सामना ऑनलाईन
1507 लेख
0 प्रतिक्रिया
केस गळतीचे प्रकार रेशनच्या गव्हामुळे नाहीत
बुलढाणा जिह्यातील शेगाव तालुक्यात अचानक केसगळतीचे प्रकार हे रेशनच्या गव्हामुळे झालेले नाहीत तसेच पाण्यामुळेही झालेले नाहीत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी...
बंधन लाइफ इश्युरन्सची इनकम योजना सुरू
बंधन लाइफ इन्श्युरन्स या हिंदुस्थानातील आघाडीच्या जीवन विमा कंपनीने बंधन लाइफ गॅरंटीड इनकम योजना सुरू केली आहे. ही योजना आता बंधन बँकेच्या देशभरातील शाखांमध्ये...
भाडेवाढीनंतर लालपरी प्रवाशांना नकोशी, दिवसाला तीन लाख प्रवाशी घटले
आर्थिक तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारने भाडेवाढ केली. या भाडेवाढीने महामंडळाच्या उत्पन्नात भर पडण्याऐवजी एसटीच्या प्रवासी संख्येत मोठी घट झाली आहे. गतवर्षीच्या...
राज्य बँकेच्या रोखे वितरणास सुरुवात, 10 वर्ष मुदत, साडेआठ टक्क्यांनी परतावा मिळणार
रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या आर्थिक सक्षमतेच्या निकषांचे पालन केल्याने आरबीआयने देशातील राज्य सहकारी बँकांच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेस 500 कोटींच्या रोखे वितरणास...
मराठीला डावलणाऱ्या ‘केईएम’वर शिस्तभंगाची कारवाई करा! प्रशासनाच्या मुजोरीविरोधात शिवसेना आक्रमक
केईएम रुग्णालय शतकपूर्ती सोहळा साजरा करीत असताना गेटबाहेर इंग्रजीमध्ये स्वागताचा बोर्ड लावला आहे. एकीकडे मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला असताना केईएम...
50 टक्के स्टाफची वानवा अन् प्रकल्प अधिकारी घ्यायची लगबग, गरज नसताना या नियुक्तीचा घाट...
>> आशिष बनसोडे
राज्याच्या न्यायिक व तांत्रिक विभागामध्ये (एफएसएल) कामाचा अक्षरशः डोंगर उभा आहे. वाढत्या गुह्यांमुळे येथे दाखल होणाऱया प्रकरणांचे प्रमाण मोठे असून तुलनेने अधिकारी...
लाडक्या बहिणीने पोलीस ठाण्यातच पेट्रोल ओतून घेतले
गुन्हा दाखल होऊनही दीड महिन्यापासून मुलगी बेपत्ता असून, पोलिसांना तपास लागत नसल्याने मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीने टोकाचे पाऊल उचलत तालुक्यातील युसूफ वडगाव पोलीस ठाण्यातच स्वतः...
साक्षीदारांच्या यादीत इंद्राणीच्या मुलीचे नाव, शीना बोरा हत्याकांड
सीबीआयने गुरुवारी येथील विशेष न्यायालयात शीना बोरा हत्याकांडातील साक्षीदारांची दुसरी यादी सादर केली, त्यात आरोपी इंद्राणी मुखर्जीची मुलगी विधि मुखर्जी हीचा समावेश करण्यात आला...
तपास पूर्ण होऊनही आरोपी केले, पायल तडवी आत्महत्या प्रकरण; नायर रुग्णालयाच्या माजी विभागप्रमुखाची हायकोर्टात...
पायल तडवी आत्महत्याप्रकरणी आरोपी करण्यात आलेल्या नायर रुग्णालयातील स्त्रीरोग आणि प्रसूती विभागाच्या माजी विभागप्रमुख डॉ. चिंग लिंग यी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली...
जोरदार युक्तिवाद, उलटतपासणी अन् बुद्धिकौशल्याचे कसब! डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयात पार पडली द्वितीय नॅशनल...
अपीलकर्ता आणि प्रतिवादी यांचा युक्तिवाद, दोन्ही बाजूकडून कायदेशीर कौशल्याचे दमदार सादरीकरण... न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्याकडून झालेली उलटतपासणी...अशा वातावरणात वडाळ्याच्या डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयात द्वितीय...
ज्वेलर्सचे दुकान फोडणारे अटकेत
वांद्रे येथे एका ज्वेलर्सच्या दुकानात घरफोडी करणाऱ्या दोघांना वांद्रे पोलिसांनी अटक केली. आर्या नाग ऊर्फ दीपक ध्रुव आणि रवींद्र कुमार गुप्ता अशी त्या दोघांची...
माथाडी कामगार विधेयक विधान परिषदेत संमत
बनावट माथाडी मंडळांच्या मनमानी कारभाराला लगाम घालणारे तसेच महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायद्यात महत्त्वाच्या सुधारणा करणारे महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर...
इस्रायलचे गाझात रात्रभर हल्ले; 85 पॅलेस्टिनींचा मृत्यू
इस्रायलने गाझामध्ये बुधवारी पुन्हा रात्रभर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात तब्बल 85 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून यात मोठय़ा संख्येने महिला आणि मुलांचा समावेश आहे....
हिंदुस्थानी संशोधकाला अटक
अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने हमासशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अमेरिकेतील जॉर्जटाउन विद्यापीठातील संशोधक बदर खान सुरी यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, सुरी हे व्हिसावर...
