Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

351 लेख 0 प्रतिक्रिया

Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या; महाराष्ट्रातील 5 मतदारसंघात शुक्रवारी...

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार संध्याकाळी संपला. आता येत्या 19 एप्रिलला म्हणजे शुक्रवारी पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील 5 मतदारसंघांमध्येही शुक्रवारी मतदान होणार...
chhagan-bhujbal

Lok Sabha Election 2024 : नाशिकच्या जागेवरून महायुतीत जुंपली; आता छगन भुजबळ यांनी भाजपला...

नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत कलह सुरू आहे. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट या तिन्ही पक्षांकडून उमेदवारीसाठी दावा करण्यात येत असल्याने तिढा कायम...

गुजरातमध्ये प्रचारादरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री भावूक; भगवंत मान यांना अश्रू अनावर

पंजाबचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते भगवंत मान हे मंगळवारी गुजरातमध्ये पक्षाच्या उमेदवाराच्या प्राचारासाठी आले होते. प्रचारादरम्यान ते भावूक झाले. त्यांना अश्रू अनावर...

भ्रष्टाचारी गोळा करण्यासाठी मोदींचा व्हॅक्यूम क्लीनर फिरतोय; उद्धव ठाकरे बरसले

ईडी, सीबीआय आणि आयकची कारवाई तसेच विरोधी पक्षांमधील भ्रष्ट नेत्यांच्या भाजप प्रवेशावरून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र...

हुकूमशाहीविरोधात धगधगणार ‘शिवसेनेची मशाल’! प्रचार गीत प्रसिद्ध करत उद्धव ठाकरे यांची गर्जना

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचं (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नवं गीत आज मुंबईत दादरमधील शिवसेना भवनमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते...

अभिप्राय – तरुणाईच्या अंतरंगात…

>> प्रशांत गौतम अरविंद जगताप यांचा ‘सेल्फी’ या लेखसंग्रहाचे नुकतेच प्रकाशन झाले. संवेदनशीलता आणि तटस्थता जपत शैलीदार लेखन करणे ही त्यांची खास ओळख आहे. तळागाळातील...

परीक्षण – संमिश्र भावनांचा कोलाज

>> अंजुषा पाटील कवयित्री माधुरी देव ताम्हाणे यांचा ‘काव्यक्त’ हा पहिलाच कवितासंग्रह असून या कवितासंग्रहात एकूण 51 कविता आहेत. निसर्गाचे विविध आविष्कार, सखा, सोबती, प्रियकर,...

साहित्य जगत – भवतालातले कुठे काय?

>> रविप्रकाश कुलकर्णी प्रत्येक गावात काहीतरी असतेच असते. मग ते स्थानमहात्म्य असेल. गावात एखादे मंदिर असेल. त्याचे एक वैशिष्ट्य असेल. तसेच त्यासंबंधात कथा-दंतकथाही असतील. शिवाय...

दखल – गावमातीची शिदोरी

>> ऐश्वर्य पाटेकर कोकणच्या गावमातीची स्पंदने आपल्या शब्दांतून उजागर करणारा संवेदनशील लेखक म्हणून जे.डी. पराडकर हे नाव आता मराठी साहित्यात सर्वश्रुत झाले आहे. त्यांनी आपल्या...

क्लासिक – डेव्हिल लाईज इन दी डिटेल्स

>> सौरभ सद्योजात ‘घाबरणे हे जर दुःखदायक असेल तर त्यानंतर निर्माण होणारी भावस्थिती आनंद देऊन जाते. हा एक प्रकारचा आत्मपिडनातून निर्माण होणारा आनंदच होय. भीती...

सिनेमा – सरबजित ते सावरकर

>> प्रा. अनिल कवठेकर  रणदीप हुडा चित्रपट क्षेत्रात येण्यापूर्वीचे काही नायक या क्षेत्रात काहीतरी वेगळे करत होते. आमीर खान परफेक्शनिस्ट, शाहरुख खान रोमँटिक हीरो, अक्षय...

संवाद – अवलिया

>> कल्पना राणे सिनेमाच्या पडद्यामागे असलेले तंत्रज्ञानाचे जग खूप मोठे आहे. तिथे असतो नावीन्याचा ध्यास आणि प्रयोगशील वृत्ती, त्याचबरोबर परिघाबाहेरच्या संकल्पनांचा शोध घेणारी संशोधकाची नजर!...

रंगभूमी – प्रवीण स्मृती रंगमहोत्सव

>> अभिराम भडकमकर पाटण्यामधील मानाचा आणि प्रसिद्ध अशा प्रवीण स्मृती महोत्सव या चार दिवसीय नाट्य महोत्सवात विजेंद्र टाक या गुणी रंगकर्मीने दिग्दर्शित केलेली नाटकं पाहता...

Lok Sabha Election 2024 : मोदींनी 10 वर्षांत अदानींसाठी सरकार चालवले; राहुल गांधींचा भंडाऱ्यातील...

गेल्या 10 वर्षांत नरेंद्र मोदींनी निवडक अब्जाधीश उद्योगपतींसाठी सरकार चालवले आहे. यात सर्वात आघाडीवर नाव आहे ते अदानींचं. घरी गेल्यावर गुगल करून त्यांच्या शेअरच्या...

