सामना ऑनलाईन
1064 लेख
0 प्रतिक्रिया
प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा फंडा; तुम्ही फक्त जागा द्या, झाडे आम्ही लावतो!
मुंबईत वाढलेले प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड सुरू केली असून 2018 पासून आतापर्यंत तब्बल 5 लाख 81 हजार 589 झाडे लावली आहेत....
मुंबईला सर्दी, तापाचा विळखा,दुपारचा उकाडा, रात्रीची थंडी; बदलत्या हवामानामुळे आजारांची साथ
मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता खालावल्याने प्रदूषण वाढले असतानाच आता दुपारचा प्रचंड उकाडा आणि रात्री थंडी अशा वातावरणामुळे मुंबईची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे...
सुभाष घई लीलावती रुग्णालयात दाखल
बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक सुभाष घई यांची प्रकृती बिघडली असून त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुभाष घई यांना बुधवारी श्वास घेण्यास त्रास...
नविन वर्षाचा आनंद होईल द्विगुणित, ‘या’ टॉप 5 हिल स्टेशन्सवर करा सेलिब्रेशन
काहीच दिवसात 2024 वर्ष सरून नवीन वर्ष 2025 सुरू होईल. नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी नागरिक सज्ज झाले आहेत. सेलिब्रेशनसाठी नागरिकांचे विशेषतः तरुणाईचे जोरदार प्लॅनिंग...
मतांचे आकडे हे मोठे आश्चर्यकारक आहेत; विधानसभा निवडणूक निकालावर शरद पवार यांनी उपस्थित केलं...
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीतही गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न प्रशासनाने...
नोवाला मागे टाकत इंग्लंड आणि वेल्समध्ये मुलांना मुहम्मद नाव ठेवण्याचा मोठा ट्रेंड
इंग्लंड आणि वेल्समध्ये सध्या मोहम्मद नावाचा ट्रेंड सुरू आहे. लहान मुलांची नाव ठेवताना मोहम्मद हे सर्वात लोकप्रिय ठरत आहेत. मोहम्मद नावाच्या या ट्रेंडमुळे त्यापूर्वी...
EVM विरोधात लोकांमध्ये असंतोष, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या; मारकडवाडीवरून सुप्रिया सुळे यांचा सरकारवर निशाणा
ईव्हीएम विरोधात लोकांमध्ये असंतोष पसरला आहे. त्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, हीच आमची मागणी आहे. जर एखाद्या गोष्टीमध्य संभ्रम असेल म्हणजे आता पेपर जेव्हा...
अमित शहा निवडणुकांमध्ये व्यग्र; दिल्लीतील हत्यांच्या घटनांवरून अरविंद केजरीवाल यांचं टिकास्त्र
राजधानी दिल्लीतील ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेवरून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे....
मस्ती अन् गुर्मीत राहू नका! 5 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षण द्या! जरांगे यांचा फडणवीस सरकारला...
राज्यातील नव्या सरकारचे अभिनंदन आहे. जनतेने दिलेल्या मतांचा आदर करून सरकारने आता रखडलेले प्रश्न सोडवले पाहिजेत. मस्ती अन् गुर्मीत राहू नका, तुमच्याकडे 5जानेवारीपर्यंतची मुदत...
95 विधानसभा मतदारसंघात पडताळणीसाठी 104 अर्ज,ईव्हीएम मशीन्स हॅक केल्याचा संशय; 755 मतदान केंद्रांवरील ईव्हीएमची...
विधानसभा निवडणुकीत इस्रायली तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ईव्हीएम मशीन्स ‘हॅक’ केल्याचा संशय अनेक पराभूत उमेदवारांनी व्यक्त केला आहे. या निकालांवर सर्वसामान्यांचाही विश्वास नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील...
बॉक्स ऑफिसवर पुष्पा राज; पहिल्याच दिवशी जगभरात 294 कोटींची, तर देशात 175 कोटींची बंपर...
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन याच्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटाने कमाईचे सारे विक्रम तोडले असून बॉक्स ऑफिसवर आता केवळ ‘पुष्पा’राज पाहायला मिळतेय. नॉन हॉलिडेला रिलीज...
बनावट सोने देऊन बँकेची फसवणूक
बनावट सोने देऊन बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेला मालाड पोलिसांनी अटक केली. सपना भट असे तिचे नाव आहे. तिला अटक करून न्यायालयात हजर केले...
कारवाईच्या नावाखाली वृद्धाकडून 71 लाख उकळले
दिल्ली क्राईम ब्रँच आणि तोतया सीबीआय अधिकाऱ्याने अटकेच्या कारवाईची भीती दाखवून वृद्धाकडून 71 लाख रुपये उकळल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी उत्तर प्रादेशिक सायबर...
पीजी मेडिकल कोर्ससाठी सरकारचे धोरण योग्य; राज्य कोट्यातून प्रवेशाबाबत न्यायालयाचा निर्णय
महाराष्ट्रातील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या (पीजी मेडिकल कोर्स) प्रवेशासंबंधी राज्य सरकारचे धोरण उच्च न्यायालयाने योग्य ठरवले आहे. महाराष्ट्राबाहेर एमबीबीएस पदवी प्राप्त केलेल्या स्थानिक उमेदवाराला महाराष्ट्रात...
ताडदेवमधील कोळी महिलांचे शौचालय पुन्हा उभारले; पुनर्वसनावर अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती ठाम
ताडदेवमधील बेलासिस पुलाजवळ पारंपरिक मासे विक्रेत्या कोळी महिलांना कोणतीही नोटीस तसेच पुनर्वसनाचे ठोस आश्वासन न देता त्यांचे गाळे आणि शौचालय मुंबई महापालिकेच्या डी विभागाने...
