सामना ऑनलाईन
1064 लेख
0 प्रतिक्रिया
धारावी बचाव आंदोलन अधिक तीव्र होणार; सदस्य आणि रहिवाशांच्या बैठकांचे सत्र सुरू
लोकसभा आणि आता विधानसभा निवडणुकांमध्येही धारावीकरांनी भाजप-मिंधे सरकार आणि अदानीला साफ नाकारले आहे. मात्र राज्यात सत्तेत येणारे सरकार हे अदानीधार्जिणे असून धारावी पुनर्विकास प्रकल्प...
सलमानच्या शूटिंग सेटवर घुसला अनोळखी; बिष्णोईच्या नावाने दिली धमकी
लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून अभिनेता सलमान खानला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. त्यामुळे त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अशातच सलमानच्या चित्रपटाच्या सेटवर बुधवारी...
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण – नौदल अधिकाऱ्यांना आरोपी का बनवले नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला...
मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा दुर्घटनेप्रकरणी नौदल अधिकाऱ्यांकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने हयगय झाली का? त्यांनी निष्काळजीपणा केला असेल तर मग त्यांना आरोपी का बनवले नाही, असे...
महानिर्वाण दिनासाठी भीम अनुयायांना पालिकेचे ‘ग्रीन कार्पेट’
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणाऱ्या अनुयायांकरिता मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान,...
पुनर्विकास प्रकल्पांमध्ये खोडा घालणाऱ्यांना झटका
निरर्थक याचिका दाखल करून पुनर्विकास प्रकल्प रखडवणाऱ्या विरुद्ध उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली आहे. पुनर्विकास प्रकल्प रखडवण्यासाठी निरर्थक याचिका करण्याचे प्रमाण वाढलेय. प्रकल्पांमध्ये खोडा...
ईव्हीएमची पडताळणी;45 दिवस थांबा
विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झालेल्या जिल्ह्यातील 11उमेदवारांनी ईव्हीएमवरील मतांची पडताळणी आणि मोजणी करण्यासाठी पैसे भरून अर्ज केले आहेत. एक उमेदवारांना अर्थ केल्यापासून 45 दिवस पडताळणीसाठी...
बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची ग्रामस्थांची मागणी, ‘ईव्हीएम’ला सलाईन लावून गादेगावात आंदोलन
ईव्हीएमविरुद्ध सोलापूर जिह्यात ठिकठिकाणी उठाव सुरू असून, मारकडवाडीनंतर आता पंढरपूर तालुक्यातील गादेगावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब...
दक्षिण कोरियातील मार्शल लॉ सहा तासांत मागे
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांनी देशभराल मार्शल लॉ लागू करण्याची अचानक घोषणा केल्यानंतर देशभरात नागरिक रस्त्यावर उतरले. यून येओल यांच्याच पक्षातील आणि...
Photo- प्राजक्ता माळीचा कसाटा ड्रेसमधील कलरफुल अंदाज
कायम ब्युटीफुल दिसणारी प्राजक्ता माळी नेहमीच सोशल मिडियावर चर्चेत असते.नुकत्याच तिने सोशल मिडियावर पोस्ट केलेल्या फोटोंच चाहत्यांकडून कौतूक होत आहे.प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती...
हिवाळ्यात फुटलेल्या ओठांसाठी या घरगुती पद्धतींचा अवलंब करा
हिवाळा ऋतू आला असून या ऋतूत अनेक महिलांना ओठ फाटण्याचा त्रास होतो. अनेकदा त्यांना घरगुती उपाय करावासा वाटतो जेणेकरुन त्यांच्या ओठांचा रंग कायम राहील.
थंड...
‘फेमिना मिस इंडिया पश्चिम बंगाल’ शिवांकिता दीक्षित डिजीटल अरेस्टची बळी, 99 हजारांना फसवलं
फेमिना मिस इंडिया शिवांकिता दीक्षित ही डिजिटली अरेस्टची बळी ठरली आहे. शिवांकिताची 99 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. शिवंकिताच्या वडिलांनी याप्रकरणी...
फोनचं व्यसन पडेल महागात, थेट शुक्राणूंवरच होईल परिणाम! तज्ज्ञांचा इशारा
फोनच्या व्यसनामुळे व्यक्तीच्या शुक्राणूवर गंभीर परिणाम होतोय. ज्यामुळे मूल न होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होते आहे.
आजकाल स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला...
साध्या लोकल रद्द करून एसी फेऱ्या वाढवल्या
कोणतीही पूर्वकल्पना न देता रेल्वे प्रशासनाने भाईंदरवरून सकाळी 8.24 ची सुटणारी साधी लोकल (नॉन एसी) रद्द करून एसी लोकल सुरू केली आहे. याशिवाय अनेक...
मोरा-भाऊचा धक्का लाँच सेवा गाळात रुतली; सागरी प्रवासी वाहतूक कोलमडली
सागरी पर्यटन व प्रवाशांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असलेली मोरा-भाऊचा धक्का लाँच सेवा गाळात रुतली आहे. गेल्या दोन वर्षांपासून या बंदरातील गाळच काढला नसल्याची धक्कादायक...
पालिका रुग्णालय हाऊसफुल्ल पनवेलकरांचा घसा धरला हवामान बदलामुळे ताप, सर्दी, खोकला, खवखव
बदलत्या हवामानामुळे पनवेलमध्ये साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. प्रदूषणामुळे पनवेलकरांचा घसा खोकल्याने धरला आहे. थंडी, ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले असून पालिकेचे रुग्णालय...