Liquor Policy Case : CM केजरीवाल यांना दिलासा मिळणार का? सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी म्हणजे 15 एप्रिलला सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या...

शिंदेंना सोबत घेऊन शिवसेना संपवण्याचा भाजपचा कट; अनिल परब यांचा हल्लाबोल

महायुतीतील जागावाटपावारून शिवसेना आमदार ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते अनिल परब यांनी भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. 'निगेटिव्ह सर्व्हे दाखवत शिंदे...

दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी मोठं षडयंत्र; आम आदमी पार्टीचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल हे तुरुंगात आहेत. अशातच आम आदमी पार्टीने एक मोठा दावा...

मंडलिकांनी कोल्हापूरच्या गादीचा केलेला अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही; संजय राऊत यांचा इशारा

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. आत्ताचे महाराज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे खरे वारसदार नाहीत, असे...

उद्धव ठाकरेंसमोर तुम्ही मातोश्रीवर नाक रगडलं होतं; संजय राऊत यांचा अमित शहांना भीमटोला

राष्ट्रवादी आणि शिवसेना हे नकली पक्ष आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी नांदेडमधील सभेत केली. या टिकेला प्रत्युत्तर देत...

पुतीन आणि नरेंद्र मोदी यांच्यात काहीच अंतर नाही; संजय राऊत यांच्यानंतर शरद पवारांचाही हल्लाबोल

अमेरिकेतील प्रसिद्ध मॅग्झीन Newsweek ला दिलेल्या मुलाखतीत चीन संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी वादात सापडले आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) अध्यक्ष...

दंगलीतही शांत राहा, नाहीतर NIA येईल; मुस्लिमांशी संवाद साधताना ममता बॅनर्जी मोदी सरकारवर बरसल्या

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. ईद निमित्त आयोजित एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी...

दिल्लीतील ‘आप’च्या मंत्र्याचा राजीनामा, अलीकडेच ED ने टाकला होता छापा

दिल्ली सरकारमधील मंत्री राजकुमार आनंद यांनी पदाचा राजीनामा दिली आहे. राजकुमार आनंद दिल्ली सरकारमध्ये समाजकल्याण मंत्री होते. अलीकडेच राजकुमार आनंद यांच्या घरी ED ची...

लोकांच्या जीवाशी खेळ करता; रामदेव बाबा आणि बाळकृष्ण यांचा माफीनामा सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा फेटाळला

सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेदचे सहसंस्थापक रामदेव बाबा आणि व्यवस्थापकीय संचालक बाळकृष्ण यांना दणका दिला आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी रामदेव बाबा आणि बाळकृष्ण यांनी न्यायालयात...

Lok Sabha Election 2024 : वाराणसीत तृतीयपंथीयाचे नरेंद्र मोदींना आव्हान!; कोण आहे महामंडलेश्वर हिमांगी...

लोकसभा निवडणुकीत 'इंडिया' आघाडीने भाजप समोर कडवे आव्हान उभे केले आहे. दुसरीकडे वाराणसी मतदारसंघात नरेंद्र मोदी यांना एका तृतीयपंथीयाने थेट आव्हान दिले आहे. महामंडलेश्वर...

Lok Sabha Election 2024 – मुस्लिम लीगच्या वक्तव्यावरून काँग्रेसचा मोदी, शहांवर हल्लाबोल; भाजप-आरएसएसला घेरले

जाहीरनाम्यावरून टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काँग्रेसनेही जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. 'मुस्लिम लीग छाप' जाहीरनामा अशी टीका मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर केली होती. त्यावरून...

Lok Sabha Election 2024 – ED, CBI आणि NIA च्या प्रमुखांना हटवा; TMC ची...

लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे सतत येत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज निवडणूक आयोगात तक्रार केली. ED, CBI, NIA आणि आयकर...

साहित्य जगत – फुललेला आसमंत

>> रविप्रकाश कुलकर्णी एक काळ होता, सकाळी उठल्या उठल्या हात जोडून म्हटलं जायचं... ‘कराग्रे वसते लक्ष्मी; करमध्ये सरस्वती करमुले तु गोविंदा; प्रभाते करदर्शनम्’ पण आधुनिकतेच्या...

परीक्षण – अर्थगर्भ कवितांची वीण

>> वामन देशपांडे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अभिजात मराठी कवितांच्या भव्य निळ्याभोर आकाशात अगदी अचानकपणे ’केशवसुत’ नावाचा अत्यंत तेजस्वी असा ध्रुवतारा प्रकट झाला आणि अर्वाचीन मराठी...

दखल – कथा मुंबईच्या शिल्पकाराची

>> निलय वैद्य सन 1853 मध्ये इंग्रजांनी मुंबई ते ठाणे असा रेल्वेमार्ग तयार केला. याविषयी प्रबोधनकार ठाकरे यांनी ‘ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ नावाचा मोठा रोचक...

परीक्षण – आशयानुगामी आविष्कार

>> साबीर सोलापुरी नांदेड जिह्यातील मारोती मानेमोड हे उमलत्या ऊर्मीचे, उत्तुंग प्रतिभेचे दमदार गझलकार आहेत. ‘निर्गुणी आकार’ हा त्यांचा पहिला गझलसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे....

संबंधित बातम्या