नावात काय ठेवलंय, काम बघा! राज्य सरकारला हायकोर्टाची चपराक
स्वयंसेवी संस्थांच्या नावात ‘भ्रष्टाचार निर्मूलन’, ‘भ्रष्टाचार निर्मूलन महासंघ’, ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ वा ‘मानवी हक्क’ या शब्दांचा वापर करण्यास मनाई करणारे धर्मादाय आयुक्तांचे परिपत्रक उच्च न्यायालयाने...
शेअर बाजाराला ब्रेक; सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट स्तरांवर बंद
गेल्या पाच दिवसांपासून उसळणाऱ्या शेअर बाजाराला शुक्रवारी अखेर ब्रेक लागला. शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 56 अंकांच्या घसरणीसह 81,709 अंकांवर बंद झाला. तर...
दर्द से हमदर्द तक’ ट्रस्टतर्फे अधिवक्ता दिवस साजरा
मुंबईतील ‘दर्द से हमदर्द तक’ ट्रस्टतर्फे ‘अधिवक्ता दिवस’ साजरा करण्यात आला. यावेळी सोलापूरचे मुख्य जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांचा विशेष सत्कार करण्यात...
थर्टी फर्स्टसाठी ‘टाईट’ फिल्डिंग; हॉटेल रेस्टॉरंट क्लबवर कधीही धाड पडणार
शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब कॅण्टीनवर आजपासून कधीही धडक देऊन अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) पथक तिथे दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची तपासणी करणार आहेत. 31 डिसेंबरपर्यंत...
निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यासाठी सरकारी कर्मचारी पुन्हा आक्रमक
राज्यात नवे सरकार येताच सरकारी कर्मचाऱ्यांची निवृत्तीची वयोमर्यादा 60 वर्षे करावी या मागणीसाठी कर्मचारी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. निवृत्तीचे वय वाढवण्याचा अधिकार...
गोखले, कर्नाक आणि विक्रोळी पूल मुंबईची वाहतूककोंडी फोडणार;पालिका पावसाळ्याआधी कामे पूर्ण करणार
अंधेरीमधील गोखले पूल, मस्जीद बंदरचा कर्नाक आणि विक्रोळीचा उड्डाणपूल पावसाळय़ाआधी मुंबईकरांच्या सेवेत येणार आहेत. यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईत सुरू असलेली वाहतूककोंडी फुटण्यास मदत...
मोबाईलवर बोलत जाणाऱ्याला बेस्टची धडक
मोबाईलवर बोलत जात असताना एका व्यक्तीला बेस्टची धडक लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास मंत्रालयाजवळ घडली. या घटनेत प्रवाशाच्या डोक्याला मार लागला असून त्याला जे....
डॉ. श्रीकर परदेशी मुख्यमंत्र्यांचे सचिव
वरीष्ठ सनदी अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. परदेशी हे 2001 च्या बॅचचे सनदी...
क्षयरोग निर्मूलनासाठी पालिका सज्ज; 26 प्रभागांमध्ये आजपासून 100 दिवस विशेष मोहीम
क्षयरोग रुग्ण शोधण्याची गती वाढवणे, क्षयरोगाचा मृत्यू दर कमी करणे, क्षयरोगाचा प्रसार कमी करून नवीन क्षयरुग्ण टाळणे हे उद्दिष्ट ठेवून मुंबईतील 26 प्रभागांमध्ये 7...
निर्भया, दामिनी पथकांचे निम्म्याहून अधिक मोबाईल बंद! ‘लाडक्या बहिणी’च्या सुरक्षेचा कागदोपत्री दिखावा
मंगेश मोरे,मुंबई
महायुती सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेचा गवगवा करून महिला मतदारांचा कौल मिळवला. मात्र प्रत्यक्षात ‘लाडक्या बहिणीं’च्या सुरक्षेबाबत महायुती सरकारचा कागदोपत्री दिखावाच असल्याचे उघडकीस आले...
मॅरेथॉनसाठी रविवारी चर्चगेट ते विरारदरम्यान विशेष लोकल
वसई येथे 8 डिसेंबर रोजी होणाऱ्या मॅरेथॉनसाठी पश्चिम रेल्वेकडून पहाटे चर्चगेट-विरारदरम्यान दोन अतिरिक्त विशेष धीम्या लोकल धावणार आहेत. चर्चगेटहून 8 डिसेंबरला मध्यरात्री 2.30 वाजता...
गदर नंतर सनी देओल अॅक्शन मोडमध्ये, ‘जाट’ चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज हा मराठी अभिनेताही...
वर्षभराआधी आलेल्या सनी देओल च्या गदर २ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. वर्षाअखेर आता त्याचा जाट चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. त्याला जवळजवळ...
Farmers Protest – शंभू बॉर्डरवर झटापटीत 15 आंदोलक जखमी, मोदी सरकारला शेतकऱ्यांचा 2...
पंजाब आणि हरयाणा सीमेवर शंभू बॉर्डर येथे 101 शेतकऱ्यांच्या एका जथ्थ्याने दिल्लीच्या दिशेने कूच केले. शेतकऱ्यांचा हा मोर्चा पुढे काही अंतरावरच पोलिसांनी रोखला. यावेळी...
Farmers Protest – शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळाकांड्या फोडणाऱ्या मोदी सरकारचा निषेध, राहुल गांधी यांचा संताप
शेतमालाला किमान आधारभूत किंमत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी 'चलो दिल्ली' म्हणत आंदोलन पुकारले. पण शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवरच रोखण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा...
एनडीएमध्ये धुसफूस! आसाममधील बीफ बॅनला JDU चा उघड विरोध, शेतकरी मुद्द्यांवरही वेगळी भूमिका
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयू नेते नितीश कुमार यांची मुंबईत भेट झाली. एकीकडे ही...