ठाणे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट; एका महिन्याच्या पगाराइतकेच पैसे उरले
जवळपास साडेतीन हजारांहून अधिक कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामाला जुंपल्याने ठाणे महापालिकेची करवसुली बोंबलली असल्याचे समोर आले आहे. प्रशासनाच्या या नियोजनशून्य कारभारामुळे पालिकेच्या तिजोरीत एक...
डोंबिवलीत ईव्हीएमविरोधात उठाव; शिवसेनेची स्वाक्षरी मोहीम
मिळालेल्या एकतर्फी निवडणुकीत महायुतीला विजयाबद्दल सर्वांच्याच मनात शंका आहे. महाविकास आघाडीने ईव्हीएम हॅक झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. पुण्यात तर ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांनी...
74 लाखांचा मटका जिंकला आहे, तुम्हाला अटक करू! सायबर चोरांचा डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरिकाला गंडा
तुमच्या मोबाईलवरून मटका खेळत तुम्ही दोन कोटी कमावले आहेत. यासंदर्भात आमच्याकडे चौकशी आली आहे. न्यायालयाने तुम्हाला अटक करण्याचा हुकूम दिला आहे, असे सांगत एका...
खडीने भरलेल्या हायवाने दुचाकीस्वारांना उडविले…
बांधकामासाठी खडी घेऊन जाणाऱ्या एका हायवा ट्रकने दुचाकीवरून जाणाऱ्या मामा- भाच्याला उडविले. त्यात भाचा फैजान अब्दुल रहेमान शेख (रा. शहागंज) हा चिरडून ठार झाल्याची...
Parliament Winter Session 2024 – अदानींवरून सलग चौथ्या दिवशी गदारोळ, आता सोमवारी सुरू होणार...
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सलग चौथ्या दिवशीही गदारोळ झाला. अदानी लाचखोरी प्रकरण, संभल हिंसाचार आणि मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यांवरून विरोधी पक्षांनी घोषणा दिल्या. यामुळे लोकसभा आणि...
Parliament Winter Session 2024 – अदानींवरून संसदेत आज पुन्हा हंगामा, गदारोळात दोन्ही सभागृहांचं कामकाज...
वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली. प्रियंका गांधी यांनी शपथ घेताच लोकसभेत विरोधी पक्षांनी घोषणा...
Priyanka Gandhi Vadra Takes Oath – जय संविधान… प्रियंकांनी लोकसभेत तेच केलं जे राहुल...
प्रियंका गांधी वाड्रा यांनी आज लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली. निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित खासदारांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी प्रियंका गांधी यांनी तेच केले...
संविधान हाती घेत प्रियंका गांधी यांची लोकसभेत खासदारकीची शपथ
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज लोकसभेत खासदारकीची शपथ घेतली. केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यानंतर त्यांनी...
नवी मुंबईची अंकिता दहिया ठरली ‘यूएमबी मिस इंडिया-2024′!
यूएमबी 'मिस इंडिया-2024' या स्पर्धेत मुंबईची अंकिता दहिया ही अजिंक्य ठरली आहे. अंकिता ही निवृत्त मरिन कमांडो दारासिंग दहिया यांची मुलगी आहे.
ही स्पर्धा दिल्लीमध्ये...
मुलासमोरच आईची डोक्यात हातोडी घालून हत्या
'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय आणि पैशांच्या तगाद्यामुळे प्रियकराने तीन वर्षांच्या मुलासमोरच तिच्या डोक्यात हातोडी घालून खून केला. डोळ्यांसमोरच आईची हत्या होत असताना...
व्हीव्हीपॅटच्या चिठ्यांच्या मोजणीसाठी अर्ज
विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा ईव्हीएमबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. महायुतीला एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्याने ईव्हीएममध्ये घोटाळा असल्याचा सूर महाविकास आघाडीसह राज्यातील अनेक...
स्टेशन चौकातील शिवसेना स्तंभ हटविण्याचा मिंधे गटाचा डाव! मनपा अतिक्रमण पथकाची मर्दुमकी
पश्चिम विधानसभा मतदारसंघात मिंचे गटाला विजय मिळताच मस्तीत आलेल्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विनाकारण त्रास देण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या...
Parliament Winter Session 2024 – अदानी लाचखोरी प्रकरणावरून संसदेत गदारोळ, विरोधकांनी सरकारला घेरलं; कामकाज...
अमेरिकेतील अदानींचे लाचखोरी प्रकरण, मणिपूर आणि संभलमधील हिंसाचार यासह इतर मुद्द्यांवर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आज संसदेत सरकारला घेरले. अदानी, मणिपूर आणि संभलमधील हिंसाचारासह इतर...
Adani Indictment – अदानींना तुरुंगात टाकलं पाहिजे, पण सरकार त्यांना वाचवतंय; राहुल गांधी यांचा...
उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत झालेल्या लाचखोरीच्या आरोपांवरून लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. अदानींना अटक करा, अशी...
अदानी-भाजपचे काय संबंध आहेत? अखिर यह रिश्ता क्या कहलाता है? काँग्रेस नेत्याचा सवाल
नवीनच ऐकतोय की लाचखोरी भ्रष्टाचारात येत नाही. हे हास्यास्पद आहे. गौतम अदानी आणि सागर अदानी मालक असलेल्या कंपनीने लाच दिली. ती अदानींनी नाही तर...