11 कोटीचे कोकेन जप्त
कोकेनची तस्करी करणाऱया ब्राझीलच्या नागरिकाला महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने अटक केली. त्याने कपड्यामध्ये द्रव्य स्वरूपात ते कोकेन आणले होते. कोकेन तस्करीप्रकरणी त्याला डीआरआय मुंबई युनिटने...
संजय राठोड, जयकुमार गोरेंपासून किरीट सोमय्यांच्या बायकोचे आत्महत्येचे प्रयत्न; अनिल परब यांनी सारंच काढलं,...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार अनिल परब यांनी विधानपरिषदेत आज सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. किरीट सोमय्या, जयकुमार गोरे आणि संजय राठोड यांच्या प्रकरणाचं काय झालं?...
Nagpur Violence – सायबर पोलिसांकडून 4 FIR ची नोंद, फहीम खानसह सहाजणांवर देशद्रोहाचा गुन्हा...
नागपूरमधील हिंसाचारप्रकरणी नागपूर सायबर पोलिसांकडून 4 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच आरोपी फहीम खान याच्यासह सहाजणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंसाचारप्रकरणी...
निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, मतदान कार्ड ‘आधार’शी लिंक करण्याचा निर्णय
मतदान कार्ड ‘आधार’शी लिंक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणूक आयोगाची एक महत्त्वाची बैठक आज दिल्लीत पार पडली. या बैठकीत मतदान कार्ड ‘आधार’शी लिंक...
पोलीसच असुरक्षित! नागपूर दंगलीत उपायुक्तावर कुऱ्हाडीने हल्ला, तीन DCP जखमी; मुख्यमंत्र्यांचे धक्कादायक निवेदन
नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या दंगलीवरून विरोधकांनी विधिमंडळात सरकारला धारेवर धरले. अखेर नागपूर दंगलीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
विकासापासून पळ काढणारे घोषणाबाज सरकार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची महायुती सरकारवर टीका
राज्याला विकासाच्या दृष्टीने नेण्याची गरज असताना हे सरकार फक्त घोषणा करत आहे.सरकारचा विकास हा होर्डिंग्ज, जाहिरात आणि भाषणात दिसतो. पण प्रत्यक्ष जनतेपर्यंत विकास पोहचला...
विशेष – विंदांचे गद्यरूप: एक आकलन
>> प्रा. विश्वास वसेकर
`विंदांचे गद्यरूप' हा डॉ. सुधीर रसाळ यांचा विंदा करंदीकरांच्या वाङ्मय अभ्यासावर आधारित समीक्षा ग्रंथ. मराठीतल्या एका सैद्धांतिक भूमिकेवरचे हे पुस्तक. या...
सिनेमा – नात्याची अजोड गुंफण
>> प्रा. अनिल कवठेकर
बाप आणि मुलगा या दोघांच्या नात्यांमध्ये एक वेगळीच गुंफण असते. ती स्पष्ट जाणवणारी नाही. बरेचदा बापाचं वागणं विक्षिप्त वाटतं आणि त्यामुळे...
प्रयोगानुभव – उर्मिलायन, एक मूक आक्रंदन
>> पराग खोत
भूतकाळाच्या गूढ गर्भातील अशा काही व्यक्तिरेखा चिरविश्रांती घेत असतात आणि चैतन्याचा स्पर्श झाल्यावर त्या सुप्तावस्थेतून बाहेर येतात. त्यावर चढलेली विस्मृतीची पुटं विरत...
Chandrapur News – रस्त्यालगत उभ्या असलेल्या ट्रकला ST बसची धडक, भीषण अपघातात वाहक ठार;...
चंद्रपूर शहरालगत असलेल्या पडोली येथील मुख्य चौकात मालवाहू ट्रक उभे असल्याने अपघाताला ते कारणीभूत ठरत आहेत. चंद्रपूर-नागपूर या मुख्य महामार्गावरच हे ट्रक उभे केले...
राज्यात काही ठिकाणी परिस्थिती बिघडली आहे, सत्तेचा गैरफायदा घेणाऱ्यांविरोधात सरकारने सक्त भूमिका घ्यावी; शरद...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बारामतीमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून महायुती सरकारचे कान टोचले....
राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या मुंबईतील कार्यालयासाठी सिडको मोजणार दरमहा चार लाख, नवी मुंबईकरांच्या पैशांचा...
कवडीमोल दराने घेतलेल्या जमिनी सोन्याच्या भावाने विकून मालामाल झालेल्या सिडकोने आता नवी मुंबईत कमवलेल्या पैशांचा नरीमन पॉईंटमध्ये चुराडा चालवला आहे. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या...
शक्तिपीठ महामार्गग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची ग्वाही
शक्तिपीठ महामार्गग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे असल्याची ग्वाही विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली. मुंबई येथील आझाद मैदानावर शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या...
मुंबई उपनगर व मुंबई शहर येथे दहा दिवसीय दशावतार कार्यशाळा आयोजन
सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च...
नवीन महाबळेश्वर कशासाठी, कोणासाठी? कोणाच्या जागा हडपल्या जाणार आहेत? आदित्य ठाकरे आक्रमक; मंत्री पंकजा...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी पुण्यातील वेताळ टेकडी, रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आणि नवीन महाबळेश्वर या प्रकल्पांमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासासंदर्भात...
सर्वसामान्य जनता, शेतकऱ्यांना फसवणारे सरकार; पीकविम्यात मोठा घोटाळा, अंबादास दानवे यांचा आरोप
सर्वसामान्य जनता, शेतकरी यांची सरकारने दिशाभूल केली असून गुलाबी स्वप्नं दाखवत घोषणांचा मोठ्या प्रमाणात पाऊस सरकारने पाडल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी...