सामना ऑनलाईन
1064 लेख
0 प्रतिक्रिया
163 मतदारसंघांत पिपाणी चिन्हांचे वाटप, निवडणुकीत भाजपकडून रडीचा डाव; सुप्रिया सुळे यांची सडकून टीका
राज्याच्या विधानसभेत भाजपने रडीचा डाव खेळायला सुरुवात केली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुतारी चिन्हासारखे दिसणाऱया पिपाणी चिन्हावर भाजपने 163 अपक्ष उमेदवार...
गोरेगावकरांना हवे परिवर्तन!
>> मंगेश मोरे
गोरेगावकरांनी मागील दहा वर्षांत भाजपला दोनदा संधी दिली, मात्र राज्य व केंद्रात भाजपचे सरकार असूनही विद्यमान आमदार विद्या ठाकूर यांनी मतदारांचा अपेक्षाभंग...
मोदी-महायुती सरकारचा डीएनए शेतकरी विरोधी, काँग्रेसचे महासचिव रणदीपसिंग सुरजेवाला यांचा भाजपवर हल्ला
मोदी आणि महायुती सरकारचा डीएनए शेतकरी विरोधी आहे. त्यामुळे आज सोयाबीन, कांदा उत्पादक शेतकऱयांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार...
पुण्यात रिपाइंने वाढवली महायुतीची डोकेदुखी, महायुतीला मतदान न करण्याची कार्यकर्त्यांची शपथ
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱया मतदानाला आता अवघे दोन ते तीन दिवस उरले आहेत. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे, परंतु पुण्यात रामदास आठवले यांची...
हिवाळ्यात प्रदूषणाचा सर्वाधिक धोका का वाढतो? हवेत काय होतात बदल? जाणून घ्या
दिल्ली सध्या प्रचंड प्रदूषणाचा सामना करत आहे. देशातील इतर अनेक शहरांमध्येही प्रदूषणाची स्थिती गंभीर आहे. हिवाळ्याच्या काळात हवेतील प्रदूषणाची पातळी अचानक वाढते, ही एक...
दूध, दही की चीज? जाणून घ्या सर्वाधिक प्रोटीन कशामध्ये आहे…
चीज खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. काही लोक याच्या चवीमुळे ते खाणे टाळतात. तर बरेच लोक ते त्यांच्या नाश्त्यात खातात. पनीरमध्ये दूध किंवा दहीपेक्षा जास्त...
शरद पवारांच्या नावावर मते मागून त्यांनी स्वार्थासाठी गद्दारी केली, त्या गद्दारीला गाडून टाका: अमोल...
शरद पवारांच्या नावावर ज्यांनी मते मागितली आणि निवडून आले, त्यांनीच पवारांचे बोट सोडून स्वार्थासाठी गद्दारी केली. साडेतीनशे वर्षांपुर्वी याच संगमेश्वरात जो इतिहास घडला, त्या...
महाराष्ट्र लुटणाऱ्यांना मुख्यमंत्री होऊ देणार नाही, आम्ही शपथ घेऊन उतरलोय; उद्धव ठाकरे कडाडले
''कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र लुटणाऱ्यांना मुख्यमंत्री होऊ देणार नाही, ही शपथ घेऊन आम्ही उतरलो आहोत'', असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत....
निवडणूक आली की भाजपाचे नेते हिंदू मुस्लीम करतात, नाना पटोले यांची टीका
निवडणूक आली की भाजपाचे नेते हिंदू मुस्लीम करतात, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना ते असं...
कैलास पाटील यांनी 50 खोक्यांना लाथ मारलीच, मंत्रीपदही लाथाडले; ओमराजे निंबाळकर यांचे वक्तव्य
आमदार कैलास पाटील यांनी फक्त पन्नास खोक्याना लाथ मारली नाहीतर मंत्रीपदावर सुद्धा पाणी सोडल, याचा मी स्वतः साक्षीदार असल्याचा गौप्यस्फोट खासदार ओमराजे निंबाळकर यांनी...
गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी घडवला भूसुरुंगस्फोट, दुसरा बॉम्ब निकामी करण्यात पथकाला यश
एक मोठी बातमी समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात भूसुरुंग स्फोट झाला आहे. पर्लकोटा नदीच्या पुलाजवळ नक्षलवाद्यांनी बॉम्ब ठेवला होता. याची माहिती माहिती मिळताच घटनास्थळी...
सुखबीर सिंग बादल यांनी शिरोमणी अकाली दलाच्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा
शिरोमणी अकाली दलचे (एसएडी) प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा राजीनामा पक्षाच्या कार्यकारिणीकडे सुपूर्द केला आहे. बादल यांनी...
गद्दारांना पाडा, भरसभेत शरद पवार यांचं कार्यकर्त्यांना आवाहन
आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची वाई येथे सभा पार पडली. या सभेदरम्यान शरद पवार मंचावर असताना त्यांच्याकडे कार्यकर्त्यांकडून एक...
Maharashtra Election 2024 – मुंबईत ट्रकमधून 80 कोटींची चांदी जप्त, मतदानाच्या चार दिवस आधी...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी येत्या बुधवारी 20 तारखेला मतदान होणार आहे. निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. आज शनिवार आणि उद्या रविवारी प्रचार सभांनी...
Maharashtra Election 2024 – महाराष्ट्रात चोरलेलं सरकार, दिग्विजय सिंहांची महायुतीवर टीका; ‘एक है तो...
महाराष्ट्रातलं सरकार चोरलेलं सरकार आहे, जनतेने निवडून दिलेलं सरकार नाहीये. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात बनलेलं सरकार हे जनतेचं सरकार...
