सामना ऑनलाईन
1064 लेख
0 प्रतिक्रिया
सेम टू सेम नावामुळे ‘लोच्या झाला रे’, नावातील साधर्म्यामुळे चारकोपमधील दोघा मतदारांना बसतोय...
निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे चारकोपमध्ये राहणाऱया एकाच नावाच्या दोन मतदारांना फटका बसतोय. एकाने मतदान केले की, त्याच नावाच्या दुसऱया व्यक्तीला मतदानापासून वंचित रहावे लागत...
दिल्लीत विमानाच्या अर्धा तास हवेत घिरट्या
जयपूर-डेहराडून इंडिगो एअरलाईन्सच्या 6 ई-7468 विमानाच्या इंजिनात 18 हजार फुटांवर तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे विमान तब्बल अर्धा तास हवेतच होते. यादरम्यान विमानातील 70 प्रवाशी...
कणकवलीत मतदारांची तुफान गर्दी
कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगड तालुक्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. देवगड-जामसांडे नगरपंचायत हद्दीतील सर्वच मतदान केंद्रांवर सकाळी 7 वाजल्यापासून मतदारांनी मतदानाकरिता...
वडाळ्यात बाऊन्सर्सची दहशत
वडाळा विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीच्या उमेदवाराने किडवाई नगरमध्ये बाऊन्सर्स उतरवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप स्थानिक कार्यकर्त्यांनी केला. या भागातील मुस्लिम मतदार मोठय़ा...
उमेदवार आणि नेत्यांचे सहकुटुंब मतदान
विधानसभेच्या 288 जागांसाठी बुधवारी राज्यभरात शांततेत मतदान पार पडले. विविध राजकीय पक्षांचे नेते व उमेदवारांनी सहकुटुंब सकाळीच मतदान केंद्र गाठले आणि मतदानाचा हक्क बजावला....
काच साफ केल्यानंतरही पाण्याचे डाग राहतात, या टिप्स करा फॉलो
बरेचदा लोक घरातील आरसे स्वच्छ करण्यासाठी ओल्या कपड्याचा वापर करतात, ज्यामुळे डाग पूर्णपणे दूर होत नाहीत. यातच तुम्हालाही घरातील आरसे साफ करण्याचा कंटाळा आला...
हिवाळ्यात मुलांना आंघोळ घालताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात ठेवा
हिवाळा आला असून आता हवामान थंड होऊ लागताच प्रत्येकाला अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. यातच जर घरात नवजात बाळ असेल तर जबाबदाऱ्या अधिकच वाढतात....
टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून रचला इतिहास, चीनचा 1-0 ने केला पराभव
महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 च्या अंतिम फेरीत चीनचा पराभव करून हिंदुस्थानने जेतेपद पटकावले आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात टीम इंडियाने विजेतेपद पटकावण्याची ही...
हुंडा न दिल्याने सुनेला जिवंत जाळलं, 7 वर्षानंतर 70 वर्षीय महिलेला जन्मठेपेची शिक्षा
उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात आपल्या सुनेला जिवंत जाळल्याच्या गुन्ह्यात एका 70 वर्षीय महिलेला स्थानिक न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने तिला 25 हजार...
तेलंगणामध्ये 70 टक्के जातनिहाय जनगणना पूर्ण, देशातही करणार – राहुल गांधी
काँग्रेस पक्षाच्या रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील तेलंगणा सरकराने राज्यात जातनिहाय जनगणना सुरू केली. आतापर्यंत राज्यात 70 टक्क्यांपेक्षा जास्त जनगणना पूर्ण झाली आहे, अशी माहिती...
झारखंड विधानसभेच्या 38 जागांसाठी उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद, जाणून घ्या किती टक्के झालं मतदान
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या आणि दुसऱ्या टप्प्यात 12 जिल्ह्यांतील 38 जागांवर आज सायंकाळी 5 वाजता मतदान संपले. झारखंडमध्ये संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 68.01 टक्के मतदान...
राम शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून कर्जतमध्ये पैसे वाटप, रोहित पवार यांनी व्हिडिओ शेअर करत केला आरोप
भाजप उमेदवार राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून कर्जतमध्ये पैसे वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी केला आहे....
वर्ध्यात नितेश कराळे मास्तरांना मारहाण, भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप; व्हिडिओ आला समोर
राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. यातच अनेक जिल्ह्यातून मतदानादरम्यान हिंसक घटना घडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशीच एक घटना वर्धा जिल्ह्यातूनही समोर आली...
उत्तर प्रदेशात पोलीस अधिकाऱ्याने रिव्हॉल्व्हर दाखवून मतदारांना धमकावले, अखिलेश यादव यांनी व्हिडिओ केला शेअर
आज महाराष्ट्रासह उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 9 जागांवर आज पोटनिवडणूक होत आहे. यातच येथील मीरपूरमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत दिसत आहे...
Video- देवेंद्र फडणवीसांचा मेंदू म्युझियममध्ये ठेवायला हवा, संजय राऊत यांचे फटकारे
https://youtu.be/JMx2AEAjBv8?si=SOAy-spmtzI2Var6
मिंध्यांचा साडेसात हजार कोटींचा घोटाळा उघड
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राज्यातील रुग्णालयांत तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातील शासकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये साफसफाई करण्यासाठी पीएसयू, पीएसई कंपन्यांचे बोगस टेंडर मंजूर...
