरक व अग्रणी सामाजिक संस्था म्हणजेच नगर येथील...
सृजन संवाद – रामराज्यातले व्यवस्थापन
>> डॉ. समिरा गुजर जोशी
आपण अयोध्या कांडातील 100 व्या सर्गात असलेल्या राम - भरत संवादाविषयी मागील लेखात जाणून घेतले होते. हा सर्ग ‘कद्चित सर्ग’...
अभिप्राय – हरवल्याचे शल्य उरताना…
>> शुभांगी पासेबंद
’शिल्लक कविता’ हे रवी ठाकूर यांनी लिहिलेले कवितेचे पुस्तक. काहीतरी हरवल्याचे शल्य कलाकार जाणतो. या ‘शिल्लक कविता’ कवितेच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर लिहिले आहे,
किती...
आत्मकथा – डोळस भान देणारी झोळी
>> मेघना साने
देशात कुटुंबासह भटके जीवन जगण्याची परंपरा असलेल्या काही भिक्षेकरी व भटक्या जमाती आहेत. यातलीच एक नाथपंथी डवरी गोसावी ही जमात. हे लोक...
मेडिटेशन नव्हे, 27 कॅमेरे लावून मोदींचा उघड प्रचार; संजय राऊत यांनी डागली तोफ
लोकसभा निवडणुकीत 'इंडिया' आघाडीच जिंकणार, असा ठाम विश्वास व्यक्त करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र आणि भाजपसह सत्ताधाऱ्यांवर...
ध्यानधारणा घरातही करता आली असती, हा निव्वळ दिखावा; मल्लिकार्जुन खरगेंचा PM मोदींना टोला
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत सहा टप्प्यांचे मतदान झाले आहे. आता उद्या 1 जूनला सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. यानंतर 4 जूनला मतमोजणी होऊन...
सावधान! शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली होतेय फसवणूक, 4 महिन्यांत 266 घोटाळे समोर
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांनो सावधान... शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणुकीचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. या फसवणुकीच्या प्रकाराला अनेकजण बळी पडत आहेत. शेअर बाजारातील...