Maharashtra Election 2024 – लाडकी बहीण योजनेचा फार परिणाम होणार नाही, शरद पवार यांचा...
गेली काही दिवस महाराष्ट्रात फिरतोय. विदर्भापासून सुरुवात केली. नागपूर, वर्धा, जालना, अकोला, बुलडाणा, नांदेड, परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर या सगळ्या जिल्ह्यांतून नंतर पश्चिमत महाराष्ट्रात...
धनशक्तीविरोधात जनशक्तीचा विजय होणार
ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना होत आहे. तीन टर्म आमदार असलेले प्रताप सरनाईक सत्ता आणि पैशांसाठी आईसमान असणाऱ्या शिवसेनेशी गद्दारी करून...
निष्क्रिय आमदाराला घरचा रस्ता दाखवणार; शिवसेनेच्या घाटाळांचे पारडे जड
ग्रामीण विधानसभा मतदारसंघात गद्दारीला गाडण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह महाविकास आघाडीमधील सर्व घटकपक्ष सज्ज झाले आहेत. विविध समस्येने त्रस्त झालेल्या जनतेला या मतदारसंघात...
कीर्तनात व्यत्यय आणल्याने शीख बांधव संतापले.. चलो चलो बाहर निकलो; ठाण्याच्या गुरुद्वारातून नड्डांना बाहेर...
मतांवर डोळा ठेवून ठाण्याच्या गुरुद्वारात गेलेले भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा व अन्य नेत्यांची आज चांगलीच फजिती झाली. नड्डा आणि त्यांचा लवाजमा अचानक आल्याने गुरुद्वारामध्ये...
महाराष्ट्राच्या तोंडातला घास गुजरातला देणारे हात छाटल्याशिवाय राहणार नाही! उद्धव ठाकरे यांचा आसुड कडाडला
मी गुजरातचा, गुजराती लोकांचा शत्रू नाही. पण तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या तोंडातला घास हिसकावून घेऊन, खेचून काढून जर गुजरातच्या तोंडात घालणार असाल, तर तो हात...
शिवसेनाप्रमुखांचा उद्या महानिर्वाण दिन, शिवतीर्थावर शक्तिपूजा
शिवतीर्थावर उद्या शक्तिपूजा होणार आहे. ज्वलंत हिंदुत्वाचा धगधगता अंगार आणि अखंड हिंदुस्थानचे लाडके नेते, हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या 17 नोव्हेंबर रोजी...
धारावीची जमीन अदानींच्या घशात घालण्यासाठी महाराष्ट्रातील सरकार पाडले, राहुल गांधी यांचा हल्ला
मुंबईतील धारावी येथील एक लाख कोटी रुपयांची जमीन अदानींच्या घशात घालण्यासाठी एनडीए सरकारने आमचे महाराष्ट्रातील सरकार पाडले, आमदार खरेदी केले, अशा शब्दांत लोकसभेचे विरोधी...
शरद पवार यांची भरपावसात सभा, हे तर शुभसंकेत; 2019च्या सातारा सभेची पुनरावृत्ती
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आज इचलकरंजीतील सभेवेळी जोरदार पावसाने हजेरी लावली. पवार यांनी भरपावसात भाषण सुरू ठेवले. दरम्यान, 2019 च्या...
कोपरी-पाचपाखाडीत मिंध्यांकडून साड्या वाटप, ठाण्यात आचारसंहिता खुंटीला टांगली
एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वेळा आचारसंहिता भंग केल्याचे दिसत असतानाही निवडणूक यंत्रणा डोळ्यांवर कातडी ओढून गप्प बसली असतानाच आज मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी...
संगमेश्वरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस
संगमेश्वर तालुक्यात गुरुवारी दुपारपासून वातावरण ढगाळ होतं. रात्री नऊच्या सुमारास तालुक्याच्या विविध भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांसह आंबा-काजू बागायतदारांचे...
मेट्रोच्या बीकेसी स्थानकात आग, प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले; मोठी दुर्घटना टळली
महिनाभरापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या देशातील पहिल्या भूमिगत मेट्रो रेलच्या ‘बीकेसी’तील स्टेशनला आज दुपारी 1 वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली....
अर्थवृत्त – ‘एसबीआय’चा ग्राहकांना झटका, गृहकर्ज, पर्सनल आणि कार लोनचा ईएमआय वाढला
भरमसाट वाढलेल्या महागाईने आधीच होरपळणाऱया सर्वसामान्यांना दिलासा मिळणे कठीण झाले आहे. त्यातच आता भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ने आपल्या ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे....
प्रियांका गांधींची आज कोल्हापुरात सभा
कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची सभा उद्या, शनिवारी कोल्हापुरातील गांधी मैदानात होणार आहे. कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर आणि...
सात वर्षांत एकच साक्ष; हायकोर्टाने मंजूर केला आरोपीला जामीन
रेंगाळलेल्या हत्येच्या खटल्याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला. सुखदेव रामदास मडवी असे या आरोपीचे नाव आहे. पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात...
गुन्हयांची माहिती लपवूनही मनीषा वायकरांना क्लीन चिट, जोगेश्वरी भूखंड गैरव्यवहार प्रकरण
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील मिंधे गटाच्या उमेदवार मनीषा रवींद्र वायकर यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात भूखंड गैरव्यवहाराच्या प्रलंबित गुह्याची माहिती लपवली. त्यावर अपक्ष उमेदवाराने आक्षेप घेतल्याने...