भुमरेंच्या धमक्यांना चोख प्रत्युत्तर मिळेल : दत्ता गोर्डे
'भुमरे पितापुत्रांच्या भोवती असणारा गोतावळा हा निव्वळ व्यावसायिकांचा आहे. पैठणचा निष्ठावंत शिवसैनिक मिंधे गटाच्या मागे गेलेला नाही. त्यामुळे कट्टर परंतु सामान्य शिवसैनिकांना पोकळ धमक्या...
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपपुढे नाराजांची डोकेदुखी; 12 माजी नगरसेवकांनी केलं पक्षांतर
विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी दोन दिवसांचा कालावधी बाकी असतानाच पिंपरी-चिंचवड भाजपमधील अंतर्गत खदखद बाहेर येत आहे. स्थानिक पक्ष नेतृत्व आणि आमदारांवर आरोप करत पक्षाच्या 12...
वाढवण बंदर लादणाऱ्यांचा बदला घेणार; पालघरच्या मच्छीमारांना ‘महाझुटी’ सरकारने फसवले
हजारो भूमिपुत्रांचा विरोध असूनही केंद्र सरकारने येथील मच्छीमारांच्या माथी वाढवण बंदर लादले. त्यामुळे रोजीरोटीच हिरावून घेतली असून येथील मच्छीमारांना 'महाझुटी' सरकारने सपशेल फसवले आहे....
मुंबईवर घाला घातलात तर हम आपको काटेंगे, जरूर काटेंगे; उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांसह महाराष्ट्रद्रोह्यांना...
अस्मानी सुलतानीसारखी मुंबईवर उद्योगपती अदानींची सुलतानी आली आहे. मुंबईच नव्हे तर आसपासचा परिसरही मिंधे सरकार आणि भारतीय जनता पक्ष अदानींच्या घशात घालत आहे. पण...
शिवतीर्थावर निष्ठा, श्रद्धा आणि भक्तीचा त्रिवेणी संगम; हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुण्यस्मरण
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 12व्या स्मृतीदिनानिमित्त शिवतीर्थावर आज निष्ठा, श्रद्धा आणि भक्तीचा त्रिवेणी संगम झाला होता. मुंबई महाराष्ट्रातूनच नव्हे, तर देशभरातून लाखो शिवसैनिकांचा...
मणिपूरमध्ये अराजक; मुख्यमंत्र्यांसह 10 भाजप आमदारांची घरे पेटवली; भाजप सरकार अडचणीत…
मणिपूरमध्ये बेपत्ता सहा नागरिकांचे मृतदेह नदीत सापडल्याने नागरिक प्रचंड आक्रमक झाले आहेत. खवळलेल्या जमावाने मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्यासह तीन राज्यमंत्री आणि 6 भाजप...
भाजपने राज्यात देशभरातून 90 हजार बूथ एजंट पेरले! पंकजा मुंडे यांनीच केली पोलखोल
महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रकल्प गुजरातला आंदण देणाऱ्या भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही गुजरातच्या कार्यकर्त्यांची फौज उतरवल्याचे उघड झाले आहे. भाजपने इतर राज्यांतून तब्बल 90 हजार बूथ...
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार; शेवटच्या रविवारी सर्वत्र प्रचारसभा, रॅलींचा ‘संडे धमाका’
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा सोमवारी सायंकाळी 5 वाजता थंडावणार आहेत. विधानसभेच्या 288 जागांसाठी येत्या बुधवारी मतदान होणार आहे. त्यासाठी गेले...
सगळ्यांचा नाद करायचा, पण माझा नाही! शरद पवार यांचा अजित पवार गटाला इशारा
राष्ट्रवादी काँगेसचे सर्वेसर्वा शरद पवार टेंभुर्णी येथील सभेत पुन्हा आक्रमक झालेले पाहायला मिळाले. ‘एकदा रस्ता चुकला की, त्याला जागा दाखवलीच पाहिजे. त्यांची जागा दाखवायची...
शिवसेना असेपर्यंत कुणीही मुंबई महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही! विक्रोळीतील प्रचार सभेत संजय राऊत यांचा...
राज्यातील रोजगार, उद्योग-धंदे गुजरातला पळवले जातायत. मुंबई लुटून अदानीच्या घशात घातली जातेय. असे असताना मिंधे सरकारमध्ये बसलेले लाचार, डरपोक मात्र तोंडात मूग गिळून गप्प...
नेतन्याहू यांच्या घरावर हल्ल्यानंतर इस्रायलचा गाझात हवाई हल्ला, पंतप्रधानांच्या घरावर डागले होते फायर गोळे
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सीझेरिया येथील घरावर पुन्हा हल्ला झाला. त्यानंतर इस्रायली सैन्याने गाझापट्टीत हवाई हल्ला केला. यात 12 जणांचा मृत्यू झाल्याचे पॅलेस्टिनी...
मोदींनी मणिपूरमध्ये जाऊन शांतता प्रस्थापित करावी – राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमध्ये जाऊन तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असे आवाहन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले आहे. मणिपूरमधील...
सामना अग्रलेख – आधी मणिपूर ‘सेफ’ करा!
मणिपूरमधील वांशिक हिंसेचा वणवा नवनवीन भागांत पसरत आहे. देशाचे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दंग...
दिल्ली डायरी – भाजप अध्यक्षपदाचा पाळणा हलणार का?
>> नीलेश कुलकर्णी
‘जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष’ अशी बिरुदावली भाजप स्वतःला लावून घेतो. मात्र, इतक्या महाकाय पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष मिळेनासा झाला आहे. जे. पी....